Love Quotes in Marathi | Love Status in Marathi | लव्ह कॉट्स मराठी.

Love Quotes in Marathi | Love Status in Marathi | लव्ह कॉट्स मराठी.


नमस्कार मित्रांनो तर आज आम्ही तुम्हा सर्वांसाठी घेऊन आलो आहोत काही सुंदर love quotes in marathi. जसे आपण सगळे बघू शकतो प्रेम हे आपल्या सर्वांच्या जीवनातील एक अविभाज्य घटक आहे. प्रेमा वाचून या संपूर्ण जगात कोणीही वंचित राहिले नाही. मग ते पशु प्राण्यांपासून ते देवाधिकांपर्यंत असू किंवा आपली सामान्य साधारण मनुष्य जाती असो. प्रेम हे जीवनात कोणाशी तरी कधीतरी प्रत्येकालाच होते. प्रेमाची व्याख्या बघायला गेली तर ती एका शब्दात मांडण्या इतपत सोपी मुळीच नाही. प्रेम हे आपल्यात असणं जितकं महत्त्वाचं असतं तितकंच ते प्रेम व्यक्त करणं त्याहून जास्त महत्त्वाचं असतं. मग प्रेम व्यक्त करण्याची वेगवेगळी साधने कोणती? आपण आपल्या प्रियजनांना काही छोटीशी भेट देऊन किंवा रोज भेटणे शक्य नसल्यास एखादा फोन करून एखादा मेसेज करून आपले प्रेम व्यक्त करणे हे खूप महत्त्वाचे असते. तर तुम्हा सर्वांना तुमचे प्रेम तुमच्या प्रियजनांना प्रतिव्यक्त करणे सोपे व्हावे यासाठी आम्ही आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत प्रेमावर आधारित काही सुंदर लव कोट्स जे तुम्ही तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करून त्यांच्यापर्यंत तुमच्या भावना सोप्या पद्धतीने पोहोचू शकाल. आजकाल जशी प्रत्येक व्यक्तीला प्रेमाची गरज आहे तशीच आजकाल बरेच प्रेम करणाऱ्या लोकांना लवकर ची गरज पडते तर या मागचे मूळ कारण किंवा मूळ हेतू म्हणजे ते त्यांच्या प्रिय लोकांसाठी ते लवकोट्स वाचून त्यांच्याबद्दल भावना अजून चांगले रीतीने व्यक्त करू शकतात किंवा अजून चांगले चांगले कोट्स सापडून ते त्यांना सेंड करू शकता यासाठी ते कायम त्या शोधत असतात की त्यांना नवनवीन लवकुश इन मराठी भेटले पाहिजे पण कधी कधी ते शक्य होत नाही किंवा त्यांना त्यांच्या आवडतीचे कोट्स भेटत नाही तर ह्याच गोष्टीचा निर्माण करण्यासाठी आम्ही खूप जास्त प्रमाणात लवकरच घेऊन आलो आहोत जे आपल्यातल्या प्रत्येक व्यक्तीला उपयोगी पडल आणि ते नक्कीच या कोर्स कुठे ना कुठे वापर करतील.

 Love Shayari Marathi | लव्ह शायरी मराठी


ती असावी शांत निरागस,

मी कितीही रागावलो तरी माझ्यावर प्रेम करणारी,

माझ्या वेदना समजणारी,

डोळ्यांतून अश्रू ओघळले तरी अलगद टिपणारी,

ती असावी खळखळणाऱ्या नदी सारखी,

वाहत वाहत जाऊन शेवटी मलाच भेटणारी.💞💞




मनापासून प्रेम करणारे हवे असते कुणीतरी,

मनामधले ओळखणारे हवे असते कुणीतरी,

मनातले सारे गुज सांगण्यासाठी हवे असते कुणीतरी,

फुलासारखे हळुवार जपणारे हवे असते कुणीतरी.,💘💘


आकाशाला टेकतील असे हात नाही माझे,

सगळं काही साठून ठेवतील असे डोळे नाही माझे,

पण तुझे प्रेम साठून ठेवेन


आवडेल मला,तुझ्यासोबत आयुष्यभर रहायला.एवढे हृदय नक्कीच आहे माझे.💓💓


हात तुझा हातात घेऊन,डोळ्यात तुझ्या पहायला.💖💖


मी काहीही बोलत नाही याचा अर्थ

Me मी चुकलोय असा नाही,

मी तुझ्यासाठी शांत आहे,

कारण तुला गमवायची माझ्यात हिम्मत नाही.


ते म्हणतात प्रेम जर खरे असेल तर,

ते परत तुमच्याकडे येते,

पण मी म्हणतो प्रेम जर खरे असेल तर,

ते आपल्याला कधीच सोडून जात नाही.


किती प्रेम करतो तुझ्यावर

हे तुला कधीच कळणार नाही..

माझ्याइतके प्रेम करणारा

तुला कधीच मिळणार नाही..!💟💟


heatbreaking love status in marathi

घडलेल्या गोष्टी मागे ठेवून,

जरा जगून बघ माझ्यासाठी,

माझे प्रेम हे नेहमी असेच राहील मनापासून.

फक्त तुझ्यासाठी!


अजूनही जीवन जगत आहे,

कारण माझा श्वास आहे तू,

तू जरी माझी नसलीस तरी,

माझं पहिलं प्रेम आहे तू.


तुझ्याशिवाय माझ्या जीवनात कुणी नसावे,

मी स्वतःला हरवुन जाईन तुझ्यात,

एवढे तुझे माझ्यावर प्रेम असावे.....”

♥️♥️♥️♥️♥️♥️♥️.


किती छान असतात त्या मुली,

ज्या सुंदर असुन सुद्धा

Attitude नाही दाखवत.💗💗


old persons love quotes in marathi

आयुष्यभर साथ द्यायची कि नाही, ✓

हा निर्णय तुझा आहे..

पण मरेपर्यंत तुझी साथ देईल,

हा शब्द माझा आहे.


जोडीदार सुंदर नाही..

