Instagram caption | इंस्टाग्राम मराठी स्टेटस | Marathi caption for Instagram Post

इंस्टाग्राम मराठी स्टेटस  | Marathi caption for Instagram Post

नमस्कार मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी परत एकदा खूप छान आणि नवीन इंस्टाग्राम कॅप्शन घेऊन आलो आहोत जे तुम्हाला नक्कीच आवडतील आमच्या या पोस्टमध्ये आम्ही खूप सारे नवीन इंस्टाग्राम कॅप्शन घेऊन आलो आहोत जे कायमच तुम्हाला आवडत असतील अशी आशा करतो तरी देखील आमच्या परीने आम्हाला जेवढे होईल तेवढे कॅप्शन्स आम्ही या पोस्टमध्ये टाकले आहे. आमच्या या पोस्टमध्ये आम्ही प्रत्येकासाठी इंस्टाग्राम कॅप्शन टाकले आहेत जेणेकरून प्रत्येक जण त्याच्या पोस्टमध्ये हे कॅप्शन्स नक्कीच वापरू शकेल जर ही पोस्ट तुम्हाला कोणत्याही कारणामुळे आवडली तर तुम्ही ईश्वर करू शकतात जर तुम्हाला ही आवडली तरी पण नक्कीच शेअर कराल अशी माझी इच्छा. आता काही लोक म्हणतील की तुम्हाला इंस्टाग्राम कॅप्शन ची काय गरज तर जे लोक इंस्टाग्राम कॅप्शनच्या शोधात आले आहे त्यांना माहितीच आहे की instagram वरती पोस्ट करणार आज कालचा एक ट्रेंड आहे किंवा आज कालची आपली एक सवय आहे की आपण कायमच इंस्टाग्राम वरती पोस्ट करत असतो त्या इंस्टाग्राम फोटोज किंवा व्हिडिओ साठी आपल्याला नवीन कॅप्शन भेटत नाही एक वेळ ते जर इंग्लिश कॅप्शन असेल तर ते लवकर भेटून जातं पण दुसऱ्याच बाजूला जर ते जर मराठी कॅप्शन असेल तर आपल्याला भेटत नाही तर त्यामुळेच आपण कायम मराठी इंस्टाग्राम कॅप्शन्स बद्दल शोध घेत असतो तर तोच शोध तुमचा थांबवण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी हे नवीन कॅप्शन्स घेऊन आला होता जे नक्कीच तुम्हाला आवडतील अशी आशा.

 Marathi mulgi caption for Instagram | रॉयल मराठी स्टेटस


सगळ्या जखमा भरतात

जर आपण भरू दिल्या तर.




काल जे घडून गेलं त्याला

आपल्याला बदलता येत नाही

पण आज मी काय करू शकतो

या कडे लक्ष द्या


जगात धाडस केल्याशिवाय

कोणालाच यश मिळत नाही

कारण ज्याच्यात हिम्मत

त्यालाच किंमत.


जंगलात आणि समाजात एकच

नियम चालतो तो म्हणजे,

जो लढतो तोच पुढे जातो 


चाहते कमी असले तरी चालतील

पण विरोधक हजारों पाहिजेत


जीवनात संघर्ष या शब्दाला महत्व नाही

संघर्ष करणाऱ्याला महत्व आहे आणि

संघर्षातूनच महान लोक जन्माला येतात


जीवनात श्रीमंत लोकांबरोबर

गरीबाची सुद्धा ओळख ठेवावी

कारण गरीब तिरडीला खांदा देतो

आणि श्रीमंत हा सरळ

स्मशानभूमीत त्याची हजेरी दाखवतो


येताना एकटे आलो असलो तरी

जाताना सर्वांचे होऊन जाण्यात

खरी मजा आहे


श्रीमंत

पैशासाठी काम करत नाहीत

ते पैशाला

त्यांच्यासाठी कामाला लावतात


तोपर्यंत प्रयत्न करा

जोपर्यंत तुम्हाला स्वतःची ओळख करून

देण्याची गरज भासणार नाही


आयुष्यात कधीच हा विचार करत

बसु नका कि

कोण कसा कधी कुठे आणि का

बदलला

फक्त हे बघा कि तो तुम्हाला

काय शिकवून गेला


वेळ कठीण आहे साथ कुणाची नाही

तरी पण खंबीरपणे उभा आहे

कारण झुकायला आवडत नाही


सगळेच विषय सांभाळणारी वही

हि नेहमी रफ म्हणूनच

ओळखली जाते..

कुटुंबातील जबाबदारी व्यक्तीची परिस्तिथी

अशीच काहीशी आहे.


जे गांव करत

ते आम्ही करत नाही.

पण आम्ही जे करतो

ते गावाला करायला जमत नाही


सोनं अंगावर घातलं म्हणजे माणूस

मौल्यवान होतो असं नाही,

तेवढ्या कॅरेट ची शुद्धता

तुमच्या विचारात असायला हवी.


काही लोकांना ओळखण्यात

चुकी होते.

पण तीच चूक आयुष्याला

मोठा अनुभव देऊन जाते.


सत्याने मिळत

तेच कायम टिकत.


स्वप्न पूर्ण करण्यासाठी

एकच औषधं आहे,

आणि ते म्हणजे कष्ट


Marathi caption for Instagram for girl | इन्स्टाग्रामसाठी झक्कास कॅप्शन्स


मला तर आता वाटतं आहे

प्रेमाचा आणि माझा

दूर दूरचा संबंध नाही.


माझ्या दिसण्यावर जावु नका

कारण जसा मी दिसतो

तसा अजिबात नाही आहे.


ज्यांना स्वप्न पाहायची असतात,

त्यांना रात्र मोठी हवी असते..

ज्यांना स्वप्न साकार करायची असतात,

त्यांना दिवस मोठा हवा असतो


धाडस एकदाच करा

जिंकला तर लाईफ सेट झाली पाहिजे

आणि हरला तर

दहशत निर्माण झाली पाहिजे


जे लोक तुमची परीक्षा पाहण्याचे प्रयत्न करतात..

