Best Friendship quotes in marathi...

 Best Friendship quotes in marathi... 

नमस्कार मित्रांनो आज आपण फ्रेंडशिप कोट्स इन मराठी या विषयावर एक नवीन पोस्ट बनवली आहे. आपल्यास जर खालील पोस्ट आवडली तर ती आपण कमेंट करून किंवा आमच्याशी कॉन्टॅक्ट करून ती आम्हाला कळवू शकता आणि आवडली नसेल तरीही तुम्ही आम्हाला कळवू शकता जेणेकरून आम्ही आमच्या पोस्टमध्ये बदल करू शकतो. आपण या साइटवर भरपूर प्रकारच्या पोस्ट बनवत असतो म्हणजेच आपण सगळ्या प्रकारचे कोट्स कव्हर करत असतो आपल्या जर एखाद्या पोस्टची आतुरता किंवा आपल्या जर लागत असेल तर आपण आम्हाला कॉन्टॅक्ट करून कळवू शकता आम्ही ती नक्कीच तुमच्या सेवेत हजर करू. आज या पोस्टमध्ये मी तुम्हाला काही मैत्रीचे महत्त्व सांगणार आहेत आता हा कदाचित निबंध ही वाटेल पण जे खरं आहे मी तेच तुम्हाला आज स्पष्ट करून देणार आहे आपल्या आयुष्यामध्ये आपण भरपूर सारे मित्र बनवतो आपण मैत्रिणी ही बनवतो. आपल्यास आपल्या पहिल्या मैत्रीणीची किंवा पहिल्या मित्राचे नाव नक्कीच आठवत असेल आपण ते कमेंट करून सांगा. खालील काही फ्रेंडशिप . आम्ही लिहिलेला हा लेख म्हणजेच आम्ही लिहिलेली ही पोस्ट अगदी पहिलीपासून तर म्हाताऱ्या माणसांपर्यंत ही उपयोगी आहे कारण लहान असो किंवा मोठा प्रत्येकाला मित्र हा त्याच्या आयुष्यामध्ये नक्कीच असतो. मित्रता म्हणजेच मैत्री हे एक असं नातं आहे जे की आपण कोणतीही जात पात न बघता करत असतो आपल्या जर एखादी व्यक्ती आवडली तर आपण तिच्याशी मैत्री करू शकतो मैत्रीमध्ये कोणतेच बंधन नसतात आपण एकमेकांसोबत काहीही कसेही कुठेही बोलू शकतो तेही मनमोकळेपणाने आपल्या सर आपल्या पहिल्या मैत्रिणीचे किंवा पहिल्या मित्राचे नाव आठवत असेल तर ते आम्हास नक्की कळवा तर चला बघूयात खालील मराठी कोट्स ऑफ फ्रेंडशिप ही पोस्ट..

 friend quotes in marathi



मैत्री हसणारी असावी मैत्री चिडवणारी असावी,

प्रत्येक क्षणाचा आनंद घेणारी असावी,

एकवेळेस ती भांडणारी असावी,

पण कधीच बदलणारी नसावी.


maitri shayari marathi

मैत्री हि नेहमी गोड असावी,

जीवनात तिला कशाची तोड नसावी,

सुखात ती हसावी, दुःखात ती रडावी,

पण, आयुष्यभर ती आपल्या सोबत असावी.


jivlag mitra in marathi

कोण म्हणतं मैत्री बरबाद करते,

जर निभावणारे कट्टर असतील ना

तर सारी दुनिया सलाम करते...


मैत्री शायरी मराठी


dosti quotes in marathi

कागदाची नाव होती,

पाण्याचा किनारा होता,

खेळण्याची मस्ती होती,

मित्रांचा सहारा होता.


मराठी शायरी मैत्री

सागराचे पाणी कधी आटणार नाही,

मनाची आठवण कधी मिटणार नाही,

एक जन्म काय हजार जन्म झाले तरी,

तुझी आणि माझी मैत्री कधीच तुटणार नाही.


सुरांची साथ आहे म्हणुन ओठांवर गीत आहे,

भावनांची गुंफण आहे म्हणुन प्रेमाची प्रीत आहे ,

दुर असुनही जवळ असणं,

हिच आपल्या मैत्रीची जित आहे.


friendship shayari in marathi



आज काल जळणारे भरपूर झालेत,

त्यांना जळु दया.

आम्हाला साथ देणारे मित्र भरपूर आहेत

हे त्यांना कळू दया.


Style असं करा कि “लोक बघत” राहतील,

आणि “दोस्ती” अशी करा कि “लोक जळत” राहतील.


Dosti Shayari Marathi

“मैत्री म्हणजे न दिसणारा हातामधला हात

नेहमीकरता असणारी तुझीचं साथ,

सोबत रहा तू फक्त इतकंचं एक मागणं आहे,

तू असल्यावर अवघं जीवन देखील गाणं आहे.....


जीवनात दोनच मित्र कमवा,

एक “श्रीकृष्णासारखा” जो तुमच्यासाठी

युध्द न करताही तुम्हाला विजयी करेल आणि

दुसरा “कर्णासारखा” जो तुम्ही चुकीचे असतानाही

तुमच्यासाठी युध्द करेल.


मित्र गरज म्हणून नाही,

तर सवय म्हणून जोडा,

कारण गरज संपली जाते,

पण “सवयी” कधीच सुटत नाही.


