वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाळा | vaddivsacha hardik shubhechha bala

 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाळा | vaddivsacha hardik shubhechha bala

नमस्कार मित्रांनो आज मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा घेऊन आलो आहोत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाळा,vaddivsacha hardik shubhechha bala. तर आज नक्कीच तुमच्या बाळाचा वाढदिवस आहे असे आम्हाला वाटते म्हणून आम्ही आमच्या परीने पोस्ट करण्याचा एक प्रयत्न केला आहे.

आजच्या पोस्टमध्ये आपण बघणार आहोत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाळा,vaddivsacha hardik shubhechha bala. वाढदिवस म्हणलं की खूप मोठी गोष्ट असते आणि त्याच मोठ्या गोष्टीला आणखीन मोठा करण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी खूप नवीन आणि चांगल्या शुभेच्छा चाटून तुमच्यापर्यंत आणत आहोत.

तुमच्या बाळाला त्याच्या वाढदिवसाच्या थोडी वेगळीच मजा येईल. वाढदिवसाच्या शुभेच्छा नसल्या पाहिजे आणि आमच्या प्रेमळ हातांनी खूप छान छान अशा शुभेच्छा तुमच्या बाळासाठी तुमच्यापर्यंत पोहोचत आहोत आणि त्या तुम्हाला नक्की आवडतील अशी आशा.

आजच्या पोस्टमध्ये आम्ही खूप साऱ्या मराठी वाढदिवसाच्या शुभेच्छा पुरवले आहेत आणि त्या नक्कीच वाढदिवस असणाऱ्या च्या मनाला भावतील अशी इच्छा. या शुभेच्छा तुम्ही नक्कीच एकदा स्टेटसला टाकाल किंवा त्याच्या कानात जाऊन सांगाल तर जर तुम्ही त्याच्या जवळची कोणी व्यक्ती असेल तर आमच्या परीने देखील तुमच्या बाळाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.

खाली दिलेल्या सर्व शुभेच्छा तुम्ही व्हाट्सअप इंस्टाग्राम विठ्ठल द्वारे शेअर करू शकतात आणि वाढदिवसाची मजा आणखीन दुप्पट करून देऊ. खाली दिलेले वाढदिवसाच्या शुभेच्छा तुम्ही आता वाचू शकता आणि त्याचा आनंद घेऊ शकता.

आणि पुन्हा एकदा तुमच्या बाळाला आमच्यातर्फे वाढदिवसाच्या हार्दिक आणि प्रेमळ मी शुभेच्छा नक्की सांगा आणि खाली दिलेले सर्व शुभेच्छा तुम्हाला कशा वाटते ते देखील आम्हाला कमेंट मध्ये कळवा.

 लहान मुलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाळा | vaddivsacha hardik shubhechha bala


आजचा दिवस माझ्यासाठी आहे खास,
कारण आज माझ्या मुलाचा वाढदिवस आहे,
माझ्या मुलाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

दीर्घायुष्य लाभू दे तुला,
आणखी मनी नाही कोणती आशा
बाळा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

नवा गंध नवा आनंद निर्माण
करीत प्रत्येक क्षण यावा व नव्या सुखांनी,
नव्या वैभवांनी आनंद शतगुणित व्हावा.
वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा माझ्या मुला !!!

सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे,
सोनेरी किरणांचा, सोनेरी दिवस,
सोनेरी दिवसाच्या, सोनेरी शुभेच्छा
केवळ सोन्यासारख्या माझ्या मुलाला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मुलगा !

आज आनंदी आनंद झाला,
माझ्या बाळाचा वाढदिवस हा आला,
बाळा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

Mulala-Birthday-Wishes-In-Marathi

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाळा | vaddivsacha hardik shubhechha bala


सुख, समृद्धी, समाधान, धनसंपदा,
दीर्घायुष्य व आरोग्य लाभो तुला,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या मुला !!!!

