रोमांटिक शुभ रात्रि संदेश मराठी,101+ Good Night Messages Marathi | शुभ रात्री शुभेच्छा संदेश मराठी मध्ये

101+ Good Night Messages Marathi | शुभ रात्री शुभेच्छा संदेश मराठी मध्ये,रोमांटिक शुभ रात्रि संदेश मराठी

 आजची जी आपली पोस्ट आहे त्या पोस्टमध्ये अधिक तर आम्ही रोमँटिक शुभ रात्री संदेश मराठी यावर जास्त लक्ष दिले आहेत तसेच आम्ही खूप छान छान गुड नाईट शुभेच्छा किंवा रोमँटिक शुभ रात्री संदेश हे छाटून काढले आहेत. आम्ही अशी आशा करतो की तुम्हाला हे गुड नाईट मेसेज नक्की आवडतील आमच्या वेबसाईट वरती आम्ही अधिक तर मेसेज किंवा संदेश या प्रकारचेच पोस्ट टाकत असतो तसेच अजून काही दिवसांमध्ये आम्ही अजून खूप सारे संदेश व मेसेज आणणार आहोत जेणेकरून तुम्हाला व तुमच्या जिवलगांना ते पाठवता येतील. आणि नक्कीच तुम्ही ही वेबसाईट किंवा यावर असलेले मेसेजेस किंवा संदेश तुमच्या मित्रांना व मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणेकरून आम्हालाही प्रोत्साहन भेटते धन्यवाद.

खालीलपैकी केलेल्या पोस्ट आमच्या वेबसाईट वरती आहेत यावर ती क्लिक करून तुम्ही त्यावर जाऊ शकतात धन्यवाद---

  • Good Night Thought In Marathi | शुभ रात्रीसाठी शुभ विचार
  • Funny Gn Msg Marathi | शुभ रात्रीसाठी शुभेच्छा
  • Good Night Shayari Marathi | शुभ रात्री शायरी



 Good Night Marathi Quotes



मैत्री म्हणजे तेज.

मैत्री म्हणजे तारा.

मैत्री म्हणजे प्रत्येकाला 'हवा

असणारा मोहक वारा


हे सुंदर गुलाबाचे फुल 

त्यांच्यासाठी आहे,

जे मेसेज पाहून सुद्धा कधी 

रिप्लाय देत नाहीत.

गुड नाईट!


मनात राहणारी माणसं कधीच दूर होत नसतात.

कारण ती तुमच्यासारखी गोड असतात.


कुठलंच वचन न देता अत्यंत सुंदर निभावलं

जाणारं नातं म्हणजेच जिवलग मैत्री


इमानदारी आणि मेहनत 

कधीच वाया जात नाही

त्याचे फळ उशिरा का 

होईना पण जरूर भेटते !


प्रत्येक गोष्ट मनासारखी होत

नसते म्हणून सुरखा पेक्षा समाधान

शोधा आयुष्य खुप आनंदात जाईल


आठवणी जपणे खुप छान असतं कारण

माणूस बदलतो पण आठवणी तशाच राहतात


नाती मनापासून जपली तरच आठवणी सुंदर…

आणि त्यात आपुलकी असेल तरच जिवन सुंदर…


मन शांत असले की प्रत्येक प्रश्न सहज सुटतो!

शुभ रात्री! Good Night SMS Marathi


जगातील कुठलंच पुस्तक आईच्या

शिकवणीची बरोबरी करू शकत नाही!


परिस्थिती माणसाला मजबूर करते

पण परिस्थितीवर मात करण्याची

जिद्द माणसाला मजबूत करते..


निस्वार्थ कर्म करत राहावं जे

होईल ते चांगलंच होईल

थोडं लेट होईल पण Best होईल!


Shubh Ratri Marathi Suvichar



रात्र नाही स्वप्नं बदलते दिवा नाही वात बदलते

मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी

कारण नशीब बदलो ना बदलो

पण वेळ नक्कीच बदलते..!


अश्रुंची किंमत नसते पण योग्य वेळी येऊन जो

पुसून जातो त्या व्यक्तीची मात्र खुप किंमत असते।

सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा! शुभ रात्री!


आमच्या दिवसाची सुरुवात पण तुमच्या

आठवनीने होते आणि शेवट पण तुमच्या

आठवनीनेच होतो!

आपणास सुंदर रात्रीच्या सुंदर, शुभरात्री


कुणीही चोरू शकत 

नाही अशी संपत्ती

कमावण्याचा प्रयत्न करा 

ती म्हणजे नाव आणि इज्जत.


तुम्ही आनंदात असाल तर 

आयुष्य सुंदर असते..

पण तुमच्यामुळे इतरांना

आनंद झाला तर आयुष्य सार्थकी ठरते


शुभ रात्री शुभेच्छा मराठी

चंद्राच्या सोबतीला चांदण्या आहेत फार..

झोपा की मग आता वार सुटलय गार.


