खास प्रियसीसाठी Romantic Love स्टेटस इन मराठी.....

खास प्रियसीसाठी Romantic Love स्टेटस इन मराठी....


Marathi Love Status for Girlfriend


प्रियसीसाठी मराठी कोट्स – Marathi Love Status for Girlfriend


Marathi Love Status for Girlfriend


Love Status for Girlfriend in Marathi


 Love SMS in Marathi for Girlfriend

तुझ्या चेहर्यावरचा राग, तुझ्यासारखाच गोड आहे. म्हणूनच माझ्या मनाची तुझ्याकढे ओढ आहे....


Love Shayari in Marathi for Girlfriend


 काट्यांसोबत  गुलाब, याचसाठी विकत घेतात, कारण हसू आणि अश्रूं ,प्रेमात एकत्र येतात....


Love Status in Marathi for Girlfriend

 तू आहेस म्हणून मी आहे, तुझ्याशिवाय आयुष्य अधुरं आहे, तूच माझ्या आयुष्याची सुरुवात आणि तूच शेवट आहे....


Marathi Love Quotes for Girlfriend



 तुझे ते सुंदर डोळे, गोरे गोरे गाल, तुझा तो मधुर आवाज ऐकता क्षणी तुझ्यात हरवून गेलो मी.... 


Love Quotes in Marathi for Girlfriend


तुझ्या डोळ्यांना समजावून ठेव, ते कायम वेड लावतात मला, तसा मी आहेच वेडा, पण ते चारचौघातही वेड लावतात...


Marathi Love Shayari for Girlfriend



 तुझ्यासाठी ‘जीव’ देणारे खूप असतील गं,  पण माझ्या सारखा ‘जीव’ लावणारा एक पण नाही मिळणार....


आमच्या आणखी एका वेबसाइटची पोस्ट-

Post a Comment

Previous Post Next Post