तू ते गुलाब नाही जे बागेत फुलते,
तू तर माझ्या जीवनातील ती शान आहे
ज्याचा गर्वाने माझे हृदय फुलते.
तुझ्या चेहऱ्यावरचे प्रत्येक हसू
माझ्यासाठी एक भेट आहे,
माझ्या प्रिय मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा !!!

आजचा दिवस आपण सर्वांसाठी आहे खास,
तुला उदंड, सुखमय आणि निरोगी
आयुष्य लाभो हाच मनी ध्यास..!!!

तुझ्या जन्म दिवसाने
झालाय संपूर्ण कुटुंबाला हर्ष,
परमेश्वराला प्रार्थना आहे,
की तुझे आयुष्य असो हजारो वर्ष.
वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा प्रिय बाळा !!!

तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सारं यश मिळावं,
तुमचं जीवन उमलत्या कळीसारखं फुलावं,
त्याच सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहो
हीच देवाकडे प्रार्थना आहे.
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा !!!!!

Happy Birthday Wishes For Son In Marathi Message

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाळा | vaddivsacha hardik shubhechha bala


प्रिय चिरंजीव
शिखरे उत्कर्षाची सर तू करावीस,
कधी वळून पाहता आमच्या शुभेच्छा स्मरावीस
सर्व काही तुझ्या मनासारखे घडू दे
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!!

तुझ्यासारखा मुलगा मिळाल्याने आम्ही
खूप भाग्यवान आहोत
वाढदिवसाच्या शुभेच्छा बाळा🎂!!

माझ्या मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
तुझी आई आणि मी तुला उज्ज्वल
भविष्यासाठी शुभेच्छा देतो.
देव तुला सदैव सुरक्षित ठेवो.

आम्ही जगातील सर्वात भाग्यवान पालक आहोत,
की आम्हाला तुझ्यासारखा मुलगा मिळाला.
वाढदिवसाच्या शुभेच्छा बाळा!!

तू आमच्यासाठी राजपुत्र आहेस,
तुझे येणारे वर्ष आणि संपूर्ण आयुष्य
आनंदाने भरलेले जावो अशी आमची
इच्छा आहे. मी तुला वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा देतो.
Happy Birthday My Son.!!

Heart Touching Birthday Wishes For Son In Marathi

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाळा | vaddivsacha hardik shubhechha bala


मुला तू आमच्या आयुष्यातील सर्वात
मोठी भेट आहेस. आम्ही तुझ्यावर
किती प्रेम करतो याला मर्यादा नाही.
वाढदिवसाच्या शुभेच्छा बाळा.!!

जगातील सर्वात गोड मुलाला
जगातील सर्वात हुशार मुलाला
जगातील सर्वात सुंदर मुलाला,
पालकांकडून,
वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा.!!

मी देवाचा आभारी आहे,
मला तुझ्यासारखा मुलगा मिळाला
वडिलांकडून तुला
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.!!

बाळा, आम्ही सांगू शकत नाही,
आम्ही तुझ्यावर किती प्रेम करतो,
आजच्यापेक्षा मोठा दिवस आम्हाला
कोणताही नाही, तू आमची सर्वात
मोठी भेट आहेस!
Happy Birthday My Son

जीवनाचा मार्ग सदैव फुलू दे,
तुझ्या चेहऱ्यावर सदैव हसू राहो,
हृदयातून तुला हे आशीर्वाद देतो
आयुष्यातील प्रत्येक दिवस
आनंदाने भरलेला जावो
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बाळा.

Dear Son Birthday Wishes For Son In Marathi

तुझे जीवन आनंदाने भरले जावो,
तूझी सर्व स्वप्ने पूर्ण होवोत,
तूझा आज वाढदिवस आहे म्हणून
आम्हाला खूप आनंद झाला,
काय सांगू, आशीर्वाद देईन खूप सारा.
Happy Birthday My Son!!!

आज माझ्या मुलाचा वाढदिवस आहे,
हुशार आणि खोडकर मुलगा
माझ्याकडे शब्द नाहीत बाळा
पण तू माझ्या आयुष्याचा खास भाग आहेस…
देव तुझं भलं करो हिच सदिच्छा
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बाळा .