कदर करणारा असला पाहिजे ❣️👫


एवढं चिडून सुद्धा ती व्यक्ती सोडुन जात नसेल तर त्या व्यक्ती येवढं प्रेम आपल्यावर कोणीच नाही करू शकत


tujhe any majhe marathi love status

Feeling शिवाय Prem नाही.. ✓

Prema शिवाय тυ नाही..

आणि

тυʝнуα शिवाय мι नाहि......👩‍❤️‍👨👫


“माझ्या डोळ्यांची भाषा,

तुझ्या डोळ्यांनी बोलशील का.?

सावली सारखा सख्या,

माझ्या सोबत चालशील का.?”🥰😻


तुला पाहताना फक्त तुझ्याकडेच पाहत राहावस वाटत..

तुझ्या डोळ्यात स्वतःला सामावुन घ्यावावसं वाटत..

खरच..किती सुंदर कल्पना असते ना प्रेमाची..

ज्याच्यावर आपण प्रेम करतो

त्याच्यासाठीच आयुष्य जगावेसे वाटते..

आणि

त्याच्याच मिठीत आयुष्य सरावेसे वाटते…💖👫


या जगात अजुन कोणितरी

तुझ्यासारखा असेलच. .

पण मला तर फक्त तु आवडतोस..

तुझ्यासारखा नाही..❣️


good night love status in marathi

Dear आकाशातील चांदण्या पण माज्याकडे रागाने बगतायत अण मला विचारतायत आमच्यातली एक चांदणी तूज्याकडे कशी.....

🧡🤭


नकटे जीवनात आई वडिलानंतर

कोणावर येवढ जीवापाड प्रेम केल नव्हत

तेवढ़ मि फक्त तुझ्यावर केलं आहे.....💖💖


Marathi Love Status For Girlfriend 💞🙈

“तु आहे म्हणून तर,

सगळं काही माझं आज आहे.”

“हे जग जरी नसलं तरी,

तुच माझ्या प्रेमाचा ताज आहे.”




“तुझ्यासाठी जीव देणारे तुला खूप भेटतील

पण माझ्या सारखा जीव लावणारा

एक पण नाही मिळणार.”💞💞


love status for gf in marathi

“माझ्या आयुष्याची पतंग खूप उंचावर उडेल

जेव्हा ‘माझं पिल्लू’

माझी फिरकी पकडायला

‘माझ्या बरोबर’ उभी असेल”.💞🥰


“तुझा हात हातात घेऊन,

तुझ्या खांद्यावर डोके ठेवून

शांत बसावं.” 💘💖


“तीच नकळत चोरून बघणं पण

मनाला ‘एकदम वेड’ लावून जात

यार….मनात प्रेमाचा बीज रुजवून जातं”..

💖💖💟💟


“प्रेयसी लोकल सारखी असावी

नेहमी लेट येणारी

पण तिच्याशिवाय oPtiOn नसणारी.”

OnE aNd oNlY OpTiOn 🌏❣️


“कितीही रुसलीस कितीही रागावलीस

तरी

माझं तुझ्यावरच प्रेम कधीच कमी होणार नाही.”


best love shayari in marathi

मला आवडलेली सर्वात सुंदर परी म्हणजे तू 

जगांत भारी नाही

पण माझं जग भारी करणारी आहेस तू …💗💗❣️❣️..


True Love Quotes Marathi | खरे प्रेम कोट्स मराठी..


True Love Quotes Marathi



आपल्या प्रेमाला काही असं सजवूया

पूर्ण दुनिया जरी आपल्या

विरोधात असली तरी आपण आपलं

लग्न जमवूया


प्रेम होतं तुझ्यावर म्हणून तुझ्या मागे

मागे फिरत होतो.

नाय तर पोरींची कामी मला आजपण नाहीये..


गणपतीच्या मंदिरात प्रसादला

असते मोदकाची गोडी..

बाप्पा सुखी ठेव,

आमच्या दोघांची जोडी


Romantic true love love quotes in marathi


गर्लफ्रेंड ला बायको बोलणारे मुलं

तर खूप आहेत या जगात

पण खरंच जो बायको बनून

दाखवतो तो लाखात एका असतो.


एका चुकीमुळे संपत ते प्रेम,

आणि हजार चुका माफ करत ते खरं प्रेम.


राहत और चाहत में बस फर्क इतना है,

राहत बस तुमसे है और चाहत सिर्फ तुम्हारी.!!


True love marathi quotes on relationship



आयुष्यात किती पण option

असू दे पणं मला तूच पाहिजे….....

Love you


Feeling Love Quotes Marathi


True love quotes in marathi for girlfriend


जर प्रेम खरं असेल तर

नशीब बदलायला

वेळ लागत नाही.....


फक्त I Love You बोलणारा नकोय लग्न

करशील का माझ्यासोबत असं

विचारणारा हवा आहे…..


प्रेम असं करा ज्यात साथ फेरे घेतले

जातील स्क्रीनशॉट नाही.


True love quotes in marathi for boyfriend


आयुष्यात तू एक व्यक्ती अशी भेटलीय

की आता दुसरे कोणीच नकोय मला....


कळत नाहिये नेमकं चुकीचं काय आहे मी,

माझा स्वाभाव, की माझी वेळ…


तू खूप special आहेस माझ्या साठी

मी तुला कधीच सोडू नाही शकत…


कोणाचं न ऐकणारी ती,

मी जरा रागावलो तर माझं सगळं

ऐकायला लागली आहे.


रोझ रोझ गोड बोलन मुंग्या लागतील

ना आपल्या नात्याला,

म्हणून कधीतरी भांडण करावं लागतं….!


उशीरा मिळावी पण

शेवटपर्यंत साथ देणारी असावी


प्रेमात राग हा असावा,

पण Romance त्यापेक्षा जास्त

असावा


प्रेम तिथेच टिकत जिथे दोघे भांडतात

ही आणि एकमेकांनासमजून पण घेतात..


