Good Night Sms For Girlfriend In Marathi – गर्लफ्रेंडसाठी गुड नाईट एसएमएस स्टेटस मराठी

Good Night Sms For Girlfriend In Marathi – गर्लफ्रेंडसाठी गुड नाईट एसएमएस स्टेटस मराठी 

आज आपण या पोस्टमध्ये गुड नाईट मेसेजेस तुमच्या जीएफ किंवा वाईट साठी बघणार आहोत तसेच आमच्या वेबसाईट वरती सर्व प्रकारचे गुड नाईट कोट्स व गुड नाईट मेसेजेस आम्ही उपलब्ध करून देत आहोत तसेच तुम्हाला काही अडचण असल्यास तुम्ही खाली कमेंट करू शकतात. आमचा सर्वात जास्त जोर गुड नाईट व गुड मॉर्निंग मेसेजेस वरती आहे तसेच आम्ही बाकीच्या क्षेत्रात जसे की सेल्फ डेव्हलपमेंट मेसेजेस किंवा कोर्स किंवा मोटिवेशनल कोट्स यावरतीही आम्ही खूप भार देत आहोत आम्ही अशी आशा करतो की आम्ही केलेले सर्व पोस्ट तुम्हाला आवडतील व त्यातून तुम्हाला काहीतरी शिकायला भेटेल मला तुम्ही खाली जाऊन गुड नाईट मेसेजेस फॉर जीएफ बघू शकतात धन्यवाद.

खालीलपैकी केलेल्या पोस्ट आमच्या वेबसाईट वरती आहेत यावर ती क्लिक करून तुम्ही त्यावर जाऊ शकतात धन्यवाद---

  • Good Night SMS In Marathi | शुभ रात्री मेसेज
  • Good Night Thought In Marathi | शुभ रात्रीसाठी शुभ विचार
  • Funny Gn Msg Marathi | शुभ रात्रीसाठी शुभेच्छा
  • Good Night Shayari Marathi | शुभ रात्री शायरी



Girlfriend Quotes In Marathi – मुलींसाठी गर्लफ्रेंडसाठी स्टेटस मराठी – Girlfriend Status in marathi




“GF अशी असावी जी

म्हणेल… लाख मुली पटवं पण……प्रेम

..फक्त माझ्या वर कर…”

cute Love status Marathi


‎”तु फक्त माझी Best friend म्हणूनच रहा माझी

girlfriend नको बनू कारण

girlfriend सोडून जाते आणि...

friendship आयुष्य भर टिकते…..”

2 line Love Suvichar in Marathi


“फक्त एकाच गोष्टीची आस आहे

मनात….

Miss करतेय तूला

अस एकदा तरी तीने मला म्हणाव......”

Marathi Love Status for Fb


“तुझ्या केसातल्या गजऱ्यावर

मला नेहमी राग यायचा…

कारण तो माझ्यापेक्षा जास्त

तुझ्या जवळ असायचा…....”

Love status in Marathi with images


या बाबतीत चंद्राचे खुप आभार… कि,

तो तुलाही तसाच दिसत असेल

जसा मला दिसतोय…

म्हणजे दोघेही एकाच वेळी त्यात गुंतलेलोये…...

emotional facebook Love status in Marathi


“आयुष्यात‬ एवढ तरी कळलय मला….

‪‎प्रेम‬ सहज मिळाले तर त्याची ‪‎किंमत‬ कळत नाही…

आणि

मिळवण्यासाठी ‪धडपड‬ केली

तर सार आयुष्यही ‪पुरत‬ नाही....…. ”

Love Quotes in Marathi


“पहिलं प्रेम कसं विसरायचं ?

आठवण तू ठेवू नकोस, मी कधीच

विसरणार नाही

भेटणे तुझे अशक्य तरी वाट पाहणे

सोडणार नाही....…”

best Love marathi status


“खुप प्रेम करतो ग तुझ्यावर

दूर राहून भांडण कर .. पण “”भांडण

करून कायमच मला एकटं सोडून जाऊ नको........”

