Love captions in Marathi | Love Status in Marathi | लव्ह कॉट्स मराठी

 Love captions in Marathi | Love Status in Marathi | लव्ह कॉट्स मराठी..

नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी पुन्हा एकदा घेऊन आलो आहोत खूप सारे नवनवीन लव कॅप्शन्स फॉर कपल किंवा लव कॅप्शन्स फोर इंस्टाग्राम इन मराठी. आम्ही आमच्या वेबसाईट वरती अशा विविध प्रकारच्या पोस्ट कायम करतच असतो या जे काही पोस्ट आहेत तर नक्कीच तुम्हाला आवडत असतील अशी आशा करतो आजच्या पोस्टमध्ये कपल साठी खूप नवनवीन कॅप्शन आम्ही घेऊन आलो आहोत जे त्यांना नक्कीच आवडतील. लव कॅप्शन ची गरज प्रत्येकाला कायम कधी ना कधी कुठेतरी पडतच असते लव कॅप्शन सापडण्याचा एक मूळ कारण म्हणजे प्रत्येक जण जो प्रेमात आहे किंवा एखाद्या व्यक्तीचे लग्न झालेले आहे अशा व्यक्तीसाठी लव कॅप्शन्स हे खूप जास्त काम येतात ते जेव्हा इंस्टाग्राम वरती किंवा व्हाट्सअप वरती स्टेटस ठेवतात किंवा इंस्टाग्राम ला पोस्ट करता त्यावेळेस त्यांना त्यांच्या पोस्ट चाली कॅप्शन ची गरज पडते तर बरेच सारे लोक त्यावेळेस लव कॅप्शन फॉर इंस्टाग्राम इन मराठी असं सर्च करत असतात त्यामुळे आम्ही हे खूप सारे मस्त मस्त आणि नवनवीन कॅप्शन्स तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत या कॅप्शन्समुळे नक्कीच तुमच्या पोस्टला एक नवीन चमक किंवा एक नवेपणा भेटेल. आमच्या वेबसाईट वरती आम्ही अशा प्रकारच्या पोस्ट कायमच करत असतो या पोस्ट करण्याचं मूळ हेतू म्हणजे इतरांना त्यांच्या इंस्टाग्राम पोस्ट साठी कॅप्शन मिळावे आणि त्यांची जी शोध मोहीम चालली आहे ती काही काळासाठी काहींना कमी व्हावी. मी अजून देखील तुमच्यासाठी नवनवीन लव कॅप्शन्स फोर इंस्टाग्राम गीत इथेच जाऊत र तुम्ही काय आमच्या वेबसाईटवर परत येत राहा कारण आम्ही कायमच नवनवीन कॅप्शन्स किंवा असे कॅप्शन रिलेटेड पोस्ट आमच्या वेबसाईट वरती टाकत असतो त्यामुळे तुम्हाला कसलीही गरज भासल्यास तुम्ही आमच्या वेबसाईट वरती येऊन ते बघू शकतात.

New Love Status in Marathi



नातं हे प्रेमाच..नुसत्या नजरेनेच जुळतं..

सगळ काही मनातल मग न बोलताच समजतं..🧡♥️


‪तुझ्या घराकडे‬ आल्याशिवाय राहवत नाही,तु‬ नाही म्हणालीस तरी ‪चालेल‬,‪पण‬..एकदा का होईना तुला ‪पाहिल्याशिवाय‬ मला राहवत नाही.🤗💝


काळजी घेत जा स्वतःची,

कारण माझ्याकडे

तुझ्यासारखी

दुसरी कोणीही नाही.❣️❣️


आयुष्य थोडंच असावं,पण जन्मो जन्मी

तुझंच प्रेम मिळावं.,💓💓💞💞


वाळू वर कोरलेलं नाव एका क्षणात जाईल..

पण,

काळजात कोरलेलं नाव मरेपर्यंत जाणार नाही.🤗🤗♥️♥️


तुला भेटायला खुप मन करतयं..मनाला समझवले तरी हृदय तडफडत..

हृदयाला समझावले तर डोळयातुन अश्रू आले,

अश्रूना थाबंवले तर जिव बोलु लागला…

मला तुझी खुप खुप आठवण येतेय..🥺♥️


गच्चीवर उभा राहून रोज तुला पाहतो..

हवेच्या झोक्यात मन माझे प्रसन्न होतं..

🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰


तुझ्यात गुंतते तुझ्यात रमते,

सतत स्वतःला तुझ्यातच पाहते,

तुझी ती प्रेमळ नजर,

माझ्याकडे पाहून मला सारखी खुणावते,

आणि पुन्हा नव्याने तुझ्या प्रेमात पाडते.♥️🥰


आपला हात धरून चालणारं कोणीतरी असावं..

प्रत्येक संकटात आपल्या सोबत असावं..

जो आपल्याबरोबर त्याची स्वप्न शेअर करेल..

जो आपल्या आनंदात स्वःचा आनंद सामावून घेईल..

असं कुणीतरी असावं..♥️🥰...


तुला देण्यासाठी माझ्याकडे सोने नाही,

डायमंड नाही, आहेत ते फक्त चार शब्द,

तुझ्याशिवाय मला राहवत नाही !💍♥️


तुझ्याशिवाय जगणे कठीण आहे,

आणि तुला हे सांगणे त्याहून कठीण आहे.💟💟


प्रेमात जीव द्यायचा नसतो,

प्रेमात जीव घ्यायचा नसतो,

प्रेमात तर जोडीदाराला,

जीव लावायचा असतो.👫💖


New Romantic Love Status in Marathi


अनमोल जीवनात साथ तुझी हवी आहे,

सोबतीला शेवट पर्यंत हाथ तुझा हवा आहे,

आली गेली कितीही संकटे तरीही,

न डगमगणारा विश्वास फक्त तुझा हवा आहे…

💘💘


Marathi Love quotes


मला तुझं हसणं हवं आहे ,मला तुझं रुसणं हवं आहे,

तु जवळ नसतानाही मला तुझं असणं हवं आहे.🥰♥️


काही नको मला फक्त तुझी साथ हवी,

माझ्या आयुष्यात येण्याची तुझी आस हवी,

केलेस प्रेम माझ्यावर तर ते आयुष्यभर

निभवण्याची तुझी जिद्द हवी.🥰💗


Marathi Romantic Status lines


आयुष्यभर मला तुझ्यासोबत राहायचंय🤞🏻

प्रत्येक 🌏क्षण तुझ्यासोबत जगायचंय,

हातामध्ये हात घेऊन तुझा

आयुष्याची वाट संपेपर्यंत चालायचंय..👫


एक क्षण लागतो कोणालातरी हसवण्यासाठी,

एक क्षण लागतो कोणालातरी रडवण्यासाठी,

पण फक्त एक नजर लागते प्रेम करण्यासाठी,

आणि आयुष्य लागते त्याला विसरण्यासाठी.