आयुष्याच्या शेवट पर्यंत, मी तुझ्यावरच प्रेम करेन.😘💞💞💝💝😘


गुलाबाची नाजुक कळी आहेस तु,

चंद्राच्या गालावरची सुंदर खळी आहेस तु,

कोणासाठी काहीही असलीस तरी,

माझ्यासाठी तर माझी सुंदर परी आहेस तु.💘♥️❣️💕


Love Status in Marathi


प्रेम हे तेव्हाच टिकते

जेव्हा ते दोघांनाही हवे असते

मग ते टिकवण्यासाठी

दोघे भांडतातही आणि

दोघे समजूनही घेतात.😻😻💓💓


प्रेम सर्वांवर करा,

पण त्या व्यक्तीवर सर्वात जास्त प्रेम करा,

ज्याच्या हृदयात तुमच्यासाठी

तुमच्या पेक्षा जास्त प्रेम असेल.🌠💖


काळजी घेत जा स्वतःची, कारण माझ्याकडे

तुझ्यासारखी दुसरी कोणीही नाही.💚💚


जर मी तुझी वाट पाहत बसलो आहे तर

ह्याचा अर्थ असा नाही की,

माझ्याकडे काहीच काम नाहीये..

ह्याचा अर्थ असा की,

माझं कोणतेही काम तुझ्यापेक्षा महत्वाचं नाहीये.


एके दिवशी माझा श्वास बंद होईल,

नको विचार करुस की माझे प्रेम कमी होईल..

अंतर फक्त एवढं असेल,

आज मी तुझी आठवण काढत आहे,

उद्या माझी आठवण तुला येईल.😒


आयुष्य थोडंच असावं, पण जन्मो जन्मी

तुझंच प्रेम मिळावं.💞💞💞💞


खरंच का कळत नाही तुला,

मी नाही राहु शकत तुझ्या विना.❣️❣️


वाळू वर कोरलेलं नाव  एकाक्षणात जाईल..

पण,💝

काळजात कोरलेलं नाव मरेपर्यंत जाणार नाही.


Love Status in Marathi


आयुष्यभर साथ द्यायची कि नाही,हा निर्णय तुझा आहे..🥰♥️

पण मरेपर्यंत तुझी साथ देईल,हा शब्द माझा आहे.💞💞


New Love Status in Marathi


नातं हे प्रेमाच..नुसत्या नजरेनेच जुळतं..

सगळ काही मनातल मग न बोलताच समजतं..🧡♥️


‪तुझ्या घराकडे‬ आल्याशिवाय राहवत नाही,तु‬ नाही म्हणालीस तरी ‪चालेल‬,‪पण‬..एकदा का होईना तुला ‪पाहिल्याशिवाय‬ मला राहवत नाही.🤗💝


काळजी घेत जा स्वतःची,

कारण माझ्याकडे

तुझ्यासारखी

दुसरी कोणीही नाही.❣️❣️


आयुष्य थोडंच असावं,पण जन्मो जन्मी

तुझंच प्रेम मिळावं.,💓💓💞💞


वाळू वर कोरलेलं नाव एका क्षणात जाईल..

पण,

काळजात कोरलेलं नाव मरेपर्यंत जाणार नाही.🤗🤗♥️♥️


तुला भेटायला खुप मन करतयं..मनाला समझवले तरी हृदय तडफडत..

हृदयाला समझावले तर डोळयातुन अश्रू आले,

अश्रूना थाबंवले तर जिव बोलु लागला…

मला तुझी खुप खुप आठवण येतेय..🥺♥️


गच्चीवर उभा राहून रोज तुला पाहतो..

हवेच्या झोक्यात मन माझे प्रसन्न होतं..

🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰


तुझ्यात गुंतते तुझ्यात रमते,

सतत स्वतःला तुझ्यातच पाहते,

तुझी ती प्रेमळ नजर,

माझ्याकडे पाहून मला सारखी खुणावते,

आणि पुन्हा नव्याने तुझ्या प्रेमात पाडते.♥️🥰


आपला हात धरून चालणारं कोणीतरी असावं..

प्रत्येक संकटात आपल्या सोबत असावं..

जो आपल्याबरोबर त्याची स्वप्न शेअर करेल..

जो आपल्या आनंदात स्वःचा आनंद सामावून घेईल..