त्यांचे निकाल लावण्याचे सामर्थ्य स्वतः जवळ ठेवा


कोणी सोबत असो किंवा नसो

आपल्याला फरक पडत नाही 


2020 मध्ये दुनिया बघितली

2021 मध्ये दुनियेला दाखवणार


विषय आमच्या आई बापाच्या

संस्कारावर येऊन थांबतो

नाहीतर तुझी लायकी चार चौघात घालवायला

वेळ नाही लागणार


क्षेत्र कोणते पण असो

माझी Level नेहमी Top च असणार


माझी तुलना इतरांबरोबर करु नका

कारण मला समजून घेण्यातचं

तुमचं अर्ध आयुष्य निघुन जाईल


कधी कधी वाटतं माघार घ्यावी.

पण तेव्हाच आठवतं की

अजून खुप लोकांना 

त्यांची लायकी दाखवायची आहे


शांत राहतोय कारण की

आता एकच लक्ष आहे

आपलं स्वप्न पूर्ण करायचे आहे

बाकीच नंतर बघू


काही जण आम्हाला

मिटवायला चाललेत

पागल आहेत ते लोक

समुद्राला वाळवण्यासाठी निघालेत.


आयुष्यातुन आता

मतलबी लोकांना काढुन टाकलंय

आता वेळ आलीये

स्वतःची Life Enjoy करायची.


Instagram Attitude caption in Marathi


आमची तर इज्जत आहे लोकांमध्ये,

लायकी तर कुत्र्याची असते.


जे काही करायचय ते आत्ताच करा,

कारण वेळ गेली की पुन्हा येत नाही.


दहशत तर डोळ्यात पाहिजे

हत्यार तर हवलदार कडे पण असतं.


इतिहास साक्षी आहे,

खवळलेल्या समुद्राचा

आणि शांत दिसणाऱ्या माणसाचा,

कधीच नाद करू नये.


एकदा ठरवलं ना जिंकायचं,

मग कोण पण येऊदे समोर विषय संपला.


लोकांच्या ब्लड ग्रुप मध्ये + आणि – येतात

पण आमच्या ब्लड ग्रुपमध्ये तर Attitude येतो.


तुम्ही Brand घालायची स्वप्न पाहता

आणि आम्ही Brand बनवायची.


मुली ह्या किती ही सुंदर असल्या तरी

त्या चोरून चोरून आपल्यालाच बघत असतात.


अभ्यास करून पोरी पटत नाही भावा.


मी लाख वाईट असेल पण कधी कोणाला

स्वतः च्या स्वार्थासाठी धोका नाही दिला....


आपण इतिहास वाचायला नाही,

रचायला आलोय.


बदला घ्यायचा शौक आपल्याला पण नाही,

पण काय करणार ज्यांची आपलं नाव

घ्यायचीपण लायकी नाही ते पण नडायला येतात... !


या जगात रिकाम्या लोकांची किंमत नाही

आहे त्यामुळे स्वतःला Busy ठेवा....


रोडवर स्पीड लिमिट,

पेपर मध्ये टाइम लिमिट,

प्रेमात एज लिमिट,

पण आमच्या दादागिरी मध्ये नो लिमिट.


जो आमच्या सोबत राहतो

त्याला आम्ही घडवतो आणि

विरोधात गेला तर Direct उडवतो.


चुकला तर वाट दावू,

पण, भुंकला तर वाट लावू.


हरलात म्हणून लाजू नका

जिंकलात म्हणून माजू नका.


आयुष्यात एवढं यशस्वी व्हायचंय

जी आज नाही बोललीये

तिच्या नवऱ्याला हाताखाली ठेवायचंय.


गर्दीचा हिस्सा नाही

गर्दीच कारण बनायचंय.


माझ्या पासून थोडं सावध राहा कारण,

माझा Attitude इंद्रधनुष्य सारखा आहे

कधी कोणता रंग बदलेल सांगता येत नाही.


गरुडासारखे उंच उडायचे असेल तर

कावळ्यांची संगत सोडावीच लागते.


लायकीची गोष्ट नको करू भावा

लोक तुझ्या बंदुकीपेक्षा

माझ्या डोळ्याने जास्त घाबरतात.


मी असाच आहे, पटलं तर घ्या,

नाय तर द्या सोडून.


तस तर आम्ही दुश्मनी कुत्र्यासोबत सुद्धा करत नाही,

पण कोणी मध्ये आलं तर वाघाला सुद्धा सोडत नाही.


Marathi caption for Instagram for boy | मुलासाठी इंस्टाग्राम मराठी कॅप्शन


सिद्ध करतोय सध्यास्वतःला, प्रसिद्ध झालो कीकळेलच तुम्हाला..!


आम्ही खूप भारी तर नाहीपण कोणापेक्षा कमी पण नाहीजे आहे ते real आहे.


पासर्वणाऱ्यासाठी महत्वाचा सल्ला आयुष्यात कोणालाही बदनाम करू नका….जास्त फरक नाही पडणारपण त्यावरून तुमची लायकी  नक्की समजलं…!


प्रत्येकाची एक खराब वेळ असतेआणि मी त्याचवेळेचा गुलाम आहे सध्या!


दुसरे लोक पैशामुळे“Brand” असतातपण आपण आपल्या“Personality”मुळे Brand आहे.


माझ्यावर जळणार जरीखूपअसेल तरी मला काही फरक पडतनाही कारण माझ्यावर मरणारे हीतितकेच आहेत..


समोरच्याला कदर नसतानाचांगले वागणे म्हणजेमूर्खपणा! 


चिंतेत रहाल तर स्वतः जळालआणि आनंदात रहाल तरदुनिया जळेल..!


लक्षात ठेवाजितकी इज्जत देता येतेत्याच्या दुप्पट काढता पण येते


लूक तसा साधाच आहेपण सध्याभल्यानां वेड लावून सोडतो.


आयुष्य एकदाचं मिळतंते स्वत:च्या पद्धतिने जगतो आपणआणि ते ही ” रॉयल” !


काही माणसं स्वतः ला कायसमजतात के माहीत इतकाAttitude.


आमच्याशी संबंध खराब होऊ देऊ नका,कारण आम्ही तिथे कामी येतो जिथे सर्वजण साथ सोडतात.


परके तर हवा देतातआग तर आपलेच लावतात.


एकदा मनातुन माणुस उतरला की नंतरतो कुठेही झक मारू दे मला नाही फरक पडत.


अनुभव सांगतो शांतता चांगली कारण शब्दाने लोक नाराज होतात.