तुझ्या डोळ्यांनी माझ्या डोळ्यात पाहून लाजाव..

आणि नकळत तुझ्या पायातील पैंजण, मग माझ्या नावाने वाजाव..👩‍❤️‍👨


ज्यांच्या सोबत हसता येते अशी बरीच माणसे

आपल्या आयुष्यात असतात.

पण ज्याच्या समोर मनमोकळे रडता येते,

असा एखादाच कुणीतरी असतो

आणि तोच आपल्याला जीवापलीकडे जपतो.💝🤗


एक गोष्ट मला अजूनही समजली नाही,

“त्रास” प्रेम केल्याने होतो की,

आठवण आल्याने.


Marathi Prem status


प्रेमात जरा रागावल्याशिवाय प्रेमाला “गोडी” येणार नाही. आणि रागावून दूर गेल्याशिवाय त्या भेटीचे महत्व तुला कळणार नाही..💝💝


ते आयुष्यच काय, ज्यात प्रेम नाही.

ते प्रेमच काय, ज्यात आठवणी नाही.

त्या आठवणीच काय, ज्यात तू नाही.

आणि, ती तूच काय, ज्यात मी नाही.💝💝...


तू साधा आहेस पण,

खरंच माझा आहेस.🤗🤗


एखादया व्यक्तीवर काही काळ प्रेम करणे हे केवळ

आकर्षण असतं पण,एकाच व्यक्तीबद्दल

कायम मरेपर्यंत आकर्षण असणे हे खरं प्रेम असतं. ♥️💝


तुझ्या सोबतीत घालवलेले ते क्षण आठवतात मला,

त्या जुन्या दिवसांमध्ये परत घेऊन जातात मला,

तुझ्या सहवासात दिवस कधी संपतात हेच समजत नव्हते मला,

तु फक्त सोबत असावी हे हवे होते मला.🥰🥰


प्रेम असो वा मैत्री,

जर हृदयापासून केली तर,

त्याच्याशिवाय आपण

एक मिनीट पण राहु शकत नाही.💚🤗


मला तीच पाहिजे

जिला मीच पाहिजे.♥️♥️♥️♥️


Emotional love quotes in marathi


मी दुनिया बरोबर लढू शकतो पण,

आपल्या माणसाबरोबर नाही.

कारण,

आपल्या माणसाबरोबर मला ‘जिंकायचे’ नाही,

तर ‘जगायचे’आहे.😍🙈


कधी इतकं प्रेम झालं काही कळलंच नाही,

कधी इतकं वेड लावलं काही कळलंच नाही,

पहिल्यांदा कधी आवडलीस हे खरंच आठवत नाही,

पण आठवण काढल्याशिवाय आता खरंच राहवत नाही.


आज डोळ्यांना रडावेसे वाटते,

आठवणीत तुझ्या रमावेसे वाटते,

इतके प्रेम केलेस तु माझ्यावर,

की आयुष्यभर तुलाच पाहावेसे वाटते.♥️♥️


best love shayari in marathi


मला आवडलेली सर्वात सुंदर परी म्हणजे तू 

जगांत भारी नाही

पण माझं जग भारी करणारी आहेस तू …💗💗❣️❣️


हृदयस्पर्शी प्रेम कविता मराठी – Best Heart Touching Love Quotes In Marathi Text – लव स्टेटस


लव स्टेटस मराठी – Best Love Quotes In Marathi Text

आयुष्यात काही लोक असे

असतात,

आपण फक्त त्यांच्यावर

प्रेम करु शकतो त्यांना मिळवू

शकत नाही


sad true love quotes in marathi text language


Best Heart Touching Love Quotes In Marathi Text


जे प्रेम आधी होत

तेच परत असेल

सुरवात तुझ्यापासून झाली

शेवट पण तुझ्यावरच होईल


मंगळसुत्र घालून तुला

कुंकू लावेल तुझ्या माथी

कितीही संकटे आली तरीही

तुलाच करेल माझी जीवनसाथी


लाईफ संपेल गं

पण तुझ्यावरच प्रेम कधीच

नाही संपणार


प्रेमात पडणं खूप सोपं आहे

पण तेच प्रेम शेवटपर्यंत

जपून ठेवण

खरंच खूप special गोष्ट

आहे


नवऱ्यासाठी – Love Quotes For Husband In Marathi


खूप सोप्प असत

कुणावर तरि प्रेम करण,

पण खूप अवघड असत,

ती व्यक्ती आपली होणार नाही

हे माहित असून सुद्धा

तिच्यावरच प्रेम करणं

Love You Hubby


Best Heart Touching Love Quotes In Marathi Text


मी अस म्हणत नाही

की

सतत माझ्यासोबत बोल

पण जेव्हा बोलतो तेव्हा

फक्त माझ्यासोबत आणि माझ्या होऊन बोल

Love You Hubby


मला तुला इतकी घट्ट मिठी माराचीय

आहे की

आपल्या दोघांमध्ये 

हवेलाही अंतर नसावे

Love You Navroba


प्रेम करायला काही नाही हो

पण जेंव्हा

आई-वडील आणि प्रेम या पैकी एकाला

निवडायची वेळ येते ना

तेंव्हा आपलं आयुष्य तिथंच

थांबल्यासारखं वाटतं

Love You Husband


प्रेम जर true असेल ना तर

कोणाचा बाप पण लग्ना वाचून रोकू

शकत नाही

Love You Patidev


बायकोसाठी – Love Quotes For Wife In Marathi


जर एखाद्या मुलीवर True Love

असेल ना

तर दुसरी कोणतीच मुलगी तुम्हाला

आवडणार नाही

Love You Bayko


true sad love status quotes in marathi text


लव स्टेटस मराठी – Best Love Quotes In Marathi Text


काश कधीतरी अशी धमकी

ऐकायला भेटावी

जास्त तंग केलंस ना तर 

लग्न करेल तुझ्यासोबत

Love You Wife


एक सलाम त्या लोकांना जे love marriage

ला पण arrange marriage करून 

दाखवतात


प्रेम तर मला स्वतःवरच होत पण काय माहीत

तू मधी कशी काय आलीस

Love You Byko


मला हे कळत नाही तू मला इतकं 

ignore करतेस तरी मी तुझा message 

ची वाट बघत असतो

Love You Madam..