असं कुणीतरी असावं..♥️🥰


तुला देण्यासाठी माझ्याकडे सोने नाही,

डायमंड नाही, आहेत ते फक्त चार शब्द,

तुझ्याशिवाय मला राहवत नाही !💍♥️


तुझ्याशिवाय जगणे कठीण आहे,

आणि तुला हे सांगणे त्याहून कठीण आहे.💟💟


प्रेमात जीव द्यायचा नसतो,

प्रेमात जीव घ्यायचा नसतो,

प्रेमात तर जोडीदाराला,

जीव लावायचा असतो.👫💖


sad true love quotes in marathi text language


Best Heart Touching Love Quotes In Marathi Text


जे प्रेम आधी होत

तेच परत असेल

सुरवात तुझ्यापासून झाली

शेवट पण तुझ्यावरच होईल


मंगळसुत्र घालून तुला

कुंकू लावेल तुझ्या माथी

कितीही संकटे आली तरीही

तुलाच करेल माझी जीवनसाथी


Happy Anniversary Wishes In Marathi


लाईफ संपेल गं

पण तुझ्यावरच प्रेम कधीच

नाही संपणार


प्रेमात पडणं खूप सोपं आहे

पण तेच प्रेम शेवटपर्यंत

जपून ठेवण

खरंच खूप special गोष्ट

आहे


नवऱ्यासाठी – Love Quotes For Husband In Marathi


खूप सोप्प असत

कुणावर तरि प्रेम करण,

पण खूप अवघड असत,

ती व्यक्ती आपली होणार नाही

हे माहित असून सुद्धा

तिच्यावरच प्रेम करणं

Love You Hubby


Best Heart Touching Love Quotes In Marathi Text


मी अस म्हणत नाही

की

सतत माझ्यासोबत बोल

पण जेव्हा बोलतो तेव्हा

फक्त माझ्यासोबत आणि माझ्या होऊन बोल

Love You Hubby


मला तुला इतकी घट्ट मिठी माराचीय

आहे की

आपल्या दोघांमध्ये 

हवेलाही अंतर नसावे

Love You Navroba


प्रेम करायला काही नाही हो

पण जेंव्हा

आई-वडील आणि प्रेम या पैकी एकाला

निवडायची वेळ येते ना

तेंव्हा आपलं आयुष्य तिथंच

थांबल्यासारखं वाटतं

Love You Husband


प्रेम जर true असेल ना तर

कोणाचा बाप पण लग्ना वाचून रोकू

शकत नाही

Love You Patidev


बायकोसाठी – Love Quotes For Wife In Marathi


जर एखाद्या मुलीवर True Love

असेल ना

तर दुसरी कोणतीच मुलगी तुम्हाला

आवडणार नाही

Love You Bayko


true sad love status quotes in marathi text


लव स्टेटस मराठी – Best Love Quotes In Marathi Text


काश कधीतरी अशी धमकी

ऐकायला भेटावी

जास्त तंग केलंस ना तर 

लग्न करेल तुझ्यासोबत

Love You Wife


एक सलाम त्या लोकांना जे love marriage

ला पण arrange marriage करून 

दाखवतात


प्रेम तर मला स्वतःवरच होत पण काय माहीत

तू मधी कशी काय आलीस

Love You Byko


मला हे कळत नाही तू मला इतकं 

ignore करतेस तरी मी तुझा message 

ची वाट बघत असतो

Love You Madam


Deep Love Quotes For Him In Marathi


प्रेमात शंका आणि राग तेच लोक करतात,

ज्यांना तुम्हाला गमावण्याची भीती असते


मला तुझी तितकीच गरज आहे,

जितकी हृदयाला ठोक्यांची


प्रेमाचे तर माहीत नाही,

पण तु माझ्या आयुष्यातील पहिली मुलगी आहेस

जिला मी माझं जीवन समजून साथ दिली


तु माझा तिरस्कार केला तरी चालेल,

पण पण खोट्या प्रेमाचा दिखावा

तरी नको करू


प्रत्येक वेळेस तुला पाहिल्यावर,

मी पुन्हा एकदा तुझ्या प्रेमात पडतो


रोमॅंटिक लव स्टेटस मराठी Romantic Love Quotes For Her In Marathi


तुझं-माझं नातं है असचं रहावं

कधी मैत्री, तर कधी प्रेम असावं


तू माझ्यावर प्रेम करत नाही म्हणून काय झालं मी तुझ्यावर जीवापाड

प्रेम करतो


तुझ्याजवळ काही मगितल्यावर

तू म्हणतोस मलाच घेऊन जा

त्यावेळी मला तुला सांगावस वाटत


हे देवा तुझ्याकडे एकच प्रार्थना आहे

आम्ही दोघांना कधीच वेगळं नको करूस...


आयुष्यात त्यांलाच महत्व द्या

जे तुम्हाला मनापासून समजून घेतात...


खरं प्रेम स्टेटस Deep Love Quotes In Marathi


विश्वास ठेव माझ्यावर तुला

कधीच एकटं सोडणार नाही

ज्या दिवशी एकटं सोडेल

त्या दिवशी मीच या जगात असणार नाही

Love You So Much


New Romantic Love Status in Marathi


अनमोल जीवनात साथ तुझी हवी आहे,

सोबतीला शेवट पर्यंत हाथ तुझा हवा आहे,

आली गेली कितीही संकटे तरीही,

न डगमगणारा विश्वास फक्त तुझा हवा आहे…

💘💘


Marathi Love quotes

मला तुझं हसणं हवं आहे ,मला तुझं रुसणं हवं आहे,

तु जवळ नसतानाही मला तुझं असणं हवं आहे.🥰♥️


काही नको मला फक्त तुझी साथ हवी,

माझ्या आयुष्यात येण्याची तुझी आस हवी,

केलेस प्रेम माझ्यावर तर ते आयुष्यभर

निभवण्याची तुझी जिद्द हवी.🥰💗


Marathi Romantic Status lines


आयुष्यभर मला तुझ्यासोबत राहायचंय🤞🏻

प्रत्येक 🌏क्षण तुझ्यासोबत जगायचंय,

हातामध्ये हात घेऊन तुझा

आयुष्याची वाट संपेपर्यंत चालायचंय..👫


एक क्षण लागतो कोणालातरी हसवण्यासाठी,

एक क्षण लागतो कोणालातरी रडवण्यासाठी,

पण फक्त एक नजर लागते प्रेम करण्यासाठी,

आणि आयुष्य लागते त्याला विसरण्यासाठी.


तुझ्या डोळ्यांनी माझ्या डोळ्यात पाहून लाजाव..

आणि नकळत तुझ्या पायातील पैंजण, मग माझ्या नावाने वाजाव..👩‍❤️‍👨


ज्यांच्या सोबत हसता येते अशी बरीच माणसे

आपल्या आयुष्यात असतात.

पण ज्याच्या समोर मनमोकळे रडता येते,

असा एखादाच कुणीतरी असतो

आणि तोच आपल्याला जीवापलीकडे जपतो.💝🤗


एक गोष्ट मला अजूनही समजली नाही,

“त्रास” प्रेम केल्याने होतो की,

आठवण आल्याने.


Marathi Prem status

प्रेमात जरा रागावल्याशिवाय प्रेमाला “गोडी” येणार नाही. आणि रागावून दूर गेल्याशिवाय त्या भेटीचे महत्व तुला कळणार नाही..💝💝


ते आयुष्यच काय, ज्यात प्रेम नाही.

ते प्रेमच काय, ज्यात आठवणी नाही.

त्या आठवणीच काय, ज्यात तू नाही.

