शुभ रात्री शुभेच्छा मराठी | Good Night Message, Quotes, Status, Wishesh, Suvichar In Marathi With Images

शुभ रात्री शुभेच्छा मराठी ,Good Night Message, Quotes, Status, Wishesh, Suvichar In Marathi With Images.

 या पोस्टमध्ये आपण तुम्हाला शुभ रात्रीच्या शुभेच्छा मराठी मध्ये पुरवणार आहोत या शुभेच्छांमुळे तुमचे व तुमच्या परिवाराचे संबंध अजून अतूट होतील व त्यात अजून भर पडेल अशी इच्छा. जर तुम्हाला शुभ रात्री शुभेच्छा मराठीत आवडतात किंवा तुम्ही तर शेअर करत असतात तर तुम्हाला खालीलपैकी मराठी शुभेच्छा खूप आवडतील व त्यामुळे तुम्हाला ते शेअर करण्यास सुद्धा मदत होईल. शुभेच्छा पाठवल्याने माणसांमधील ऋणानुबंध वाढतात व माणसाच्या नात्यांमध्ये भर पडते व खूप काही गोष्टी होतात आम्ही असे आशा करतो की तुम्हाला खालीलपैकी सर्व गुड नाईट विशेष इन मराठी आवडतील.


“विश्वास”
अवघा साडेतीन अक्षरी शब्द
लिहायला सेकंद, वाचायला सेकंद
पण मिळवायला जन्म
लागतो.
!! शुभ रात्री !!
शुभ रात्री
आठवण
नाही काढली तरी चालेल पण
विसरून जाऊ
नका!!

स्वतः चा विकास करा, लक्षात ठेवा,
गती आणि वाढ हीच जिवंतपणाचे
लक्षण आहेत..
शुभ रात्री;



काही गोष्टी
सोडून द्यायच्या असतात
सगळ्या धरुन ठेवल्या की पसारा होतो
गोष्टीचाही आणि आयुष्याचही.
शुभ रात्री;

आयुष्यात पैशाने
कमावलेल्या वस्तूंपेक्षा
स्वभावाने कमावलेली माणसं
जास्त आनंद देतात.
! शुभ रात्री !

! शुभ रात्री !
ज्याच्या अंगी कुठलाही
स्वार्थ नसतो
त्याच्याच मनात इतरांन
विषयी जिव्हाळा व प्रेम
निर्माण होत असते
सूंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा;

!! शुभ रात्री !!
मन एक असं फुलपाखरू आहे
ज्याला
उडण्यासाठी पंखांची
नाही तर
मनसोक्त विचारांची
गरज असते
Good Night;




!! शुभ रात्री !!
जगासाठी तुम्ही
एक व्यक्ती आहात
पण तुमच्या कुटुंबासाठी तुम्ही
पूर्ण जग आहात
हे कधी विसरू नका.
घरी रहा.. सुरक्षित रहा..
Good Night;

लोकांमध्ये आणि आपल्यामध्ये
खूप फरक आहे लोक पैशाला
किंमत देतात आणि आपण
माणसाला;
!! शुभ रात्री !!

हे देवा….
मला माझ्यासाठी
काही नको….
पण हा मेसेज वाचणाऱ्या
“गोड माणसांना”
त्यांच्या आयुष्यात हवं
ते मिळु दे….
शुभ रात्री;




|| शुभ रात्री ||
टेन्शन घ्यायचं नाही
फक्त स्वता:शी प्रामाणिक राहून जगायचं
काही कमी पडत नाही, आणि फरक तर
अजिबात पडत नाही,
कारण, नशीब ( कर्म + संधी ) कधीही बदलू
शकते
जिंदगी मस्तीत पण शिस्तीत जगायची
कारण हा जन्म पुन्हा नाही
Good Night;

!! शुभ रात्री !!
वेद वाचने
कदाचित सोपे असेलही
पण ज्या दिवशी कोणाची वेदना
वाचता येईल
तोच खरा ईश्वरप्राप्तीचा दिवस
असेल
गुड नाईट;

शुन्यातुन शुन्य गेले उरले
शुन्य, तुमच्यासारखी
माणसं मिळाली हेच आमचे
पुण्य…!
!! शुभ रात्री !!