Deep Love Quotes For Him In Marathi


प्रेमात शंका आणि राग तेच लोक करतात,

ज्यांना तुम्हाला गमावण्याची भीती असते


मला तुझी तितकीच गरज आहे,

जितकी हृदयाला ठोक्यांची


प्रेमाचे तर माहीत नाही,

पण तु माझ्या आयुष्यातील पहिली मुलगी आहेस

जिला मी माझं जीवन समजून साथ दिली


तु माझा तिरस्कार केला तरी चालेल,

पण पण खोट्या प्रेमाचा दिखावा

तरी नको करू


प्रत्येक वेळेस तुला पाहिल्यावर,

मी पुन्हा एकदा तुझ्या प्रेमात पडतो


रोमॅंटिक लव स्टेटस मराठी Romantic Love Quotes For Her In Marathi


तुझं-माझं नातं है असचं रहावं

कधी मैत्री, तर कधी प्रेम असावं


तू माझ्यावर प्रेम करत नाही म्हणून काय झालं मी तुझ्यावर जीवापाड

प्रेम करतो


तुझ्याजवळ काही मगितल्यावर

तू म्हणतोस मलाच घेऊन जा

त्यावेळी मला तुला सांगावस वाटत


हे देवा तुझ्याकडे एकच प्रार्थना आहे

आम्ही दोघांना कधीच वेगळं नको करूस


आयुष्यात त्यांलाच महत्व द्या

जे तुम्हाला मनापासून समजून घेतात


खरं प्रेम स्टेटस Deep Love Quotes In Marathi


विश्वास ठेव माझ्यावर तुला

कधीच एकटं सोडणार नाही

ज्या दिवशी एकटं सोडेल

त्या दिवशी मीच या जगात असणार नाही

Love You So Much..


जर तुम्हाला कोणावर प्रेम करायचं असेल तर 

इतकं करा की ती व्यक्ती अस्वस्थ असली

तर तुमची आठवण काढेल


आज पर्यंत मी तुझ्या हृदयात एवढी जागा केली

आहे जर मी उद्या अचानक मेलो 

तर आठवण तरी काढशील ना


किती छान वाटते जेव्हा मी रुसल्यावर

तू मला बोलते

ऐक ना पिल्लू तू सांग

 मी तुझ्यासाठी काय करू


प्रेम करताना मी तुझ रूप नाही

पाहिलं सुंदर तू असून हि तुझ्यातील

सुंदर अस मन पाहिल


प्रेमाचे स्टेटस Prem Quotes In Marathi Text


प्रेम संदेश मराठी Love Sms Love Msg In Marathi


काळजी घेत जा स्वत:ची कारण

माझ्या छोट्याशा आयुष्यात खुप

Special आहेस तू

Love you so much my dear


love status in marathi – marathi status love


अस वाटतंय तुझ्याकडे यावं

बसावं बोलावं फक्त

तुझ्या या प्रेमळ डोळ्यात बघावं

अन बघता बघता

तुला घेऊन पळून जावं


एखादी व्यक्ती तुमची

 काळजी घेत असते

ती त्याला गरज आहे म्हणून

 नाही तर

तुम्ही त्या व्यक्तीसाठी

 कोणीतरी खास असता

 म्हणून


तूच माझी पुरणपोळी

तूच माझी झोपेची गोळी

तूच माझी दुखाची होळी

अन सुखाने भरलेली झोळी

Love You Byko


प्रेम कधीच वाईट नसतं गं

तरी लोक

 त्याला नावे ठेवतात

आणि नावे ठेवणारी

 माणसेच

नकळत कधीतरी प्रेमात

 पडतात


प्रेम शायरी मराठी Best Marathi Love Shayari


गप्पच रहावसं वाटतं

तुझ्याजवळ बसल्यावर

वाटतं तू सगळं ओळखावंस

मी नुसतं हसल्यावर


marathi shayari love – love sms marathi – true love quotes in marathi


आवडेल मला

तुझ्यासोबत आयुष्यभर रहायला

हात तुझा हातात घेऊन

डोळ्यात तुझ्या पहायला


आई म्हणते

मी झोपेत सारखा हसत असतो

आता कसे सांगु तिला की स्वप्नात

मी तिच्या सुनेला पाहत असतो


sharechat love status marathi


प्रेम म्हणजे

नजरेतुन हृदयापर्यंतचा एक गोड प्रवास

प्रेम म्हणजे

दोन जीव, दोन हृदय, पण, एकच श्वास


ज्यांच्या सोबत हसता येते अशी बरीच माणसे

आपल्या आयुष्यात असतात

पण ज्याच्या समोर मनमोकळे रडता येते

असा एखादाच कुणीतरी असतो

आणि तोच आपल्याला जीवापलीकडे जपतो


marathi shayari prem


तुझ्यावर मनापासून प्रेम करतोय मी

आता तुलाच माझे सर्वस्व मानतोय मी

आता फक्त माझ्या पासून दूर जाऊ नकोस तू

कारण माझे सुंदर आयुष्य आहेस तू

माझे पहिले अन शेवटचे प्रेम आहेस तू


पहिलं प्रेम हे, पहिलं प्रेम असतं

त्या पेक्षा सुंदर

या जगात दुसरं काहीच नसतं


love images marathi


खरे प्रेम कधी कोणाकडून

मागावे लागत नाही

ते शेवटी आपल्या

नशिबात असावं लागतं


सुंदर दिसण्यासाठी तु

फक्त एकच करत जा

आरशात पाहण्याऐवजी

माझ्या डोळ्यात पाहत जा


marathi prem kavita


तुझ्या मनातलं सगळं आज ना उद्या

तु मलाच सांगशील

थोडेसे उशिराने का होईना पण

तु सुद्धा माझ्यावरच प्रेम करशील


जर एखादी मुलगी तिच्या

आई-बाबापेक्षा आणि स्वतःच्या

इज्जतीपेक्ष तुम्हाला जास्त किंमत

देत असेल तर तिला कधीच धोका

 देऊ नका..