आणि, ती तूच काय, ज्यात मी नाही.💝💝


तू साधा आहेस पण,

खरंच माझा आहेस.🤗🤗


एखादया व्यक्तीवर काही काळ प्रेम करणे हे केवळ

आकर्षण असतं पण,एकाच व्यक्तीबद्दल

कायम मरेपर्यंत आकर्षण असणे हे खरं प्रेम असतं. ♥️💝


तुझ्या सोबतीत घालवलेले ते क्षण आठवतात मला,

त्या जुन्या दिवसांमध्ये परत घेऊन जातात मला,

तुझ्या सहवासात दिवस कधी संपतात हेच समजत नव्हते मला,

तु फक्त सोबत असावी हे हवे होते मला.🥰🥰


प्रेम असो वा मैत्री,

जर हृदयापासून केली तर,

त्याच्याशिवाय आपण

एक मिनीट पण राहु शकत नाही.💚🤗


मला तीच पाहिजे

जिला मीच पाहिजे.♥️♥️♥️♥️


Emotional love quotes in marathi

मी दुनिया बरोबर लढू शकतो पण,

आपल्या माणसाबरोबर नाही.

कारण,

आपल्या माणसाबरोबर मला ‘जिंकायचे’ नाही,

तर ‘जगायचे’आहे.😍🙈


कधी इतकं प्रेम झालं काही कळलंच नाही,

कधी इतकं वेड लावलं काही कळलंच नाही,

पहिल्यांदा कधी आवडलीस हे खरंच आठवत नाही,

पण आठवण काढल्याशिवाय आता खरंच राहवत नाही.


आज डोळ्यांना रडावेसे वाटते,

आठवणीत तुझ्या रमावेसे वाटते,

इतके प्रेम केलेस तु माझ्यावर,

की आयुष्यभर तुलाच पाहावेसे वाटते.♥️♥️


one line love status in marathi

तुझं हे एक बरं असतं,

थोडंसं रडतेस..

बाकी सारं काही

माझ्यावर सोडतेस..🤭🙈


प्रेम हे होत नसतं,

प्रेम हे करावं लागतं,

आपलं असं कुणी नसतं,

आपलंस करावं लागतं.♥️🙈


कुणीतरी आपल्यासाठी झुरत असतं,

वाट पाहायला लावणं तेव्हा बरं नसतं,

वाट पाहणाऱ्याला जरी वेळेचं बंधन नसतं,

गेलेल्या प्रत्येक क्षणाला नक्कीच मोल असतं.😘🤗💝🥰🙈


किती छान वाटतं ना,

जेव्हा कोणी तरी म्हणतं,

स्वतःची काळजी घे Please माझ्यासाठी.♥️💞


अरे लाखो पाहीले आहेत GF ला ✓

पिल्लू, शोना, जानू बोलणारे.

पण जो आपल्या GF ला “बायको”

बोलतो तो लाखात एक असतो.


True love marathi quotes on relationship


Oye Pillu खूप प्रेम येतो त्यावेळेस,

जेव्हा तू रागावून जातोस आणि म्हणतोस,

खूप मार खाशील माझं…!!


प्रेमात झुकने म्हणजे काही

खुप मोठी गोष्ट नाहीये ,

सूर्य पण मावळतो चंद्रासाठी.......


जान तुला I love you म्हणते

आणि प्रेम फक्त तुझ्यावर करते….!!


शब्दा पेक्षा सोबतीच सामर्थ्य जास्त असते,

म्हणून मैत्रीचे खरे समाधान खांद्यावरच्या हातात असते.


मी तुला बगतो तेव्हा

मी कुठे हरवून जातो हे मलाच कळत

नाही ग…..


माझ्या प्रत्येक आनंदाचं कारण फक्त तू

आणि तूच आहेस समजल ना खडूस….!!


तुटणारा तारा असो किंवा देवाचं मंदिर

सगळीकडे मी

फक्त तुलाच मागितलं आहे



True love quotes in marathi for boyfriend


Hi पासून सुरु केलेला प्रवास हा…..

तुम्ही ना आजकाल माझं काही

ऐकतच नाही…..

इथपर्यंत करायचा आहे…....


99 problems……..

1 Solution

फक्त तु


“मंगळसूत्र “घातल्यावर फक्त शरीरावर

हक्क मिळतो

मनावर हक्क मिळवण्यासाठी

वेड्यासारख प्रेम करावं लागतं.


प्रेम सूंदर नसलं तरी चालेल पण

ते खरं असल पाहिजे.....!!


True love quotes marathi copy and paste


तू माझ्या चेहऱ्यावरचं हसू आहेस,

जे पाहून सर्व घरचे माझ्यावर

संशय घेतात…!


सुटलाय थंड वारा,

त्यात पावसाच्या धारा,

असं वाटतं, आज तुझ्या मिठीतच जाऊ दे,

माझा वेळ सारा …..


बायको आहेस तू माझी,

हे जग इकडचं तिकडं जरी झालं ना,

तरी ही तुझ्यावरचं प्रेम कमी होणार नाही..!!


प्रेमावर तर विश्वास नाही पण

दोस्ती साठी काय पण


काळजी नको करू बाळा तू,

जेव्हा पण तुला गरज असेल तेव्हा मी

तुझ्याच सोबत असणार.


माझ्यावर रुसून नको बसू मला

मानवता नाही येत…..मी अजून रुसून बसेन तुझ्यावर.


नशीब लागत राव या खोट्या जगात

खरं प्रेम करणारी व्यक्ती भेटायला.


True love quotes marathi comedy


भांडण करूनही जी व्यक्ती तुम्हाला

मनवण्याची क्षमता ठेवते,

तीच व्यक्ती तुमच्यावर स्वतःपेक्षा

जास्त प्रेम करते.....!


कितीही वेळ लागला तरी चालेल पण

Bayko म्हणून तुच पाहिजे…..!


आई आणि बायको दोघांचीही कदर करा,

कारण एकीने तुम्हाला या दुनियेत आणलय,

आणि दुसरी सारी दुनिया सोडून

तुमच्या जवळ आली आहे.


Hii पासून सुरू झालेला प्रवास ,

अहो ऐकता का इथं पर्यंत येतो ते खरं प्रेम…...!!!