गुड नाईट
झाडू जो पर्यंत
एकत्र बांधलेला असतो,
तोपर्यंत तो कचरा साफ करतो.
पण तोच झाडू जेव्हा
विखुरला जातो तेव्हा,
तो स्वतः कचरा होवून जातो,
त्यामुळे एकत्र रहा..
!! शुभ रात्री !!

कुणी विचारलं आयुष्यात काय
गेलं आणि काय मिळालं,
सरळ सांगा की,
जे गेलं ते कधीच माझं नव्हतं,
जे मिळालं ते देवानं
माझ्यासाठीच ठेवलं होतं…
॥ सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा ॥

मनाशी जोडलेल्या प्रत्येक
नात्याला … कोणत्याही नावाची
गरज नसते.
कारण
न सांगता जुळणा-या नात्यांची
परीभाषाच काही वेगळी असते
Good Night
शुभ रात्री
जगण्याचा दर्जा
आपल्या विचारांवर अवलंबून
असतो.,
परिस्थिती वर नाही.

.. शुभ रात्री ..
जीवनात कमीत कमी एक
मित्र काचेसारखा आणि एक
मित्र सावली सारखा जरूर
कमवा…
कारण काच कधी खोटं नाही
दाखवत नाही आणि सावली
कधी साथ सोडत नाही..
Good Night
Good Night
मैत्री हे जगातील एकमेव
नातं आहे, जे रक्ताचं नसलं
तरी खात्रीचं असतं.
!! शुभ रात्री !!

Good Night
रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा
नाही वात बदलते, मनात नेहमी
जिंकण्याची आशा ठेवा , कारण
नशीब बदलो ना बदलो पण वेळ
नक्कीच बदलते..!
!! शुभ रात्री !!

गुड नाईट
घर छोटं असले तरी
चालेल पण मन मात्र मोठं
असलं पाहिजे.
!! शुभ रात्री !!

आज उद्या करता
करता आयुष्य संपून
जात मनासारख
जगायचं तेवढ मान
राहून जात
शुभ रात्री

श्रीमंती ही वाऱ्यावर
उडून जाते..
कायम टिकणारी गोष्ट एकच
ती म्हणजे स्वभाव आणि
माणुसकी…!!
शुभ रात्री

तुमचे दोन गोड शब्द
पुरेसे असतात..
आम्हाला आनंदी
रहायला…
गुड नाईट
Good Night Images in Marathi
शुभ रात्री
• वळणावळणाच आयुष्य
असावे.
• त्यात काटेही असावे.. वेदनाही
असावी पण विश्वास तोडणार
कोणी नसावे..

गुड नाईट
अंतरमनात कितीही
संघर्ष असला तरी, चेहर्यावर
हास्य दाखविणे हाच,
जीवनातील सर्वश्रेष्ठ अभिनय.
!! शुभ रात्री !!

!! शुभ रात्री !!
अपेक्षा आणि समाधान,
यात अंतर एवढंच की,
अपेक्षा माणसाला दुखात ठेवते,
आणि समाधान माणसाला,
सुखात ठेवते,
गुड नाईट

शुभ रात्री
आपली चांगली वेळ जगाला,
सांगतो की, आपण काय आहोत,
परंतु आपली वाईट वेळ,
आपल्याला सांगते की,
जग काय आहे…..

जानेवारी महिन्यातील शेवटची रात्र,
तुम्हाला व तुमच्या परिवाराला,
सुख, समाधानाचे व भरभराटीचे जाओ,
कोरोनाच्या संकटापासून तुमचे रक्षण,
होवो.
!! शुभ रात्री !!