जीवन आहे तिथे आठवण आहे,

आठवण आहे तिथे भावना आहे,

भावना आहे तिथे मैत्री आहे,

आणि जिथे मैत्री आहे तिथे फक्त तुच आहे.


आयुष्यात एक मैत्रीण काचेसारखी आणि

सावलीसारखी कमवा,कारण काच

कधी खोट दाखवत नाही आणि सावली

कधी साथ सोडत नाही.


सागराचे पाणी कधी आटणार नाही,

मनाची आठवण कधी मिटणार नाही,

एक जन्म काय हजार जन्म झाले तरी,

तुझी आणि माझी मैत्री कधीच तुटणार नाही.


जिवलग मित्र शायरी


मैत्री ठरवून होत नाही हाच मैत्रीचा फ़ायदा आहे,

मैत्रीला कुठले नियम नाहीत

हा मैत्रीचा पहिला कायदा आहे.


मैत्रीला रंग नाही तरीही ती रंगीत आहे,

मैत्रीला चेहरा नाही तरीही ती सुंदर आहे,

मैत्रीला घर नाही म्हणूनच ती

माझ्या आणि तुझ्या हृदयात आहे.


खऱ्या मैत्रीसाठी दररोज भेटण्याची व बोलण्याची गरज नसते,

कारण खरे मित्र हे कधीच हृदयापासून दूर गेलेले नसतात.


अनुभव सांगतो की एक विश्वासू मित्र,

हजार नातेवाईकां पेक्षा चांगला असतो.


मैत्री म्हणजे संकटाशी झुंजणारा वारा असतो,

विश्वासाने वाहणारा आपुलकीचा झरा असतो.


ओळख तुझी माझी

अनोळखी अश्या काव्यात झाली,

बोलताना कळलेच नाही

आपली केव्हा मैत्री झाली.


माहीत नाही लोकांना चांगले मित्र कुठून सापडतात मला तर,

मला तर सगळे नमुने सापडलेत.


Friend Quotes in Marathi

मैत्री तुझी माझी रोज आठवण न यावी असे होतच नाही,

रोज भेट घ्यावी यालाही काहीच हरकत नाही

मी तुला विसरणार नाही याला “विश्वास” म्हणतात आणि

तुला याची खात्री आहे यालाच मैत्री म्हणतात.....


तेज असावे सूर्यासारखे,

प्रखरता असावी चंद्रासारखी,

शीतलता असावी चांदण्यासारखी,

आणि मैत्री असावी तुझ्यासारखी.....


मला नाही माहीत की मी एक चांगला मित्र आहे की नाही

परंतु मला विश्वास आहे की,

मी ज्यांच्या सोबत राहतो ते माझे चांगले मित्र आहेत.


रक्ताची नाती जन्माने मिळतात,

मानलेली नाती मनाने जुळतात,

पण नाती नसताना ही जी बंधनं जुळतात,

त्या रेशमी बंधनाना मैत्री म्हणतात.


Life मध्ये एक वेळेस ‘Bf नसला तरी

चालेल पण तुमचे रडगाणे ऐकणारा एक

‘Best friend नक्की हवा.


हजार मित्र असण्यापेक्षा असा एक मित्र मिळवा,

जो हजार जण तुमच्याविरुद्ध असतांनातुमच्यासोबत असेल.


जे जोडले जाते ते नाते,

जी जडते ती सवय,

जी थांबते ती ओढ,

जे वाढते ते प्रेम,

जो संपतो तो श्वास,

पण निरंतर राहते ती मैत्री,

आणि फक्त मैत्री....


मैत्रीत वजन असते

पण त्याचं ओझं कधीच होत नाही.


जीवनात कितीही मित्र भेटू द्या,

पण आपल्या शाळेतल्या मित्रांना कधीच विसरता येत नाही.


मन मोकळेपणाने आपण ज्यांच्याकडे बोलू शकतो,

रागावू शकतो आणि आपलं मन हलकं करू शकतो,

ती म्हणजे जिवलग “मैत्री”.


एका वर्षात 50 मित्र बनवणे सोपं आहे,

पण 50 वर्ष एकासोबतच मैत्री ठेवणे कठीण आहे.


रक्ताच्या नात्यात नसेल एवढी

मैत्रीच्या नात्यात ओढ असते,

कशी ही असली तरी

शेवटी मैत्री गोड असते.


निर्सगाला रंग हवा असतो,

फुलांना गंध हवा असतो,

माणुस हा एकटा कसा राहणार, कारण

त्यालाही मैत्रिचा छंद हवा असतो.


एक दिवस देव म्हणाला

किती ह्या मैत्रिणी तुझ्या

यात तू स्वत: ला हरवशील

मी म्हणाले भेट तर एकदा येउन यानां

तू पुन्हा वर जाणं विसरशील.


Dosti Quotes in Marathi

“मैत्री” म्हणजे ‘संकटाशी’ झुंजणारा ‘वारा’ असतो,

‘विश्वासाने’ वाहणारा आपुलकीचा ‘झरा’ असतो,

“मैत्री” असा खेळ आहे दोघांनीही खेळायचा असतो,

एक ‘बाद’ झाला तरी दुसर्याने ‘डाव’ ‘सांभाळायचा’ असतो.


तो मित्र चांगला असतो जो आपल्याला दररोज वेळ देतो,

पण त्यापेक्षा चांगला मित्र तो असतो,

जो आपल्याला गरज असेल तेव्हा वेळ देतो.


मैत्री” असा खेळ आहे

दोघांनीही खेळायचा असतो.

