शुभ रात्रि मेसेजेस मराठी,शुभ रात्री मैत्री संदेश | Good Night Quotes in marathi

 शुभ रात्रि मेसेजेस मराठी | Good Night Quotes in marathi

सर्वांना नमस्कार आजच्या पोस्टमध्ये आम्ही शुभ रात्रीच्या संदर्भात काही मौल्यवान संदेश सामायिक करणार आहोत. आशा आहे की तुम्हाला ते आवडतील आणि तुम्हाला आवडल्यास ते संदेश तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणी आणि कुटुंबियांसोबत शेअर कराल अशी आमची इच्छा आहे.
त्यामुळे जर तुम्हाला आमची पोस्ट आवडली असेल तर कृपया तुमचा मौल्यवान अभिप्राय आणि पुनरावलोकने पोस्टच्या खाली कमेंट्सच्या स्वरूपात द्या धन्यवा

Good Night Quotes in Marathi | शुभ रात्रि मेसेजेस मराठी


Good Night Quotes 



पैसा आणि प्रसिद्धीसाठी नाही

आईच्या डोळ्यात येणाऱ्या आनंदाश्रुसाठी

मोठ व्हायचंय..

शुभ रात्री

गुड नाईट!..


Good Night Quotes 

फक्त काही लोकांवर प्रेम करण्यापेक्षा

सगळ्यांवर प्रेम करत रहा,

कारण काही लोक ह्रदय तोडतील तेव्हा सगळेजण

ह्रदय जोडायला नक्की येतील..!!..

★★★शुभ रात्री★★★.


shubh ratri marathi message,


Good Night Quotes in marathi 

भले आमच्याशी सर्वजण वाईट वागले,

तरी चालतील पण

आम्हाला तसं वागता येणार नाही

कारण घरातल्यांनी सांगितलंय कि

नातं जोडायला शिका, तोडायला नको

शुभ रात्री...


Good Night Quotes 

भेटीचे हे क्षण हातातून अलगद निसटून जातात

रात्री झोपताना एकांतात आठवणींचे वारे वाहतात

शुभ रात्री

शुभ रात्री...


Good Night Quotes 

ब्रेकिंग न्यूज:

आताच हाती आलेल्या बातमीनुसार,

आज तुम्हाला एक

गोड स्वप्न पडणार आहे.

शुभ रात्री..


Vinoba Bhave Suvichar in marathi 

पाकळ्याचं गळणं म्हणजे फुलाचं मरण असतं,

मरताणाही सुंगध देणं यातच आयुष्य सारं असतं,

असं आयुष्य जगणं म्हणजे खरंच सोनं असतं,

पण या आयुष्यात तुमच्यासारखे स्नेही मिळाले.

तर हे जगणं सोन्याहून पिवळ असतं …

शुभ रात्री...


Good Night Quotes 

पाऊस यावा पण

महापूरा सारखा नको.

वारा यावा पण

वादळा सारखा नको.

आमची आठवण काढा पण

आमावस्या – पोर्णिमा सारखी नको….

शुभ रात्रि… .....शुभ रात्री !!..

shubh ratri status marathi,



Good Night Quotes 



नातं इतकं सुंदर असावं की,

तिथे सुख दुःख सुध्दा

हक्काने व्यक्त करता आलं पाहिजे…

शुभ रात्री !..

शुभ रात्री!..


Good Night Quotes 

ना हालिंग ना डूलींग

नुसता गारठा फिलींग…..

…..शुभ रात्री…

शुभ रात्री..


Good Night Quotes 



पुस्तकांशिवाय केला जाणारा

अभ्यास म्हणजे आयुष्य,

आणि आयष्यात आलेले.

अनुभव म्हणजे पुस्तक…

शुभ रात्री !...


Good Night Quotes 

मंद गतीने पाऊले उचलत

चांदण्यांचा प्रवास सुरु झाला,

दडला होता ढगात हा चंद्र

पदरात जसा मुखचंद्र लपलेला..

शुभ रात्री...


हे वाचलंत का ? –


Post a Comment

Previous Post Next Post