आयुष्यात पैशाने,
कमावलेल्या,
वस्तूंपेक्षा स्वभावाने,
कमावलेली माणसं,
जास्त आनंद देतात,
शुभ रात्री,

!! शुभ रात्री !!
मानवी नातं जपण्यासाठी,
मी पणा सोडून,
कमीपणा घेतला की,
आपलेपणा वाढतो,,
Good Night

नाती मोठी नसतात
तर ती
सांभाळणारी माणसं
मोठी असतात….
Good Night

शुभ रात्री
नातं निभावणं,
प्रत्येकालाच,
जमत नाही, कारण,
नाती जपताना दुसऱ्याच्या,
आनंदासाठी स्वतःच,
मनसुद्धा दुखवावं,
लागतं..
गुड नाईट

या जगात चप्पल शिवाय श्रेष्ठ
कपल कोणतच नाही,
कारण एक हरवली,
तर दुसरीचा जीव तिथंच,
जातो.
शुभ रात्री
सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा

जीवनात हार कधीच
मानु नका कारण,
पर्वतामधुन निघणा-या,
नदीने आजपर्यंत,
रस्त्यात कोणालाच,
विचारले नाही की समुद्र,
किती दुर आहे,
शुभ रात्री

नेहमी आनंदात रहा…स्वतःची
काळजी घ्या..!
Good Night,

समाधान मिळवण्याचा
प्रयत्न करा, गरजा कधीच
पूर्ण होत नसतात..
घरी रहा सुरक्षित रहा
आरोग्याची काळजी घ्या, गर्दीत जाणे टाळा…
Good Night,

माणसाची जात वाईट
नव्हती,
ना वाईट होता माणसांचा,
धर्म,
आजच्या परिस्थिती वरुन,
एवढच कळेल,
की वाईट होते फक्त,
माणसांचे कर्म,
घरी रहा, सुरक्षित रहा,
काळजी घ्या,
|| शुभ रात्री ||

दुःखाचा
डोंगर पार केल्याशिवाय
सुखाची
हिरवळ दिसत नाही..
शुभ रात्री

काळजी घ्या… सुरक्षित रहा…
मास्क वापरा…
गुड नाईट

जीवनातील नाती ही नियतीने
बनवलेली असतात.
ती आपोआप गुंफली जातात,
मनाच्या इवल्याशा कोपऱ्यात
तुमच्यासारखी गोड माणसं
हक्काने राज्य करतात, यालाच तर
ऋणानुबंद्ध म्हणतात.
शुभ रात्री

सोडून गेल्यावर “मीस यू”
म्हणण्यापेक्षा
सोबत आहे तोपर्यत
“विथ यू’ म्हणा
आपुलकीची माणस
मिळायला खुप मोठं भाग्य
लागतं.
शुभ रात्री

तुमच्या सारखी
गोड माणसं आमच्या
नशिबात आहेत हेच तर खरं
आमचे भाग्य…
शुभ रात्री

तारों भरी रात आपसे
कुछ कहना चाहती
है.. पता है क्या
Good Night
Good Night Images in Marathi :
झरे आणि डोळे यांना माहित
असते फक्त वाहणे फरक
एवढाच की झरे वाहतात
तळ्याच्या साठवणीत आणि
डोळे वाहतात कुणाच्या तरी
आठवणीत
शुभ रात्री
Good Night

शुभ रात्री
जगातील सर्वात मोठी
प्रॉपर्टी आपल शरीर
आहे,
ते चांगलं असेल तर आपण
जगातील कोणताही
प्रॉपर्टी खरेदी करु
शकतो….
म्हणूनच स्वतःची काळजी घ्या,
सुरक्षित रहा
Good Night

माणसाचं मन निर्मळ
असलं की
माणसाला माणसं कमवायची
वा गमवायची गरज उरत
नाही…..
शुभ रात्री

गेलेले दिवस परत येत
नाहित. येणारे दिवस कसे
येतील हे सांगता येत नाहित
म्हणुन आयुष्यातील प्रत्येक
क्षण हसत आणि मनमोकळे
पणाने जगा..
शुभ रात्री



अक्षय जीवनासाठी सर्वोत्तम
दागिना
मास्क वापरा.. सुरक्षित रहा..
काळजी घ्या.. आनंदी रहा..
!! शुभ रात्री !!


बळ आल्यावर प्रत्येक पाखरानं
आभाळात जरूर उडावं
पण ज्या घरट्याने आपल्याला
ऊब दिली
ते घरटं कधी विसरु नये
शुभ रात्री

Post a Comment

Previous Post Next Post