एक बाद झाला तरी

दुसऱ्याने डाव सांभाळायचा’असतो.


खरा मित्र तर तो असतो जो वाईट वेळा मधी आपला सोबत असतो,

तो नाही जो बस आपला सोबत रात्र दिवस राहतो

आणि गरज असली कि दिसत पण नाही....


प्रेम + काळजी = आई

प्रेम + भय = वडील

प्रेम + मदत = बहिण

प्रेम + भांडण = भाऊ

प्रेम + जिवन = नवरा / बायको

प्रेम + काळजी + भय + मदत + भांडण + जिवन = मित्र


मैत्रीला नसतात शब्दांची बंधने,

त्याला असतात ती फक्तहदयाची स्पंदने,

मैञी व्यक्त करण्यासाठी कधी कधी शब्द अपुरे पडतात,

पण अंतःकरणापासुन व्यक्त केले तर

चेहऱ्यावरील भावही पुरेसे असतात.


मैत्री या शब्दाचा अर्थ खूप मस्त,

दोन लोक

जेव्हा दोन लोक भेटतात तेव्हा मैत्री होते.


Friendship Quotes in Marathi | मैत्री वर मराठी कोट्स


अनुभव सांगतो की, एक विश्वासू मित्र,

हजार नातेवाईकां पेक्षा चांगला असतो.


लोक प्रेमात वेडे आहेत

आणि आम्ही मैत्रीत.


तुझी आणि माझी मैत्रीण इतके घट्ट असायला हवी की,नोकरी तू करायचे आणि पगार मी घे घेईन.


शब्दा पेक्षा सोबतीच

सामर्थ्य जास्त असते,

म्हणून मैत्रीचे खरे समाधान

खांद्यावरच्या हातात असते....


Best emotional friendship quotes in marathi


खूप वेळेनंतर कॉलेजच्या कॅन्टीन मध्ये गेलो,

चहावाल्याने विचारलं चहा सोबत काय घ्याल ?

मी विचारले जुने मित्र भेटतील!...


बहरू दे आपल मैत्रीच नात

ओथंबलेले मन होऊ दे रित

अशीच असुदे तुझ्या मैत्रीची साथ

घट्ट पकड माझ्या मैत्रीचा हात.


जास्त काही नाही,

फक्त “एक”असा मित्र हवा जो,

खिशाचे वजन पाहून बदलणार नाही.


त्यांच्याप्रती निष्ठावंत आणि कर्जदार राहा.

जे तुम्हाला वेळ देतात,

कारण परिणाम कर्णालाही माहित होता,

पण मुद्दा मैत्री टिकवून ठेवण्याचा होता !


Friendship shayri in marathi


आम्हीपण कोयल्या प्रमाणे किरकोळच होतो,

ते तर तुमच्या सारखे मित्र मिळाले,

ज्यांनी आम्हाला हिरा बनवून टाकले.


किती कमाल असते ना ही मैत्री,

वजन तर असतं… मात्र ओझं अस नसतंच.


तेही काय बालपण होतं…!

दोन बोटं जोडल्याने मैत्री व्हायची.


कधीकधी माझ्या नालायक मित्रांकडे पाहून विचार येतो,...

काय होईल तिचं, जी यांच्या सोबत लग्न करेल ?


college Friendship shayri in marathi


यश हे जिद्दीने मिळते, आणि जिद्द मित्र वाढवतात,

आणि मित्र भाग्याने मिळतात,

आणि भाग्य माणूस स्वतः बनवतो.


एका मित्रासोबत अंधारात चालणे,

एकटे प्रकाशात चालण्यापेक्षा कधीही चांगले.


अगोदर 20 रुपयाच्या “टेनिस बॉल” साठी

11 मित्र पैसे गोळा करायचे,

आता “टेनिस बॉल” तर एकटा घेऊन येऊ शकतो,

मात्र 11 मित्र एकत्र होत नाही.


जीवनात बरेच मित्र आले, काही हृदयात स्थिरावले,

काही डोळ्यात स्थिरावले, काही हळूहळू दूर गेले,

पण जे हृदयातून नाही गेले ते

तुमच्यासारखे जिवलग मित्र झाले.


Friendship Status in Marathi


वेळेवर मैत्री तर प्रत्येक जण करतो,खरी मैत्री ती असते ,जी एक वेळेनुसार नाही बदलत.


मित्रांची मैत्री खिचडी पेक्षा कमी नसते,

स्वाद जरी नसला तरी भूक मात्र नक्की मिटवून देते.


प्रश्न पाण्याचा नाही तहानचा आहे,

प्रश्न मरणाचा नाही श्वासाचा आहे,

मित्र तर जगात भरपूर आहेत,

पण प्रश्न मैत्रीचा नाही विश्वासाचा आहे.


मला कधी मैत्रीची किंमत नको विचारू,

वृक्षांना कधी सावली विकतांना पाहिलंय…...!


Crazy friendship quotesuotes in marathi


Crazy friendship status in marathi...


मैत्री करत असाल तरपाण्या सारखी निर्मळ करा.दूर वर जाऊन सुद्धा क्षणों क्षणी आठवेल अशी करा.


माझ्या मित्रांची ओळख इतकी अवघड नाही,

मला रडताना बघून ते त्यांचे हसन विसरून जातात.


सर्व नाती जन्माच्या अगोदरच बनलेले असतात,

फक्त मैत्रि एक असं नात आहे जे आपण स्वतः बनवतो.