Shubh Ratri Marathi SMS Images


इतक्या जवळ रहा की

नात्यात विश्वास राहील

इतक्याही दूर जाऊ नका की

वाट पाहावी लागेल

संबंध ठेवा नात्यात इतका की

आशा जरी संपली तरीही

नातं मात्र कायम राहील

शुभ रात्री


हसता हसता सामोरे जा आयुष्याला

तरच घडवू शकाल भविष्याला

कधी निघुन जाईल आयुष्य कळणार नाही

आताचा हसरा क्षण परत मिळणार नाही

शुभ रात्री


कोणा व्यक्तीला समजून घेतल्याशिवाय

पसंत करु नका आणि त्या व्यक्तीला

समजून न घेता गमावु पण नका!

शुभ रात्री


समुद्र बनवून काय फायदा,

बनायचं तर तळ बना,

जिथे वाघ पाणी पितो,

पण तो ही मान झुकवून!

शुभ रात्री


अशक्य अशी कोणतीच गोष्ट या जगात नाही,

फक्त तुमची इच्छाशक्ती प्रबळ पाहिजे.

गुड नाईट


जेव्हा वेळ आपल्यासाठी थांबत नाही

मग आपण योग्य वेळेची वाट का पाहत बसायचे?

प्रत्येक क्षण हा योग्यच असतो

चुकतो तो फक्त आपला निर्णय

शुभ रात्री


भेटीचे हे क्षण हातातून अलगद

निसटून जातात रात्री झोपताना एकांतात

आठवणींचे वारे वाहतात शुभ रात्री…


सुंदर लाटेवर भाळून सूर्य तिच्याकडे आकर्षिला

दिवसाची खूप आश्वासने देऊन रात्री

मात्र फितूर झाला ते जाऊदे तू झोप आत

गुड नाईट


दुःखाच्या रात्री झोप कोणालाच लागत नाही

आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही

यालाच जिवन म्हणतात.

शुभ रात्री


रात्री लवकर झोपणे, सकाळी लवकर उठणे.

हे माणसाला निरोगी आणि बुद्धीमान बनवतात.

म्हणून लवकर झोपा. गुड नाईट


प्रत्येक गोष्टीत रागवणारी

माणसं तीच असतात जी

वेळोवेळी स्वतापेक्षा जास्त

दुसर्यांची काळजी घेतात

शुभ रात्री


दिवसाची सुरुवात एक अपेक्षा

घेऊन होते आणि अनुभवाने संपते.

गुड नाईट


एक आधार, एक विश्वास,

एक आपुलकी आणी

एक अनमोल साथ जी देवाकडे न

मागता ही मिळते, तीच खास मैत्री असते!

Good Night


नात्याला आपुलकीची ओढ असेल

तर ते कधीच तुटत नाही! शुभ रात्री!


मनात राहणारी माणसं कधीचं दूर होत

नसतात कारण ती तुमच्यासारखी गोड असतात.


एका रात्रीत काही बदलू शकत नाही.

पण एक रात्र बरंच काही बदलू शकते.

गुड नाईट स्वीट ड्रीम्स


पारखून घेतलं तर कोणीच आपलं नसतं,

आणि समजुन घेतलं तर कोणीच परकं नसतं!


जीवन जगतांना काळजी

घेणारं कुणीतरी सोबत असेल तर 

चार क्षण आणखी जगावंस वाटतं


Good Night Status in Marathi Text



चांदण्या रात्री तुझी साथ,

माझ्या हाती सख्या तुझाच हात

अशी रात्र कधी संपूच नये..

सूर्य सुद्धा लपून रहावा त्या गोड अंधारात


वयाच काहीच देणघेण नसत..

जिथे विचार जुळतात तिथेच खरी मैत्री होते


मनात नेहमी जिंकण्याची 

आशा असावी कारण

नशीब बदलो ना बदलो. 

'पण वेळ नक्कीच बदलते.


खरं बोलायची सवय असेल तर एकटं

राहण्याची ताकद पण ठेवा..


जिंकायची मजा तेव्हाच आहे

जेव्हा अनेकजण तुमच्या " पराभवाची”

आतुरतेने वाट पाहत असतात!शुभ रात्री


काळानुसार बरेच काही, बदलते..

माणसंही, मार्गही आणि 

कधीकधी आपण स्वतःही.

Good Night Status Marathi Medium


या जगात सुंदर काय असेल तर ते

माणसाचे माणसाशी

असलेलं सुंदर माणुसकीचं नातं


Good Night Quotes Marathi


आपणास सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा.

शुभरात्री पोटभर जेवन करून निवांत झोपा


कोणताही विचार न करता शांत झोपा,

हीच थकलेल्या जीवाची संजीवनी आहे

काळजी घ्या, आनंदी रहा! शुभ रात्री


जग फक्त अनुभव देतं..

साथ फक्त आपली माणसं देतात


चंद्राच्या सोबतीला चांदण्या आहेत फार

झोपा की मग आता वार सुटलय गार


तुमचे दोन गोड शब्द पुरेसे असतात

आम्हाला आनंदी रहायला Good Night!


विचार कमी करा आणि शांत झोपा

जे होईल ते चांगलंच होईल!

सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा


प्रयत्न सोडू नका आज न

उद्या नक्कीच आपल्या

मनासारखा दिवस येईल


Good Night Msg Marathi Love


आम्हाला सवय आहे बरं का रोज रात्री

न चुकता तुमची आठवण काढायची!


सकाळचा पहिला मेसेज आणि रात्रीचा शेवटचा

मेसेज आपल्या खास व्यक्ती साठी असतो

शुभरात्री प्रिये!


Good Night Msg Marathi Love


हे गुलाबाचे फुल त्यांच्यासाठी जे रोज भेटत

नाहीत पण आठवण नक्की काढतात.


Romantic Good Night SMS Marathi Medium


प्रेम आणि विश्वास कधी गमावू नका,कारण…

प्रेम प्रत्येकावर करता येत नाही…

आणि विश्वास प्रत्येकावर ठेवता येत नाही


Good Night Quotes Suvichar in Marathi


हसल्याने आयुष्य वाढतं,

तर हसवल्याने आयुष्याच महत्व.

हसत. हसत जगत रहावं,

आयुष्य जास्त सुंदर वाटत


एक तरी व्यक्ती अशी असते…

जी नशिबात नसली तरी

मनात मात्र कायम असते…!


Shubh Ratri Good Night Shayari Marathi


दुःखाला delete करा

आनंदाला Save करा

आणि तुमचं गोड हसणं

आम्हाला Send करा

!शुभ रात्री!


सो गया ये जहान, सो गया आसमान,

सो गयी सारी मंजिले मग तुम्ही पण झोपा

Good night


Good Night Shayari Marathi


माणसाचा स्वभाव रंगीबिरंगी असावा,

पण वेळप्रसंगी रंग बदलणारा नसावा..


आयुष्यात खूप काही नसले तरी चालेल पण,

आपण नाराज झाल्यावर काय झालं म्हणून

हक्काने विचारणारं कोणीतरी असायलाच हवं!


Marathi Good Night Quotes


दिवसामागुन दिवस जातात.. सरुन जातो वेळ,

मनात मात्र चालू राहातो.. आठवणीचा खेळ.


मनापासून आवडत्या व्यक्तीची आठवण काढली कि

ती व्याक्ती नक्कीच स्वप्नात येते…! शुभ रात्री !


मित्र गरज म्हणून नाही, 

तर सवय म्हणून जोडा.

कारण गरज संपली जाते, 

पण सवयी कधीच सुटत नाहीत.

शुभ रात्री!


जसा जसा दिवस मावळायला लागतो

तशी तशी आपसूकच घरी परतायची ओढ लागते

दिवसभर सगळं गाव जरी फिरलं

तरी झोप मात्र आपापल्या घरातच गोड लागते…


Good Night Messages in Marathi


सगळ्याच गोष्टी शब्दात सांगता येत नसतात

अपेक्षा असते कोणीतरी समजून घेण्याची!

शुभरात्री


काळजी घ्या.. आनंदी रहा…

शुभ रात्री सुंदर रात्रीच्या शुभेच्छा


हे फुल त्यांच्यासाठी..

जे मेसेज पाहून पण रिप्लाय नाही करत


Whatsapp Good Night Marathi SMS


दिवसभरातील सर्व चांगल्या क्षणांना आठवून

एका छोट्याशा हास्यासोबत स्वतःलाच म्हणा

गुड नाईट स्वीट ड्रीम्स…टेक केअर!


Good Night Marathi Quotes 


Marathi Good Night Suvichar


नेहमी आनंदात रहा.. काळजी घ्या…

सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा। शुभ रात्री


Good Night Marathi Messages for Whatsapp


जीवनात आनंद आहे कारण

तुम्ही सोबत आहेत…शुभ रात्री


Good Night Marathi Love SMS, Shubh Ratri Romantic Message Marathi Language


काळजी घेत जा स्वतःची…

कारण तुमच्या सारखी माणस नवस 

करून सुद्धा मिळणार नाहीत…शुभ रात्री


उद्याची चिंता नका करू..

ज्या देवाने आजपर्यंत सांभाळ केला

तो पुढे पण सांभाळून घेईल..शुभ रात्री


Good Night Marathi


आनंद हा आपल्याजवळ किती आहे यात नसुन

आपण दुसऱ्याला किती देऊ शकतो यात आहे!

शुभ रात्री!Good Night Sweet Dreams


Marathi Good Night


हे गुलाबाचे फुल त्यांच्यासाठी जे रोज भेटत नाहीत

पण आठवण नक्की काढतात!शुभ रात्री


Marathi Love Good Night Message


झोप आली तर सगळं विसरायला लावते,

आणि नाही आली तर…

खुप काही आठवायला भाग पाडते


Marathi Good Night SMS


आपलं आयुष्य इतकं छान,

सुंदर आणि आनंदी बनवा की,

निराश झालेल्या व्यक्तीला,

तुम्हाला पाहून जगण्याची

नवी उमेद मिळाली पाहिजे!



Post a Comment

Previous Post Next Post