100+ Good Night Messages, Quotes, Sms, Shayari In Marathi | शुभ रात्री शुभेच्छा मराठी

100+ Good Night Messages, Quotes, Sms, Shayari In Marathi | शुभ रात्री शुभेच्छा मराठी


मराठीत प्रेमासाठी शुभ रात्री संदेश


या पोस्टमध्ये आपण पाहू ,मराठीत प्रेमासाठी शुभ रात्री संदेश आणि कोट्सशी संबंधित आणखी बर्‍याच गोष्टी बघणार आहे. या पोस्टमध्ये गुड नाईट कोट्सच्या अनेक गोष्टी आहेत ज्यांचा तुम्ही आनंद घेऊ शकता आणि तुमच्या प्रिय सदस्यांसह शेअर करू शकता आणि त्यांना आनंद देऊ शकता.

  • Good Night Messages In Marathi | शुभ रात्री शुभेच्छा मराठी
  • Good Night SMS In Marathi | शुभ रात्री मेसेज
  • Good Night Thought In Marathi | शुभ रात्रीसाठी शुभ विचार
  • Funny Gn Msg Marathi | शुभ रात्रीसाठी शुभेच्छा
  • Good Night Shayari Marathi | शुभ रात्री शायरी


good-night-messages-marathi-to-lover-friends

 


चांगल्या लोकांच एक वैशिष्ट्य असतं, त्यांची आठवण काढावी लागत नाही, ते कायम आठवणीतच राहतात... तुमच्यासारखे.... शुभ रात्री....


लोक म्हणतात तू नेहमी आनंदी असतो? मी म्हणालो दुसऱ्याच सुख बघून मी जळत नाही आणि माझ दुःख कुणाला सांगत नाही *शुभ रात्री*....


जगातील सर्वात स्वस्त वस्तु म्हणजे...."सल्ला" एकाकडे मागा, हजार जन देतील. आणि जगातील सर्वात महाग गोष्ट म्हणजे... "मदत" हजार जणांकडे मागा, कदाचित एखादाच करेल.... *शुभ रात्री*.....


रोज येणाऱ्या आनंदाला Hello करा आणि दुःखाला Bye-bye करा चुकांना Unlike करा पण आनंद आणि मस्ती ला Forward करा *शुभ रात्री*.....



आयुष्यात काही नसले तर चालेल...... पण "तुमच्या सारख्या प्रेमळ माणसांची" साथ मात्र आयुष्य भर असू द्या. शुभ रात्री......


रोज येणाऱ्या आनंदाला Hello करा आणि दुःखाला Bye-bye करा चुकांना Unlike करा पण आनंद आणि मस्ती ला Forward करा *शुभ रात्री*........


कितीही मोठा पाठिंबा असला तरी यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तातच जिंकण्याची हिम्मत आणि लढण्याची धमक असते.... || शुभ रात्री ||....


"कोणा व्यक्तीला समजून घेतल्याशिवाय पसंत करु नका....आणि त्या व्यक्तीला समजून न घेता गमावु पण नका!" शुभ रात्री....


फुल बनुन हसत राहणे हेच जीवन आहे. हसता हसता दु:ख विसरून जाणे हेच जीवन आहे. भेटुन तर सर्वजण आंनदी होतात. पण न भेटता नाती जपणं हेच खर जीवन आहे... || शुभ रात्री ||....


गरजेपुरती माणसे वापरायची सवय नाही आमची, एकदा नाते जोडले तर ती शेवटच्या क्षणापर्यंत निभावण्याची सवय आहे आमची..!! Good Night....


आयुष्यात स्वत:ला कधी उध्वस्त होऊ देऊ नका. कारण लोक ढासाळलेल्या घराच्या वीटा सुद्धा सोडत नाहीत.. || शुभ रात्री ||....



ब्रेकिंग न्यूज: आताच हाती आलेल्या बातमीनुसार, आज तुम्हाला एक गोड स्वप्न पडणार आहे. || शुभ रात्री ||....


Post a Comment

Previous Post Next Post