मला असे पद हवे जे
मी नेहमी तुझ्या हृदयात असेन,
मी या जगात राहू की न राहू,
पण मी नेहमी तुझ्या डोळ्यात असेन,
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बाळा.

आम्ही जगातील सर्वात भाग्यवान आहोत
आमच्यासाठी तुझ्यासारखा मुलगा म्हणुन मिळाला.
Happy Birthday My Son

“बाळा”तुझ्या आवडत्या बाबां आणि आईकडून
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.!!!!

Birthday Wishes For Son In Marathi Text

आनंदी क्षणांनी भरलेले तुझे
आयुष्य असावे हीच माझी इच्छा
Happy Birthday My Son.

माझ्या जिवलग मुलाला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा..!
तू माझ्यासाठी अनमोल आहेस.
माझी प्रार्थना आहे की तुझा वाढदिवस
वैभव आणि प्रेमाने परिपूर्ण असावा.

तू ते गुलाब नाही जे बागेत फुलते,
तू तर माझ्या जीवनातील ती शान आहे
ज्याचा गर्वाने माझे हृदय फुलते.
तुझ्या चेहऱ्यावरचे प्रत्येक हसू
माझ्यासाठी एक भेट आहे,
माझ्या लाडक्या मुलाला
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.

माझ्या चेहऱ्यावर नेहमी
एक सुंदर हास्य निर्माण करणाऱ्या
माझ्या मुलाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

बाळा तू माझ्या जगण्याचा माझा एकमेव आधार आहेस
वाढदिवसाच्या शुभेच्छा बाळा.. तू एक यशस्वी व्यक्ती होशील याची आम्हाला खात्री आहे.

Happy birthday images for son in marathi

🎂🍰सोनेरी सूर्याची, सोनेरी किरणे
सोनेरी किरणांचा, सोनेरी दिवस
सोनेरी दिवसाच्या, सोनेरी शुभेच्छा बेटा
केवळ सोन्यासारख्या माझ्या लाडक्या मुलाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा .🎂🔥

उगवता सूर्य तुला प्रखर तेज देवो,
उगवणारी फुलं तुझ्या आयुष्यात गंध भरावी
ईश्वर तुला सुख आणि समृद्धी देवो!
🎂🎈Happy birthday son!🎂🎈

मनाला अवीट आनंद देणारा
तुझ्या वाढदिवसाचा क्षण आला की
वाटतं आयुष्य आनंदाने भरलेलं आहे….
🎂🎊वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.🎂🔥

सूर्यासारखा तेजस्वी हो
चंद्रासारखा शीतल हो
फुलासारखा मोहक हो
कुबेरासारखा धनवान हो
माता सरस्वती सारखा विद्वान हो
तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी श्नी
🎁🎊गणेशाच्या कृपेने प्रत्येक कार्यात
यशस्वी हो!🎂🎊

आम्ही खूप भाग्यवान आहोत की
तुमच्यासारखा एक उत्कृष्ट मुलगा आहे.
तू आमच्यासाठी नेहमीच
प्रकाशाचा किरण आहेस.🔥
🎂🧁वाढदिवसाच्या शुभेच्छा, मुला!🎂🧁

मुलाचा वाढदिवस शुभेच्छा संदेश मराठी / Happy birthday sms for son in marathi.

आज तो दिवस आहे ज्या दिवशी
तु इवल्याशा पाउलाने माझ्या जीवनात
प्रवेश केलास, आणि माझ्या उदास
जीवनात आनंदाची लहर घेऊन आलास!
🎂🍫Happy birthday son!🎂🎁

हा शुभ दिवस तुझ्या आयुष्यात
हजार वेळा येवो आणि
प्रत्येकवेळी आम्ही वाढदिवसाच्या
शुभेच्छा देत राहो!
🎂🎁वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🎂🎁

व्हावास बेटा तू शतायुषी
व्हावास बाळा तू दीर्घायुषी
ही एकच माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी बेटा!
🎂🎁वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा भैय्या.🎂🎁

