मराठी एटीट्यूड स्टेटस | Attitude Status In Marathi Rubab, Akad, Bhaigiri Status,

मराठी एटीट्यूड स्टेटस | Attitude Status In Marathi Rubab, Akad, Bhaigiri Status,


 Royal Status In Marathi



💯🤙कोण माझ्याबद्दल काय विचार

करतो घंटा मला काही फरक पडत नाही🫡😎


rag status marathi / राग मराठी स्टेटस

😎🤙काही लोकांना मी कोणाला

आवडली तर खूपच राग येत आहे

मला त्यांना बोलायचे आहे राग-

भरून काही Faida नाही जडून मरा😎🤙


Marathi status on life



😎🤙❤️माझ्यावर प्रेम करायला वाघाच

काळीज पाहिजे कारण वाघिणी

वर सत्ता गाजवायला औकात लागते.❤️😎🤙


new status marathi



🍺💯दारू ची नशा चढली तर

सकाळपर्यंत उतरते, पण आमची

नशा एकदा जर चढली ना तर

आयुष्यभर उतरत नाही.💪🤙


Attitude Status In Marathi

🤙🤜उंच आवाजात मी फक्त

माझ्या बापाचं ऐकू शकते

बाकी कोणत्याही बापाच्या मुलाचं नाही…!🤙💪


Premavar status marathi

🤙❤️माझ्यावर इतकही प्रेम

करू नका कि नंतर

विसरण अशक्य होईल....😎💯



Latest attitude status marathi / नवीन अक्कड स्टेटस मराठी.
मराठी स्टेटस | Attitude Status In Marathi


दुश्मन मराठी स्टेटस | Marathi Attitude Status

😎🤞तस तर आम्ही दुश्मनी कुत्र्यासोबत

सुद्धा करत नाही , पण कोणी

मधे आलं तर

वाघाला सुद्धा सोडत नाही🫰🤜...


Royal Attitude status in marathi for boys and girls

🤝🙌कधी मैदानात उतरून तर बघ ,

तलवार तुझीच असेल आणि तुकडेदेखील...🤜🤙


Marathi Status

👑😎ऐक रे या दुनियेत फक्त पाच बादशाह आहेत , चार तर पत्यामध्ये आहेत आणि

पाचवा तो आहे ज्याचा तू Status वाचतोय.....🤙😎


New Attitude Status In Marathi


Marathi Status

🙌🥲कायम धोका तिचं लोकं देतात जी ,

धोक्याने पैदा झालीत...🤣


😇❤️आईने शिकवलं गोष्टींना

योग्य जागेवर ठेवणं, आणि

बापाने शिकवलं लोकांना

त्यांच्या लायकीत ठेवणं....🙌🤙


Royal attitude status in marathi

🫡🤜सवयी आमच्या खराब नाहीत

फक्त जिंदगी थोडी रॉयल जगतो...👑🫰


😎🤜आमच्या लायकीची

गोष्ट नको करू पगली ,

आम्ही तर ऑटोग्राफ साठी

पण १०-१२ जण ठेवतो😂🤙


व्हाट्सअप्प स्टेटस मराठी / whatsapp Status in marathi...

🤞😎बातो को मेरी तुम भुला

न सकोगे, मुलगी

आहे मी बिंदास पण ,

तूम पटा ना सकोगे...🤙❤️


WhatsApp Status Attitude Marathi images...