Marathi caption for Instagram for boy


मरेपर्यंत साथ देईल फक्त कामापुरती आठवणकाढू नका.....!


आयुष्यात कधी कधी असं पण वाटत काही माणसं भेटलीच नसती तर बरं झालं असत...


लोक म्हणतात की पैसा बोलतोम्हणजे जर तुमच्याजवळ पैसा असेलना तरच समोरचा आदराने बोलतो...


वाईट दिवसात सगळ्यांनीमज्जा घेतलीपण लक्षात ठेवा दिवस बदलायला वेळ नाही लागत...


जत्रा संपल्यावर देव आणि गरजसंपल्यावर माणूस बदलायचीसवय आम्हाला नाही.


Marathi caption for a traditional look | इंस्टाग्राम मराठी कॅप्शन स्टेटस


कपाळी चंद्रकोर, नथ आहे नाकी, गळी शोभते सोनेरी सर अन नाजुकशी ठुशी, नाकी डोळी रेखीव जणू घडवली मूर्ती, साडीतच शोभते खरी मराठी मुलगी.


कमाल दिसते ती साडी वर, अरे लाखो लोक मरतात तिच्यावर, पण तीच लक्ष्य नसत कुणावर तिला पाहताच दर्जा हा शब्द येतो ओठांवर.


साडी एक परिपूर्ण पोशाख आहे ज्यामध्ये स्त्रियाचे सौदर्य अधिक खुलते.


जेव्हा एखादी भारतीय मुलगी साडी परिधान करते तेव्हा तिच्या रुपान जग मोहून जाते.


आपले पूर्वज दगडांपासून आग लावत होते आणि सुंदर मुलीं साडी नेसून आग लावतात.


मराठ्यांची लेक आहे रूबाब तर असणारच!


साडी ही केवळ एक वस्त्र नाही ती एक भारतीय स्त्री ची शक्ती आणि ओळख आहे.


मराठमोळ सौदर्य साडीतच शोभून दिसत.


नऊवारी आहे महाराष्ट्राची शान! रूबान, आन, बान आणि शान!


साडी साठी परिपूर्ण दागिना म्हणजे तुमची smile.


एक लाजरा न साजरा मुखडा..चंद्रावानी सजला गं

राजा मदन हसतोय जसा की जीव माझा भुलला गं 


तुझी smile तुझी शक्ती असू शकते,पण तुझी साडी लुक तुझी तलवार आहे.


छबीदार छबी मी तोऱ्यात उभी नऊवारी साडी, नथीचा तोरा 

सगळ्यांच्या नजरा वळल्यात भराभरा  


Marathi caption for a traditional look


साडी म्हणजे आत्मविश्वास. फक्त आधुनिक कपडे घालून सौदर्य दिसतं असं नाही 

तर साडीमध्येही सौंदर्य अधिक खुलते 


कोणतीही भारतीय मुलगी कधीही साडीच्या जादूला नाही म्हणू शकत नाही!


नभातून आली अप्सरा, अशी सुंदरा 

खिळल्या सर्वांच्या तिच्यावर नजरा!


वेगळेपणा दाखवायचा असेल तर 

दुसऱ्यांमध्ये वेगळे दिसण्यासाठी साडी आहे उत्तम पर्याय!


आज पाहत तुला साडी मध्ये, मनी पुन्हा प्रेमाचा मोहर फुलू लागला, सोबत शोभत होती नखरेल नथही तुला, आज मला हा कागद सुध्दा कमी पडू लागला.


Funny Marathi captions for Instagram | मजेदार इंस्टाग्राम मराठी कॅप्शन.....


अरे तिला म्हणाव आज तु

जरी दुस-याबरोबर

असली…

तरी तुला आजपण आपली

आयटम म्हणुनच…

ओळखतात.


प्रेम तर दोघांचे ही आहे एकमेकांवर पण फरक फ़क्त एवढाच आहे …की माझ जरा जपून तर तुझ थोड़ लपून आहे


खरं प्रेम दुरदर्शनसारखं असतं,

कधीही न बदलणारं,

लोकांनी कितीही शिव्या घातल्यातरी

आपल्याच विश्वात रमणारं!


प्रेयसी घरापर्यंत गुपित ठेवली जाते मित्रांमध्ये तिची जाम खेचली जाते


आयुष्यात नेहमी स्वतःचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी कामकरा.नाहीतर. ? दुसरा कोणीतरी तुम्हाला त्याचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी कामाला ठेवेल....


फसवून प्रेम कर,

पण प्रेम करून फसवू नकोस...


गरजेपेक्षा जास्त गोष्टींची हाव असणाऱ्यांना कधीच कोणत्याही गोष्टीचा आनंद मनमुरादपणे लुटता येत नाही......


आधी गणिताचे formulae आठवत नव्हते आता just हल्ली status आठवणे देखिल बंद झाले आहे...


घरात असो वा बाहेर, मुली ओढणी घेत चला

साडी नेसता त्या माऊली, पदर घेत चला


बॉस तुमको बदलना पडेगा…

माग पळून पळुन माझी वाट लागली…

अन तु वळुन बी माझ्याकड पाहयना…


इथे फक्त पैशाला किंमत आहे माणसांना नाही


जे आपला इतिहास विसरतात ते

भविष्य घडवू शकत नाहीत


Funny Marathi captions for Instagram


विचार चांगले आहेत तुझे फ़क्त वास्तवात उतरु दे… जास्तीची अपेक्षा नाही मला, निदान थोड़े तरी दिसू दे…


आपण पक्षाप्रमाणे आकाशात उडायला शिकलो., माशाप्रमाणे समुद्रात पोहायला शिकलो.. , पण जमिनीवर राहून माणसासारखे वागायला शिकलो का..?


संपूर्ण LIFE बदलविण्यासाठी एक WIFE पर्याप्त आहे. पण एका WIFe ला बदलविण्याचे असल्यास संपूर्ण LIFE सुध्दा अपूर्ण आहे.


जे पोरीच्या चक्कर मध्ये जेवत नाहीत ना

त्यांनी आपले जेवण नौकरी शोधणाऱ्याना ऑफर करा


सर्वच प्रश्न सोडवून सूटत नाहीत; काही सोडून दिले की आपोआप सुटतात.