प्रिय मुला, हसतमुखाने आयुष्याकडे
वाटचाल करण्याचे एकमेव कारण
तूच आहेस आणि आयुष्याकडे परत
हसून पाहण्याचे एकमेव कारण तूच आहेस.
🎂🤩वाढदिवसाच्या
शुभेच्छा माझ्या मुला.🎂🤩

बाळा, तुझ्यावर चिडलो असेल
मारलं सुद्धा असेल, पण तु्झ्यावर
मनापासून प्रेम करतो
हे विसरु नकोस
🍰🎈तुला वाढदिवसाच्या
उदंड शुभेच्छा!🎂🎈

Birthday wishes for son from mom and dad in marathi.

आमच्या प्रेमाचं प्रतीक आहेस
तू आमच्या आयुष्यातील
सोनेरी पान आहेस तू आमच्या!!
जीवनाचं प्रीत आहेस तू
🎂🎈वाढदिवसाच्या तुला
मनापासून शुभेच्छा!🎂🎈!!

तू फक्त 1 वर्षांचा आहेस आणि मी आधीच
सांगू शकतो की, माझ्या प्रिय मुला,
तू या जगावर खूप मोठा प्रभाव पाडणार आहेस!!!
🎂🔥आज पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂🔥

तू इतका मोठा झालास
कधीही विश्वास बसत नाही,
माझ्या हातातील छोट्या बाळाची
ती उब अजूनही जात नाही,
🎂🍨बाळा तुला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा!🎂🍨

मुलगा असतो वंशाचा दिवा,
जो देतो जुन्या पिढीला नवी दिशा,
आज तुझ्या वाढदिवशी वचन दे तू मला
की घेऊन चलशील आम्हा तू कायम असा!!!!
🍿🍰वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🍰🍿

तू माझ्या आयुष्याचा आधार आहेस.
तू जन्मला नव्हतास तेव्हा माझे
आयुष्य किती उजाड वाळवंट होते.
तू मला जगाचा सामना करण्याची
शक्ती आणि सामर्थ्य देतोस.
तू माझा मुलगा आहेस.
माझं तुझ्यावर खूप प्रेंम आहे.
🙏🎂वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!🎂🙏

छोट्या मुलाला वाढदिवस शुभेच्छा / Chotya mulala birthday wishes in marathi.

झेप अशी घ्या की पाहणा-यांच्या
माना दुखाव्यात,
आकाशाला अशी गवसणी घाला की
पक्ष्यांना प्रश्न पडावा,
ज्ञान इतके मिळवा की सागर
अचंबित व्हावा,
इतकी प्रगती करा की काळ
ही पाहत रहावा.
कर्तुत्वाच्या अग्निबाणाने ध्येयाचे
गगन भेदून यशाचा
लख्ख प्रकाश तुम्ही चोहीकडे पसरवा…!!!!!
🎂💞वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🎂💞

तुला तुझ्या आयुष्यात सुख,
आनंद व यश लाभो, तुझे जीवन हे उमलत्या,
फुलासारखे फुलून जावो,
त्याचा सुगंध तुझ्या सर्व,!!
🎂🥳जीवनात दरवळत राहो, हीच तुझ्या!!!
वाढदिवसानिमित्त, ईश्वरचरणी प्रार्थना !🎂🍰

हजारो वेदना तुझ्यासाठी सहन
करायला मी तयार आहे,
तुझ्याशिवाय माझ्या या world मध्ये तरी कोण आहे,!!!
बेटा आज आहे तुझा वाढदिवस!!
🎂🧨तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂🧨

बेटा तुझ्या वाढदिवसामुळे
साऱ्या कुटुंबाला झालाय आनंद
देवाला माझी एकच प्रार्थना
तुझे आयुष्य असावे शंभर वर्षे !
🎂✨वाढदिवसाच्या भरपूर
शुभेच्छा प्रिय बाळा.🎂✨

रायगडासारखी श्रीमंती,
पुरंदरसारखी दिव्यता,
सिंहगडासारखी शौर्यता,
सह्याद्रीसारखी उंची लाभो,!!
🎂🎁हीच शिवचरणी प्रार्थना..!!
वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा!🎂🎁

My son birthday sms in marathi.