😎🙌अशी माणसं कमवा कि वेळेला

रक्ताच्या नात्यालाही मागे टाकतील...❤️🤙


Jivnavar status marathi

💯❤️एक गोष्ट डोक्यात घुसवा

तुमचे चांगले व्हावे हे फक्त

तुमच्या आईबाबांनाच वाटत असते...❤️❤️


💯आयुष्यात जिथे पर्याय म्हणून

कुणी नसत तिथे उत्तर म्हणून

स्वतःच उभं राहायचं असत😎🤞


Attitude Marathi Status for Boys and girls

💯🤙सूर्याच्या आडवं एखाद ढग आलं

म्हणजे सूर्याचं अस्तितव संपत नाही...👎💪


💪🤞मनाला वाटेल ते करा पण

मनाला लागेल असं काही करू नका.🥹❤️


Attitude Status for boys


जळणाऱ्यांसाठी स्टेटस मराठी

💯💪माघे विषय निघाला की समजायच,

आपन पुढे चाललोय.🤙🤜


🤙👎दुसऱ्यावर जळणारा मि नाही,

आणि माझ्यावर मरणाऱ्या कमी नाही...🤞💪


Love Attitude Status marathi

😎🤙जर कोणी खिड़ा बनुन टोचत असेल तर,

तर त्याला ठोकलेल कधीही चांगले....💪🤜🤜


🤙🤞काही करू नका,

फ़क्त चेहऱ्यावर स्माइल 😊ठेवा,

जळणारे ती स्माइल

बघून जास्त जळतील….|💯🫡❤️


 Love Attitude status in Marathi

🫡🤙विरोध करा तुम्ही तेच जमेल

तुम्हाला कारण बरोबरी

करयाची लायकी नाही तूमची👎🙌


 Marathi Bhaigiri Attitude Status on life
आऊकात मराठी स्टेटस 


दादागिरी मराठी स्टेटस / Dadagiri Marathi Status

🤙🤜तुझी औकात तू विसरू नको

कारण जर मी खरी दादागिरी दाखवली

ना तर तू कुठलाच नाही राहशील बर का..💪🤜



😎👎माझ्या DP वरती नजर

नको ठेवूस नाहीतर, लोक तुला

माझा Security गार्ड म्हणतील😂🤦🏻


Personality status in  marathi

🫰😎तुझ्या Attitude वरती लोक

जळत असतील पण, माझ्या

Attitude वरती लोक मरतात...🤜🫡


मराठी स्टेटस इमेजेस / marathi status images.
दहशत मराठी स्टेटस


दहशत मराठी स्टेटस / Dahshat Marathi Status

🤙🤜दहशत तर डोळ्यात पाहिजे

हत्यार तर, हवलदार कडे पण असतं.🤣🤙


Jabardast Attitude status In Marathi

🤙💯ठरवून काय करत नाय

जे काय करतो ते “रिअल”..!🫡💯


Khunnas marathi status
खुन्नस मराठी स्टेटस 


💯🫰बाहेरच्या लोकांचं सोडून द्या

इथे आपलेच लोक आपल्यावर जळतात..🤙💯


गुलामी मराठी स्टेटस

🤙🤜गुलामीची एवढी पण सवय लावून

घेऊ नका कि स्वतःची ताकद विसराल.!💪🫡


🤙💪जे उंच उडायची स्वप्न बघतात ना,

ते खाली पडायला घाबरत नाय...👎🤙


वडील एटीट्यूड मराठी स्टेटस

एटीट्यूड मराठी स्टेटस


😎❤️बापाने जन्म गर्दीत राहायला नाही

तर गर्दी जमवायला दिलाय❤️🤙💯


 Kadak Status in Marathi/कडक स्टेटस मराठीमध्ये

💯🫡Respect वयानुसार नाही

तर वागण्यानूसार देतो🤜


💯🤞आयुष्यात एकदा तरी वाईट

दिवसांना सामोरे गेल्याशिवाय

चांगल्या दिवसाची किंमत कळत नाही.😎😇


Facebook and Whatsapp Attitude status in marathi

😎💪दुसऱ्यांच्या दुःखाचं कारण बनून

कधीच स्वतःच्या सुखाची अपेक्षा करू नका....💪😎


💯पाठीमागे किती पण भूकू दे

शेवटी कुत्र्याची जात😂


Attitude Birthday Status In Marathi

💪😎माझा Attitude आणि माझा

माज समोरच्या लयकीवर असतो😎💯


😎💯💯जितकी इज्जत देऊ शकतो

त्या पेक्षा दुप्पट काधुही शकतो🤙😎


Marathi Status In Marathi Attitude / हेटर्स मराठी स्टेटस

