New jokes in marathi

New jokes in marathi 

नमस्कार मित्रांनो आजच्या पोस्टमध्ये आम्ही तुम्हाला खूप सारे मराठी जोक तर होणार आहोत. आम्ही खूप सारे नवनवीन आणि एकदम मस्त मराठी जोक घेऊन आलो आहोत जेणेकरून नक्की तुमच्या जीवनामध्ये आनंद पसरेल आणि तुम्ही खळखळून हसायला अशी आशा करतो खाली दिलेले मराठी जोक तुम्हाला कसे आवडत हे नक्की सांगा आणि जर आणखी अजून मराठी जोक पाहिजे असेल तर आम्हाला नक्की कमेंट मध्ये सांगा आम्ही ते नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचलो.

 marathi meme
 

"बायको: अहो ऐकलं कां?

आपले लग्न लावून देणारे भटजी वारले.

नवरा: एक ना एक दिवस त्याला

त्याच्या कर्माचे फळ मिळणारच होते" !


बंडया: बाबा मला Blackberry किंवा Apple पाहिजे,

बाबा: कारट्या तो फणस आणलाय तो संपव आधी.


गुरुजी :-गण्या, मी तुला कानफटीत मारली

ह्याचा भविष्यकाळ सांग बघू?

गण्या :- जेवनाच्या सुट्टीत तुमची फटफटी पंक्चर होनार!


Marathi Vinod



बँक मधून मुलीला फोन आला,

तुम्हाला Credit Card पाहीजे का?

मुलगी: नको माझ्याकडे Boyfriend आहे.


एका मैत्रिणीने Hi पाठवलं.

मी पण रीप्लाय दिला

Hi म्हणून..

तिने विचारलं काय चालु आहे.

मी रीप्लाय दिला.

२ ट्युब लाइट.. १ फॅन.. १ टीव्ही.

१ मोबाइल अणि तु..

डायरेक्ट ब्लॉक केलं ना राव!


सरदार: डॉक्टर मला जेवण केल्यावर भूक लागत नाही,

झोपून उठल्यावर झोप येत नाही,

काय करू?

डॉक्टर: रात्री उठून उन्हात बसत जा, सगळे ठीक होईल...


केमिस्ट : तुम्हाला किती वेळा सांगितलं,

डोकेदुखीच्या गोळ्या हव्या असतील तर

डॉक्टरची चिट्ठी घेऊन या,

प्रत्येकवेळी मॅरेज सर्टिफिकेट काय दाखवता?


चिंटुः आई परी आकाशात उडते का गं?

आईः हो..

चिंटु: मग आपली कामवाली का नाही उडत आकाशात?

आईः अरे वेडया ती कशी उडेल? ती परी आहे का?

चिंटुः पण बाबा तिला तर परी म्हणतात,

आईः हो का! मग उद्या उडेल ती बघच तु !


Marathi Jokes



बाबा: चंप्या पुन्हा नापास झालास?

जरा त्या पिंकीकडे बघ,

तिला नव्वद टक्के मिळाले आहेत..

चंप्या: तिच्याकडे बघत राहिलो म्हणूनच तर नापास झालो !


बायको: मी ड्राइवरला नोकरी वरुन काढत आहे,

कारण आज दूसरी वेळ आहे मी मरता मरता वाचली आहे.

नवरा: Darling Please, त्याला अजून एक चान्स दे ना!


मुलगा: चाहूंगा मै तुझे सांझ सवेरे

मुलगी: आणि दुपारी?

मुलगा: १ ते ४ आराम

मी पुण्याचा आहे ना!...


बायको: माझी मैत्रीण येणार आहे,

दोन दिवस तुम्ही बाहेर झोपा..

नवरा: बरं.. पण वचन दे,

माझी मैत्रीण आली की तू पण दोन दिवस बाहेर झोपशील!


स्ञी फक्त एकाच पुरुषाचे ऐकते,

तो म्हणजे

फोटोग्राफर.


Comedy Jokes Marathi




शिक्षक: उशीर का झाला शाळेत यायला?

चिंटू: आई बाबा भांडत होते,

शिक्षक: त्याचा उशिरा येण्याशी काय संबंध?

