Cute Love Status Marathi - सुंदर प्रेमाचे स्टेटस मराठी मधून....

Cute Love Status Marathi - सुंदर प्रेमाचे स्टेटस मराठी मधून....


प्रेम हा असा शब्द आहे कि

जो एखाद्या मुलाला समजला तर

मुलीला समजत नाही आणि

जर एखाद्या मुलीला समजला तर

मुलाला समजत नाही आणि

जर त्या दोघांना हि समजला तर

जगाला समजत नाही…


cute Love status Marathi


प्रेमाचा वर्षाव नुकताच होवू लागलाय,

कधी न जाणवणारा सुगंध

सभोवार दरवळू लागलाय…..


2 line Love Quotes in Marathi

प्रेमात कधीतरी टाईमपास करावा,

पण टाईमपास म्हणून

कधीच प्रेम करू नये...


facebook Love status in Marathi


🌸🌿🌸

मला तुझी गरज आहे

म्हणून मी प्रेम नाही करत तुझ्यावर…

मी प्रेम करतो तुझ्यावर

म्हणून मला गरज आहे तुझी…..


Love status in Marathi with images


मला तुझं हसणं हवं आहे,

मला तुझं रुसणं हवं आहे,

तु जवळ नसतानाही..

मला तुझं असणं हवं आहे...


emotional facebook Love status in Marathi


आज ती मला म्हणाली

तू मलाच का Choose केलस…

मी म्हणालो “दगड गोळा करायची सवय मला नाही …..

माझी नजर फक्त Diamond वर असते


Love Quotes in Marathi


प्रेम ही एक अशी गोष्ट आहे की

ती ठरवून होत नाही ग

त्यासाठी दोन व्यक्तिची मने जुळावी लागतात


best Love marathi status


‪प्रेम‬ कसे करावे

हे आजकाल कोणी पण शिकवत..🙅

पण……. ‪ह्रदय‬ तुटल्यावर काय करायचं

हे कुणीच सांगत नाही…..


Love status in marathi

चेहरा बघून केलेलं प्रेम

कधी टिकत नाही आणि

मन बघून केलेलं प्रेम कधी तुटत नाही.


Love shayari in marathi


प्रत्येक वेळा मी बोलून

दाखवण्यापेक्षा कधीतरी माझ्या

मनातलं पण ओळखत जा.


best Love status marathi,



Love Status In Marathi For Girlfriend – प्रेयसीसाठी प्रेमाचे सुंदर स्टेटस – Best Love Status in marathi, (Best Love Quotes) 


😊💖🌟🌷


शक नाही काळजी वाटते..

आपल्या छोट्याश्या भांडणामुळे

तू मला सोडून जाशील

याची भीती वाटत असते..


cute Love status Marathi


येईल का तो दिवस

जेव्हा स्वतःहून तू बोलशील

मला भेटायचं आहे तुला आज…

🙏🙏 🌾👏🏻

2 line Love Quotes in Marathi


ती व्यक्ती तुमच्यावर खूप प्रेम करत असते

जी तुमच्याजवळ विनाकारण भांडत असते…

👍🌺


facebook Love status in Marathi


देव करो आणि नेहमी सुखरूप राहो

एक तू आणि

एक तुझी Smile..

🙏🌸


Love status in Marathi with images


खरं प्रेम करणारी मुलगी

तुमच्याकडे काही मागत नाही…

तुमचा प्रेम आणि विश्वास

पुष्कळ असत तिच्यासाठी....


emotional facebook Love status in Marathi


मी तुला लहानपणीच मागायला हवं होत

कारण थोडस रडलं तर

घरातले हवं ते आणून द्यायचे.


Love Quotes in Marathi


जोपर्यंत मी असेल

तोपर्यंत वेळ काढत जा कदाचित,

उद्या वेळ असेल पण मी नसेल....


best Love marathi status


‪कुणी आपल्यावर नुसतंच नाराज होत नाही,

ती व्यक्ती आपल्याला तिच्या हक्काची व्यक्ती समजते

म्हणून आपल्यावर नाराज होत असते.


Love status in marathi


मी कितीही नाराज असले

तरी तुझ्यासोबत बोलून

माझी नाराजी दूर होते...!!.


Love shayari in marathi


एखाद्याचा Msg आला कि

खुश होऊ नका,

कारण वेळ मिळाळ्यावर बोलण्यात आणि

वेळ काढून बोलण्यात फरक असतो....


best Love status marathi,


Post a Comment

Previous Post Next Post