प्रेम कविता मराठी – Best Heart Touching Love Quotes In Marathi Text – लव स्टेटस.
नमस्कार मित्रांनो आज आम्ही घेऊन आलो आहोत खूप सारे लव्ह कोट्स किंवा प्रेम कविता ज्या तुम्हाला नक्की आवडतील या प्रेम करतो दोन जणांमध्ये आपुलकी नक्की वाढेल व हे कोर्स तुम्ही तुमच्या व्हाट्सअप वरती तुमच्या गर्लफ्रेंडला किंवा बायकोला पाठवू शकता आणि त्यांचा मूड चांगला करू शकता या पोस्टमध्ये खूप सारे कोर्स लव कोट्स दिलेले आहेत ते तुम्ही नक्की शेअर करा आणि इतरांपर्यंत पोहोचवा आणि खाली दिलेल्या आमच्या बाकी पोस्ट बनवायचा धन्यवाद.
love sms marathi
"तुझ्याशिवाय माझ्या जीवनात कुणी नसावे
मी स्वतःला हरवुन जाईन तुझ्यात
एवढे तुझे माझ्यावर प्रेम असावे"
"नाही म्हटलं तरी तुझ्या आठवणी
येतात भेटायला
तु तर सांगत नाही ना त्यांना असं
वागायला"...
आय लव यू स्टेटस I Love You Messages In Marathi
जास्त काही अपेक्षा नाही माझी
तुझ्याकडून फक्त माझ्या हातात तुझा हात
आणि आयुष्यभराची साथ हवी
तुला माझी आठवण आली तर
मी दिलेल्या
Teddy सोबत बोलत जा
तू हजार वेळा चिडलीस तरी चालेल
मी तुला
समजून सांगेल पण
आपल्या प्रेमात तिसरी व्यक्ती नाही यायला पाहिजे
Marathi Attitude Status For IG, love quotes in marathi ,love shayari marathi Whatsapp, Instagram, Facebook Sharechat
जस तू माझ्यावर मनापासून प्रेम करतेस तस
विश्वास सुद्धा ठेव मी
स्वतःचा जीव देईल पण तुला कधीही सोडणार नाही
मी त्या दिवसाची वाट पाहतोय जेव्हा
मी बाबा आणि तू आई होशील
बॉयफ्रेंड साठी Love Quotes For Boyfriend In Marathi
आयुष्य भरासाठी ठेव ना मला
तुझ्या सोबत
कोणी विचारलं तर
सांग
भाडेकरू आहे हृदयाचा
तु माझ्या आयुष्यातील ती व्यक्ती आहे
जिला मी गमवायला खुप घाबरतो
जगातील सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे
प्रेम जी सहसा मिळत नाही
आयुष्यभर साथ द्यायची कि नाही हा निर्णय तुझा आहे
पण मरपर्यंत तुझी साथ देईल हा शब्द माझा आहे
स्वभावतील गोडीने आणि जिभेवरील
माधुर्याने माणसे जोडली जातात
love msg in marathi
"रोज रोज गोड बोलुन मुंग्या लागतील ना
आपल्या नात्याला म्हणून कधीतरी
भांडण करावं लागतं"..
Oye Pagal
रागव पण दुर जावु नकोस
नाहीतर मला पण येतं
कान
पकडुन जवळ आणायला..
true love quotes in marathi
या छोट्याशा life मध्ये
छोट्याशा heart वर प्रेम
करणारा कोणीतरी king पाहिजे...
चेहऱ्यावरचे हावभाव काय कोणीही
समजू शकेल
जोडीदार तर असा हवा जो आपलं शांत
राहण्याचं कारण ओळखेल....
prem quotes in marathi
प्रेम हे दोन जीवाचं नातं असतं
दोघांनी ते नातं समजुन घ्यायचं असतं
छोटयाश्या कारणाने कधी रुसायचं नसतं
कारण
प्रेम जीवनात खुप कमी
नशिबवानांना मिळत असतं..
खूप प्रेम करतो गं तुझ्यावर म्हणून मला
तुझा समोर झुकायला कमीपणा
नाही गं वाटत मला..
best marathi love messages
चार शब्द प्रेमाचे बोलल्याने प्रेम
होत नाही
त्यासाठी जाणीव असावी लागते
प्रेमाची..
किती Lucky असतं ना ते Couples
ज्यांना आपल Future
काय आहे माहीत असत तरी ते
एकमेकांवर वेड्यासारखं प्रेम करतात...
love thoughts in marathi
खडूस जरी मी मेलो ना तरी माझं
तुझ्यावरच प्रेम कमी होणार नाही
Love you khadus bf
जसं प्रत्येक मुलगी पैसा बघून प्रेम
करत नसते
तसेच प्रत्येक मुलगा सुध्दा
शरीर बघून प्रेम करत नसतो...
marathi quotes on love
प्रेमात पडणे खुप सोपे असते
पण जन्मभर प्रेम करून
कोणत्याही परिस्थितीत साथ देणं
म्हणजे खरं प्रेम..
Girlfriendकिंवा Boyfriendश्रीमंत
किंवा सुंदर शोधू नाका
शोधा तो फक्त
"विश्वासू"..
heart touching love quotes in marathi text
एके दिवशी माझा श्वास बंद होईल
नको विचार करुस की माझे प्रेम कमी होईल
अंतर फक्त एवढं असेल
आज मी तुझी आठवण काढत आहे
उद्या माझी आठवण तुला येईल..
"जर मी तुझी वाट पाहत बसलो आहे तर
ह्याचा अर्थ असा नाही की
माझ्याकडे काहीच काम नाहीये
ह्याचा अर्थ असा की
माझं कोणतेही काम तुझ्यापेक्षा महत्वाचं नाहीये"..