चिंटू: माझा एक बूट आईच्या हातात व दुसरा बाबांच्या हातात होता


एका मुलीने,

आपल्या होणाऱ्या नवऱ्याला मॅसेज सेंट केला,

आपलं लग्न होवू शकत नाही कारण माझं

लग्न दुसऱ्या मुलासोबत ठरले आहे..

मुलगा मॅसेज वाचुन खुप

दुःखी होतो आणि रडायला लागतो..

२ मिनिटांनंतर त्या मुलाला मॅसेज येतो,

सॅारी, सॅारी!

चुकून तुम्हाला हा मॅसेज सेंट झाला.... !


तीन उंदीर गप्पा मारत असतात,

पहिला उंदीर : मी विषारी गोळ्या आरामात चघळतो..

दुसरा उंदीर : मी पिंजऱ्यातील पनीर आरामात खाऊन बाहेर येतो.

तिसरा उंदीर उठतो आणि जायला लागतो,

पहिला आणि दुसरा विचारतात, काय झालं कुठे चालला?

तिसरा उंदीर म्हणतो आलोच मांजरीचा किस घेऊन.


हॉटेलमध्ये गर्लफ्रेंड सोबत गेल्यावर

तुमचे पैसे वाचू शकतील..

फक्त तिला म्हणा कि,

बोल जाडे! आज काय खाणार...?


एक विवाहीत स्त्री स्वत:च्याच

जिभेवर हळद, कुंकु नि अक्षदा

लावत होती तेवढ्यात.

नवरा:- अगं हे काय करतेस?

बायको:- अहो दसरा आहे ना आज !

म्हणुन शस्त्राची पुजा करतेयं....


नवरा बायकोचं भांडण चालु असतं.

नवरा: तु स्व:तला आवर नाहीतर

माझ्या मधला जनावर बाहेर येईल

बायको: हा हा येऊ दे ऊंदराला कोण घाबरतंय!


Marathi Jokes...


एक मुलगी घरातून पळून जाऊन लग्न करते.

आणि ३ दिवसांनी परत घरी येते,

वडील(रागाने): आता काय हवंय?

मुलगी: बारीक पिनचा चार्जर !


मी तिला बोललो I LOVE U

मग ती बोलली, मला BOY FRIEND आहे.

मैंने कहा पुराना जायेगा तभी तो नया आएगा

OLX पे बेच दे....


वडील: अरे, एक काळ असा होता,

की मी पाच रुपयांत किराणासामान दूध, पाव

आणि अंडी घेऊन यायचो.

मुलगा: आता ते शक्य नाही, बाबा!

आता तिथे सीसीटीव्ही बसवलाय !


Funny Jokes in Marathi


ट्रेन मध्ये गावाकडील बाई लहान

बाळाचे लंगोट बदलत असते.

शहरी बाई: हग्गीस नाही का?

गावाकडील बाई: नाही, फक्त मूतीस.


टिचर: बंडया तु वर्गात

सारखा मुलींशी गप्पा का मारत असतोस?

बंडया: बाई मी गरीब घरचा आहे मला

“Whatsapp” परवडत नाही....


सर्व मुलांना कळकळीची नम्र विनंती आहे की,

कृपा करून मुलींसारखे लांब केस ठेऊ नका

आत्ताच एका Activa च्या मागे आमचा अँडमिन

उगाचच 5 किलोमीटर जाऊन आला !


बायको: जेव्हा तुम्ही देशी पिता,

तेव्हा मला ‘परी’ म्हणता..

बिअर पिता तेव्हा ‘डार्लिंग’ म्हणता..

मग आज असं काय झालं की तुम्ही मला ‘डायन’ म्हणालात.

नवरा: आज मी “स्प्राईट” पिलोय,.

“सिधी बात नो बकवास”


मुलगी: माझे हृदय म्हणजे माझा

मोबाईल आहे आणि तू त्यातले

सिमकार्ड म्हणजेच जीव आहेस..

मुलगा: राणी एक विचारू ?

मुलगी: हो विचार ना..

मुलगा: मोबाईल डबल सिमचा तर नाही ना... ?


Funny Jokes in Marathi


बंडया: बाबा मला Blackberry किंवा Apple पाहिजे,

बाबा: कारट्या तो फणस आणलाय तो संपव आधी....