Love status in marathi


“तू जर मला क्षणा ‪क्षणाला‬ आठवली ‪‎नसती‬ …

तर खरचं,

‪‎मी‬ दुसरी ‪‎पटवली‬ असती…”

Love shayari in marathi


“तु मला ‪MiSS‬ करते हे फक्त

‪तुला‬ माहीति आहे

मि‬ तुला किती MiSS करतो हे

माझ्या सर्व ‪मित्रांना‬ माहीती आहे..”

best Love status marathi,


“ती रागवते तरी पण माझ्या Msg चा Wait करते….

मी केला ‪Msg‬ तर REPLY मुदाम LaTE करते…..

जेव्हा ती मला oNLiEn भेटते… ‪

‎मी आवडतो तरी‬ मला HaTE करते….”

best Love status marathi,


(Good Night Sms For Girlfriend In Marathi) सुविचार



“ठरवलं होत Feeling loved वाले....

Status नाय टाकायचे...

पण करणार काय तिला बघुन...

दुसरी कुठली Feeling च येत नाय na..”

cute Love status Marathi


‎”सोबतीची आस आहे,

नको सांत्वनाचा सहारा,.....

अथांग या समुद्रावर....

मला तूच एक किनारा…”

2 line Love Suvichar in Marathi


“आजकाल तर घरचे Direct बोलतात,

लय उचक्या लागतात तुला.. ........

लयच आठवण काढते वाटतं,

सुन आमची…....”

Marathi Love Status for Fb


“तु खरचं लय भारी

दिसतेस यारं…...

“तुला” बघुनच

“मन” वेड झालं....”

Love status in Marathi with images


“एवढं पण हसु नकोस कि,

पाहणारे तुला वेडी समजतील….

तुझ्या वेड्याचे कारण मी,

म्हणुन मला दोषी ठरवतील….”

emotional facebook Love status in Marathi


“मला सोडून जाताना, तिने शेवटच विचारलं..

“”तुला अजुन काही बोलायचय..?””

सर्व दुखः गिळुन, मी फक्त तिला एवढच बोललो…

“”Khadus काळजी घे गं स्वत:ची.”...

Love Quotes in Marathi


“तुझ्यासारखी‬ भेटनार नाही हे मी ‪जानतो‬

पण तू ही ‪‎माझ्यासारखा‬ शोधून दाखव

तुला मी ‪मानतो‬..”

best Love marathi status


“या ‪प्रेमवेड्याच्या‬ नजरेतील ‪‎प्रेम‬

‪तुला कधी‬ कळनार..नकळत‬ का होईना.....

तुझी‬ नजर या ‪‎प्रेमवेड्याकडे‬ कधी ‪वळनार‬..”

Love status in marathi


“ती थोडी ‪वेडिच‬ आहे,

कळत असुन देखिल थोडीशी ‪‎पागल‬ आहे…

कशी का असेना ती ‪शेवटी‬ माझीच आहे..”

Love shayari in marathi


“खुप ‪स्टेटस‬ केले तुझ्यावर…

आता तू ‪माझ्या

‪आयुष्यात‬ येऊन

‪‎स्वतःच‬ स्टेटस बनव..”

best Love status marathi,


“कधी तू समोर‪ दिसलीस ‬की,‪

‎कुशीत‬ येऊन तुझ्या‪ रडावेसे‬ वाटते…‪

जीव‬जडला आहे‪ तुझ्यावर,‪

‎ओरडून‬ ओरडून सांगावेसे वाटते…..

love you…”

best Love status marathi,


“इतकी गोड नको हसू कि

लोकांची नजर लागेल कारण........

प्रतेकाच्या डोळ्यात माझ्यासारखे प्रेम नाही..”

best Love status marathi,




“आज खुप दिवसातून तिची स्माइल जवळून बघितली

नाही तर रोज फ़ोटो बघुनच दिवस जायचा राव....

आज खुप Freash वाटतंय…”

best Love status marathi,

या पोस्टमध्ये आपण best Love status marathi, Love shayari in marathi,Love status in marathi,Love Quotes in Marathiहे बघितलं तसेच तुम्हाला हे आवडल्यास तुम्ही खाली कमेंट करू शकतात धन्यवाद.

Post a Comment

Previous Post Next Post