शेरो शायरी मराठी | Best शेरो शायरी मराठी
''आयुष्यात सगळं सुरळीत होत नाही,जे होत आहे,तेच योग्य आहे,याची सवय होऊन जाते"
"आजकाल कोणाशी जास्त पटत नाहीबोललेल कोणाला आवडत नाही जवळअसलेलेच मग दूर होताना क्षणाचाही!!विचार करत नाही"
"कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा नुकसान कारक ठरतोकितीही लपून केलेले काम असो शेवटी ते नजरेसमोर येताच!!क्षुद्र माणसांच्या निंदेने थोरांचे नुकसान होत नाही"
"जेव्हा तिच्यासमोर रडलो तेव्हा वाटलं ती समजून घेईल मला ,पण ती म्हणाली रडतात सगळेच मग मी काय सगळ्यांची होऊ का"
"सोडून जाणाऱ्यांनी हृदय तोडल!!हृदय ही तोडलं अन लग्न सुध्दा मोडलं"
"इतना भी हमसे नाराज़ मत हुआ करोबाद नसीब ज़रूरर है पर बेवफा तो नहीं"
☆☆☆☆☆
''आकाशाला टेकतील एवढे लांब हात नाहीत माझेचंद्र तारे साठवुन ठेवतील एवढे खोल डोळे नाहीत!!माझे पण तु दिलेले प्रेम नेहमी जपुनठेवील एवढेमोठे ह्रदय मात्र आहे माझे''
"आयुष्यात हरल्या सारख त्या वेळी वाटतज्या वेळी आपली अवडती व्यक्ति आपल्याला!!परक असल्याची जाणीव करून देते"
गुड नाईट शायरी मराठी love
नमस्कार मित्रांनो आज आपण या गुड नाईट शायरी मराठी love विषयावर एक नवीन पोस्ट बनवणार आहोत. या पोस्टमध्ये आपण भरपूर साऱ्या शायरींवर स्पष्टीकरण केलेलं आहे आणि अशाच भरभरून तुम्हाला भरभरून सुविचार पुरवलेले आहेत. या पोस्टमध्ये आम्ही खूप सारे सुविचार व संदेश लिहिलेले आहेत. आणि हे संदेश आम्ही गुड नाईट शायरी मराठी love या विषयावर लिहिलेले आहेत तर बघुयात खालील पोस्ट.
"आयुष्यात कितीही चांगली कर्म करा..पण कौतुक हे स्मशानातच होतं"शुभ रात्री!!!
"काल आपल्या बरोबर काय घडले,या याचा विचार करण्यापेक्षा,उद्या आपल्याला काय घडवायचे आहे,याचा विचार करा...म्हणूनच आता निवांत झोपा"शुभ रात्री!!
"तुझ्या ओठांचा रंग आणि...तुझ्या आठवणी हळुवार गडद होत जातात....मग त्यांचा मोह कितीही केल..तरी टाळता येत नाही"शुभ रात्री!!!
"आपली खरी स्वप्न तीच आहेत जी आपल्यालारात्री उशिरापर्यंत जगण्यास आणि..सकाळी लवकर उठण्यास भाग पाडतात"
"हृदय काहितरी सांगतय तुला,वाट पाहते आहेस तु कोणाची तरी....का लपवतेस भावना तुझ्या मनात,हो कोणाच्या तरी मनाची रानी"शुभ रात्री!!
"आयुष्यात काही नसले तरी चालेल पणतुमच्या सारख्या प्रेमळ माणसांची साथमात्र आयुष्यभर असू द्या"...शुभ रात्री!
गुड नाईट शायरी मराठी
मित्रांनो आपण आपल्या जवळच्या व्यक्तींना शायरी विचार किंवा संदेश हे पाठवत असतो. आपण या पोस्टमध्ये अशाच गुड नाईट शायरी मराठी या विषयावर काही शायरी लिहिलेल्या आहेत ज्या तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणींना नातेवाईकांना आई-वडिलांना कोणालाही पाठवू शकता जेणेकरून त्यांची रात्र ही छान जाईल.
"झोपेत पडलेली स्वप्ने कधी खरी होत नसतात,पण ती स्वप्ने खरी होतात ज्यासाठी..तुम्ही झोपणे सोडून देता"{शुभ रात्री}
☆☆☆☆☆
"मुंबईचे आहे एक स्टेशन दादर..मुंबईचे आहे एक स्टेशन दादर..मग काय..घ्या आता उशी आणि ओढा डोक्यावर चादर"{शुभ रात्री}
मराठी लव शायरी sms
"कुणीतरी असावं गालातल्या गालात हसणारं भरलेच आसवांनी तर डोळे पुसणारं.. कुणीतरी असावं आपलं म्हणता येणारं... केलं परकं जगानं तरी आपलं करून घेणारं"
मराठी शायरी प्रेमाची
"काळजीचा ठोका येतो प्रत्येक स्पंदना मधी' शब्द मनातले' कसे सांगू तू दूर असता'' होते काय अवस्था माझी' पर्ण जरी हलले वृक्षाचे' तुला पाहतो मी आधी"
"वाटत कधी कुणी आपलही असाव...... उभ्या आयुष्यात साथ देणारे आपल्यालाही कुणी भेटाव.. दोन पावल सुखात दोन पावल दुखात टाकणार.. आपल्यालाही कुणीतरी भेटाव"
माझ्या प्रिय मित्रांनो मी अशी नक्कीच आशा करेल की तुम्हाला शेरो शायरी मराठी ही पोस्ट आवडली असेल. तुम्हा जर ही पोस्ट आवडली असेल तर तुम्ही आम्हास कमेंट करून कळवू शकता. तुमच्या कमेंट आमच्यासाठी खूप मौल्यवान व महत्त्वाच्या आहेत. तुमच्या कमेंट्स मुळे आम्हाला अशाच नवनवीन व टवटवीत विषयांवर पोस्ट बनवण्यासाठी किंवा संदेश लिहिण्यासाठी खूप प्रेरणा भेटते त्यामुळे आपल्या जर शेरो शायरी मराठी ही पोस्ट आवडली असेल तर नक्कीच सांगायला विसरू नका.