वाट पाहता बाप्पा तुझी वर्ष कधी सरले ।

आता तुझया आगमनाला थोडे दिवस उरले.


मी माझ्या आयुष्यात ऐकाच ठिकाणी

खुश राहु शकतो ते म्हणजे तुझ्याजवळ.


माझी वाली एवढी आगाऊ आहे की,

किति तरी वेळ call वर बोलते.

पण I Love U बोलायला भाव खाते.


tag करा त्या मुलीला जी मूलगी,

बिना मेकअप ची पण सुंदर दिसते.


Feeling Love Quotes Marathi


ती वेडी विचारते गर्लफ्रेंड आहे का तुला?

आता कसं सांगू तिला की तूच आवडतेस मला....


ऐक ना गं..

limit मध्ये राहून तुझ्यावर

unlimited प्रेम केलंय


आपल तर कोणी मित्र नाही

सगळे काळजाचे तुकडे आहेत…...!


प्रेम कधी झालं,

कसं झालं मला माहित नाही,

पण जस झालं तेवढं मनापासून

तुझ्यावरच झालं…


online पटवलेली गर्लफ्रेंड

आणि सलून वाल्याने सेट

करून देलेले केस जास्त वेळ टिकत नाही


ये पिल्लू

सांग करशील ना माझ्याशी लग्न तू.


तुटणारा तारा असो या देवाच मंदिर

मी त्यांच्याकडे फक्त तुलाच मागते….....


तुझी माझी Love Story अशीच असावी,

थोडीशी रुसणारी, थोडीशी फुगणारी पण

सात जन्म सोबत असणारी….


Dear Cartoon तुझा वेडेपणा खूप आवडतो मला..!


First Love Feeling Quotes In Marathi


किती पोरे, पोरी single आहे त्याने

COMENT मध्ये Hi टाकतात…....


मंदिरात गेल्यानंतर मागितली

जाणारी पहिली wish आहेस तू…!


सवय झाली आहे तुला ‘बघायची ‘

आता याला वेड पण म्हण किंवा प्रेम


yedu तू माझ्यापासून दूर आहेस म्हणून काय झालं,

तुझी जागा कायम माझ्या हृदयातच

राहणार आहे….....!


खरंच या आयुष्यात काही करावं पण प्रेम नाही,

कारण जर

प्रेमाने अर्ध्यात साथ सोडली ना

मरणापेक्षाही वाईट अवस्था होवून जाते..!


हे देवा तुझ्याकडे एकच प्रार्थना आहे

दोघांना कधीच वेगळं नको करू…!


आयुष्यातील सर्वात सुंदर प्रवास,

आपल्या girlfriend ला

बायको बनवणे…!


Yeduu तुझी काळजी तर असणारच ना,

एकुलतं एक माझं प्रेम आहेस तू......!


ती वेडी विचारते गर्लफ्रेंड आहे का तुला?

आता कसं सांगू तिला की

तूच आवडतेस मला


आयुष्यात संपत्ती कमी मिळाली तरी चालेल

पण मैत्री अशी मिळावी

की कोणाला त्याची किंमत पण करता येणार नाही..!!


खरे प्रेम तेच असते,

ज्यामध्ये दोघेही एकमेकांना गमवायला घाबरतात


True love quotes marathi emotional


आवडते नाते सांभाळून ठेवा

साहेब, जर हरवले तर

Google पण नाही शोधू शकणार…!!


कोणत्या नावाच्या मुली खूप जास्त भाव खातात…?

Comment करून सांगा…..


तुझ्याशिवाय आयुष्यात काहीच नसाव.

माझ्या प्रत्येक श्वासावरही.

फक्तं तुझंच नाव असावं..


तुच पाहिजे विषय संपला….....!


कितीही Time लागला तरी चालेल.

पण Bayko म्हणून

तुच पाहिजे…..!


मला फक्त ह्या गोष्टी पाहिजे आहे……

तू

तुझा touch

तुझ्या मिठीत राहणं

तुझा आवाज

तुझ हसणं तुझे ओठ……


प्रेम म्हणजे

दोन जीवा दोन हृदय

पण एक श्वास


कविता चुकली तर कागद फडता येतो पण

प्रेम चुकलं तर आयुष्याच्या पत्रावळ्या होतात.


आयुष्यात मी खुप काही पाहिलय,

पण माझं आयुष्य मी फक्त तुझ्यात पाहिलय.


आयुष्यात काही लोक खुप खास असतात ,

माझ्या आयुष्यात ती व्यक्ती तु आहेस


रोमँटिक खरे प्रेम कोट्स मराठी


मैत्री जगातील सर्वात मौल्यवान भेट म्हणजे,

एक चांगला मित्र जो पैशाने नाही तर नशिबाने मिळतो….....


जे माझं आहे ते फक्त माझंच आहे

माझ्या Dictionary मध्ये Sharing हा शब्दच नाही


फक्त love you बोलणारी नकोय

त्रास देऊन डोकं खाणारी

हवी आहे….


स्वतःची पणं इतकी कधी care केली नाही जीतकी,

तु मिळाल्यापासून तुझी करतोय….


एक मुलगा फक्त त्याचं मुलीला

घाबरतो जिच्यावर तो खरं प्रेम करतो…..


आयुष्यात जगण्याचा अर्थ मला तेव्हाच कळाला,

जेव्हा ‘बायको म्हणून मी तुझा हाथ हाथात घेतला..!!


आयुष्यात अशी एक तरी मैत्रीण पाहिजे,

जी बोलेल तू फक्त बोल तुला कोण पाहिजे..!


मला तिचं पाहिजे जिला

मीच पाहिजे


ताकत का परिचय तब देंगे

जब बात हमारी राणी की हो…!


तु माझी COPY मी तुझी PEST जान आपली जोडी सगळ्यात BEST


True love quotes in marathi for girlfriend


Ye बाळा

शब्दात सांगू शकत नाही किती ‘सुख भेटते मला तुझ्यासोबत बोलल्यानंतर

Miss You Jaan


माऊ रुसलीये का ???