good night love quotes in marathi


झोप उडवून मला म्हणते

झोप आता उदया बोलू

तुच सांग मला आता

मी उद्या पर्यंत काय करु

Love you pagal


हृदयाला आवडेल त्याच्यावर प्रेम

 करा

डोळ्यांना काय सगळेच छान

 दिसतात...


good morning love quotes in marathi


तु मला विसरशील हा माझा आयुष्यातील

दुःखाचा दिवस असेल

आणि

मी तुला विसरेल हा माझा आयुष्यातील

शेवटचा दिवस असेल

Love you so much jaan


खडूस तू समोर दिसलीस की,

फक्त तुलाच पाहत बसुशी वाटतं

Love You Khadus


prem status marathi


एक क्षण लागतो कोणालातरी हसवण्यासाठी

एक क्षण लागतो कोणालातरी रडवण्यासाठी

पण फक्त एक नजर लागते प्रेम करण्यासाठी

आणि आयुष्य लागते त्याला विसरण्यासाठी


मी केले की तिनेही केलेच पाहिजे

 असे नाही

शेवटी प्रेम हि एक भावना आहे

 व्यवहार नाही..


marathi quotes on life and love


खुप नशीब लागतं सातारकर

म्हणून जन्माला यायला

आणि

जे जन्माला येत नाही

त्यांना देव दुसरी संधी देतो

सातारकरांची सुन व्हायला

विचार कर आणि सांग


माहित नाही तिच्या मध्ये

असं काय आहे

जेव्हा पण तिला पाहतो

सारा राग शांत होतो...


prem quotes in marathi


प्रेम हे दोन जीवाचं नातं असतं

दोघांनी ते नातं समजुन घ्यायचं असतं

छोटयाश्या कारणाने कधी रुसायचं नसतं

कारण

प्रेम जीवनात खुप कमी

नशिबवानांना मिळत असतं...


खूप प्रेम करतो गं तुझ्यावर म्हणून मला

तुझा समोर झुकायला कमीपणा

नाही गं वाटत मला


best marathi love messages


चार शब्द प्रेमाचे बोलल्याने प्रेम

होत नाही

त्यासाठी जाणीव असावी लागते

 प्रेमाची....


किती Lucky असतं ना  ते Couples

ज्यांना आपल Future

काय आहे माहीत असत तरी ते

एकमेकांवर वेड्यासारखं प्रेम करतात


love thoughts in marathi


खडूस जरी मी मेलो ना तरी माझं

तुझ्यावरच प्रेम कमी होणार नाही

Love you khadus bf


जसं प्रत्येक मुलगी पैसा बघून प्रेम

 करत नसते

तसेच प्रत्येक मुलगा सुध्दा

शरीर बघून प्रेम करत नसतो


marathi quotes on love


प्रेमात पडणे खुप सोपे असते

पण जन्मभर प्रेम करून

कोणत्याही परिस्थितीत साथ देणं

म्हणजे खरं प्रेम..


Girlfriendकिंवा Boyfriendश्रीमंत

किंवा सुंदर शोधू नाका

शोधा तो फक्त

"विश्वासू"....


heart touching love quotes in marathi text


एके दिवशी माझा श्वास बंद होईल

नको विचार करुस की माझे प्रेम कमी होईल

अंतर फक्त एवढं असेल

आज मी तुझी आठवण काढत आहे

उद्या माझी आठवण तुला येईल


जर मी तुझी वाट पाहत बसलो आहे तर

ह्याचा अर्थ असा नाही की

माझ्याकडे काहीच काम नाहीये

ह्याचा अर्थ असा की

माझं कोणतेही काम तुझ्यापेक्षा महत्वाचं नाहीये


love sms marathi


तुझ्याशिवाय माझ्या जीवनात कुणी नसावे

मी स्वतःला हरवुन जाईन तुझ्यात

एवढे तुझे माझ्यावर प्रेम असावे


नाही म्हटलं तरी तुझ्या आठवणी

येतात भेटायला

तु तर सांगत नाही ना त्यांना असं

वागायला


love msg in marathi


रोज रोज गोड बोलुन मुंग्या लागतील ना

आपल्या नात्याला म्हणून कधीतरी

भांडण करावं लागतं


Oye Pagal

रागव पण दुर जावु नकोस

नाहीतर मला पण येतं

कान

 पकडुन जवळ आणायला


true love quotes in marathi


या छोट्याशा life मध्ये

छोट्याशा heart वर प्रेम

करणारा कोणीतरी king पाहिजे


चेहऱ्यावरचे हावभाव काय कोणीही

समजू शकेल

जोडीदार तर असा हवा जो आपलं शांत

राहण्याचं कारण ओळखेल


आयुष्याच्या शेवट पर्यंत, मी तुझ्यावरच प्रेम करेन.😘💞💞💝💝😘..


गुलाबाची नाजुक कळी आहेस तु,

चंद्राच्या गालावरची सुंदर खळी आहेस तु,

कोणासाठी काहीही असलीस तरी,

माझ्यासाठी तर माझी सुंदर परी आहेस तु....💘♥️❣️💕


Love Status in Marathi


प्रेम हे तेव्हाच टिकते

जेव्हा ते दोघांनाही हवे असते

मग ते टिकवण्यासाठी

दोघे भांडतातही आणि

दोघे समजूनही घेतात.😻😻💓💓


प्रेम सर्वांवर करा,

पण त्या व्यक्तीवर सर्वात जास्त प्रेम करा,

ज्याच्या हृदयात तुमच्यासाठी

तुमच्या पेक्षा जास्त प्रेम असेल.🌠💖


काळजी घेत जा स्वतःची, कारण माझ्याकडे

तुझ्यासारखी दुसरी कोणीही नाही.💚💚


जर मी तुझी वाट पाहत बसलो आहे तर

ह्याचा अर्थ असा नाही की,

माझ्याकडे काहीच काम नाहीये..

