शुभ रात्री शुभेच्छा मराठी | Good Night Message, Quotes

शुभ रात्री शुभेच्छा मराठी , Good Night Message,,Quotes

आम्ही आज घेऊन आलो आहोत शुभ रात्री मराठी शुभेच्छा आम्हाला असे वाटते की आपले जेवढेही जिवलग लोक आहेत त्यांना आपण झोपायच्या वेळेस नक्की गुड नाईट मेसेज पाठवले पाहिजे व त्यामुळे आपल्यातलं नातं अजून घट्ट होते व आपल्याला दुरावा लांब निघून जातो. या गोष्टीमुळे आपल्या नात्यावरती नक्कीच काही ना काही फरक पडत असेल असे आम्हाला वाटते व तरीही तुम्ही तुमच्याने मेसेजेस पाठवावे अशी आमची इच्छा राहील व त्यासाठी तुमची थोडीशी मदत करण्यास आम्ही घेऊन आलो आहोत शुभ रात्रीच्या शुभेच्छा ते पण मराठी मध्ये व त्या तुम्हाला आवडतील अशी आशा करतो धन्यवाद



 शुभ रात्री

चंद्राला पाठवलंय तुम्हाला

झोपवण्यासाठी,

चांदनी आली आहे अंगाई गाण्यासाठी,

झोपुन जा गोड स्वप्नांमध्ये,

सकाळी सूर्याला पाठवेन,

तुम्हाला उठवण्यासाठी…..

Good Night



शुभ रात्री

चालताना आशा

व्यक्तीसोबत चाला की,

ज्यांच्याबरोबर चालताना

वेडी वाकडी वळणे सुद्धा,

सरळ होतील….

Good Night



शुभ रात्री

नुसतच आपलं म्हणून नाही

चालत

आपल्यांनी आपल्याला,

मनापासून आपलं समजावं

लागतं…

Good Night



जोपर्यंत मनाला आशेचे पंख आहेत,

हृदयामध्ये ध्येयाचे वादळ आहे,

अंतःकरणात जिद्द आहे,

भावनांना फुलांचे गंध आहेत,

डोळ्यासमोर खुले आकाश आहे,

तोपर्यंत येणारा प्रत्येक क्षण तुमचाच आहे…!

Good Night


विचार कमी करा आणि

शांत झोप घ्या. जे होईल ते

चांगलच होईल..

शुभ रात्री



Good Night

तुमच्या आयुष्यातील,

प्रत्येक क्षण या,

फुलांसारखा,

असु दे..

शुभ रात्री..




अवकाळी आलेला पाऊस..

अचानक आलेल्या आनंदासारखा असतो,

क्षणभर सुखावतो..!

शुभ रात्री...



काळजी घ्या..

आनंदी रहा….

Good Night...


शुभ रात्री

झाल का जेवण

तुमच्या सारख्या गोड

माणसांसाठी

गोड गोड गुलाबजाम..


Good-Night-Images

वेळ हसवते, वेळ रडवते

ती वेळ च असते

जी माणसाला खूप काही

शिकवते.

शुभ रात्री...



जास्त नाही थोडंच

जगायचंय

पण तुमच्या सारख्या

लोकांच्या

कायम आठवणीत

राहील

असं जगायचंय

शुभ रात्री...




!! शुभ रात्री !!

कोणी कोणाला काही द्यावे

ही अपेक्षा नसते.

दोन शब्द गोड बोलावे

हेच लाख मोलाचे असते…

Good Night!



!! शुभ रात्री !!

पायातून काटा निघाला की

चालायला मजा येते

तसा मनातून अहंकार निघुन

गेला की आयुष्य जगायला

मजा येत

Good Night!



शुभ रात्री

मास्क लावणे हे.

व्हेंटिलेटर लावण्यापेक्षा चांगले

घरात रहाणे हे

ICU मध्ये रहाण्यापेक्षा चांगले

काळजी घेणे हे

उपचार घेण्यापेक्षा चांगले

घरी रहा सुरक्षित रहा!



!! शुभ रात्री !!

प्रत्येकाने थोडातरी

बुद्धीबळाचा खेळ शिकलाच

पाहिजे कारण ?