तु माझ्यावर


माझी एकच इच्छा आहे,

ती म्हणजे तु मला शेवटपर्यंत साथ द्यावी.


आपली LIFE PARTNER

सुंदर नसली तरी चालेल,

पण प्रेमाची कदर करणारी असावी.!


मनात कायम विराजमान आहेस

म्हणून येणाऱ्या प्रत्येक

दिवसाची सुरुवात तुझ्या

पुढे हात जोडूनच करतो


एक व्यक्ती खूप स्पेशल आहे

माझ्यासाठी नाव नाय घेणार

पणं ती JAAN आहे

माझी.


तो दिवस मी कधीच नाही

विसरूशकत जेव्हा,

आपण पहिल्यांदा भेटलो होतो.


बाप्पा मी जिच्यावर प्रेम करतोय ,

तीच माझी बायको होऊ दे..!


लोकांचं ऐकून कधी माझ्याबद्दल

गैरसमज करू नको,

कारण त्यांनी नाही

मी तुझ्यावर प्रेम केलं आहे……...


जी व्यक्ती तुमच्या वर सारखी रागवते चिडते,

तीच व्यक्ती तुम्हाला मनापासून जीव लावते…!


RELATIONSHIP असे बनवा त्याचा

शेवट लग्नाने होईल,

BREKUP ने नाही..!


True love quotes in marathi for boyfriend


तुझ्यात काय जादू आहे हे मला

माहीत नाही

पण हे हृदय फक्त तुझ्यासाठीच

धडधडतं आणि तुझ्यावरच )

प्रेम करतं…


आयुष्य तेव्हाच आवडायला लागत,

जेव्हा आपल्याला मनासारखा जोडीदार

मिळतो


ऐक तुच ‘आहेस जिच्या नावाचं

Notification बघुनच मनाला

Sukoon मिळतो….....


लव स्टेटस मराठी – Best Love Quotes In Marathi Text


आयुष्यात काही लोक असे

असतात,

आपण फक्त त्यांच्यावर

प्रेम करु शकतो त्यांना मिळवू

शकत नाही


Sad true love quotes in marathi


जेवलास का…..पासून आज जेवायला

काय बनवू इथ पर्यंतचा

प्रवास तुझा सोबत करायचं

आहे बायको…!!!


प्रेम करायचं नव्हतं तर

प्रेमात पडायचं कशाला,

आणि साथ द्यायचीच नव्हती तर ,

स्वप्न दाखवायची कशाला.


स्वपनामध्ये मला मिठि नको मारत जाऊ,

पूर्ण दिवस लत लागून जाते मग

तुला भेटण्याची….


कुठे जाणार तुला सोडुन

कोणी काही म्हणूदे तू

माझी आहेस आणि माझीच राहणार.


प्रेम एकीवरच आहे आणि

जिच्यावर आहे ना ती लाखात एक आहे..!


राग एवढा की एक पण Msg नाही करायचा,

आणि प्रेम एवढं की नुसतं

Last seen check करायच.....


True love quotes for him in marathi


आयुष्य भरासाठी ठेऊन घे न मला तुझ्या जवळ ,

कोणी विचारल तर सांग मालक आहे हृदयाचा!


रागवणार आणि मनवणार,

भांडणार आणि सतवणार,

पण कधीच सोडून जाणार नाही…!


जो 100 शिव्या खाऊन पण वाईट

मानून घेत नाही…..

तोच आपला खरा BESTFRIEND.


तुझ्याशिवाय आयुष्यात काहीच नसावं,

जो पर्यंत श्वास आहे,

तो पर्यंत तु सोबत असावं..!!


Ye pagal….

कधी येईल तो दिवस ?

जेव्हा आपण न घाबरता

मी तुझ्यासोबत फिरायला येईन !!


मला तुला कधीच गमवायचं नाही कारण,

माझ तु एकुलती एक,

आणि favourite CARTOON

आहेस तू….!!


True love quotes marathi attitude


तुला त्रास देण हा माझा हक्क आहे

आणि मी देणारच


Timepass करण्यासाठी नाही तर ,

आयुष्यभर साथ देण्यासाठी आलोय तुझ्या आयुष्यात…!

I LOVE YOU


देव को तुझं आणि माझं लवकर लग्न होवो.


तुझ्याकडन एकच अपेक्षा ठेवेन,

जेवढ्या प्रेमाने नातं जोडलं,

तेवढ्याच प्रेमाने

शेवट पर्यंत जप.....


त्या व्यक्तीवर प्रेम करता,

त्या व्यक्तीवर विश्वास ठेवायला शिका.

कारण

विश्वास हीच एक गोष्ट नात टिकवून

ठेवू शकते...


संस्कार दुकानावर नाही भेटत,

ते आपल्या आईच्या पदरात आहे

नशीब वाल्यानाच भेटते....!