ह्याचा अर्थ असा की,

माझं कोणतेही काम तुझ्यापेक्षा महत्वाचं नाहीये.


एके दिवशी माझा श्वास बंद होईल,

नको विचार करुस की माझे प्रेम कमी होईल..

अंतर फक्त एवढं असेल,

आज मी तुझी आठवण काढत आहे,

उद्या माझी आठवण तुला येईल.😒


आयुष्य थोडंच असावं, पण जन्मो जन्मी

तुझंच प्रेम मिळावं.💞💞💞💞


खरंच का कळत नाही तुला,

मी नाही राहु शकत तुझ्या विना.❣️❣️....


वाळू वर कोरलेलं नाव  एकाक्षणात जाईल..

पण,💝

काळजात कोरलेलं नाव मरेपर्यंत जाणार नाही.


Love Status in Marathi


आयुष्यभर साथ द्यायची कि नाही,हा निर्णय तुझा आहे..🥰♥️

पण मरेपर्यंत तुझी साथ देईल,हा शब्द माझा आहे.💞💞


one line love status in marathi


तुझं हे एक बरं असतं,

थोडंसं रडतेस..

बाकी सारं काही

माझ्यावर सोडतेस..🤭🙈


प्रेम हे होत नसतं,

प्रेम हे करावं लागतं,

आपलं असं कुणी नसतं,

आपलंस करावं लागतं.♥️🙈


कुणीतरी आपल्यासाठी झुरत असतं,

वाट पाहायला लावणं तेव्हा बरं नसतं,

वाट पाहणाऱ्याला जरी वेळेचं बंधन नसतं,

गेलेल्या प्रत्येक क्षणाला नक्कीच मोल असतं.😘🤗💝🥰🙈


किती छान वाटतं ना,

जेव्हा कोणी तरी म्हणतं,

स्वतःची काळजी घे Please माझ्यासाठी.♥️💞


अरे लाखो पाहीले आहेत GF ला ✓

पिल्लू, शोना, जानू बोलणारे.

पण जो आपल्या GF ला “बायको”

बोलतो तो लाखात एक असतो....


Love Shayari Marathi | लव्ह शायरी मराठी


ती असावी शांत निरागस,

मी कितीही रागावलो तरी माझ्यावर प्रेम करणारी,

माझ्या वेदना समजणारी,

डोळ्यांतून अश्रू ओघळले तरी अलगद टिपणारी,

ती असावी खळखळणाऱ्या नदी सारखी,

वाहत वाहत जाऊन शेवटी मलाच भेटणारी.💞💞


मनापासून प्रेम करणारे हवे असते कुणीतरी,

मनामधले ओळखणारे हवे असते कुणीतरी,

मनातले सारे गुज सांगण्यासाठी हवे असते कुणीतरी,

फुलासारखे हळुवार जपणारे हवे असते कुणीतरी.,💘💘


आकाशाला टेकतील असे हात नाही माझे,

सगळं काही साठून ठेवतील असे डोळे नाही माझे,

पण तुझे प्रेम साठून ठेवेन


आवडेल मला,तुझ्यासोबत आयुष्यभर रहायला.एवढे हृदय नक्कीच आहे माझे.💓💓


हात तुझा हातात घेऊन,डोळ्यात तुझ्या पहायला.💖💖


मी काहीही बोलत नाही याचा अर्थ

Me मी चुकलोय असा नाही,

मी तुझ्यासाठी शांत आहे,

कारण तुला गमवायची माझ्यात हिम्मत नाही.


ते म्हणतात प्रेम जर खरे असेल तर,

ते परत तुमच्याकडे येते,

पण मी म्हणतो प्रेम जर खरे असेल तर,

ते आपल्याला कधीच सोडून जात नाही.


किती प्रेम करतो तुझ्यावर

हे तुला कधीच कळणार नाही..

माझ्याइतके प्रेम करणारा

तुला कधीच मिळणार नाही..!💟💟


heatbreaking love status in marathi


घडलेल्या गोष्टी मागे ठेवून,

जरा जगून बघ माझ्यासाठी,

माझे प्रेम हे नेहमी असेच राहील मनापासून.

फक्त तुझ्यासाठी!


अजूनही जीवन जगत आहे,

कारण माझा श्वास आहे तू,

तू जरी माझी नसलीस तरी,

माझं पहिलं प्रेम आहे तू.


“तुझ्याशिवाय माझ्या जीवनात कुणी नसावे,

मी स्वतःला हरवुन जाईन तुझ्यात,

एवढे तुझे माझ्यावर प्रेम असावे.”

♥️♥️♥️♥️♥️♥️♥️


किती छान असतात त्या मुली,

ज्या सुंदर असुन सुद्धा

Attitude नाही दाखवत.💗💗...


समोरची व्यक्ति आपली होणार नाही हे

आपल्याला माहीत असतानाही तीच्यावर

वेड्यारखं प्रेम करणे म्हणजे खरं प्रेम


लव स्टेटस मराठी – Best Love Quotes In Marathi Text


खूप सोत असत कुणावर प्रेम करण पण

अवघड असत ती व्यक्ति आपली होणार

नाही है माहित असून सुद्धा

तिच्यावरच प्रेम करण


बघताच ज्याला भान हरवते,

समोर नसला की बेचैन मन होते

आठवणीच त्याच्या मग विश्व बनते यालाच

म्हणतात प्रेम कदाचित

जयाच्याविना आयुष्य थांबते..


आज एका मुला मुलीला bullet

वरुन जाताना पहिलं स्वप्न होत माझंही जे

मनातल्या मनातच राहिलं


आयुष्यात ऐक वेळ अशी येते

जेव्हा प्रश्न

 नको असतात

फक्त साथ हवी असते


आय लव यू स्टेटस I Love You Messages In Marathi


जास्त काही अपेक्षा नाही माझी

तुझ्याकडून फक्त माझ्या हातात तुझा हात

आणि आयुष्यभराची साथ हवी


तुला माझी आठवण आली तर

मी दिलेल्या

 Teddy सोबत बोलत जा


तू हजार वेळा चिडलीस तरी चालेल

मी तुला

 समजून सांगेल पण

आपल्या प्रेमात तिसरी व्यक्ती नाही यायला पाहिजे..