गंप्या एका मुलीला मिनी स्कर्ट मध्ये पाहतो,

गंप्या: तुला आई ओरडत नाही का?

मुलगी: हो, आजच ओरडली तिचा ड्रेस घातला म्हणून...


Marathi Jokes


मोलकरीण: बाईसाहेब तुमच्या मुलाने

मच्छर खाल्ले,

बाईसाहेब: माझ तोंड काय बघतेस

डॉक्टरला बोलाव,

मोलकरीण: आता घाबरण्याचे कारण

नाही बाईसाहेब..

मी त्याला All Out पाजले आहे....

 

पोलिस– सिग्नल दिसत नाही का? चल पावती फाड.

चालक—तिकडं मल्ल्या, निरव-ललित मोदी हजारो करोड.

पोलिस—ते फेसबुकवर टाक, इथं गप पावती फाड....


​दांडिया खेळताना ज्यांच्याकडे कोणी बघत पण नसतं,

त्या मुली पण “परी हु मै” गाणं लागल्यावर असा Attitude दाखवतात,

कि आता पंख बाहेर येतील आणि ह्या उडतीलच....


jokes in marathi
 

बायको : अहो ऐकलंत का, ब-याच दिवसांपासून तुमची इच्छा आहे ना,

आज रात्री मी पूरी करणार आहे..

नवरा : ठीक आहे मी श्रीखंड घेउन येतो..

लागला ना डोक्याला शॉट,

वाचा नीट परत एकदा...


सासू: “कित्ती वेळा सांगितलंय

बाहेर जातांना टिकली लावत जा”

सूनबाई: “अहो सासूबाई, जीन्सवर

कुणी टिकली नाही लावत”

सासू: “अगं जीन्सवर नाही,

कपाळावर लाव, भवाने !”


non veg jokes marathi


बॉस : ऑफिसला का नाही आलास? पाऊस तर थांबला होता .

गण्या : ते ABP माझा वाले सांगत होते..

कुठे ही जाऊ नका, पाहत रहा ABP माझा...


तुम्ही जर जग बदलू इच्छित असाल,

तर अविवाहित असतांना बदला.

लग्नानंतर तुम्ही टीव्ही चॅनेल पण

बदलू शकत नाही....


marathi vinod

 

Jokes in Marathi


योगेश पहिल्यांदाच मुलगी बघायला गेला.

मुलीचा बाप : बेटा, दारू पितोस का ?

योगेश : ते नंतर, आधी पोहे, चहा

आणि मुलगी बघणे तर होऊ द्या.

मग बसू !


मुलगा: तुटलेल्या हृदयावर प्रेम करशील,

की हृदय तुटेपर्यंत प्रेम करशील?

मुलगी: तुटलेल्या चपलेने मार खाशील,

की चप्पल तुटेपर्यंत मार खाशील?


marathi jokes sms

 

चिंगी: मस्त मोबाईल आहे, कुठून घेतलास?

झंप्या: विकत नाही घेतला, मला धावण्याच्या शर्यतीत बक्षीस मिळाला आहे..

चिंगी: कितीजण होते धावायला?

झंप्या: मोबाईल दुकानाचा मालक, पोलिस आणि मी !


एकदा तरूण मुलांचा ग्रुप दिंडीला निघतो,

गूरूजी कानमंत्र सांगतात ?

रस्त्यात जर सुंदर मुलगी दिसली

तर फक्त हरि ओम ! म्हणायचं.

म्हणजे लक्ष विचलित होणार नाही.

थोडे अंतर चालल्यावर एक जन

!! हरि ओम !! म्हणतो..

लगेच बाकी सारे एका सूरात म्हणतात ?

कुठंय कुठंय !


adult jokes in marathi


नवरा : अगं, ऐकलस का,

छातीवरचे पांढरे केस दाखविल्यामुळे आज

मला सिनिअर सिटीझन्स पेन्शन मंजूर झालीय.

बायको : चड्डी काढून दाखवली असती तर

अपंग सर्टिफिकेट पण मिळालं असतं..


एक मुलगा देवाला विचारतो,

“तिला गुलाबाचं फूल का आवडतं ?

ते तर एका दिवसात मरून जातं !