मित्र कितीही वाईट झाला तरी,

त्याच्यासोबत मैत्री नका तोडू,

कारण पाणी कितीही खराब झाले तरी,

ते आग विजवण्याचा कामात येतच असते.


marathi dosti shayari


सात चालण्यासाठी साथी हवा,

अश्रू रोखण्यासाठी हसू हवं,

जिवंत राहायला जीवन हवं आणि

जीवन जगण्यासाठी तुमच्या सारखा मित्र हवा.


मैत्री एक थंड हवेची लहर आहे,

मैत्री हे विश्वासाचे दुसरं नाव आहे,

बाकीच्यांसाठी काहीही असो,

मात्र मैत्री आमच्यासाठी देवाची अनमोल भेट आहे.


मित्र तोच असतो जो तुमच्या भूतकाळाला स्वीकारतो,

तुमच्या भविष्यावर विश्वास ठेवतो आणि तुम्ही जसे आहात तसाच तुम्हाला स्वीकारतो


जीवनात अनेक मित्र बनवणे ही एक साधारण गोष्ट आहे,

पण एकच मित्राबरोबर आयुष्यभर मैत्री टिकवून ठेवणे ही एक असामान्य गोष्ट आहे.


फोटो काढण्याची काही आवड नाही आहे मला,

पण काय करू माझ्या मित्राला माझा फोटो बघितल्याशिवाय झोपच येत नाही.


आवश्यक नाही की प्रेमचं असायला हवं,

काहीवेळा मैत्री ही प्रेमा पेक्षा मोठी असते.


मैत्री ती नाही जी जीव देते,

मैत्री तीही नाही जे हास्य देते,

खरी मैत्री तर ती असते जी,

पाण्यात पडलेला अश्रू देखील ओळखून घेते....


Friendship Special Quotes in Marathi | मैत्रीवर खास मराठी कोट्स..


marathi quotes on friendship...

मनाच्या तारा जुळून आलेल्या , सहवासाचा एक मधुर राग छेडलेला, संगतीत तुझ्या फुललेले जीवन, तुझ्या – माझ्या मैत्रीचा वेल गगनाशी भिडलेला....


ज्या चहात साखर नाही,

ती चहा पिण्यात मजा नाही आणि

ज्या जीवनात मैत्री नाही,

असे जीवन जगण्यात मजा नाही...


जास्त काही नाही फक्त एक असा मित्र हवा जो खिशाचे वजन पाहून बदलणार नाही.....


Girls friendship quotes in marathi..


मित्र म्हणजे एक आधार एक विश्वास एक आपुलकी आणि एक अनमोल साथ जी मला मिळाली तुज्या रूपाने...


आयुष्यात माझ्या कधी दुःखाची लाट होती, कधी अंधाराची रात होती, सावलीलाही भिणारी एकट्याची अशी वाट होती तेव्हा फक्त मित्रा तुझी आणि तुझीच साथ होती.


सहवासात तुझ्या व्याख्या मैत्रीची छान समजली, सांगाती तू असता जगण्याची रीत जणू मज उमजली.


पावसात जेवढा ओलावा नसेल, तेवढा जिव्हाळा मैत्रीत मिळतो, आणि मैत्रीच्या सावलीचा आंनद उन्हात गेल्यावरच कळतो.


emotional friendship shayri in marathi


Friendship हे एक खूप चांगली Responsibility आहे, जे आपल्याला Tension नाही Happiness देते.


जिथे बोलण्यासाठी “शब्दांची”गरज नसते, आनंद दाखवायला “हास्याची”गरज नसते, दुःख दाखवायला “आसवांची” गरज नसते,न बोलताच ज्यामध्ये सारे समजते, ती म्हणजे “मैत्री” असते


आयुष्य बदलत असत वर्गातून ऑफिस पर्यंत पुस्तकापासून फाईल पर्यंत जीन्स पासून फॉर्मल पर्यंत पॉकेटमनी पासून पगारापासून प्रेयसी पासून बायकोपर्यंत पण मित्र ते तसेच राहतात.


instagram friendship quotes in marathi
Latest friendship quotes in marathi...


आयुष्यात माझ्या कधी दुःखाची लाट होती, कधी अंधाराची रात होती, सावलीलाही भिणारी एकट्याची अशी वाट होती तेव्हा फक्त मित्रा तुझी आणि तुझीच साथ होती.


समोरच्याच्या मनाची काळजी तुम्ही तुमच्या मनापेक्षा जास्त घेता याची जाणीव म्हणजे मैत्री.


एक गोष्ट लक्षात ठेवा, शोधल्यावर तेच मिळतील..

जे हरवले आहे,

ते नाही जे बदललेले आहे....


Heart touching friendship quotes in marathi


Old friendship quotes in marathi

मनाच्या इवल्याश्या कोपर्यात काही जण हक्काने राज्य करतात त्यालाच तर मैत्री म्हणतात.


मैत्री असावी अशी सुख दुःखाला साथ देणारी, सदैव मदतीचा हात देणारी अन संकटांना सोबतीने मात देणारी.


देव ज्यांना रक्ताच्या नात्यात जोडायला विसरतो त्यांनाच मित्र म्हणून पाठवतो.


मैत्रीच्या नात्याने ओंजळ माझी भरलेली…

तुझ्या साथीने आयुष्याची वाट नव्याने फुललेली…

रात्र होती काळोखी दु:खामध्ये बुडलेली…

तुझी सावली होती संगे प्रकाश बनुनि खुललेली.....