एक विनंती आहे…

दूरच जायचे असेल तर…

जवळच येऊ नको…!

busy आहे सांगुन टाळायचचं असेल तर …...

वेळच देऊ नको…!


तिच्या पेक्षा भारी मला माझे दुश्मन वाटता …जेव्हा पण भेटतात साले एकच सांगतात … “सोडनार नाय तुला


आपले दुख: किती कोणाला सांगावे यालाही मर्यादा ठेवाव्यात,कारण हे कलियुग आहें,इथे एकाची अडचण दुसऱ्यासाठी तमाशा बनतो


सुकलेल्या फुलावर कधी भवरे फिरत नाहीत…

आणि घमंडी मुलींवर कधी मुलं मरत नाही…....


तुझं हे एक बरं असतं थोडंसं रडतेस बाकी सारं काही माझ्यावर सोडतेस.


काय माहित… पण साधेपणाने माणसं जगु देत नाही यार


हुशार मुलेही आता प्रेमात पडतात,

नाही म्हटलं तरी ते कधीतरी कोसळतात


तुला न विसरायला तू काय हिरोईन नाही… जगलो तर आईचा आणि मेलो तर साईंचा…


आपल्या बहिणीवर पण . .

तेवढच प्रेम करा,

जेवढ प्रेम . .

इतरांच्या बहिणीवर करता.


तुला होकार द्यायला मी कधीची आहे रेडी पण पायात अडकली आहे करियरची बेडी


कुणाला कोपर्‍यात सेंटिंग सोबत फोनवर बोलतांना बघा तेव्हा माहित होईल, वाघाला पण मांजर बनवुन टाकते हे प्रेम


त्याचं ते प्रेम म्हणजे चार दिवसात होणारा ब्रेकअप… अन आमच हे पिरेम म्हंजी आयुष्यभर चालणारा सेटअप


Instagram Captions In Marathi | इंस्टाग्राम मराठी स्टेटस ..


खरा मित्र तोच

जो जगायला शिकवतो

मरायला नाही.


बोलून काही होणारच नसेल तर

शांत राहून बघा.


marathi caption for instagram


स्वतःचं Comparision

कधीच कोणासोबत करू नका,

आणि केलात तर ती तुमची

Insult आहे.


शेळी सारखे रहाल तर

कोणी जगू देणार नाही म्हणून

वाघासारखं बनायचं म्हणजे

कोणी नादाला लागणार नाही.


मैदान गाजवायची जिद्द ठेवा

कारण जो पर्यंत तुमच्यावर

कोणी जळत नाय

तो पर्यंत तुम्ही यशस्वी होताय

हे कळत नाही.


स्वाभिमान जिवंत व्हायला 

फक्त छोट्याशा अपमानाची गरज असते


संयम म्हणजे

वाट पाहत बसणे नाही

तर योग्य संधी येई पर्यंत

प्रयत्न करत राहणे.


marathi caption for instagram for girl


वेळ आहे तोपर्यंत घाम गाळून घ्या

नंतर अश्रु गाळायची वेळ येणार नाही.


चांगली वेळ नेहमी त्याचीच येते

जो कोणा बद्दल

वाईट विचार करत नाही.


आपल्या स्वप्राचा पाठलाग करताना 

कितीही अपमान झाला तरी चालेल 

कारण उद्या हाच अपमान 

आपल्या यशाचे कारण असेल.!


खरी मजा तर

चिडणाऱ्याला

चिडवण्यात आहे


जीवन अजून खूप सुखी, समाधानी आहे कारण

अजून कुणाच्या प्रेमातच पडलो नाही


Attitude Marathi caption for Instagram | मराठी इंस्टाग्राम कॅप्शन


ATTITUDE नाही आमच्यात

पण self respect नावाची गोष्ट

जरा जास्तच आहे


मला एकट असण्याच मुळीच दुखः नाही

दुखः आहे फक्त त्या मुलीचं

जी माझ्यामुळे एकटी आहे.


Block नाही

Ignore करायला शिका.

कारण Block केलात तर

ते तुमची प्रगती कशे बघतील


वेळ वाईट असो अथवा चांगली

शिकवून आपल्याला खूप जाते


ध्येय खुप मोठं आहे

बोलुन नाही तर

साध्य करून दाखवणारं.


आयुष्यात शांतता पाहिजे तर

लोकांना Ignore करा


marathi caption for instagram for boy


ज्यांना स्वतःच्या चुकांची

जाणीव होत नाही.

त्याना आपण कधीच

बदलू शकत नाही.


जे जगतात त्यांना फरक पडतो

मी फक्त श्वास घेण्याची सवय लावली आहे


मिञ बोलतात

एक नंबर Status असतात तुझे

अरे आपण दोन नंबरचे काम

कधीच केले नाही.


वाट दाखवणारे पण आपलेच असतात

आणि वाट लावणारे सुद्धा


अपमान

असे एक कर्ज

जे व्याजासह परत करायची संधी

सगळे शोधत असतात


पाठ नेहमी मजबूत ठेवली पाहिजे,

कारण शाबासकी आणि धोका

दोन्ही ही पाठीवरच मिळतात


अशी माणसं कमवा की,

वेळेला रक्ताचा नात्याला मागे टाकतील.


ओळख ही नावात नाय

स्वभावात असावी लागते.


दुसऱ्यांना आपला मोठेपणा

दाखवायच्या शर्यतीत

आपण आपल्यातला खरा माणूस

विसरून जातो


काही वेळा आपली चुक नसता ना ही

शांत बसणं योग्य असत कारण

जो पर्यंत समोरच्याच मन मोकळ होत नाही

तो पर्यंत त्याला त्याची चुक लक्षात येत नाही.


परीस्थिती बघुन नाते कधीचं बनवु नका

कारण बहुतेकदा नात टिकवणारी माणस

गरीबच आसतात


उत्तर असं द्यायचं की

परत कोणाला

प्रश्न नाही पडला पाहिजे !


गरीबी,आजारपण आणि म्हातारपण या

तीन गोष्टी अशा आहेत की

त्या तुम्हाला पूर्णपणे हतबल

करून सोडतात


Marathi caption for Instagram { July 2022 } | इंस्टाग्राम मराठी कॅप्शन स्टेटस


Marathi caption for Instagram | इंस्टाग्राम मराठी स्टेटस कॅप्शन


आपल्याला कशा प्रकारचा माणूस व्हायचे आहे, तशी इच्छाशक्ती आणि जिद्द ठेवणे हेच खरे यश आहे.