तुझ्या वाढदिवसाची भेट, म्हणून हे
एकच वाक्य मी तुला विसरणं,
कधीच नाही शक्य !!
🎂🌹वाढदिवसाच्या लाख!!
लाख शुभेच्छा!🎂🌹

तुझ्या स्वप्नांना किनारा नसावा
तुझ्या इच्छा शक्तीला प्रतिबंध नसावा
जेव्हा तू एक तारा मागणार
तेव्हा देव तुला सर्व आकाश देवो ..!
🎂💞हॅप्पी बर्थडे बेटा!🎂💞

लखलखते तारे, चमचमते तारे
खुलणारी फुले, इंद्रधनुष्याचे झुले,
तुझ्यासाठीच आज तारे सजले,
🎂🌹माझ्या प्रिय मुला तुला!!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🎂🍦

वर्षाचे तीनशेपाषाट दिवस
महिन्याचे तीस दिवस
आठवड्याचे सात दिवस
आणि माझा आवडता दिवस
तो म्हणजे माझ्या मुलाचा वाढदिवस!
🎂✨वाढदिवसाच्या!
खूप शुभेच्छा बेटा.🎂✨

वाढदिवस येतो स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो,
एक नवीन स्वप्न घेऊन येतो.
जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो,
आयुष्याला योग्य दिशा देतो जीवन
किती सुंदर आहे हळूच सांगून जातो !
🎂✨Happy birthday son!🎂✨!!

Blessing Birthday Wishes For Son In Marathi

बाळा, तुझा वाढदिवस म्हणजे आनंदाचा
झुळझुळ झरा, सळसळणारा शांत वारा
तुझा वाढदिवस जणू सोनपिवळ्या
उन्हामधल्या रिमझिमणाऱ्या श्रावणधारा…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाळा…!

दिवस आहे आजचा खास
कारण आज दिवस आहे माझ्या मुलांचा खास
तुला उदंड आयुष्य लाभो मनी हाच एक ध्यास
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!

सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस
सोन्यासारख्या माझ्या बाळाला
सोनेरी दिवसाच्या शुभेच्छा

मुला, तुझे डोळे मला शक्ती देतात.
तुझा आवाज हसण्याचे कारण देतो,
तुझे प्रेम मला जगाशी जोड देतो,
तुझा श्वास माझ्या हृदयाची धडधड करतो…!!!
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बाळा.

 

मराठी वाढदिवसाच्या शुभेच्छा मुलासाठी

तू जन्मल्यावर माझं आयुष्य सुखी झालं.
माझ्या कुशीत हजारो आनंद भरले,
“बाळा”हा क्षण मी कधीच विसरणार नाही.
देव स्वतः माझ्या गरीब घरात तुझ्या
रूपात आला आहे.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बाळा.

बाळा तु जे देवाकडे मागशील ते तुला मिळो
हीच आज देवाकडे मागणी आहे माझी.
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा!!

बाळा तुझा वाढदिवस आहे खास
कारण तू आहेस सगळ्यांसाठी खास
आज पूर्ण होवो तुझी इच्छा खास
मुला, तू माझ्या आयुष्याचा आधार आहेस.
जो सर्वांना मार्ग दाखवतो तू स्टार आहेस.
वडिलांकडून त्याच्या मुलापर्यंत,
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
वाढदिवसाच्या शुभेच्छा माझ्या बाळा!!!

बाळा तुझा हा शुभ दिवस तुझ्या आयुष्यात
हजार वेळा येवो प्रत्येक वेळी आम्ही
वाढदिवसाच्या शुभेच्छा देत राहो
Happy Birthday My Son!!

बाळा तुझे आयुष्य फुलासारखे सुगंधित राहो
आणि सूर्यासारखे तेजस्वी हो हीच इच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिय चिरंजीव!!