Happy Friendship Day..


मैत्री मैत्रीच्या प्रकाशाने क्षितीजाला गाठले…

मिठीत तुला घेऊनि त्यास हायसे वाटले…

सुर्यालाही तुझे कोवळे ऊन मनापासून भावले…

भेट घेण्या मित्रा तुझी तारे सुद्धा धावले…


आपल्यावर जीवापार प्रेम करणार सुख-दु:खाच्या..

क्षणी आप्ल्या मनाला जपणारं जीवनाला खरा

अर्थ समजावणारं अशी असते ती मैत्री.. मैत्री

दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!


हजार मित्र असण्यापेक्षा असा एक मित्र मिळवा,

जो हजार जण तुमच्या विरुद्ध असतांना

तुमच्या सोबत असेल…


College च्या पहिल्या दिवशी विचार केला,

10-12 चांगले मित्र बनवील,

पण एकच हरामी असा भेटला ज्याने

10-12 जणांची बरोबरी केली…


खरे मित्र कधीच दूर जात नाहीत,

जरी ते रोज बोलत नसले तरी…


दोस्ती शायरी मराठी

सर्वश्रेष्ट असते मैत्री जगात

मैत्री शाश्वत वसते हृदयात

जसा चंद्र शीतल चांदण्यात

सूर्य तळपतो तो आसमंतात.


श्वासातला श्वास असते मैञी…....

ओठातला घास असते मैञी….

काळजाला काळजाची आस असते मैञी….

कोणीहीजवळ नसताना तुझी साथ असते मैञी…


शब्दामधे गोड़वा आमच्या

रक्तामधे इमानदारी

आणि जर कधी ठरवलच,

तर मोठ्या मोठ्यांन वर पडतो भारी,

आमच्या नादाला लागू नका,…...

कारण आमचे मित्रच लय भारी


सर्वश्रेष्ट असते मैत्री जगात

मैत्री शाश्वत वसते हृदयात

जसा चंद्र शीतल चांदण्यात

सूर्य तळपतो तो आसमंतात.


श्वासातला श्वास असते मैञी….

ओठातला घास असते मैञी….

काळजाला काळजाची आस असते मैञी….

कोणीहीजवळ नसताना तुझी साथ असते मैञी…


शब्दामधे गोड़वा आमच्या

रक्तामधे इमानदारी

आणि जर कधी ठरवलच,

तर मोठ्या मोठ्यांन वर पडतो भारी,

आमच्या नादाला लागू नका,…

कारण आमचे मित्रच लय भारी


Dosti Shayari Marathi Text Attitude फ्रेंड शायरी मराठी

शब्दांशी मैत्रि असावी,

म्हणजे हवं तसं जगता येतं.

जग रडत असलं बाहेर,

तरी एकट्याला हसता येतं


शब्दांनी नाही सांगु शकणार अशी तुझी मैत्रि

मी आहे तुझ्याबरोबर तुझ्या सुख दु:खातएवढीच देऊ शकतो तुला खात्री


मैत्री हसणारी असावी,

मैत्री रडणारी असावी,

प्रत्येक क्षणाच्या आनंद घेणारी असावी,

एक वेळेस ती भांडणारी असावी ,

पण कधीच बदलणारी नसावी.


कोणी कितीही बोललं तरी,

कोणाचं काही ऐकायचं नाही,

कधीही पकडले गेलो तरी,

मित्रांची नावं सांगायची नाही…


ज्या चहात साखर नाही,

ती चहा पिण्यात मजा नाही आणि ज्या जीवनात मैत्री नाही

असे जीवन जगण्यात मजा नाही


friendship captions for instagram


साथ चालण्यासाठी साथी हवा

अश्रू रोखण्यासाठी हसू हवं

जिवंत राहायला जीवन हवं आणि

जीवन जगण्यासाठी तुमच्या सारखा मित्र हवा

मैत्री ती नाही जी जीव देते

मैत्री ती ही नाही जी हास्य देते

खरी मैत्री तर ती असते जी

पाण्यात पडलेला अश्रू देखील ओळखून घेते

friendship captions for instagram


आम्ही वेळ घालवण्यासाठी मित्र ठेवत नाही

मित्रासाठी वेळ घालवत असतो

तुझी आणि माझी मैत्रीण इतके घट्ट असावी की,

नोकरी तू करावी आणि पगार मी घे घ्यावा


आवश्यक नाही की प्रेमचं असायला हवं

काही वेळा मैत्री ही प्रेमा पेक्षा मोठी असते


Best friend captions in marathi


जीवन एक Railway Station प्रमाणे आहे

प्रेम एक Train प्रमाणे आहे येते आणि निघून जाते


पण मैत्री हे त्याच स्टेशन वरील Enquiry Counter आहे

जे नेहमी म्हणत असते May I Help You


जीवनात अनेक मित्र बनवणे ही साधारण गोष्ट आहे

पण एकाच मित्राबरोबर आयुष्यभर मैत्री टिकवून ठेवणे

ही एक असामान्य गोष्ट आहे

मित्र तोच असतो जो तुमच्या भूतकाळाला स्वीकारतो

तुमच्या भविष्यावर विश्वास ठेवतो आणि

तुम्ही जसे आहात तसाच तुम्हाला स्वीकारतो

मित्रासाठी मराठी स्टेटस


मैत्री एक थंड हवेची लहर आहे

मैत्री हे विश्वासाचे दुसरं नाव आहे

बाकीच्यांसाठी काहीही असो

मात्र मैत्री आमच्यासाठी देवाची अनमोल भेट आहे

quotes on friendship in marathi


best quotes on friendship in marathi


यश हे जिद्दीने मिळते आणि जिद्द मित्र वाढवतात

आणि मित्र भाग्याने मिळतात

मित्र कितीही वाईट झाला तरी

त्याच्यासोबत मैत्री नका तोडू

कारण पाणी कितीही खराब झाले तरी

ते आग विजवण्याचा कामात येतच असते.