आमच्या सारखं बनायचं प्रयत्न सोडून दे,

कारण “वाघ” पैदा होतात बनवले नाही जात.


आम्ही तर “Royal Attitude” ठेवतो,

पण लोकांना वाटतं आमच्या सवयी खराब आहेत.


अपेक्षांनी सुरु होणारा प्रत्येक दिवस कोणता ना कोणता अनुभव देऊन जातो.


ज्यादिवशी आपला एक्का चालेल

त्या दिवशी बादशाह तर काय

त्याचा बाप पण आपला गुलाम असेल.


ज्येष्ठांचा सन्मान करणे हे जीवनातील सर्वात श्रेष्ठ कार्य आहे...


जे लोक वेळ वाया घालवतात त्यांचे नुकसान करण्यात, काळही  वेळ लावत नाही.


भूतकाळ कधीही बदलला जाऊ शकत नाही मात्र, वर्तमान काळ हा तुमच्या हातातच असतो.


आपण ज्या व्यक्तीवर रागावतो त्याचे काही बिघडत नाही, उलट आपलेच नुकसान होते.


केवळ योग्य असल्यावरच नव्हे तर कधीही चुकीचे न वागल्यास ही आत्मविश्वास वाढतो.


Marathi caption for Instagram


पाठीमागे लोक काय बोलतात याच दुःख नाही,

गर्व त्या गोष्टीचा आहे कि

कोणाची ताकद नाही तोंडावर बोलायची.


संघर्ष करण्याची आपली क्षमता वाढवा, तो यश मिळवण्याचा खात्रीशीर मार्ग आहे.


स्वप्न कधीही मोठे बघा,

कारण विचार तर लोकांचे छोटेच आहेत.


मला माझ्यावर एवढं विश्वास आहे कि,

कोणीही मला सोडून जाईल परंतु विसरून नाही.


एका क्षणासाठी का होईना इतरांच्या चेहऱ्यावरील आनंदाचे तुम्ही धनी व्हाल.


जगात कोणतेच काम अशक्य नाही, केवळ युद्ध विरुद्ध जिद्द आणि कष्टाची गरज आहे.


यश मिळवण्याचं वेड पाहिजे,

मग संकटाची काय लायकी आहे.


एखादी समस्या तुम्हाला तिथेच थांबण्याचे संकेत देत नाही संकेत देत नाही तर, लक्ष्य गाठण्यासाठी मार्गदर्शक बनते.


ऐक बाळा मला मारायचं असेल,

तर लपून मार कारण

समोरून तर मी हजारांना भारी पडेल.


मला एवढी हवा नको दाखवूस,

कारण माझ्या हाताने तुटलेले

“Parts” कुठेच मिळत नाहीत.


स्त्री ही सृष्टीच्या निर्मात्याची सर्वोत्तम कृती असते. सृष्टीतील सर्व सौंदर्य आत्मसात करून घेते..


Instagram Attitude caption in Marathi | इंस्टाग्राम एटीट्यूड कॅप्शन मराठी..


धन पण ठेवतो आणि “Gun” पण ठेवतो,

आणि ऐक बेटा जपून राहा

नाहीतर ठोकण्याचा दम पण ठेवतो.


स्वत:च्या जिवावर जगायला शिका.

थोडीशी फाटेल पण, अभिमान वाटेल.


बोलून दाखवण्यासारखं खूप काही आहे

पण आपण बोलून नाही तर करून दाखवतो.


तुझ्या Attitude वरती लोक जळत असतील पण,

माझ्या Attitude वरती लोक मरतात.


फक्त कपडेच नाही तर

विचार सुद्धा “branded” हवेत.


सिंह आपल्या ताकदीमुळे राजा जाणवतो,

कारण जंगलात निवडणूक होतं नाहीत.


फुकट दिलेला त्रास अन,

फुकट दाखवलेला माज,

कधीच सहन करायचा नसतो.


बापा समोर अय्याशी आणि आमच्या समोर

बदमाशी बेटा चुकून सुद्धा करू नकोस.


वाकून बोलायची सवय लावून घे फायद्यात राहशील,

कारण आज पण डोळ्यात डोळे घालून

बोलायची तुझी “लायकी” नाही.


सवयी आमच्या खराब नाहीत

फक्त जिंदगी थोडी रॉयल जगतो.


मी कसा आहे हे माझ मला माहीत आहे

उगाच माझी बदनामी करुन

काहीच भेटणार नाही तुम्हाला...


स्वत: च्या नजरेत चांगले राहा

लोकांच काय ते तर

देवला पण नावं ठेवतात.


आईने शिकवलं गोष्टींना योग्य जागेवर ठेवणं,

आणि बापाने शिकवलं लोकांना

त्यांच्या लायकीत ठेवणं.


जिंकायची क्षमता इतकी ठेवा की,

आपल्याला हरविण्यासाठी प्रयत्न नव्हे,

तर कट रचले गेले पाहिजेत.


रुबाब हा जगण्यात असला पाहिजे

वागण्यात नाही.


तुमचा पॅटर्न कोणताही असो,

आमचा नाद केला तर,

पॅटर्न सहीत हिशोब केला जाईल.


Shivaji Maharaj caption in Marathi | छत्रपती शिवाजी महाराजांचे मराठी कॅप्शन


पाठीवर #शिवाजी आन

छाताडावर #संभाजी कोरलाय..

अन जीवाचं नाव #भंडारा ठेवलाय,

उधळला तरी #येळकोट आन

नाय उधळला तरी बी #येळकोटच…!


शिवाजी हे नाव कधी उलटे वाचले तर ते होते जीवाशि.

असे होते राजे आमचे स्वराज्या साठी जीवाशी खेळनारे.

जय भवानी जय शिवाजी.


स्वताच्या मनगाटावर विश्वास आसणार्याला

दुसर्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही

आणि आशा सामर्थ्याला हरवण्याचे..

धाडस नियती सुध्दा करत नाही..


आज ३५० वर्षांनंतरही माझ्या राज्याच्या नावाच

वादळ या सह्याद्रिच्या दऱ्या-खोऱ्यांमध्ये घुमतय,

अन् काल जन्माला आलेल पोरगं सुद्धा

‘जयभवानी’ हे नाव ऐकताच ‘जय शिवाजी’

अगदी ठेक्यातच म्हणतयं !


सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा

दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा!


निधड्या छातीचा मराठा गडी एकेक ढाण्या वाघ आहे

मनगटात हत्तीचे बळ अन मनात शिवतेजाची आग आहे


ना शिवशंकर… तो कैलाशपती,

ना लंबोदर… तो गणपती,

नतमस्तक तया चरणी,

ज्याने केली स्वराज्य निर्मिती,

देव माझा एकच तो…

।। राजा शिवछत्रपती ।।


Shivaji Maharaj caption in Marathi


फुलाची कहाणी लिहिली वसंताने,

रात्रीची कहाणी लिहिली चंद्राने,

मराठा नाही मिंदा कुणाचा…

कारण मराठ्यांची कहाणी लिहिली त्यांचा तलवारीने


शिवकाळात नांदत होती सु:खात सारी प्रजा…!!

म्हणुन म्हणती शिवाजी, माझा जाणता राजा…!!


छत्रपति शिवराय’…

शिवनेरीच्या क्षितिजावर उगवलेला,

शेकडो वर्षाची काळरात्र चिरून

स्वराज्याच्या मंगल प्रकाशाने

सगळा आसमंत तेजोमय बनवणारा”

शिवसुर्य “…!!!!


शांत बसलेल्या वाघ्याला

दुबळा समजू नका,

फाडून टाकेल तुम्हाला तो

त्याच्या वाटेला जाऊ नका,

आम्ही दिसतो साधे भोळे

आमच्या चेहऱ्यावर जाऊ नका,

करून टाकेन तुकडे तुकडे

आमच्या नादाला लागू नका..!!!

जय शिवाजी ……...जय भवानी


तलवार एक धारी तर शिवा दोन धारी होता,

एकटाच शिवा माझा लाखात भारी होता,

सर्व मुघलांना शिवाचा धक्का होता, कारण

शिवा माझा मुघलांच्या बापांचा बाप होता.

|| जय भवानी जय शिवराय ||


एक होते राजे शिवाजी

भिती नव्हती त्याना जगाची.


|| जय शिवराय ||

भूतकाळाच्या छाताडावर पाय रोवून,

वर्तमानकाळ उलटा टांगून,

भविष्य घडवायला शिकवणाऱ्याला

पवित्र मातीतल्या राजाला

रक्ताच्या प्रत्येक

थेंबाकडून….....

त्रिवार मानाचा मुजरा


पुन्हा दूरवर पसरवू

महाराष्ट्राची कीर्ति ।

शिवरायांची स्मरुन मुर्ती,

शिवशंभूंची घेऊया स्फूर्ती ।

एकच ध्यास,

जपू महाराष्ट्राची संस्कृती!


सुर्य कोणाला झाकत नाही ..

डोंगर कोणाला वाकवत नाही ..

“मराठी” असल्याचा अभिमान बाळगा ..

कारण मराठी माणुस

कोणाच्या बापाला घाबरत नाही .. !!

जय शिवराय


जिंकून देखिल दुनिया सारी औरंगजेब रडला होता..

कारण तलवार हातात घेउन माझा राजा त्याला नडला होता.


करुनी तांडव जिंकु आम्ही दिल्लीचे तख्त

कोण आम्हास अडविणार

मावळे आम्ही जन्मता: शिवभक्त…

|| जय शिवराय ||


कुणाची तहान

कुणाची मान

तळपत्या पातीला

रक्ताची शान

मर्द मराठा आहोत आम्ही

आमच्या हाती स्वराज्याची शान

जय भवानी…जय शिवराय


मुजरा कर राजांना

अरे घाबरतोस काय नामर्दांना

जात आपली मावळ्यांची

भीती न आम्हा कावळ्यांची….. !!

आहे जरा आड वाट

पण इथेच दिसतो आमचा थाट

कधी पडलीच आपली गाठ

तर दाखवून देऊ काय आहे मावळ घाट …!!

जय जिजाऊ!!

जय शिवराय!!


केवळ स्त्रिया आपल रूप आरश्यात पाहतात ……....

पण खरा वीरपुरुष आपले रूप तलवारीच्या पात्यात पाहतो.

।। जय शिवराय ।।


Marathi caption for Instagram for boy | नवीन मराठी कॅपशन


माणसं आम्हाला जरा

late कळली.

पण Complete कळली.


चांगल्या माणसांना

एकच वाईट सवय असते

आणि ती म्हणजे

ते पटकन दुसऱ्यांवर

विश्वास ठेवतात


काही माणसं

स्वतःच्या Attitude मुळे

आपले चांगले मित्र हरवुन बसतात...


वेळ आल्यावर Attitude दाखवण गरजेचं आहे

नेहमी झुकाल तर लायकी घालवाल.


एकाने विचारले की

तुम्ही तर खुप Smart आहेत

तरी तुमची Girlfriend का नाही

कारण आम्ही प्रेम करतो Timepass नाही


खरा मोठा माणूस तर तोच असतो

जो आपल्या सोबत असलेल्या

माणसांना सुद्धा छोटा समजत नाही..


गर्दीच्या वाटेवरून चालण्यापेक्षा

स्वत:च्या वाटेवरून न थांबता चालत राहणं,

जास्त महत्वाचं असतं...


Attitude instagram captions in marathi


आयुष्यात तुम्ही

हार कधीच मानु नका,

कारण पर्वतांमधून वाहणाऱ्या नदीने

आजपर्यंत रस्त्यात

कोणालाच विचारले नाही

कि

समुद्र अजून किती दूर आहे.


आग लावणाऱ्यांना काय माहित

हवेची दिशा बदलली तर

राख त्यांची पण होऊ शकते.


अगदी मस्त चाललय आयुष्य

स्वतःचाच हात घट्ट पकडलाय

ना कोणाला गमवायची भीती

ना कोणाची होण्याची ईच्छा


थोबाड वर करून दुसऱ्यांवर

टीका करण्यापेक्षा

स्वतःच्या आयुष्यात

काय दिवे लावलेत ते बघा


माझं आयुष्य पण असं झालंय

चेहऱ्यावर Smile आहे

अन डोळ्यात मात्र पाणी


आयुष्याकडून अस मागण ठेवावं

जमिनीवर बसलो तर

लोकांना मोठेपणा दिसावा

लायकी नाही....