समोरचा चाली खेळत असतो

आणि आपण नातं निभवत

रहातो।

येडयासारखे.

गुड नाईट!


माहितीये तुम्ही

खूप व्यस्त

असता

पण व्यस्त तर

आम्हीही असतो ना लो

तरीही

मेसेज करतो ना

गुड नाईट!



आपण स्वतःला कधीच मिठीत

घेऊ शकत नाही,

कधीच स्वत:च्या खांद्यावर डोकं

ठेऊन रडू शकत नाही,

एकमेकांसाठी जगणे यालाच

जीवन म्हणतात,

म्हणून त्यांना वेळ द्या जे

तुमच्यावर स्वत:पेक्षा जास्त प्रेम

करतात

शुभ रात्री...



शुभ रात्री

विश्वास

ही किती छोटा शब्द आहे.

वाचायला सेकंद लागतो.

विचार करायला मिनीट लागतो.

समजायला दिवस लागतो

आणि सिद्ध करायला

संपूर्ण आयुष्याचं लागते...



उद्या Miss you बोलण्यापेक्षा

आजचं Sorry म्हणून कोणाशी भांडण

किंवा वैर असेल तर मिटवून घ्या

काळ खूप वाईट चालू आहे मित्रांनो

संध्याकाळी आपल्यासोबत

बोलणारा माणूस

सकाळी राहील का नाही याचा भरोसा नाहीये

त्यामुळे मी पणा सोडा

आणि माणसं जोडा

शुभ रात्री


Good Night Images in Marathi :


सुरवासाठी कधी

हसावं लागतं, तर कधी

रडावं लागतं,

कारण सुंदर धबधबा

बनायला पाण्यालाही उंचावरुन

पडावं लागतं…

Good Night



सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा.!

शुभ रात्री

मन सांभाळायचं ठरवलं तर

मन मारावं लागतं

एका वेळेला एकच साधता येतं…

स्वत:च सुख

नाहीतर दुसऱ्याच मन…

Good Night



गुड नाईट

शरीर सुंदर असो किंवा

नसो पण शब्द सुंदर असले

पाहीजे..

कारण लोक चेहरा

विसरतात, शब्दांना नाही

विसरत..

सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा..




Good Night

सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा

घेण्यासारखी कोणती गोष्ट

असेल तर ती आहे

"ज्ञान"

!! शुभ रात्री !!



शुभ रात्री

कधीच स्वतःला कमी

समजायच नाही

कष्टाने कमवायचं

आणि रुबाबात जगायचं

Good Night



शुभ रात्री

दुःखाच्या वेलीवर प्रीतीची फुलं फुलावी

कष्टाच्या दिवसातही हर्षाने डुलावी…।

ताऱ्यांसारख्न लुकलुकत राहावं नावं तुमचं

नेहमी आशिर्वादांनी

जीवन तुमचं भरावं…।

फुलासारखं निरागस असावं

निर्मळ जला सारखं जगावं…।



मोगरा कुठे ठेवला तरी सुगंध

हा येणारच, आणि आपली

माणसे किती लांब असली

तरी

|| आठवण ||

ही येणारच..

शुभ रात्री



शुभ रात्री

संयम राखणे हा

आयुष्यातला फार मोठा

गुण आहे, कारण..

एक चांगला विचार

अनेक वाईट विचारांना

नाहीसा करतो..



शुभ रात्री

नाती…

मोठी नसतात तर

ती नाती

सांभाळणारी माणसं मोठी

असतात..



रात जब किसी की याद

सताये,

हवा जब बालों को सहलाये,

कर लो आँखे बंद और

सो जाओ,

क्या पता जिसका है ख्याल,

वो ख्वाबों में आ जाये….

शुभ रात्री



आयुष्यात कधी कोणावर

नाराज होऊ नका

जिवनात खूप माणसे मिळतील

पण जवळच्या माणसांना मात्र

विसरून जाऊ नका

शुभ रात्री



समाधानी राहण्यातच

आयुष्यातलं सगळ्यात मोटं

सुख आहे.

शुभ रात्री



!! शुभ रात्री !!