हे देखील वाचा : भविष्यात श्रीमंत होण्याचा खरा मार्ग = एसआयपी गुंतवणूक..


Friendship Quotes in Marathi


सर्व नाती जन्माच्या अगोदरच बनलेले असतात

फक्त मैत्रि एक असं नात आहे जे आपण स्वतः बनवतो

माझ्या मित्रांची ओळख इतकी अवघड नाही

मला रडताना बघून ते त्यांचे हसन विसरून जातात

मला कधी मैत्रीची किंमत नाक विचारू

झाडांना कधी आपली सावली विकतांना पाहिलंय?..

mitra sathi marathi status


friendship day quotes in marathi


best friendship quotes in marathi


Best Quotes on Friendship in Marathi मराठी मैत्री स्टेटस


आकाशात चंद्रासाठी चांदण्या खूप आहे

पण चांदण्यासाठी चंद्र एकच आहे

तुझ्यासाठी मित्र खूप असतील

पण माझ्यासाठी फक्त तू आहे

चांगल्या काळात हात धरणे

म्हणजे मैत्री नव्हे

वाईट काळात देखील

हात न सोडणे म्हणजे मैत्री...


mitra quotes in marathi


आपली मैत्री एक फुल आहे

ज्याला मी तोडू शकत नाही

आणि सोडू ही शकत नाही

कारण तोडले तर सुकून जाईल आणि

सोडले तर कोणी दुसरा घेऊन जाईल...

Friendship Quotes in Marathi..


प्रेम असो वा मैत्री

जर हृदयापासून केली तर

त्याच्याशिवाय आपण

एक मिनीट पण राहु शकत नाही

मैत्री शायरी


मैत्री असावी मना मनाची

मैत्री असावी जन्मो जन्मांची

मैत्री असावी प्रेम आणि त्यागाची

अशी मैत्री असावी फक्त तुझी आणि माझी

dosti marathi status quotes


श्रीमंत मित्र सोबत वावरतांना

गरीब मित्र दुर्लक्षित झाला नाही पाहिजे

आणि, गरीब मित्र सोबत वावरतांना

श्रीमंतीचा आवाज आला नाही पाहिजे

हाच मैत्रीचा धर्म आहे


मैत्री Maitri quotes in marathi


Friendship Thoughts in Marathi


 मैत्री करायचीच असेल ना पाण्यासारखी निर्मळ करा, दूरवर जाऊन सुद्धा क्षणो क्षणी आठवेल अशी.


Friendship Quotes in Marathi Shayari


 पैश्या पेक्षा मित्र कमवा तेव्हा जास्त श्रीमंत व्हाल.


Maitri Shayari Marathi


 लाईफ आनंदात जगायाला शिकवते ती म्हणजे मैत्री.


Marathi Friendship SMS
Friendship Status


 मैत्री हसणारी असावी मैत्री चिडवणारी असावी, प्रत्येक क्षणाचा आनंद घेणारी असावी एकवेळेस ती भांडणारी असावी. पण कधीच बदलणारी नसावी.


Best Friendship Quotes in Marathi


 मैत्रीच्या वेलीला पाण्याची गरज नसावी फक्त त्या वेलीला मैत्रीची पान असावी.


 दोस्तीसाठी मराठी मॅसेज – Best Dosti Message in Marathi


Friendship day Status in Marathi


 मैत्री जपण म्हणजे फुलाला जपण्यासारखं आहे, कविता लिहिण्यापूर्वी शब्द ओठांना टेकण्यासारख आहे.


Friendship status in Marathi Attitude


 कोणीतरी एकदा विचारलं मित्र आपला कसा असावा, मी म्हणालो आरशा सारखा प्रामाणिक गुण दोष दोन्ही दाखवणारा.


Maitri Shayari Marathi


देव माझा सांगून गेला

पोटापुरतेच कमव

जिवाभावाचे मित्र मात्र

खूप सारे जमव

मैञी शायरी मराठी फोटो


एक प्रवास मैत्रीचा जसा हळुवार पावसाच्या सरींचा

ती पावसाची सर अलगद येऊन जाते

आणि एका सुंदरश्या मैत्रीची आठवण हळूच करून देते

dosti shayari marathi


तुमच्या Keyboard च्या

Y आणि I च्या मध्ये

एक खूप सुंदर Cute व्यक्ती आहे

जरा बघा तर

Friendship Quotes in Marathi


आम्हीपण कोळशासारखे किरकोळच होतो

ते तर तुमच्या सारखे मित्र मिळाले ज्यांनी आम्हाला हिरा बनवले

मैत्री कशी असावी


मित्रांची मैत्री खिचडी पेक्षा कमी नसते

स्वाद जरी नसला तरी भूक मात्र नक्की मिटवून देते

जीवनात बरेच मित्र आले काही हृदयात स्थिरावले

काही डोळ्यात स्थिरावले काही हळूहळू दूर गेले


पण जे हृदयातून नाही गेले

ते तुमच्यासारखे जिवलग मित्र झाले

dosti quotes in marathi


एका मित्रासोबत अंधारात चालणे

एकटे प्रकाशात चालण्यापेक्षा कधीही चांगले

तेही काय बालपण होतं

दोन बोटं जोडल्याने मैत्री व्हायची


Friendship Quotes in Marathi


मैत्री वर मराठी कोट्स – Friendship Quotes in Marathi


 आयुष्य नावाची Screen  जेव्हा Low बॅटरी दाखवते आणि नातेवाईक नावाचा चार्जर मिळत नाही, तेव्हा पावरबँक बनून जे तुम्हाला वाचवतात ते म्हणजे मित्र.