Caption for traditional look in Marathi | मराठी कॅप्शन इन्स्टाग्राम


 मुलींसाठी सर्वात मादक अशी फॅशन म्हणजे साडी 


मनात कधीही फॅशनबद्दल शंका असेल तर नेसा साडी


साधेपणातच आहे सौंदर्य!


लावण्य म्हणजे साडी!


कोणीही कितीही आधुनिक कपड्यात सुंदर दिसण्याचा प्रयत्न करा

पण साडीसारखं सौंदर्य कोणत्याच कपड्यात खुलून येणार नाही


साडीतील लावण्य हे कधीच जुनं होत नाही


प्रत्येक साडीची एक कहाणी असते तुम्हाला माझी कहाणी कळतेय का?


साधेपणा आणि मादकता याचा सुंदर मेळ घडवून आणते ती साडी!


माझ्यासाठी सौंदर्याची व्याख्या म्हणजे साडी 


साडीला नकार देणं कधीच शक्य नाही


Marathi caption for Instagram for girl Mulgi....


माझ्यावर प्रेम करणारे हजार आहेत पण मी ज्याच्यावर प्रेम करेन तो लाखात एक असेल.


ये ऐक जरा, तूअसशील तुझ्या गल्लीतला वाघ पण

तुझ्यासारखे असे कितीतरी गल्लीतले वाघ रोज शेपूट हलवत फिरतात पाठी.


आज पण मी Single आहे कारण मला Impress करणार आतापर्यंत कोणी भेटलच नाही.


Give Respect Take Respect बाकी आईचा लाडका आणि पापाची परी आपापल्या घरी


कोण माझ्याबद्दल काय विचार करतो घंटा मला काही फरक पडत नाही


मी आले की वातावरण मोहक, प्रफुल्लित होत, मग तो कोणताही ऋतु असो


त्यांच नशिबच खराब आहे ज्यांची मी होऊ शकली नाही

नाहीतर ह्या जगाची काय औकात जे मला नकार देईल.


🔥लोकांच्या इशाऱ्यावर😎 नाही स्वतःच्या मर्जीने जगते मी ते पण रुबाबात 💥.....


तो म्हणाला माझ्याशी दुश्मनी तुला महागात पडणार,पण

आम्ही पण काही कमी नाही आला अडवा तर आम्ही पण नडणार....


कोणाला माझ्याशी काही Problem असतील तर मला अजिबात सांगू नका कारण माझ्या स्वतःच्याच Problems खूप आहेत...


मुलींना खुश ठेवणं खूप अवघड आहे, मुलांचं काय साधे असतात बिचारे मुली दिसल्या कि खुश होतात.


माझ्या सौंदर्यावर जाऊ नको, जेवढी मी सुंदर दिसते ना तितकाच खतरनाक माझा Attitude सुद्धा आहे.


प्रेम करा नाहीतर तिरस्कार पण माझा Attitude आणि Style कधीच बदलणार नाही.


स्वतःच तोंड बघ आरशात म्हणे मला देखणी पोरगी हवी.


उंच आवाजात मी फक्त माझ्या बापाचं ऐकू शकते .बाकी कोणत्याही बापाच्या मुलाचं नाही


जे मला लाइक करतात त्यांच्या मी हृदयात असते आणि जे dislike करतात त्यांच्या डोक्यात......


Marathi caption for Instagram for girl | मुलीसाठी इंस्टाग्राम मराठी कॅप्शन...


माझ्यावर प्रेम करायला वाघाच काळीज पाहिजे कारण वाघिणी वर सत्ता गाजवायला औकात लागते.


लाजर्‍या बुजर्‍या मुलींचा जमाना गेला आता, आता जीन्स पॅंट वाल्या मुलींचा जमाना आलाय,

जपून रहायचं.


स्वतःची तुलना कोणाशीच करायची नाही,आपल्यापेक्षा कोणीच चांगलं नसत असं समजून जगायचं ते कास एकदम रुबाबात


माझ्यावर इतकही प्रेम करू नका कि नंतर विसरण अशक्य होईल.


दारू ची नशा चढली तर सकाळ पर्यंत उतरते, पण

आमची नशा एकदा जर चढली ना तर आयुष्यभर उतरत नाही.


जर तुमचा Ego बोलेल तर Reply माझा attitude करेल..!


Swatachi Tulna Konashicha Karaychi Nahi,Aaplyapeksha Konicha Changal Nast As Samjun Jagaych Te Kas Ekdam Rubabat..


खरे शिकारी तर आम्हीच आहोत कारण आम्ही नजरेने वार करतो

आणि स्माइल देऊन काळीज घायाळ करतो.....


माझ्या निरागस चेहर्‍यावर जाऊ नको कारण हीच निरागसता जेव्हा नखर्‍यात उतरते ना तेव्हा भल्या भल्याच जगण मुश्किल होत...


मी आग आहे स्पर्श करायला जाऊ नको नाहीतर जळून खाक होशील.


Chiil Babe,we All Are Bad In Someone’s Story...


मी अशा लोकांची काळजी घेत नाही, ज्यांना माझी काळजी नाही.


स्वतःची प्रश्वांसा स्वतःचा करत जा कारण नाव ठेवायला जग आहेच कि


माझ्या  शांततेला attitude नका समजू काही ठेच अशी खाली आहे कि आता बोलायचीच इच्छा नाही