फुलांप्रमाणे दरवळ राहा,

ताऱ्यांप्रमाणे चमकत राहा,

नशिबाने मिळालेल्या जीवनात

हसत आणि हसवत राहा.

Good Night







शुभ रात्री

कधी आठवण आली

तर डोळे झाकू नका

जर काही गोष्टी नाही आवडल्या

तर सांगायला उशीर करु नका

कधी भेटाल तिथे एक स्माईल

देउन बोलायला विसरु नका

कधी चुक झाल्यास माफ करा पण

कधी मैत्रीची जाणीव कमी करु नका



*नातं असं टिकवा,*

*कधी समजून घ्या*

*कधी समजून

सांगा……*

!! शुभ रात्री !!



!! शुभ रात्री !!

छत्री पावसाला थांबवू शकत

नाही

पण पावसात थांबण्याचे धाडस

नक्की देऊ शकते,

तसेच आत्मविश्वास यशस्वी

होण्याची खात्री

देऊ शकत नाही पण

संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ

शकतो.

Good Night


पावसाळी रात्रीच्या

गार गार शुभेच्छा

जेवण करून निवांत

झोपा आणि गोड

स्वप्न पहा

शुभ रात्री



!! शुभ रात्री !!

आयुष्यात पैशाने

कमावलेल्या वस्तूंपेक्षा

स्वभावाने कमावलेली

माणसं जास्त आनंद

देतात.

Good Night



फुल बनून हसत

राहणे हेच जीवन आहे…!

हसता हसता दुःख :

विसरून जाणे हेच जीवन

आहे….!

भेटून तर सर्वजण आंनदी

होतात.

पण न भेटता नाती

जपणं हेच खर जीवन

आहे…..!

शुभ रात्री



जीवनात पाच गोष्टी कधीच

तोडू नका…!

विश्वास

वचन

नाते

मैत्री

प्रेम

कारण तुटल्यावर आवाज होत नाही परंतु

वेदना खुप होतात…

शुभ रात्री



शुभ रात्री

कोणताही व्यक्ती वाईट

स्वभावाचा नसतो

फक्त आपले विचार

त्याच्याशी

न पटल्यास आपल्याला तो

वाईट वाटायला लागतो…

Good Night


!! शुभ रात्री !!

देवाची पुजा करुन

आई मिळवता येत नाही, पण

आईची पुजा करुन

देव मिळवता येतो…

गुड नाईट


!! शुभ रात्री !!

दुःखामुळे दुःखी होण्यापेक्षा

दुःखाकडून अनुभव घेत

सुखाकडे वाटचाल केलेली कधीही

चांगली

Good Night



!! शुभ रात्री !!

आम्हाला सवय आहे बरं

का.!

रोज रात्री न चुकता

तुमची आठवण

काढायची..

Good Night



शुभ रात्री

स्वर्गात पण जे सुख

मिळणार नाही

ते तुझ्या चरणाशी

आहे.

कितीही मोठी समस्या

असुदे बाप्पा

तुझ्या नावातच

समाधान आहे.

Good Night



नातं असं टिकवा…

कधी समजून घ्या…

कधी समजून सांगा…

!! शुभ रात्री !!



Good Night

शुभ रात्री

मस्त जेवण करा आणि

आरामात झोपा उद्या रविवार आहे

आणि हो थंडी जास्त आहे

काळजी घ्या स्वतःची



काळजी घ्या… सुरक्षित रहा…

मास्क वापरा…

गुड नाईट



शुभ रात्री

जीवनामध्ये

नेहमीच सल्लयाची गरज

नसते…!!

कधी कधी

धीर देणारा हात

ऐकून घेणारे कान

आणि

समजून घेणाऱ्या

हृदयाची गरज असते…!!



!! शुभ रात्री !!

कुणीही गरीब अथवा श्रीमंत नसतो

कारण भाजीतलं मीठ

आणि भाकरीचं पीठ

सगळ्या घरात सारखं असतं.

गुड नाईट



सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा

सल्याच्या शंभर

शब्दांपेक्षा अनुभवाची

एक ठेच

माणसाला जास्त मजबूत

आणि समजूतदार बनविते

!! शुभ रात्री !!

Post a Comment

Previous Post Next Post