Maitri Quotes in Marathi


 देव ज्यांना रक्ताच्या नात्यात जोडायला विसरतो त्यांनाच मित्र म्हणून पाठवतो.


Maitri Images in Marathi


 मैत्री असावी अशी सुख दुःखाला साथ देणारी, सदैव मदतीचा हात देणारी अन संकटांना सोबतीने मात देणारी.

Dosti Quotes in Marathi


Maitri Quotes


 समोरच्याच्या मनाची काळजी तुम्ही तुमच्या मनापेक्षा जास्त घेता याची जाणीव म्हणजे मैत्री.


Friendship day Status in Marathi

Best Friendship Quotes Funny

 रक्ताच्या नात्यापेक्षा एक घट्ट नात असत ते म्हणजे मैत्री.


Maitri Quotes in Marathi


Marathi Friendship SMS


 मित्र म्हणजे कुणीतरी सुखात साथी होणार आणि दुखःमध्ये सुद्धा आपल्या अधिक जवळ येणार....


Friendship Quotes in Marathi with Images


 मैत्रीला कधी गंध नसतो, मैत्रीचा फक्त छंद असतो, मैत्री सर्वांनी करावी त्यात खरा आनंद असतो.


Dosti Status in Marathi Attitude.


 मैत्री असावी मना मनाची, मैत्री असावी जन्मो जन्माची मैत्री असावी प्रेम आणि त्यागाची अशी मैत्री असावी फक्त तुझी आणि माझी....


Friendship Quotes in Marathi | मैत्री शायरी मराठी


friendship quotes in marathi

लोक रूप पाहतात,आम्ही हृदय पाहतो

लोक स्वप्न पाहतात,आम्ही सत्य पाहतो

फरक एवढाच आहे की लोक जगात

मित्र पाहतात पण आम्ही

मित्रामध्ये जग पाहतो.


best friend quotes in marathi

जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण येत राहील,

एकत्र नसलो तरी सुगंध मैत्रीचा दरवरळत राहील,

कितीही दूर जरी गेलो तरी मैत्रीचे हे नाते

आज आहे तसेच उद्या राहील.


मैत्री शायरी मराठी

जगावे असे की, मरणे अवघड होईन,

हसावे असे की, रडणे अवघड होईल,

कोणाशी मैत्री करणे सोपे आहे

पण मैत्री टिकवावी अशी की,

दुसऱ्याला ती तोडणे अवघड होणे....


maitri quotes in marathi

किती भांडणं झाली तरी

तुझी माझी साथ सुटत नाही,

अनमोल हाच धागा बघ

कितीही ताणला तरी तुटत नाही.


friends quotes in marathi

मैत्री ते नाही ज्या मधी जीव जातो,

खरी मैत्री तर ते आहे जात तुमचा मित्र पानात

पडलेले तुमचा आसू पण अडकून घेतो.


Best Friend Quotes in Marathi


dosti shayari marathi


तुझी सोबत, तुझी संगत,

आयुष्य भर असावी,

नाही विसरणार मैत्री तुझी

तू फक्त ती शेवट पर्यंत निभवावी....


जिवलग मित्र शायरी

आमच्या हाताचं “नशीब” खूप “खास” आहे,

म्हणून तर तुमच्या सारखे “मित्र साथ” आहेत.


मित्र शायरी मराठी

मैत्री माझी तोडू नकोस,

कधीच माझ्याशी रुसु नकोस,

मला कधी विसरु नकोस,

मी दूर असून जवळ आहे तुझ्या,

फक्त माझ्या मैत्रीची जागा कोणाला देऊ नकोस.