मग तिला मी का आवडत नाही ?

मी तर तिच्यासाठी रोज मरत असतो”!

देव उत्तर देतात,

भारी रे !

एक नंबर !

Whatsapp वर टाक !


husband wife jokes in marathi

 

मुलगा बाबांच्या लग्नाची सिडी बघत असतो.

मुलगा: बाबा मला तुमच्या लग्नासारख्या माझ्या लग्नातपण

आयटम गर्ल्स नाचवायच्या आहेत..

आई: हरामखोर,

त्या तुझ्या मावश्या आहेत.


आजचा उपदेश:

जर कोणी आपल्याला पाहुन

दरवाजा बंद केला तर,

आपण पण त्याला दाखवुन द्यायचे,

की दरवाज्याला दोन

कड्या असतात.


double meaning jokes in marathi

 

गुरुजी- काय समजले नसेल तर विचारा......

बंड्या- गुरुजी फळा पुसल्यावर

फळ्यावरील अक्शरे कोठे जातात.

गुरुजी डोकं आपटून मेलं.


Non Veg Jokes Marathi


तिचा फोन आला,

खुप अकडुन ती म्हणाली,

विसरुन जा मला.

मी म्हणालो,

आधी नाव तरी सांग कोण आहेस तु?


april fool jokes in marathi

 

नवरा: आज आपण बाहेर जेवू गं.....

बायको: अय्या! लगेच तयारी करते मी,

नवरा: हो.. तु स्वयंपाक कर, मी अंगणात चटई टाकतो.


नवरा: जर मला लॉटरी लागली तर तू काय करशील?

बायको: अर्धे पैसे घेऊन कायमची माहेरी निघून जाईल

तु खुश मी पण खुश.

नवरा: २० रुपयांची लागली आहे,

हे घे १० रूपये आणि चल निघ...


chavat jokes in marathi

 

शिक्षक : मुलांनो सुई टोचल्यावर रक्त

का बाहेर येते?

बंडया: सुई कोणी टोचली ते बघायला.?

मास्तरांनी कोरड्या विहिरीत उडी मारली....


मुलगी: नात्याला काही नाव नसावे तुही रे माझा

मितवा.

मुलगा: ते ठीक आहे पण आधी सांग मी तुझा.

कितवा?


best jokes in marathi


एकदा नवरा बायको Discovery बघत असतात.

Channel वर म्हैस दिसते.

नवरा: ती बघ तुझी नातेवाईक..

बायको: अय्या ..

सासूबाई !


लहानपण आणि मोठेपण यात काय फरक आहे?

लहानपणी चिवडा, फरसाण, चकली याला

‘खाऊ’ बोलणारी मुले,

मोठी झाल्यावर यालाच ‘चकना’ म्हणतात...


marathi chutkule

 

आई :- चिंटु लवकर आंघोळ करून घे,

नाहीतर शाळा बुडेल..!

चिंटु :- आई बादलीभर पाण्यात

शाळा कशी काय बुडेल् ग ?

आईने बादलीतच बुडवून बुडवून हानला....


गुरुजी: बंडू खरं-खरं सांग नाहीतर,

चड्डी काढून मारेन तुला.

बंडू: पण सगळी चूक माझी आहे,..

तुम्ही का चड्डी काढताय ?


funny jokes in marathi

 

​BF: मला तुझे ‘दात’ खूप आवडतात..

GF: अय्यां… खरंच.. का रे?

BF: कारण ‘Yellow’ माझा फेवरेट कलर आहे.


गणपतीला दोन बायका असतात,

रिद्धी आणि सिद्धी.

सामान्य माणसाला एकच बायको असते,

ती पण जिद्दी.


comedy jokes marathi
 

तो तिला म्हणाला,

जीना सिर्फ मेरे लिए !

ती म्हणाली,

“ठीक आहे मी ‘लिफ्ट’ ने जाते,

तू ये जिन्याने !”


शिक्षक: उद्या ग्रुहपाठ नाही करून आणलास तर कोंबडा बनवेन.

पप्पू: ओके सर, पण जरा झणझणीत बनवा.

मी रॉयल स्टॅगचा खंबा घेऊन येतो.


Post a Comment

Previous Post Next Post