बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी कविता | Bayko Birthday Wishes Marathi

बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी कविता | Bayko Birthday Wishes Marathi

नमस्कार मित्रांनो आज आपण बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी कविता या विषयावर काही स्पष्टीकरण बघणार आहोत. या ठराविक विषयावर आम्ही खूप सारे संदेश व सुविचार लिहिलेले आहेत जे की तुम्ही तुमच्या बायकोच पाठवू शकता. हेच विचार तुम्ही तुमच्या फक्त बायकोसाठीच आणि ठराविक दिवशीच म्हणजेच वाढदिवसाच्या दिवशी पाठवू शकता. तुमच्या बायकोच तुम्ही वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी या संदेशांचा वापर करू शकता..


बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी कविता | Bayko Birthday Wishes Marathi


"माझ्या घराला घरपण आणणारी 
आणि आपल्या प्रेमळ स्वभावाने
घराला स्वर्गाहून सुंदर बनवणाऱ्या 
माझ्या प्रेमळ पत्नीस" 
`happy birthday bayko` 

"चेहऱ्यावरील आनंद तुझ्या`
कधीच जायला नको`
तुझ्या डोळ्यात अश्रू
कधीच यायला नको`
आनंदाचा झरा सदैव
तुझ्या आयुष्यात वाहत राहो`
हीच माझी इच्छा"
`happy birthday bayko` 

"तू आयुष्यात नव्हतीस तेव्हाही मी जगत होतोपण 
तुझ्या येण्याने आयुष्याची बाग बहरून आली 
सोबत घालवलेले क्षण नव्या आनंदाने फुलून 
आलेपूर्वीचे दिवस आठवणींनी तुझ्या सजून `
गेलेनको आता आणखी काही फक्त `
तुझी साथ हवी आहेनको आता आणखी `
काहीहवे हे आपल्या प्रेमाचं अनमोल नातं`
`happy birthday bayko`

"कधी हसणार आहे कधी रडणार आहेमी सारी 
जिंदगी माझी तुला जपणार आहे मी सोबत 
हात कायमचा तुझा धरणार आहे"
`happy birthday bayko` 

तू माझं जीवन सहज बनवतेस. तू माझ्या चेहऱ्यावर 
हास्य फुलवतेस तू माझी जीवापाड काळजी घेतेस` 
तुझा स्पर्श मला दाखवतो की, तू माझ्यावर किती प्रेम` 
करतेस तू माझी चांगली लाईफ पार्टनर आहेस अशा गोड 
`पत्नीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा`` 

"मी तुला दुनियेतील सर्व सुख देईन
तुझी प्रत्येक वाट फुलांनी सजवून ठेईन
तुझा प्रत्येक दिवस पहिल्यापेक्षा`
अधिक सुंदर बनवीन देईन`
तुझे पूर्ण जीवन माझ्या प्रेमाने सजविन
`happy birthday bayko` 

"देवानेही उत्सव बनवला असेल
ज्या दिवशी तुला बनवले असेल
त्याचेही डोळ्यात पाणी आले असेल
ज्या दिवशी तुला धरतीवर पाठवले असेल`
`अशा माझ्या प्रिय पत्नीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा`

"जगातील सर्वात प्रतिभावान पत्नीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा`
जगात कोणीही तुझ्याप्रमाणे मला माझ्या कार्य प्रति प्रोत्साहित करत नाही`
किंवा तुझ्यासारखी प्रेरणाही मला जगात कुठेच मिळत नाही`
एक संस्कारी पत्नी म्हणून माझी साथ दिल्याबद्दल धन्यवाद`
`happy birthday bayko` 

"भलेही आपली आवड जुळत नसेल पण आपली निवड 
एकच असते काही गोष्टी अशा आहेत ज्यात दोघांचे` 
एकमत असते भलेही आपली पसंत नापसंत वेगळी` 
असेल पण मनाची साद एक असते आपल नातं सुद्धा 
असच आहे आपण आहोत दोन पण जीव एक आहे" 
`happy birthday bayko` 

"कधी हसलीस, कधी रुसलीस
जेव्हा राग आलाच माझा तेव्हा`
उपाशीच झोपलीस`
मनातले असलेलं दुःख`
कधी समजू नाही दिलेस मला
पण आयुष्यात तू मला
खूप सुख दिलेस"
`happy birthday bayko` 

happy birthday bayko marathi

विवाहित पुरुष हे आपल्या बायकोचे सुविचार पाठवू शकता. आम्ही happy birthday bayko marathi या विषयावर निगडित असेच सुंदर सुविचार लिहिलेले आहेत जी की तुम्ही तुमच्या बायकोच्या वाढदिवशी त्यांना पाठवून त्यांच्या वाढदिवसाला अजून जास्त स्पेशल करू शकता..


बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी कविता | Bayko Birthday Wishes Marathi



`व्हावीस तू शतायुषी व्हावीस तू दीर्घायुषी हि एकच माझी इच्छा तुझ्या भावी जीवनासाठी` वाढदिवसाच्या शुभेच्छा`

''आयुष्याच्या अवघड वाटेवर तू दिलीस मला साथ, कोणत्याही क्षणी सोडला नाहीस तू हातातला हात.. कधी चिडलो, भांडलो, कधी झाले जरी भरपूर वाद, पण दुसऱ्याच क्षणी कानी आली तुझी प्रेमळ साद'' `प्रिये तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा``


happy birthday bayko marathi kavita

मित्रांनो आपल्या आयुष्यातही अशी प्रेयसी किंवा बायको असेल तर तुम्ही happy birthday bayko marathi kavita या विषयावरील लिहिलेले आम्ही असेच नवीन सुविचार तुम्ही पाठवू शकता म्हणजेच शेअर करू शकता.

बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी कविता | Bayko Birthday Wishes Marathi

 

"तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी माझे हृदयाचे ठोके आले आहेत कारण माझे हृदयाचे ठोके फक्त तुझ्याच प्रेमासाठी धडकतात तुझ्याविना माझे जीवन काहीच नाही मी आजच्या दिवसासाठी आभारी आहे देवाचा' ` ह्या दिवशी तुला धरतीवर पाठवले. वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा`
"माझा प्रत्येक श्वास आणि प्रत्येक आनंद तुझा आहे, माझ्या प्रत्येक श्वासात तुझा श्वास दडलेला आहे
क्षणभर ही नाही राहु शकत तुझ्याविना कारण हृदयाच्या ठोक्यांच्या आवाजात तू वसलेली आहे तू ते गुलाब नाही जे बागेत फुलतं, तू तर माझ्या जीवनातील ती शान आहे ज्याच्या गर्वाने माझे माझं हृदय फुलतं तुझ्या चेहऱ्यावरचे प्रत्येक हसू माझ्यासाठी एक भेट असतं"
` वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बायको`


बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

खालील सुविचार म्हणजेच या विषयावरील सुविचार आम्ही मराठी भाषेमध्ये लिहिलेले आहेत. आम्ही या पोस्टमध्ये मोजकेच सुविचार लिहिलेले आहेत जे की तुम्ही तुमच्या बायकोच पाठवू शकता.


बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी कविता | Bayko Birthday Wishes Marathi


"कधी रुसलीस कधी हसलीस राग कधी आलाच माझा, तर उपाशी झोपलीस मनातले दुःख कधी समजू नाही दिलेस पण आयुष्यात तू मला खूप सुख दिलेस''` `वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा`

"आभाळाला साज चांदण्यामुळे बागेला बहार फुलांमुळे माझ्या आयुष्य पूर्ण फक्त तुझ्यामुळे'' `Happy Birthday Dear`

मित्रांनो आपल्या जर ह्या पोस्ट मधील काही सुविचार आवडले तर तुम्ही ते आम्हास कमेंट करून कळवू शकता व ही पोस्ट जरी आवडली तरी तुम्ही आम्हास कमेंट करून कळवू शकता. तुमची कमेंट आमच्यासाठी खूप मौल्यवान व महत्त्वाची आहे आणि तुमच्या कमेंट मुळेच आम्हाला अजून अशाच नवनवीन व टवटवीत विषयांवर पोस्ट करण्यास मदत मिळते धन्यवाद..

Post a Comment

Previous Post Next Post