ऐक पोरा, मी दिसायला cute आहे पण mute नाही


तर मित्रांनो तुम्ही नक्कीच वरती दिलेले सर्व काही इंस्टाग्राम कॅप्शन्स वाचलेच असतील ते कॅप्शन नक्कीच तुमच्या पोस्टवर वापरण्याजोगे असतील अशी आशा तरीही तुम्ही अजून देखील कॅप्शन्स वापरू शकता जरी काही लोकांनी कॅप्शन आवडले नसतील तर आम्ही अजून आमच्या परीने प्रयत्न करून अजून भरभरून कॅप्शन्स घेऊन येऊ जेणेकरून प्रत्येकाला ते कॅप्शन्स त्याच्या पोस्टमध्ये वापरता येतील. पण आत्ताच्या पोस्टमध्ये आम्ही जेवढे काही कॅप्शन्स दिले आहेत तर ते नक्कीच तुम्हाला आवडले असतील अशी आशा कारण या पोस्टमध्ये आम्ही शंभराहून अधिक कॅप्शन्स तुमच्यासाठी गोळा करून त्यात टाकले आहे की जे तुम्हाला तुमच्या प्रत्येक पोस्टसाठी वापरता येतील भले किती पोस्ट अटीट्युड वाली असो प्रेमा वाली असो किंवा इतर काही तर ती तुम्हाला त्याच्यावर नक्की तुम्हाला हे कॅप्शन्स वापरता येतील. आजकालच्या जगामध्ये माणूस कायमच पोस्ट वगैरे करत असतो तर त्याच पोस्टसाठी त्याला कॅप्शनची गरज कायमच भासते त्याच्यामुळे आम्ही हे इंस्टाग्राम कॅप्शन्स तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत हे जे सर्व काही कॅप्शन्स आहेत तर ते मुलगी मुलगा किंवा इतर लोक सगळे वापरू शकतात यामध्ये असे काही नाही की ते फक्त मुलींसाठी आहे किंवा मुलांसाठी प्रत्येक जण ते वापरू शकतो आणि त्याच्या फोटोची शोभा अजून वाढू शकतो.तुम्हाला असं वाटेल की इंस्टाग्राम कॅप्शन मुळे काय फायदा होत असेल तरी इंस्टाग्राम कॅप्शन मुळे माणसाची जी पोस्ट आहे किंवा एखाद्या व्यक्तीने इंस्टाग्राम वरती पोस्ट केलेली आहे तर आपण कायम फोटो बघितल्यानंतर कमेंट सेक्शन मध्ये जाताना आपण तिचा कॅप्शन नक्कीच वाचतो तर तेच कॅप्शन जे आहे तर ते अजून चांगलं उभं राहावं किंवा अजून चांगलं दिसावं आणि त्याची शोभा अजून वाढावी म्हणून आम्ही हे नवनवीन इंस्टाग्राम कॅप्शन तुम्हा लोकांसाठी घेऊन आलो आहोत. माणूस कधीच इंस्टाग्राम वरती पोस्ट करणे विसरत नाही नवीन कपडे घेतले की तो कायम फोटो काढून इंस्टाग्राम वरती पोस्ट करतो त्या नवीन कपड्याच्या फोटोसाठी देखील आमच्याकडे भरभरून इंस्टाग्राम कॅप्शन्स आहेत तर ते तुम्ही नक्की वापरू शकतात एखाद्या मुलीने चांगलं जेवण तयार केलं तर तिच्यावर सुद्धा इंस्टाग्राम पोस्ट करते तर त्यासाठी देखील आमच्याकडे भरभरून कॅप्शन्स आहेत. आमच्या वेबसाईट वरती कॅप्शन कोर्स विशेष अशा प्रकारचे सर्व काही जे साहित्य आहे तर त्यावर ते आम्ही कायम पोस्ट करतच असतो जेणेकरून लोकांना फायदा होईल आणि ते त्यांच्या पोस्ट किंवा त्यांच्या ज्या काही वेश आहेत तर ते इतरांपर्यंत पोहोचू शकतील तरीदेखील अजून काही तुमची फर्माईश असेल तर ती देखील तुम्ही कमेंट मध्ये सांगू शकतात तर त्यावर देखील आम्ही तुमच्यासाठी पोस्ट घेऊन येऊ पण आत्ताचे जी पोस्ट आहे तर त्यामध्ये आम्ही नवनवीन आणि ट्रेडिंग इंस्टाग्राम कॅप्शन्स इन मराठी हे सर्व कव्हर केला आहे तरी तुम्ही अशा प्रकारच्या साहित्य किंवा कंटेंट साठी तुम्ही आमच्या वेबसाईट वरती काय मिळवून या सर्व प्रोत्सा आनंद घेऊ शकतात. आमची वेबसाईट अशा पोस्ट आणि इंस्टाग्राम रिलेटेड गोष्टींमध्ये खूप वर्ड सर आहे आणि अशा प्रकारचे सर्व कंटेंट आम्ही आमच्या वेबसाईटवर तिला कायमच टाकत असतो तरीदेखील काही लोकांना असे वाटते की हे कॅप्शन्स आवडत नाहीये किंवा त्यांना आवडले नाहीये तर अशा लोकांसाठी जर त्यांनी कमेंट केली तर आम्ही अजून नवीन कॅप्शन घेऊन येऊ जेणेकरून त्यांना देखील बरं वाटेल आणि ते देखील त्यांचे शोध म्हणून थांबून आमच्या वेबसाईट वरती काय मिळत जाते आमचे सर्व काही पोस्ट करण्यासमोर येतो म्हणजे जे लोक कायम कायम मराठीसाठी गडबड करत असतात किंवा मराठी कॅप्शन मराठी विशेष साठी धडपड करत असतात तर त्या लोकांला थोडासा विश्राम भेटावा आणि ते लोक आमच्या वेबसाईट वरती येऊन हे सर्व काही बघत जातील अशी आशा. आम्ही ही जी पोस्ट आहे तर ती आम्ही खूप जास्त पोस्ट एकत्र करून तयार केलेले आहे तर यामध्ये नक्कीच तुम्हाला तुमच्या आवडीचं इंस्टाग्राम कॅप्शन भेटेल अशी आशा तरी देखील जर तुम्हाला हे कॅप्शन नाही भेटले तर तुम्ही कमेंट मध्ये सांगून आम्ही त्यावर काम करून तुमच्यासाठी अजून हजार प्लस किंवा दोन हजार प्लस कॅप्शन्स घेऊन येऊ जर ही पोस्ट तुम्हाला कोणत्याही कारणामुळे आवडले असेल तर ही तुम्ही तुमच्या मित्र मैत्रिणी सोबत शेअर करून त्यांच्या इंस्टाग्राम पोस्ट शोभा वाढवा आणि अजून त्यांना इंस्टाग्राम वरती पोस्ट करण्यात सहाय्य करा आणि तुमच्या मित्र-मैत्रिणी सोबत आमच्या वेबसाईट ची लिंक शेअर करून त्यांना देखील इंस्टाग्राम कॅप्शनचा आनंद घ्या.




Post a Comment

Previous Post Next Post