Good Night Messages In Marathi With SMS, Quotes & Images | शुभ रात्री मराठी शुभेच्छा मेसेज...

Good Night Messages In Marathi With SMS, Quotes & Images | शुभ रात्री मराठी शुभेच्छा मेसेज...


Good Night Thoughts In Marathi

good night messages marathi



समाधान ही सर्वात अनमोल संपत्ती आहे आणि ज्याच्याकडे ही संपत्ती आहे तो खरा सुखी माणूस आहे. 

💐शुभ रात्री💐 


स्वतःचे भविष्य घडवण्यात आपला वेळ खर्च करा यशाच्या उंच उंच शिखर सर करा, परंतु जगाने तुमच्याकडे पाहण्यासाठी नाही तर त्याच शिखरावरून तुम्हाला संपूर्ण जग पाहता यावं म्हणून. शुभ रात्री 



झोपेत पाहिलेली स्वप्ने खरी होत नसतात पण ज्यासाठी तुम्ही झोप सोडून दिली आहे तीच स्वप्ने खरी होतात. 

🌼गुड नाईट 🌼 



कधीकधी विचार केला की असे वाटते की आपण मोठे का झालो? कारण अपूर्ण स्वप्न आणि तुटलेली नाती यापेक्षा अपूर्ण अभ्यास आणि तुटलेली खेळणी खूपच चांगली होती. 

🌷शुभ रात्री🌷 



सर्वांना वेळ मिळते आयुष्य बदलण्यासाठी पण पुन्हा आयुष्य मिळत नाही वेळ बदलण्यासाठी 

🌺शुभ रात्री🌺 



आपल्यासोबत काय घडून गेले आहे याचा विचार करण्यापेक्षा उद्या आपल्याला काय घडवायचे आहे याचा विचार करा आणि शांत झोपा. 

🌹शुभ रात्री🌹 



माणूस जन्माला येताच त्याला श्वास असतो पण नाव नसते आणि मरतो तेव्हा नाव असते पण श्वास नसतो आणि यामधील अंतरालाच आयुष्य म्हणतात. 🌼गुड नाईट🌼 




धक्के लागल्याने वस्तू तुटतात पण माणसाला धक्के लागले तर ते यशस्वी होतात. 

🌹शुभ रात्री🌹 



जीवनात असलेल्या सर्व लोकांवर प्रेम करत रहा, जर काही लोकांनी हृदय तोडले तर तेच सगळेजण हृदय जोडायला येतील. 

🌛शुभ रात्री🌛

 


जो कठीण परिस्थितीत पण चालत असतो तोच जग बदलतो, आणि जो रात्रीही झोपत नाही तोच सकाळचा सूर्य बघू शकतो.

🌹 शुभ रात्री🌹 



आयुष्यात या दोन गोष्टी कधीच वाया घालवू नका अन्नाचा एकेक कण आणि आनंदाचा प्रत्येक क्षण 

😴शुभ रात्री😴 


good night messages marathi


आपल्या व्यक्तींना आदर देणे ही सर्वात मोठी भेट आहे, आणि त्यांच्या कडून आदर मिळणे हा सर्वात मोठा सन्मान आहे. 

🌹शुभ रात्री🌹 




जसे रात्री आपण कपडे बदलून झोपतो तसेच वाईट विचारही मनातून काढून टाका. 

😴शुभ रात्री😴 



जसा श्वास शरीराला जिवंत ठेवतो तसा विश्वास हा नात्याला जिवंत ठेवतो 

🌼शुभ रात्री🌼 


good night messages marathi

आयुष्यात सर्वात सहजपणे मिळणारी वस्तू म्हणजे सल्ला, एखाद्याकडे मागितला तर हजार जण देतील आणि आयुष्यातील सर्वात महाग वस्तू म्हणजे मदत हजारो लोकांकडे मागा त्यातील एखादाच करेल. 

🙏 शुभ रात्री 🙏 



आयुष्य लहान नसतं पण गरजाच वाढलेल्या असतात. 

🌷 गुड नाईट 🌷 




आमचा मेसेज जरी छोटा असला तरी आम्ही तुमची मनापासून आठवण काढतो.

🙏 शुभ रात्री🙏



यशाचा मार्ग कितीही उंच असला तरी त्याच्या कडे जाणारा मार्ग नेहमी पायाखाली असतो. 

.शुभ रात्री. 



प्रत्येक वेळी तुम्हाला यश मिळेल असं नाही कधीकधी अपयशाचा देखील सामना करावा लागतो. 

💐शुभ रात्री 💐

 

good night messages marathi


भूतकाळात घडलेल्या गोष्टींचा विचार करत बसू नका, भविष्याचा विचार करण्यात वेळ वाया घालवू नका, त्यावेळी काही डास मारा जेणेकरून तुम्ही अधिक चांगली झोप घेऊ शकता. 

😴गुड नाइट😴 



गुड नाईट स्वीट ड्रीम, 

मी जेवढा गोड आहे तेवढेच गोड स्वप्ने तुला पडोत. 

 


आजही बालपणातील एक जादू आठवते, आपण टॉम अँड जेरी बघत बघत जमिनीवरच झोपायचो आणि सकाळी आपोआपच बेड वर असायचो.

