top Marathi Love Status – Love Shayari Marathi

Top Marathi Love Status – Love Shayari Marathi!!

मित्रांनो आज जो नाही तो प्रेमात पडला आहे तर याच प्रेमात पडलेल्या लोकांसाठी आज आम्ही घेऊन आलो आहोत लव कोट्स फॉर गर्लफ्रेंड किंवा वाइफ जे तुम्हाला नक्की आवडतील खाली दिलेल्या मेसेज फॉर गर्लफ्रेंड किंवा वाइफ जर तुम्हाला आवडले तर आम्हाला नक्की सांगा खाली कमेंट करून.

Marathi Love Status

मला माहिती आहे की मी तुझ्यावर प्रेम करतो, कारण तुझ्या सोबत माझं वास्तव माझ्या स्वप्नां पेक्षाही सुंदर आहे....


Marathi Love Status


माझ्या झोपण्याआधी माझा शेवटचा विचारतोय असते विचार “तूच” असते आणि माझ्या जागल्या नंतर “तूच” माझा पहिला विचार असते...


Marathi Love Status


मला तुझी तितकीच गरज आहे, जितकी हृदयाला ठोक्यांची....


तू माझा हात थोड्यासाठी धरला असेल, पण माझे हृदय मात्र कायमचे धरले...


Marathi Love Status


प्रत्येक वेळेस तुला पाहिल्यावर, मी पुन्हा एकदा तुझ्या प्रेमात पडतो....


Marathi Love Status


Love Shayari Marathi


लखलखत्या सूर्यप्रकाशात तर कुणीही तुमच्यावर प्रेम करेल, खरं प्रेम ते जे वादळात देखील तुमची काळजी घेतील...


तुझ्या आठवणी मला जागी ठेवतात, तुझे स्वप्न मला झोपवतात आणि तुझ्याबरोबर राहणे मला जिवंत ठेवतात...


Marathi Love Status


एखाद्या दिवशी तुम्हाला एक अशी व्यक्ती मिळेल, जिच्या मागील गोष्टींची तुम्हाला काळजी नसेल, कारण तुम्हाला त्या व्यक्तीसोबत भविष्यात जगायचं असेल...


Good Night Image Marathi Wishes


Marathi Love Status


आकर्षण तात्पुरते असते मात्र, प्रेम कायमचे आकर्षण असते.


Marathi Love Status


प्रेम हे Wi-Fi सारखे आहे. ते दिसत नाही, पण ते गमावल्यावर आपल्याला त्याची किंमत कळते.


Marathi Love Status


माझा प्रत्येक दिवस परिपूर्ण असतो, कारण त्याची सुरुवात आणि अंत तुझ्या प्रेमळ आठवणीने होत असतो.


Marathi Love Status


Love Shayari Marathi


तुम्ही दुसऱ्यांदा प्रेमात कधीच पडणार नाही, जर का तुमचं पहिलं प्रेम खरं असेल.


Marathi Love Status


तुझ्याविना मी काहीच नाही, तुझ्यासोबत मी काहीतरी आहे आणि आपण एकत्र सर्वकाही आहोत.


Marathi Love Status


खऱ्या प्रेमाला बोलण्याची गरज नसते, ते फक्त डोळ्यांच्या हावभाव ने बोलणे समजून घेतात...


Marathi Love Status


जेव्हा मी तुझ्या शेजारी असतो,  तेव्हा मी सर्वात जास्त आनंदी असतो....


Marathi Love Status


पाणी फक्त सूर्यप्रकाशातच चमकते आणि तुच माझ्या “सूर्य” आहेस...


Marathi Love Status


तिने विचारले मी तुझ्यासाठी काय आहे? मी जवळ गेलो, तिला आलिंगन दिले आणि म्हणालो सर्वकाही...


Marathi Love Status


Love Shayari Marathi


काही लोक म्हणतात की प्रेम खरं नसतं, त्या सर्वांच्या प्रश्नाचे उत्तर आहेस ‘तू ’...