जस तू माझ्यावर मनापासून प्रेम करतेस तस

विश्वास सुद्धा ठेव मी

स्वतःचा जीव देईल पण तुला कधीही सोडणार नाही


मी त्या दिवसाची वाट पाहतोय  जेव्हा

मी बाबा आणि तू आई होशील...


बॉयफ्रेंड साठी Love Quotes For Boyfriend In Marathi


आयुष्य भरासाठी ठेव ना मला

 तुझ्या सोबत

कोणी विचारलं तर

 सांग

भाडेकरू आहे हृदयाचा


तु माझ्या आयुष्यातील ती व्यक्ती आहे

जिला मी गमवायला खुप घाबरतो


जगातील सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे

प्रेम जी सहसा मिळत नाही


आयुष्यभर साथ द्यायची कि नाही हा निर्णय तुझा आहे

पण मरपर्यंत तुझी साथ देईल हा शब्द माझा आहे


स्वभावतील गोडीने आणि जिभेवरील

माधुर्याने माणसे जोडली जातात


गर्लफ्रेंड साठी Love Quotes For Girlfriend In Marathi


तुटता तारा मला आवर्जून पहाचाय आहे

मला माझ्यासाठी काही नको

फक्त तुझ्यासाठी काहीतरी

मागायचं आहे


आयुष्यभर साथ द्यायची कि नाही

हा निर्णय तुझा आहे.

मरेपर्यंत तुझी साथ देणार

हा शब्द माझा आहे


तू सोबत असलीस की, मला माझाही

आधार लागत नाही.

तू फक्त सोबत राहा, मी दुसरं काहीच

मागत नाही


झूळझुळ वाहे वारा

 मंद मंद चाले होडी

आयुष्यभर सोबत राहो

 तुझी आणि माझी जोडी

निळाशार आकाश त्यात पांढरा प्रकाश

साताजन्म राहो आपली जोडी झकास..


प्रेमात लपून छपून भेटण्यात जी मज्जा आहे 

ती इतर कोणत्याच गोष्टीत नाही आहे


Best Marathi Love Status


एवढसं हृदय माझं जे तू केव्हाच चोरलंय

त्याला जरा निरखून तर बघ

त्यावर तुझंच नाव कोरलय


heart touching love quotes in marathi – Best Love Quotes In Marathi Text


देव पण न जाने कोठुन कसे नाते जुळवीतो

अनोळखी माणसाला हृदयात स्थान देतो

ज्यांना कधी ओळखत हि नसतो

त्यांना पार जीवाचे, जिवलग बनवतो


वेडू ओपण कायद्याने नवरा बायको

नसलो म्हणून काय झालं मनाने पर आहोत ना


माझ्या प्रत्येक वेदनेवर औषध आहेस तू

माझ्या प्रत्येक सुखाचे कारण आहेस तू

काय सांगू कोण आहेस तू

फक्त हा देह माझा आहे त्यातील जीव आहेस तू

I Love You Baccha


तिने विचारले मी तुझ्यासाठी काय आहे?

मी जवळ गेलो, तिला आलिंगन

दिले आणि म्हणालो सर्व काही

Love You My Sweetheart


मराठी प्रेम स्टेटस Marathi Love Quotes


 तू आणि मी एकत्र असतो ना

तेव्हा Time कसा निघून जातो हे समजतच नाही


marathi quotes on love – Best Love Quotes In Marathi Text


लोकांच्या gf रुसुन बसतात

आणि इथे आमचा बोका गाल फुगुन

बसतो, मग मला मनवावं लागतं


चेहरा बघून कधीच प्रेम केलं जात नाही

त्यासाठी दोघांच्या हृदयातून त्या feeling

चा होकार आला पाहिजे


माहिती आहे

मी perfect नाहीये पण आई शपथ मी

तुझी पूर्ण life काळजी घेईल आणि

चांगलं ठेवीन


तूझ्या ह्या ओठांना kissकरून

एक दिवशी माझी sugar वाढणार आहे


प्रेम ही एक अशी विचित्र गोष्ट आहे

जी दुर्बल व्यक्तीला मजबूत

आणि मजबूत व्यक्तीला दुर्बल बनवू शकते


love quotes in marathi for husband – Best Love Quotes In Marathi Text


मला माहिती आहे की मी तुझ्यावर प्रेम करतो

कारण तुझ्या सोबत माझं

वास्तव माझ्या स्वप्नां पेक्षाही सुंदर आहे...


काही लोक म्हणतात की प्रेम खरं नसतं

त्या सर्वांच्या प्रश्नाचे

 उत्तर आहेस 'तू'

