Best Royal Attitude Status In Marathi With Quotes Caption Lines For WhatsApp,

Best Royal Attitude Status In Marathi With Quotes Caption Lines For WhatsApp, 


Royal attitude status in Marathi for boys | attitude quotes in marathi images...


Attitude quotes in marathi images


Love Attitude Status In Marathi


प्रेमात कधीतरी टाईमपास करावा, पण टाईमपास म्हणून कधीच प्रेम करू नये.



आमचं कस आहे माहित आहे का, जीव लावला तर शेवट पर्यंत लावणार.. आणि नायतर मग बघणार पण नाय.


Royal Attitude status in marathi


मी अजून सिंगल आहे कारण, आपला घमंड उतरवणारी कोणी भेटलीच नाही.


मला एकट असण्याच मुळीच दुखः नाही.. दुखः आहे फक्त त्या मुलीचं, जी माझ्यामुळे एकटी आहे.. 


जीवन अजून खूप सुखी, समाधानी आहे कारण अजून कुणाच्या प्रेमातच पडलो नाही.


Attitude status images marathi


Attitude Status In Marathi Images For WhatsApp


Marathi Attitude status



परीस्थिती बघुन नाते कधीचं बनवु नका कारण बहुतेकदा नात टिकवणारी माणस गरीबच आसतात...


मी तोंडावर बोलतो आणि खरं बोलतो म्हणून लोकांना राग येतो पण मी गोड बोलून धोका देनाऱ्यांमधला नाही...?


वेळ तर लागणारच ना स्वत च्या जिवावर मोठं होतोय म्हटल्यावर.. Brand is Brand.


जगात धाडस? केल्याशिवाय कोणालाच यश? मिळत नाही… ? कारण…. ज्याच्यात हिम्मत ??त्यालाच किंमत☝.....?.


ओळख ही नावात नाय..?? स्वभावात असावी लागते....


Attitude status in marathi for boy images & text


ध्येय खुप मोठं आहे बोलुन नाही तर साध्य करून दाखवणारं..! ?


स्वाभिमानाचा लिलाव करुन मोठं होण्यापेक्षा अभिमानाने लहान राहणं कधीही चांगलं...


Kadak Status in Marathi/कडक स्टेटस मराठीमध्ये


attitude status marathi


Royal Attitude status in marathi for boys and girls


ज्या लाेकांनी वेळ⌚पाहुन नकार दिला.ना?, त्यांना सांगा वेळ काढुण भेटा? कारण।।. वेळ जरी तुमची असली ना✌, येणारा काळ आमचा आहे⚔?...⚔...




मोठेपणा दाखवुन काही नाही भेटत हो, माणस कमवायला माणुसकी लागते.


मित्र किती आहेत हे महत्त्वाचं नाही, तर त्यातले किती जन मैत्री निभावतात हे महत्त्वाचं असत!


Attitude Status Marathi download


विचार Branded असले पाहिजे ?कपडे नाही.


स्वतःहुन मी कुणा पासुन ? दुर जात नाही ? आणि ज्याच्या पासुन दुर ? जातो त्यांच्या? कडे वळुन सुध्दा पहात ??नाही.


Attitude Status Marathi


मनात कितीही दुःख असले तरी चेहरा मात्र हसरा ठेवा कारण.. दुनिया चेहरा पाहते मन ? नाही.?


मिञ बोलतात एक नंबर Status असतात तुझे..!! अरे आपण दोन नंबरचे काम कधीच केले नाही?.…?


आयुष्यात कट्टर रहा.. कारण बाप बदलनाऱ्यांची इतिहासात नोंद होत नाही.


Marathi Status on Life Attitude



चाहते कमी असले तरी चालतील पन विरोधक हजारों पाहिजेत....


इतिहास साक्षी आहे, खवळलेल्या समुद्राचा आणि शांत दिसणाऱ्या माणसाचा, कधीच नाद करू नये....


जमलं तर आमच्याशी चांगलच वागा, नाहीतर तुमची कालपण गरज नव्हती आणि आजपण नाही...


Attitude Status In Marathi Images For WhatsApp


लोक माझ्याबद्दल काहीही बोलले तरी मी मला जे करायचं आहे तेच करणार...


दम तर नावात असला पाहिजे, हवेत तर काय पतंग पण उडतात....


बोलायला मलापण जमत पण आपण थेट तोंडावर बोलतो पाठीमागून काड्या करायची सवय नाय आपली.


Attitude Marathi Instagram Caption Status Quotes Images For WhatsApp, FB & Instagram


नेतृत्व करायच तर अस करा सत्ता जरी तुमची नसली तरी, लोकांनी राजा तुम्हालाच म्हटल पाहिजे.


वेळ आल्यावर `Attitude` दाखवण गरजेचं आहे.नेहमी झुकाल तर लायकी घालवाल.


अस्तित्व टिकवायच असेल तर स्वतःमध्ये हिम्मत पाहिजे, एकटं असल तरी सर्वांना पुरून उरायच...


असच आहे आमच, पटल तर बघा नाय तर सोडून द्या. किरकिर नको....


हे पण वाचा--

आमच्या आणखी एका वेबसाइटची पोस्ट--


Post a Comment

Previous Post Next Post