Marathi Love Status


कधीकधी तुला पाहिल्यावर बहरते की, नेहमी तुलाच पाहत रहावस वाटत....


Marathi Love Status


कालपर्यंत जे अनोळखी होते, आज हृदयाच्या प्रत्येक ठोक्यावर त्यांचा आदेश चालतो...


जसे फुलांतून सुगंध आणि सूर्यातून प्रकाश येतो तसेच माझ्या प्रत्येक श्वासातून तुझं नाव येते...


Marathi Love Status


Love Shayari Marathi


नाते मोत्या प्रमाणे असतात, जर का एखादा मोती खाली जरी पडला तरी त्याला खाली वाकून उचलायला हवे...


Marathi Love Status


प्रेमाचे तर माहीत नाही, पण तु माझ्या आयुष्यातील पहिली मुलगी जिला मी माझं जीवन समजून साथ दिली...


Marathi Love Status


Love Shayari Marathi


अगोदर ही होते, आताही आहे आणि नेहमी राहील. प्रेम आहे, वर्गातला Syllabus नाही जो शिकल्यावर संपून जाईल...


लोक म्हणतात की प्रेम एकच वेळा होत, पण मला तर एकाशीच अनेक वेळा झाले आहे....


Marathi Love Status


Love Shayari Marathi


‘तू ’ माझ्या चेहऱ्यावरचं “हसू ” आहे, जे पाहून सर्व घरचे माझ्यावर संशय करतात....


Marathi Love Status


Marathi Love Status


प्रत्येक नव्या गोष्टी छान असतात, पण तुझ्या जुन्या आठवणी नेहमी मनाला छान वाटतात.


Marathi Love Status


Love Shayari Marathi


प्रेम हे अशा व्यक्तीचा शोध नाही ज्याच्यासोबत आपल्याला जगायचं आहे, प्रेम हे अशा व्यक्तीचा शोध आहे ज्याच्या विना आपण जगूच शकत नाही...


Marathi Love Status


रोज स्वप्नात ते जीवन जगतो, जे जीवन तुझ्यासोबत वास्तवात जगायचे होते.....


Marathi Love Status


Love Shayari Marathi


तु माझा तिरस्कार केला तरी चालेल, पण पण खोट्या प्रेमाचा दिखावा तरी नको करू.....


Marathi Love Status


ते जे लाखातून एक असतात ना, बस माझ्यासाठी तू तीच आहेस.


Marathi Love Status


Love Shayari Marathi


मरण्यासाठी बरीच कारण आहे आणि जगण्यासाठी फक्त ‘तू ’.


Marathi Love Status


एक सांगू! काही आठवणी, काही लोक आणि त्यांच्याशी जोडलेली नाती, कधी विसरता येऊ शकत नाही....


Marathi Love Status


Love Shayari Marathi


जो तुमच्यासाठी अश्रू वाहत असेल, अशा व्यक्तीला कधीच सोडू नका. कारण असे प्रेम करणाऱ्या व्यक्ती भाग्यवंतांनाच मिळतात...


Marathi Love Status


प्रेमात शंका आणि राग तेच लोक करतात, ज्यांना तुम्हाला हरवण्याची भीती असते....


Marathi Love Status


Love Shayari Marathi


मला माहिती आहे की मी तुझं पहिलं प्रेम नाही, पण मला खात्री आहे की मी तुझ्या शेवटचे प्रेम ठरेल...


Attitude status Marathi


Marathi Love Status


खरं प्रेम तुटत्या ताऱ्याप्रमाणे आहे, कधी आणि केव्हा दिसेल सांगता येत नाही...


Marathi Love Status


Love Shayari Marathi


मला फक्त तुला हसताना बघायचंय, मी त्यामागचे कारण नसलो तरी चालेल...


Marathi Love Status


प्रेम ही एक अशी विचित्र गोष्ट आहे, जी दुर्बल व्यक्तीला मजबूत आणि मजबूत व्यक्तीला दुर्बल बनवू शकते...


आमच्या आणखी एका वेबसाइटची पोस्ट-

Post a Comment

Previous Post Next Post