Good Night Marathi Whatsapp Status | गुड नाईट व्हाट्सएप स्टेटस....

Good Night Marathi Whatsapp Status | गुड नाईट व्हाट्सएप स्टेटस....


 Good Night Whatsapp Status In Marathi

good-night-marathi-whatsapp-status


झोप लागावी म्हणून Good Night, चांगली स्वप्न पडावी म्हणून Sweet Dreams आणि झोपेत बेडवरून पडू नये यासाठी Take Care.


हिवाळ्यात रात्री फक्त एकच विचार येतो, अरे चादरीत एवढी हवा येते तरी कुठून…हा हा हा गुड नाईट.


झोप डोळे बंद करून नाही तर नेट बंद केल्यामुळे येईल. 

गुड नाईट..


उषःकाल होता होता काळरात्र आली, चला झोपूया फार रात्र झाली. 

शुभ रात्री..


मैत्री म्हणजे तू आणि मी, तुला माझं मन कळतं आणि मला तुझ्याशिवाय काहीच कळत नाही. माझ्या जीवलग मैत्रिणीला शुभ रात्रीच्या शुभेच्छा.


चांगल्या स्वप्नांसोबत झोपा आणि नव्या उमेदीसकट उठा. शुभ रात्री


स्वप्नं ती नाहीत जी झोपल्यावर पडतात, तर स्वप्नं ती आहे जी आपल्याला झोपू देत नाही. गुड नाईट


रात्री फक्त स्वप्नं बदलतात असं नाहीतर वेळेची चक्रही फिरतात आणि वेळही बदलतात. त्यामुळे सोनेरी पहाटेसाठी रात्री झोपा. गुड नाईट


रात्री लवकर झोपणे, सकाळी लवकर उठणे. हे माणसाला निरोगी आणि बुद्धीमान बनवतात. म्हणून लवकर झोपा. गुड नाईट


झोप पण अजब आहे. आली तर सगळं विसरायला होतं आणि नाही आली तरी सगळं पुन्हा आठवायला लागतं. शुभ रात्री.


good-night-marathi-whatsapp-status


Good Night Messages for Whatsapp Marathi


good-night-marathi-whatsapp-status



देवा, मला माझ्यासाठी काहीच नको मात्र हा मेसेज वाचणाऱ्या माझ्या प्रिय व्यक्तीच्या मनात थोडी जागा दे.

 शुभ रात्री


रात्र आणि तू दोघेही माझ्यासाठी सारखेच आहात. निशब्द, अबोल आणि… शुभ रात्री


झोपण्याआधी मनातील सर्व वाईट भावना दूर करा, सर्वांना क्षमा करा आणि चांगल्या मनाने झोपा.


उद्याची चिंता करत आज जागू नकोस. दीर्घ श्वास घे, प्रार्थना कर आणि झोप. देवाला तुझी काळजी आहे.  गुड नाईट


रात्र त्यांच्यासाठी मोठी आहे जे स्वप्न बघतात आणि दिवस त्यांच्यासाठी मोठा आहे जे ती स्वप्न पूर्ण करतात. शुभ रात्री


मी आशा करते की, तुला छान झोप यावी, सुंदर स्वप्नं पडावी आणि हसरी सकाळ व्हावी.


दिवस असो वा रात्र असो, स्वतःला चांगलं घडवण्यातच वेळ खर्च करा. शुभ रात्री.


आपल्याला मनाशी बोलून पहा. डोळे बंद करा आणि पांघरूण ओढून गोड स्वप्नांमध्ये बुडून जा. शुभ रात्री


दिवसभरातील सर्व चांगले क्षण आठवा आणि एक हास्यासोबत स्वतःला नक्की म्हणा, शुभ रात्री.


आपल्या सर्व चिंतांना विसरा आणि या गोड रात्रीच्या आनंदमयी झोपेत बुडून जा.


Good Night Whatsapp Quotes In Marathi


good-night-marathi-whatsapp-status


जीवनात चांगली माणसं शोधू नका कारण चांगले विचार केले तर लोक तुम्हाला शोधत येतील. 

गुड नाईट स्वीट ड्रीम्स.


बोलून विचार करण्यापेक्षा विचार करून बोला. शुभ रात्री


डोळे बंद केल्यावर एखाद्या सुंदर गोष्टीचा विचार करा. शुभ रात्री


नेहमी लक्षात ठेवा झोपताना स्वप्नांसोबत झोपा आणि उठताना ध्येयासोबत उठा. गुड नाईट


आजची रात्र ही उद्याचा सोनेरी दिवस उजाडण्यासाठी आहे. शुभ रात्री


एका रात्रीत काही बदलू शकत नाही. पण एक रात्र बरंच काही बदलू शकते. गुड नाईट स्वीट ड्रीम्स


भूतकाळाकडे दुर्लक्ष करा आणि भविष्याकडे लक्ष द्या. गुड नाईट


जे स्वतःला रातोरात बदलतात ते दिवसाच्या प्रकाशात चमकतात. शुभ रात्री.


तुमच्यातील एक बदल..उद्याच्या सोनेरी दिवसाला जन्म देत असतो. शुभ रात्री.


ज्यांच्या कष्टाच्या सूर्यास्त होत नाही. तेच यशाचा सूर्योदय पाहतात. गुड नाईट


Good Night Whatsapp SMS In Marathi


good-night-marathi-whatsapp-status


रात्रीचं चांदणं अंगणभर पसरतं, तसं माझं प्रेम तुझ्या मनात बरसतं.

 शुभ रात्री


जीवन सुखी आहे कारण तु माझ्यासोबत आहेस. शुभ रात्री


भेटीचे हे क्षण हातातून अलगद निसटून जातात, रात्री झोपताना एकांतात आठवणींचे वारे वाहतात. शुभ रात्री


रात्रीच्या गुढ शांततेतही अनेक शब्द दडलेले असतात, म्हणूनच हे शब्द खास तुझ्यासाठी. शुभ रात्री


रात्रीचं चांदणं आणि तुझी साथ यापेक्षा आणि काय हवं जगण्याला. शुभ रात्री


पौर्णिमेचा चंद्र, चांदणं आणि तू, माझ्या आयुष्यातील आवडत्या गोष्टी. गुड नाईट


चंद्र म्हणाला चांदणीला चल जाऊ दूर कुठेतरी, चांदणी लाजून म्हणाली नको पाहील कुणीतरी. शुभ रात्री


ज्या कामाची सुरूवात आज होईल तेच उद्या पूर्ण होईल. शुभ रात्री.


जे आपल्या स्वप्नांना उच्च दर्जा देतात. त्यांचंच नाव इतिहासात नोंदवलं जातं. गुड नाईट


ज्यांना यशस्वी होण्याची ओढ असते. तेच नेहमी वेळेवर उठतात. शुभ रात्री

    हे पण वाचा--


    आमच्या आणखी एका वेबसाइटची पोस्ट--



      Post a Comment

      Previous Post Next Post