Love you babu


सारखं एवढे सुंदर सुंदर फोटो नको

 टाकत जाऊ

कामात मन लागत नाही

फक्त तुलाच पाहत बसू वाटते

Love you cutie pie


जे माझं आहे ते माझंच आहे

आणि जे तुझं आहे ते पण माझंच आहे


Love Quotes For Fiance In Marathi


खुप मस्त आहे आमची

जोडी किती पण वाद

झाले तरी शेवटी एकत्र

येतोच आम्ही


marathi quotes on life and love – Best Love Quotes In Marathi Text


या मनाला खूप थांबवले

तरी या मनाला

 तुझीच ओढ लागली आहे


सुंदर दिसण्यासाठी तू फक्त एक

करत जा

आरशात पाहण्याऐवजी

तू फक्त माझ्या डोळ्यात पाहत जा


कस सांगू तुला तूच समजून घेणा

तुझी आठवण येते खूप

जवळ येऊन मिठीत घेणा


तीला फक्त माझ्या आईची बाबांची

care करता आली पाहिजे

प्रेम कस करायच तिला मी

 शिकवतो


प्रेयसी साठी कविता Love Quotes For Gf In Marathi


नदीला या काठ दे

 वाटेला माझ्या वाट दे

अडकलाय गं तुझ्यात जीव माझा

आता फक्त आयुष्यभराची साथ दे


heart touching love quotes in marathi


गालावर खळी नको तिच्या

फक्त जरा हसरी मिळावी

चंद्राइतकी सुंदर नकोच

फक्त परी लाजरी मिळावी


ओढ म्हणजे काय

ते

 जीव लागल्याशिवाय समजत नाही

विरह म्हणजे काय

ते

 प्रेमात पडल्याशिवाय समजत नाही

प्रेम म्हणजे काय

ते

 स्वतः केल्याशिवाय समजत नाही


हळुवार जपून ठेवलेले क्षण

तेच माझ्या जगण्याची आस आहे

एकेक साठवून ठेवलेली आठवण

तिच माझ्यासाठी खास आहे


तुझ्या अगोदरही कोणी नव्हते

तुझ्या नंतरही कोणी नसेल

जो पर्यंत श्वासात श्वास आहे

माझे प्रेम फक्त तुझ्यावर असेल


प्रियकरा साठी कविता Love Quotes For Bf In Marathi


ते म्हणतात प्रेम जर खरे असेल तर

ते परत तुमच्याकडे येते

पण मी म्हणतो प्रेम जर खरे असेल तर

ते आपल्याला कधीच सोडून जात नाही


love shayari marathi – marathi love status


कुठे जाणार सोडून तुला

 जिव माझा तूच आहेस

कोणी काहीही म्हणू दे

 माझ्या मनात तूच आहेस


किती प्रेम करतो तुझ्यावर

हे तुला कधीच कळणार नाही

माझ्याइतके प्रेम करणारा

तुला कधीच मिळणार नाही


मी काहीही बोलत नाही याचा अर्थ

Mi मी चुकलोय असा नाही

मी तुझ्यासाठी शांत आहे

कारण तुला गमवायची माझ्यात हिम्मत नाही


गुलाबाची नाजुक कळी आहेस तु

चंद्राच्या गालावरची सुंदर खळी आहेस तु

कोणासाठी काहीही असलीस तरी

माझ्यासाठी तर माझी सुंदर परी आहेस तु



old persons love quotes in marathi


आयुष्यभर साथ द्यायची कि नाही, ✓

हा निर्णय तुझा आहे..

पण मरेपर्यंत तुझी साथ देईल,

हा शब्द माझा आहे.


जोडीदार सुंदर नाही..

कदर करणारा असला पाहिजे ❣️👫...


एवढं चिडून सुद्धा ती व्यक्ती सोडुन जात नसेल तर त्या व्यक्ती येवढं प्रेम आपल्यावर कोणीच नाही करू शकत


tujhe any majhe marathi love status


Feeling शिवाय Prem नाही.. ✓

Prema शिवाय тυ नाही..

आणि

тυʝнуα शिवाय мι नाहि..👩‍❤️‍👨👫


“माझ्या डोळ्यांची भाषा,

तुझ्या डोळ्यांनी बोलशील का.?

सावली सारखा सख्या,

माझ्या सोबत चालशील का.?”🥰😻


तुला पाहताना फक्त तुझ्याकडेच पाहत राहावस वाटत..

तुझ्या डोळ्यात स्वतःला सामावुन घ्यावावसं वाटत..

खरच..किती सुंदर कल्पना असते ना प्रेमाची..

ज्याच्यावर आपण प्रेम करतो

त्याच्यासाठीच आयुष्य जगावेसे वाटते..

आणि

त्याच्याच मिठीत आयुष्य सरावेसे वाटते…💖👫


या जगात अजुन कोणितरी

तुझ्यासारखा असेलच. .

पण मला तर फक्त तु आवडतोस..

तुझ्यासारखा नाही..❣️


good night love status in marathi


Dear आकाशातील चांदण्या पण माज्याकडे रागाने बगतायत अण मला विचारतायत आमच्यातली एक चांदणी तूज्याकडे कशी..

🧡🤭


नकटे जीवनात आई वडिलानंतर

कोणावर येवढ जीवापाड प्रेम केल नव्हत

तेवढ़ मि फक्त तुझ्यावर केलं आहे..💖💖....


Marathi Love Status For Girlfriend 

“तु आहे म्हणून तर,

सगळं काही माझं आज आहे.”

“हे जग जरी नसलं तरी,

तुच माझ्या प्रेमाचा ताज आहे.”


“तुझ्यासाठी जीव देणारे तुला खूप भेटतील

पण माझ्या सारखा जीव लावणारा

एक पण नाही मिळणार.”💞💞


love status for gf in marathi


“माझ्या आयुष्याची पतंग खूप उंचावर उडेल

जेव्हा ‘माझं पिल्लू’

माझी फिरकी पकडायला

‘माझ्या बरोबर’ उभी असेल”.💞🥰


“तुझा हात हातात घेऊन,

तुझ्या खांद्यावर डोके ठेवून

शांत बसावं.” 💘💖


“तीच नकळत चोरून बघणं पण

मनाला ‘एकदम वेड’ लावून जात

यार….मनात प्रेमाचा बीज रुजवून जातं”..

💖💖💟💟


“प्रेयसी लोकल सारखी असावी

नेहमी लेट येणारी

पण तिच्याशिवाय oPtiOn नसणारी.”

OnE aNd oNlY OpTiOn 🌏❣️


“कितीही रुसलीस कितीही रागावलीस

तरी

माझं तुझ्यावरच प्रेम कधीच कमी होणार नाही.”