मनाच्या प्रेमात पडल की चेहरा

आपोआप सुंदर दिसतो


My Love,

विश्वास ठेव माझ्यावर जीव

देईल पण तुला धोका

कधीच देणार नाही…


तर आत्ताच्या तुम्ही वरील पोस्टमध्ये काही सुंदर आणि नवनवीन प्रेमावर आधारित असे Love Quotes in Marathi. ते म्हणतात ना प्रेम व्यक्त केल्याने वाढत असते त्याचप्रमाणे तुम्ही अशा सुंदर पोस्ट जर तुमच्या प्रियजनांसोबत शेअर केल्या तर तुमच्यातलं नातं नक्कीच अजून घट्ट होईल. तर मित्रांनो प्रेम हे नक्की काय असतं याची खरी झाले कधी होते. असा एखाद्या व्यक्तीच्या वर आपण खूप प्रेम करतो तो आपल्यापासून दूर होतो किंवा आपल्यात अंतर्गत निर्माण होते तेव्हा आपल्याला किंमत कळते. तूच एखाद्या तिच्यावर आपण प्रेम करतो तो आपल्यापासून कितीही दूर असला तरी आपल्याला धीर देत राहतो तेव्हाच प्रेमाची खरी ताकत कळते. आपण जसं बघतो की फोनच्या वापरामुळे आपले जीवन जितके सहज आणि सोपे झाले आहे तितक्याच प्रमाणात आपण आपल्या माणसांपासून दुरावत चाललो आहे. कुठेतरी बघायला गेलो तर आपल्यातला तो मौल्यवान संवाद संपत चाललंय. हे होऊ न देणं नक्कीच आपल्या हातात आहे. आपल्या व्यस्त धबधब्याच्या जीवनातून आपण नक्कीच दोन मिनिटे निवांत वेळ काढून आपल्या प्रियजनांना दोन शब्द प्रेमाचे बोलू किंवा पाठवू शकतो. नात्यात जितका सुंदर आणि प्रेमळ संवाद होते तितकच ते नातं घट्ट होत जात. जसे आपण वरील काही पोस्ट मध्ये काही सुंदर सुविचार बघितले तसेच आपण ते सुविचार आपल्या प्रेमी सोबत शेअर करून त्यांना देखील त्या प्रेमाचा आभास देऊ शकतो. मुळ्यात कधीकधी काही व्यक्तींना शब्दात आपल्या भावना मान्य नाही किंवा त्या व्यक्त करणे शक्य नसतं किंवा एखादी त्यांना म्हणावं तसेच शब्द सुचत नाही. त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी असे काही सुंदर प्रेमावरील पोसट घेऊन आलो होतो जे वाचून तुमचे प्रेमी किंवा प्रेमिका नक्कीच खुश होतील व तुमच्या भावना त्यांच्यापर्यंत या कोर्सच्या माध्यमातून तुम्ही पोहोचू शकतो.आम्हाला आशा आहे की ते तुम्हाला नक्कीच आवडले असतील. हे कोट्स तुम्ही वाचले असल्यास आणि तुम्हाला आवडले असल्यास ते तुमच्या प्रियजनांसोबत नक्कीच शेअर करा. व त्यांना तुमच्या त्यांच्यावर असलेल्या प्रेमाची जाणीव करून द्या. तुम्हाला या पोस्ट आवडल्यास आम्हाला खालील कमेंट सेक्शन मध्ये तुमची प्रतिक्रिया नक्कीच कळवा. जेणेकरून आम्हाला अशाच नवनवीन व विविध विषयावर अजून अतिशय सुंदर पोस्ट करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. आणि आम्ही तितक्याच सातत्याने वेगवेगळ्या विषयांवर तुमच्यासाठी काही इंटरेस्टिंग पोस्ट घेऊन येत राहू. तर मित्रांनो आजकाल प्रत्येक व्यक्तीला प्रेमाची गरज असते त्यामुळेच आम्ही हे सर्व प्रेमळ कोट्स तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत तरीही प्रत्येक जण आपल्या आपल्या रीतीने सर्वात छान छान कोट्स सापडण्याचा प्रयत्न करत असतो पण तो कायम सफलच होईल हे काय ठरलेलं नाही पण तरीही 100 वेळा सापडून एखाद्या माणसाला एक का होईना त्याच्या आवडतीचा कोट सापडतोच. जर तुम्हाला तुमच्या एखाद्या जवळच्या व्यक्तीला लव कोट्स पाठवायचे असेल तर वरती आम्ही खूप सारे मस्त मस्त लव कोट्स दिले आहेत ते तर तुम्ही वाचलेच असतील पण आम्ही आमच्या पोस्टच्या शेवटला काही अजून लवकरच देणार आहोत तर ते तुम्ही बघून आम्हाला नक्की सांगा की ते तुम्हाला कसे वाटतात आणि अजून देखील आमच्या साइटवर खूप मस्त मस्त लवकर साहेब ते तुम्हाला आवडतील जरी यामध्ये तुम्हाला तुमच्या आवडतीचं लवकर नाही सापडला तर मी अशी आशा करतो की खाली दिलेल्या काही पोस्टमध्ये तुम्हाला तुमचा आवडतीचा कोट नक्कीच सापडेल का र आम्ही खूप सारे कोट्स घेऊन येतच असतो आणि त्यामध्ये आम्ही खूप सार्‍या पोस्ट पण करत असतो तर आम्हाला असे वाटते की जर पहिल्या पोस्टमध्ये तुम्हाला तुमचे आवडती चे कोट्स नाही भेटले तर दुसऱ्या पोस्टमध्ये तुम्हाला नक्कीच ते कोर्स भेटून जातील अशी आशा. जरी खाली दिलेल्या पोस्टमध्ये तुम्हाला तुमचा आवडतीचा कोट नाही भेटला तरीही तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगू शकता आणि आम्ही नक्कीच आणखीन प्रयत्न करू की तुमचा आवडतीचा कोट तुमच्यासाठी घेऊन येऊ. कारण आम्ही आमच्या परीने खूप जास्त प्रयत्न करतो की जे काही आमचे युजर्स किंवा आमची लोकं आहेत की जे काय आमच्या वेबसाईटवर येत असतात तर त्यांच्यासाठी आम्ही आमच्या परीने खूप चांगले प्रयत्न करून त्यांच्या आवडतीचा कंटेंट घेऊन येत जाऊ पण तरीही आम्हाला तुमच्या आवडीनिवडी करण्यासाठी तुम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगावे लागेल तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगत चला की तुम्हाला कसे वाटते आणि कसे नाही ते. आणि जर तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल तर तुम्ही नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा आणि जर तुम्हाला ही पोस्ट इतर लोकांसोबत शेअर करायचे असेल तर तुम्ही वरती तीन डॉट वर टाईप करून शेअरच्या बटन वरून ही पूर्ण पोस्ट इतरांना शेअर करू शकतात आणि तुमच्या जिवलगांना असेच लव कोट्स सेंड करत जा आणि आपल्यातील आपुलकी वाढवत जा धन्यवाद.


हे पण वाचा--

Post a Comment

Previous Post Next Post