😎🙌Attitude आम्हाला पन

दाखवत येतो फरक इतकाच

की तुम्ही मस्तीत दाखवता

आणि आम्ही शिस्तित😎💯


💯😎जिंकण्याची सुरवात तिथुन करावी

जिथे हरण्याची सर्वात जास्त भीति असते💯😎


Marathi Attitude status / Haters Marathi Status

💯😎कमी असल तरी चालेल पण

स्वताच असल पाहिजे🙌💯


🙌💯तो दिवस नक्की आनेंन ज्या

दिवशी माझे विरोधक

पन मला follow करतील..😎🤙


Haters attitude status in marathi

🙌💯Haters पाहिजे राव त्या

शिवाय जिँदगीत मज्जा नाय😂🤙🤙


Kadak status marathi / कडक मराठी स्टेटस

🤙😎हाथ न लावता जो

पढ़तशिर वाजवतो तोच

👑king👑


🙌💯ज्या लोकाना इज्जत नाय

त्यांनी इज्जातिच्या गोष्टी करू नका👎🫡


whatsapp Attitude status in marathi

💯😇होणार की आपल चांगल

आपण कोणाच वाइट केलय😇❤️


Marathi Quotes

⏰वेळ ख़राब होती तेव्हाच

लोकानी फायदा घेतला🤙🤜


Attitude status for facebook and whatsapp

👎💯भरोसा श्वासावर ठेवता येत

नाय आणि आपण माणसांवर ठेवतो🙌💯


🤙🫡हदीत राहा नाहीतर चढ़ी

काढून मारण्यात येईल😂😎


famous marathi dialogues for haters

🤙💯जेव्हा सगळे साथ सोडतात ना

तेव्हा फ़क्त बाप पाठीशी असतो❤️😎


Attitude Status for girls in marathi

🤞🤦🏻चेटिंग करते तर सेटिंग झाली

अस समजू नको फ्रेंड आहे ते

पण तुझ्या औक़ातिच्या बाहेर वाली😂❤️😎


Attitude Quotes In Marathi...

❤️💪दिसते मि cute रहते मि mute

तरी काही लोक म्हणतात

तुझ्यात आहे खुप attitude😎😎


whatsapp attitude status / भाईगिरी मराठी स्टेटस

🤙😎माझ्या सोबत भांडण

करण्यासाठी हे समजा की

मि cute आहे पण silent नाही😎❤️


marathi dialogues for instagram

😎😂स्वता तर आलू बटाट्या सारखा दिसते

आणि त्याला पाहिजे miss India आता

त्या पागलला कोण सांगेल

त्याची miss india तर मीच आहे😂💪


new attitude status marathi

👑🤜आजून हारली नाही आहे बस

थोडी थांबून बगत आहे Kon माझे

होते आणि Kon नाही😎💯


famous marathi dialogues

🤞❤️Killer Look दिल्यावर पोरग

खुळं नाही होणार तर काय होणार😂😎


self respect status in marathi

🤙💯मी Prem करेल ना तर,

एवढे करेल कि, मी मेला वर पण

तू Fkt माझासाठी जगशील मुला।❤️😎


new marathi dialogue

💯❤️मी makeup नाही करत कारण

माझी Smile लच मुलांसाठी खूप आहे

त्यात पण makeup केले

तर बिचारे मारतील ना😂😎🤙


Best Attitude status in marathi...

🫡🙌गर्दी जमा करून तर कोणी

पण माहोल करू शकते पण

खरी मजा तर तेव्हाच आहे

जेव्हा फक्त आपले नाव ऐकुण

ते पूर्ण गर्दी कापली पाहिजे...🤙🙌💯


बेस्ट मराठी स्टेटस

👀👎डोळे झुकून बोलणं शिकून

जा रे कारण तुझी औकात नाही

माझ्या पुढे डोकं उचलायची....😂💯🤙


Royal attitude status....


😂🤙तुला काय वाटत तू गेलिस

तर मि मरून जाईल अग तू

पोरगी आहेस oxygen नाही....🤙❤️


🙌💪जेवढं मोठं स्वप्न असेल ,

तेवढं मोठ संघर्ष असेल,

आणि जेवढं मोठं संघर्ष असेल

तेवढं मोठं यश असेल...❤️🙌



हे पण वाचा--

आमच्या आणखी एका वेबसाइटची पोस्ट--

Post a Comment

Previous Post Next Post