तर मित्रांनो मी भरती बघितलं असेल की आम्ही तुमच्यासाठी नवनवीन लव कॅप्शन्स फोर इंस्टाग्राम घेऊन आलो आहोत ते तरी तुम्ही नक्कीच बघितले असतील आणि आशा करतो की तुम्हाला आवडले देखील असतील आमच्या वेबसाईट वरती आहे आम्ही कायम अशा मस्त मस्त पोस्ट करत असतो जर तुम्हाला यापैकी किंवा याच्यासारखे अजून काही गोष्टी आवडत असतील तर तुम्ही नक्की आमच्या वेबसाईट वरती येऊन विजीट करून त्या गोष्टी वाचू शकता किंवा बघू शकतात. आमच्या वेबसाईट वरती सर्व प्रकारची इंस्टाग्राम कॅप्शन किंवा कॅप्शन्स फोर व्हाट्सअप किंवा फेसबुक किंवा इतर काही यासाठी कायम उपलब्ध असतात आमची वेबसाईट कायम त्याच गोष्टींनी भरलेली असते या ज्या काही पोस्ट आहेत त्या आम्ही एकदम चांगल्या रीतीने व चांगल्या दर्जाच्या पोस्ट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो आमच्या ज्या काही पोस्ट आहेत त्या नक्कीच लोकांना आवडत असतील अशी आशा करतो पण मी कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगू शकता की ह्या ज्या सर्व काही पोस्ट आहेत त्या तुम्हाला कशा वाटतात पोस्ट आवडल्यास तुम्ही नक्की कमेंट मध्ये सांगू शकतात इतर वेळेस आम्ही वाढदिवसाच्या शुभेच्छा किंवा इतर काही पोस्ट आम्ही कायम करत असतो आमची वेबसाईट सर्व प्रकारच्या कोर्स विशेष आणि इतर गोष्टी ंच्या रिलेटेड पोस्ट करत असते.प्रत्येकाला कॅप्शन ची गरज कधी ना कधी भासते त्या शोधात तो निघतो तर तीच शोध मोहीम आम्ही पूर्ण केली आहे आमचे जे काही कॅप्शन आहेत तर ते सर्व कपल लोकांसाठी नक्कीच उपयोगी ठरतील जेव्हा ते इंस्टाग्राम पोस्ट करतील किंवा त्यांच्या स्टोरीला हे कॅप्शन टाकतील याचा मागचा मूळ हेतू म्हणजे प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या फोटोसाठी मस्त मस्त कॅप्शन भेटावे म्हणून आम्ही हे सर्व प्रकारचे लव कॅप्शन्स त्यांच्या इंस्टाग्राम फोटोसाठी घेऊन आलो आहोत आपणच कायम या शोधामध्ये मस्त मस्त कोट विसरून जातो आणि दुसऱ्या गोष्टींसाठी पळ काढत असतो पण या पोस्टमध्ये तुम्हाला नक्कीच हे इंस्टाग्राम कॅप्शन भेटले जाते. प्रत्येक मराठी माणूस कायम नवनवीन कॅप्शन्स च्या शोधात असतो त्याला इंग्लिश मध्ये तर खूप सारे कॅप्शन भेटून जातात पण मराठीमध्ये त्याला एकदम लिमिटेड कॅप्शन्स भेटतात त्यामुळे आम्ही ही पोस्ट करायची ठरवली होती यामुळे नक्कीच त्यांच्या शोध मोहिमेमध्ये बरकत पडली असून त्यांना जास्तीत जास्त कॅप्शन्स भेटले असतील तरी देखील कोणाला त्यांच्या आवडीचे कॅप्शन नाही भेटले तर ते नक्की ‌ सांगू शकता आणि आम्ही त्यासाठी आता प्रयत्न करून तुमच्यासाठी अजून नवनवीन पोस्ट घेऊन येत आहोत आमच्या वेबसाईटचा मूळ येतो म्हणजे प्रत्येक माणसाला त्याच्या आवडीनिवडीचे कोट्स किंवा विशेष भेटल्याच पाहिजे जर त्या नाही भेटते तर त्यासाठी आम्ही अजून प्रयत्न करून अजून छान छान कॅप्शन्स घेऊन येतच जाऊत कारण आमच्या वेबसाईटचा मूळ हे तू लोकांना सॅटिस्फॅक्शन किंवा त्यांचं जे शोध प्रकरण चालू आहे त्याला एक पूर्ण विराम देणे म्हणून आम्ही आमच्या परीने खूप प्रयत्न करून त्यांच्यापर्यंत हे सर्व प्रकारचे कॅप्शन्स किंवा इतर काही प्रकारच्या पोस्ट पोहोचवत जाऊ. इतर ज्या सर्व काही वेबसाईट आहे त्यावरती अशा प्रकारच्या कॅप्शन तुम्हाला भेटणार नाही कारण हे जे सर्व काही कॅप्शन्स आहेत तर ते आम्ही खूप चांगल्या प्रकारे जसं की आपण चाळणी मधून साय गाळून दूध खाली जातं तसं ही चाळणीवरची साय म्हणजे आमचे कॅप्शन आहेत. त्यामुळे नक्कीच आम्ही अशी आशा करतो की हे जे सर्व काही ‌ लव कॅप्शन्स आहेत तर ते तुम्हाला नक्की आवडतील कारण हे खूप जास्त आणि मस्त आहेत का तर हे आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत म्हणून ही तर याच्यामध्ये तुम्हाला खूप लिमिटेड कॅप्शन्स भेटतील पण आमच्या या पोस्टमध्ये तुम्हाला भरभरून कॅप्शन्स भेटतील तरीदेखील हे कोणाला कमी पडत असेल तर आम्ही अजून देखील कॅप्शन्स त्यांच्यासाठी घेऊन येऊ शकतो जर ते आम्हाला कमेंट करून सांगत असतील तर जरी त्यांनी कमेंट नाही केली तरी त्यांचं मन राखत किंवा मन ओळखत आम्ही नक्कीच अजून भरभरून लव कॅप्शन्स त्यांच्यासाठी घेऊन येऊ का तर आम्ही आमच्या जिवलगांच मन खूप जास्त परीने जपत असतो आणि आमच्या ज्या काही सर्व गोष्टी आहेत त्या आम्ही त्यांच्यासाठी कायमच करत आलो आहोत आणि पुढे देखील करत जाऊ. जर तुम्हाला ही पोस्ट आवडली तर तरी तुम्ही नक्की खाली कमेंट करून सांगा किंवा आमच्या वेबसाईट वरती कायम येत जा तर त्यामुळे तुम्हाला अशा प्रकारचे सर्व काही कोट्स नक्कीच मिळून जातील तरीदेखील आमच्या संयोगाने आम्ही अशा आणखीन पोस्ट करण्याचा प्रयत्न करत आणि तुमच्यापर्यंत हे कायम पोहोचवत आहोत अशी आशा करतो की ही पोस्ट तुम्हाला आवडली असेल आणि जर ही पोस्ट तुम्हाला कोणत्याही कारणामुळे आवडली तर तुम्हीही तुमच्या जिवलगांसोबत शेअर करून त्यांना देखील नवीन कॅप्शन्स चा आनंद घ्या धन्यवाद.

Post a Comment

Previous Post Next Post