MrJazsohanisharma

Best जिगरी दोस्त शायरी | Best Dosti Shayari

Best जिगरी दोस्त शायरी | Best Dosti Shayari 

नमस्कार मित्रांनो आज आपण जिगरी दोस्त शायरी या विषयावर चर्चा करणार आहोत. आजचा पण निवडलेला विषय म्हणजे दोस्ती जिगरी यारी हा आहे. आपल्या प्रत्येकाची आयुष्यामध्ये एक तरी मित्र असा असतो ज्याच्याशी आपण खूप जवळ असतो.

आपण त्याच मित्रासाठी या पोस्टमध्ये अशी खूप सार्‍या शायरी लिहिलेल्या आहेत ज्या तुम्ही त्या मित्राला पाठवून त्यांचे तो आपल्यासाठी किती महत्त्वाचा आहे हे तुम्ही त्यांना जाणून देऊ शकतात.

आपल्या आयुष्यात असणारा हा दोस्त म्हणजेच आपला जवळचा दोस्त आपल्यासाठी खूप काही आपण त्या दोस्ता सोबत आपले सुखदुःख आपल्या अडचणी आपल्या सगळ्या काही गोष्टी आपण त्या व्यक्तीसोबत वाटत असतो .बघूयात जिगरी दोस्ती यारी या विषयावर काही शायरी...


















 


जिगरी दोस्त शायरी Marathi

आज आपण ज्या विषयावर पोस्ट बनवलेली आहे त्या विषयावर आम्ही मराठी मधून शायरी लिहिलेल्या आहेत. आम्ही अशी आशा करतो की आपल्यास या शायरी नक्कीच आवडतील..








जिगरी दोस्त शायरी दबंग

जिगरी दोस्त शायरी दबंग या विषयावर जितकं काही बोलू तितकं कमीच असणार आहे. या विषयांमध्ये आपणच दबंग शायरी बघितलेल्या आहेत म्हणजेच खूप प्रेरणादायी व खूप स्पेशल दबंग शायरी आपण या पोस्टमध्ये लिहिलेले आहेत..







दबंग दोस्ती स्टेटस 2 Line English







दबंग दोस्ती स्टेटस 2023 Attitude




 

तर मित्रांनो आपल्या जर या शायरी आवडल्या असतील तर तुम्ही आम्हास कमेंट करून कळवू शकता. आम्हाला सुधारण्यामध्ये आपल्या जर हात बटवायचा असेल तर तुम्ही तोही करू शकता जेणेकरून आम्ही अशाच नवनवीन व मजेदार पोस्ट आणि शायरी तुमच्यासमोर घेऊनच येत राहू. या पोस्ट मधील सगळ्यात सुंदर व सगळ्यात आवडलेली शायरी जी आहे ती तुम्ही आम्हास कमेंट करून कळवू शकता. तुमची कमेंट आमच्यासाठी खूप मौल्यवान आहे व खूप महत्त्वाची आहे. तुमच्या कमेंट मुळे आम्हाला अशाच नवनवीन व टवटवीत विषयांवर शायरी संदेश व अशाच लेख लिहायला मदत मिळते धन्यवाद..






Post a Comment

Previous Post Next Post