Heartfelt birthday wishes for son from mother in marathi.

शाश्वत शुभेच्छाच माणसाला या
जन्मात तसेच, पुढील जन्मातदेखील
उपयोगी पडतात…बाकी सारं नश्वर आहे!
🎂🎁म्हणुन वाढदिवसाच्या या,
शुभदिनी तुला भरपुर शुभेच्छा ..!🎂🎁!!

त्या व्यक्तीला वाढदिवसाच्या खूप
खूप शुभेच्छा जी व्यक्ती माझ्या
जीवनातील देवाने दिलेली सर्वात
मोठी अनमोल भेट आहे आणि
माझ्या जीवनातील खरा आनंद आहे.
🎂🤩Happy birthday son!🎂🤩!!

बागेमधील गुलाबाच फूल आहेस तू,
हजारो तार्‍यां मधील चंद्र आहेस तू,
आणि माझ्यासाठी जगातील
सर्वात सुंदर son आहेस तू!
🎂🧨Happy Birthday
My Lovely Son!🎂🧨!!

आयुष्यातले सगळे क्षण
आठवणीत राहतात असं नाही.,
पण काही क्षण असे असतात
जे विसरु म्हणताही विसरता येत नाहीत.
हा वाढदिवस म्हणजे त्या अनंत क्षणातला
असाच एक हा क्षण मनाला एक
वेगळ समाधान देईलच. पण..
आमच्या शुभेच्छानी वाढदिवसाचा हा क्षण
अधिक समृद्ध होईल!🎂👌

तुझा वाढदिवस म्हणजे
आनंदाचा झुळझुळ झरा
सळसळणारा शीतल वारा
तुझा वाढदिवस म्हणजे सोनपिवळ्या
उन्हामधल्या रिमझिमणाऱ्या श्रावणधारा!
🎂💐Happy birthday my son!🎂💐

Birthday Wishes For Son In Marathi Sms

तुझ्यासारखा सुपुत्र आम्हाला मिळाला
याचा अभिमान वाटतो मुला,
तूला हजारो वर्षे आयुष्य असो हिच ईश्वर
चरणी प्रार्थना.Happy Birthday My Son.!!

आम्ही चांगले आई-वडील नसलो तरी पण
तुझ्यासारखा चांगला मुलगा मिळाला हे 
आमचे भाग्य आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा बेटा.!!

बाळा, तू आम्हाला देवाने दिलेला खजिना आहेस
ज्याने आमचे जीवन प्रेम आणि भरपूर
आनंदाने भरले.
Happy Birthday My Son.!!!

विश्वास बसत नाही की आणखी
एक वर्ष निघून गेले आणि आज
तुझा वाढदिवस आहे.
Happy Birthday My sweet Son.!!!

आमच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी आणि
अंतःकरणात आनंद आणण्यासाठी धन्यवाद
वाढदिवसाच्या शुभेच्छा माझ्या प्रिय मुला!

Happy Birthday Quotes for Son in Marathi.

जल्लोष आहे गावाचा कारण
वाढदिवस आहे माझ्या लेकाचा,
🎂🔥मुला तुला वाढदिवसाच्या
मनापासून शुभेच्छा!😘🔥!!!

शिखरे उत्कर्षाची सर तु करीत रहावी !
कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी !
तुझ्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे !
तुझ्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे !
तुला दिर्घ आयुष्य लाभो ही इच्छा !
🎂🥰हॅपी बर्थडे बेटा!🎂🥰!!

हसत राहा तू सदैव करोडोंच्या
गर्दीत चमकत राहा तू हजारांच्या
गर्दीत जसा सूर्य चमकतो आकाशात
तसाच तू उजळत राहा तुझ्या आयुष्यात.
🎂🥰वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!🎂😘!!

जीवनात कोणतीही परिस्थिती आली
तरी तु आम्हाला नेहमी तुझ्या
पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेले पाहशील .
🥳🤩वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा बेटा!🎂🥳!!