 🙏शुभ रात्री🙏 



आता डोळे बंद केल्यावर झोप येत नाही तर मोबाईलचे नेट बंद केल्यावर झोप येते चला झोपा आता गुड नाईट 


good night messages marathi


मुंबईतले रेल्वे स्टेशन दादर मग घ्या डोक्याखाली उशी आणि ओढा तोंडावरून चादर.

🌹 शुभ रात्री🌹😂 



स्वप्नांच्या नगरीत जाणारी शुभरात्री एक्सप्रेस थोड्याच वेळात येत आहे.

 😴गुड नाईट😴 



माझा मऊमऊ, गोड पलंग माझी वाट पाहत आहे, चला मग 

☘गुड नाईट.☘ 


good night messages marathi


 स्वप्नांच्या दुनियेतून जाणारी नाईट एक्सप्रेस काही वेळातच मखमली गादीच्या फलाटावर येत आहे तरी सर्वांना नम्रतेची विनंती आहे प्रत्येकाने आपली स्वप्ने घेऊन तयार राहा, आशा आहे तुमची झोप सुखकर होवो. 

🌷गुड नाईट🌷 



मस्त निवांत झोपा, उद्या रविवार आहे

😴गुड नाईट😴 



पुढच्या आठ तासांसाठी मी सर्वांसाठी unavailable आहे.

😴 गुड नाईट 😴

 


आमच्याकडून तुम्हाला गुड नाईट बरं का आणि त्यानंतर म्हणतात ते स्वीट ड्रीम, टेक केअर तेबी.



मधुमेहाची भीती लोकांनी एवढी घेतली आहे की लोकांनी गोड खाणंच नाही तर गोड बोलण ही बंद केले. 



 फुलपाखराला फुल आवडते, कवीला कविता आवडते, कोणाला काहीपण आवडो, आपल्याला काय करायचंय, पोट भरून जेवा आणि निवांत झोपा. 🌼शुभ रात्री🌼 



चांदन्या शिंपीत झाली रात

चांदन्या शिंपीत झाली रात

झोपा की आता

कोणाची बघताय वाट..

😴गुड नाईट😴



..Good Night Love Sms In Marathi..



माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे प्रेम ते मला तुझ्यामुळे मिळाले

...🌷 शुभ रात्री🌷... 



मी अशा मुलीवर प्रेम केलंय जीला विसरून जाणे अशक्य आहे आणि तिची साथ मिळणे माझ्या नशिबात नाही. 

💓शुभ रात्री💓 


good night messages marathi


तुझी फक्त एक मिठी माझ्या सर्व प्रॉब्लेम चे सोल्युशन आहे. 

|| शुभ रात्री ||



वेळ फक्त त्यांनाच द्या जे तुम्हाला वेळ देतात, त्यांना नाही जे खूप Busy असतात.

🌺 शुभ रात्री🌺 



तिचा चेहरा बघितल्या शिवाय मला झोप येत नाही तो सुंदर चेहरा तुझा आहे. ❣️गुड नाईट❣️ 



माणसाचं मन सुंदर असल की कोणतंही नात तुटत नाही. 

😴शुभ रात्री😴 



नातं टिकवायचं असेल तर शांत मनाने विचार करा. 


💛शुभ रात्री💛 



आयुष्याच्या प्रवासात एक गोष्ट नक्की शिकलो आधार कोणी देत नाही परंतु धक्का दयायला सर्वजण तयार असतात. 


🙏शुभ रात्री🙏 



नातं पाण्याप्रमाणे निर्मळ असावे, जेथे सुख आणि दुःख हक्काने व्यक्त झाले पाहिजे...


🙏 शुभ रात्री🙏 



प्रेम करणे खूप सोप्प असतं म्हणतात पण ते सर्वांनाच जमत नाही. 


..शुभ रात्री..



मनासारखी व्यक्ती शोधू नका तर मन समजून घेणारी व्यक्ती शोधा म्हणजे आयुष्य मनासारखे जगता येईल.....


💐शुभ रात्री💐 



रोज रोज आठवण नाही काढलीस तरीही चालेल पण मला विसरून फक्त जाऊ नकोस...


🙏शुभ रात्री🙏 



आपल्या बिझी शेड्युलमधून महत्वाच्या व्यक्ती साठी थोडा वेळ देणे म्हणजे प्रेम....


💓शुभ रात्री💓 



आयुष्य माझ्यासोबत घालवायचे की नाही हा निर्णय तुझा आहे पण शेवटच्या श्वासापर्यंत मी तुझी साथ देईन...

💝शुभ रात्री💝



तू फक्त आनंदी राहा, हसत राहा मग तुझ्या आनंदामागचे कारण मी नसलो तरीही चालेल....


💘शुभ रात्री💘 



मला प्रेमात जिंकायचंही नाही आणि हरायचही नाही मला फक्त तुझ्या हातात हात घेऊन आयुष्यभर जगायचं आहे.... 


💖शुभ रात्री💖 



जगातील सर्वात मधुर संगीत म्हणजे एखद्याच हृदय आपल्यासाठी धडधड 💞शुभ रात्री💞 


"प्रेम"💓त्यांच्यावर करावे ज्यांना आपण आवडतो आणि, तोही केवळ आपल्या आवडीसाठी उगाच आयुष्य घालवतो...


    हे पण वाचा--


    आमच्या आणखी एका वेबसाइटची पोस्ट--


      Post a Comment

      Previous Post Next Post