मित्रांनो आम्ही असे अशा करतो की आपण वरील पोस्ट वाचून अगदी भाऊ झाले असेल तर वरच्या पोस्टमध्ये मी अशा खूप सारे फ्रेंडशिप कोर्स तुम्हाला लिहून दिलेले आहेत तुम्हाला ते नक्की आवडले असतील अशी आम्ही आशा करतो तर सांगायचं म्हटलं तर आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला एकदा तरी खरी मैत्रीण किंवा खरा मित्र भेटतोच अगदी लहानांपासून तर मोठापर्यंत आपण आपल्या आयुष्यामध्ये कायम एक ना एक मित्र ठेवतच असतो तर तुम्ही तुमच्या जेव्हा शाळेमध्ये किंवा महाविद्यालयांमध्ये असेल तेव्हा तुम्हाला मित्र-मैत्रिणी भेटतात ते मित्र-मैत्रिणींसोबत आपण आपले शाळेचे महाविद्यालयाचे जे दिवस घालवतो ते अविस्मरणीय असतात आपण म्हणायचं म्हटलं तर मैत्री ही सर्वात मोठी देणगी आहे म्हणजेच नात्यांपैकी एक मोठी अशी गोष्ट आहे आपण फक्त मनाने जोडला जातो आपल्यात कोणताही संबंध नसतो आणि आपण आपल्या एकमेकांच्या मनाने ही आपण या गोष्टींमध्ये गुंतलेलो असतो ते लोक खूप भाग्यवान असतात ज्यांच्या आयुष्यामध्ये खरा मित्र असतो किंवा खरी मैत्रीण असते जे की त्यांच्यासोबत खूप प्रामाणिक असते. आपल्या आयुष्यामध्ये म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये जर असा एखादा मित्र किंवा अशी एखादी मैत्रीण असेल तर तुम्ही खूप भाग्यवान आहातच पण त्या व्यक्तीला तुम्ही कधीही गमवू नका व त्यांचा विश्वात कधी तोडू नका आपल्या आयुष्यामध्ये असा एक व्यक्ती नक्कीच असतो ज्यावर आपण डोळे झाकून विश्वास ठेवू शकतो या विश्वासालाच मैत्री असं नाव दिलेला आहे मैत्री ही तर खरी एक किंवा दोन किंवा सॉरी एक नसेल कदाचित पण दोन तीन चार लोकांमधलं एक आपार काळजी आणि प्रेम असणार एकनिष्ठ नातं असतं एकमेकांमध्ये राग काळजी प्रेम अशा भरपूर साऱ्या भावना असतात . असं नसतं की आपण फक्त एकच मित्र किंवा एक मैत्रीण बनवू शकतो तर हे नातं खूप छान आहे त्यामुळे आपल्याला जितके हवे तितके मित्र मैत्रिणी आपण बनवू शकतो व त्यांच्यासोबत आपली लाईफ आपण एन्जॉय करू शकतो तर एका लेखकाने लिहिलेले आहे की हजार पुस्तकांपेक्षा एक खरा मित्र करा याचा अर्थ असा की आपण एखाद्या व्यक्तीवर जीवापाड प्रेम करायला लागतो आणि आपण आपल्या भरपूर साऱ्या गोष्टी त्यांच्यासोबत शेअर करतो शेअर केल्यामुळे आपले मन हलके होते व आपण छान असे फील करायला लागतो आपल्या आजूबाजूला सकारात्मक मित्र म्हणजेच सकारात्मक व्यक्ती जर असेल तर आपला आयुष्य ही सकारात्मक असते तसेच आपल्या आजूबाजूला जर नकारात्मक लोक राहत असतील म्हणजेच आपण नकारात्मक लोकांच्या लोकांसोबत मैत्री केली असेल तर आपल्या आयुष्यातही नकारात्मक गोष्टी यायला सुरुवात होते त्यामुळे आपण आपल्या मित्र नक्कीच आवडीनिवडीने बनवावा म्हणजेच तो सकारात्मक त्यात कोणताही वाईट दोष नसावा याची जाणीवपूर्वक काळजी घ्यावी. माझी पहिली मैत्रीण पाचवीत असताना बनवली आता आम्ही खूप दिवस एकत्र राहिलो आज मीही पोज 2023 मध्ये लिहीत आहे तर माझी मैत्रीण माझ्यासोबत अजूनही आहे आमच्यात खूप वाद झाले खूप त्रास झाला खूप गोष्टी आडव्या आल्या पण आम्ही दोघींनी कधी एकमेकांची साथ नाही सोडली आता ती मैत्रीण माझ्यासोबत अजूनही आहे आणि आमच्या मैत्रीला सात ते आठ वर्ष पूर्ण झाले आमच्या दोघींमधला विश्वास तसाच आहे खरं सांगायचं म्हटलं तर त्या मुलीमुळे माझी माझ्या शाळेचे दिवस माझ्या महाविद्यालयाचे दिवस खूप छान गेले अजूनही जात आहेत माझ्या आयुष्यातली सर्वात सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे माझी मैत्रीण माझे मित्र आपण आपल्या मित्रांसोबत राहिलं की आपले मित्र आपल्या ला असे खूप छान सल्ले देतात जेणेकरून आपण दुखी राहत नाही आपण एखाद्या गोष्टींमध्ये अडकलो किंवा त्रासात असलो की ते आपल्या पाठीशी नक्कीच कायम उभा असतात त्यामुळे आपण असे मित्र बनवले पाहिजे जे की आपल्या दुःखात आपल्याला साथ देईल ना की ते जे आपल्या सुखात सुख आणि दुःखातही दुःख देतील आपण आपला मित्र एकदम छान पद्धतीने निवडला पाहिजे जीव की तुमची शेवटपर्यंत साथ दिली. तर वरील पोस्ट तुम्हाला जर आवडली असेल तर तुम्ही ती नक्कीच मला शेअर करू शकता आपल्या आपल्या मित्र-मैत्रिणी नाही ही पोस्ट तुम्ही पाठवून त्यांचाही दिवस छान असा घालू शकता आपण जर अजून या गोष्टींमध्ये इंटरेस्टेड असाल तर आम्हाला ते कळवा जेणेकरून आम्ही तुमच्यासमोर भरपूर साऱ्या गोष्टी सादर करू शकतो आपला सल्ला म्हणजेच आप प्लीज सजेशन असतील ते आमच्यासाठी खूप प्रेरणादायक असतील त्यामुळे आपण नक्कीच आम्हाला कळवा की वरील पोस्ट तुम्हाला आवडले की नाही... धन्यवाद


Post a Comment

Previous Post Next Post