तर मग मंडळी कशी वाटली तुम्हाला वरील पोस्ट ज्यामध्ये आम्ही तुमच्यासाठी समाविष्ट केले आहेत भरपूर साऱ्या उत्कृष्ट दर्जाच्या अशा वाढदिवसाच्या शुभेच्छा ज्या आधारित आहेत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाळा,vaddivsacha hardik shubhechha bala या विषयावर.

आज तुमच्या बाळाचा वाढदिवस असून तुम्ही त्याच्यासाठी सुंदर अशा वाढदिवसाच्या शुभेच्छा शोधण्यासाठी येथे आला आहात तर आम्ही आशा करतो की तुम्हाला पाहिजे असतील तशा वाढदिवसाच्या सुंदर व प्रेमळ शुभेच्छा तुम्हाला वरील पोस्टमध्ये भेटले असतील.

जरी तुम्हाला हवे तसे शुभेच्छा तुम्हाला वरील पोस्टमध्ये दिसल्या नसतील तरी तुम्ही आम्हाला ते खालील कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करून कळवू शकता म्हणजे आम्ही पुढच्या पोस्टमध्ये तुम्हाला हव्या तशा शुभेच्छा त्यामध्ये समाविष्ट करू शकतो.

तुमच्या बाळाचा वाढदिवस हा अधिकाधिक स्पेशल करण्यासाठी या पोस्टमधील वाढदिवसाचे मेसेजेस किंवा संदेश तुम्ही तुमच्या बाळासाठी वापरू शकतो. आम्ही आशा करतो की तुम्हाला व तुमच्या बाळाला हे वाढदिवसाचे शुभेच्छा देणारे संदेश नक्की आवडतील.

जर तुम्हाला हे संदेश आवडले असतील तर तुम्ही ते तुमच्या इतर नातेवाईकांसोबत व मित्र मंडळ सोबत शेअर करायचं विसरू नका. त्यांना देखील यामधील संदेश त्यांच्या बाळांसाठी वाढदिवसाच्या निमित्ताने वापरता येऊ शकतात त्यामुळे त्यांच्यापर्यंत हे पोहोचवा.

आपल्या बाळाचा वाढदिवस म्हणजे वर्षातील एक अतिशय महत्त्वाचा व आनंददायी दिवस असतो या दिवशी आपण आपल्या बाळाचे अजून एक वर्ष सुखा समाधान पार पडले या आनंदात तो दिवस साजरा करतो व आपल्या बाळाच्या उदंड आयुष्यासाठी प्रार्थना देखील करतो.

या दिवशी आपले आप्तेष्ट मित्र परिवार शेजारी हे सर्वजण आपल्या बाळाला वाढदिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा देत असतात तसेच काहीजण आपल्या बाळासाठी उत्तम अशी गिफ्ट देखील पाठवतात किंवा घेऊन येतात या सगळ्याने आपल्या बाळाचा आनंद नक्कीच द्विगुणीत होत असतो.

तुम्ही देखील त्या आनंदात अजून भर पाडण्यासाठी त्यांच्यासाठी त्यांच्या आवडीच्या गोष्टी घेऊन या व तुमच्या मुलांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवा. ते म्हणतात ना मुलांच्या आनंदातच पालकांचा आनंद असतो म्हणजेच मुली खळखळून हसलं की बरोबर आई बापाच्या चेहऱ्यावर देखील एक गोड हसू उमलून येतो.

आम्ही आशा करतो की तुमच्या बाळाचा वाढदिवस हा अतिशय उत्तम रित्या साजरा होऊ व आमच्या टीम कडून तुमच्या बाळाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाळा,vaddivsacha hardik shubhechha bala व देवा कृपेने तुमच्या बाळाला उदंड आयुष्य लाभो. ही पोस्ट वाचल्याबद्दल व आमच्या साईटला भेट दिल्याबद्दल आमच्या टीम कडून तुमचे खूप खूप धन्यवाद.


तुम्हाला हे आवडेल

Post a Comment

Previous Post Next Post