Girl Marathi Jokes – मराठी जोक्स – एक सुंदर मुलगी एका…

Girl Marathi Jokes – मराठी जोक्स – एक सुंदर मुलगी एका…

हसू हे एक निर्व्यसनी आणि निरोगी शरीराचा एक शानदार उपाय आहे हसण्यामुळे खूप सारे रोग व राग द्वेष व चिंता हे सगळं दूर होते. तुम्हाला खळखळून हसवण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत मराठी मधील एकदम मस्त जोक्स हे मराठी जोक तुम्हाला नक्की आवडतील अशी आशा करतो या जोक मुळे तुम्ही नक्की हसाल व हे जोक तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणी सोबत शेअर करून सुद्धा त्यांना खळखळून हसवाल अशी आशा. जोके अपने जीवनातील एक दैनंदिन क्रिया आहे आपण मित्र मैत्रिणीच्या डोक्यात गेल्यावर सुद्धा आपण जोक बोलत असतो किंवा ऐकत असतो जेणेकरून आपल्याला खूप हवे होते तर असेच मस्त मस्त जोक घेऊन आम्ही आज आलो आहोत धन्यवाद.

Marathi Jokes



एक सुंदर मुलगी एका मेडिकल स्टोअर

च्या बाहेर खूप वेळापसुन ऊभी होती.

मेडिकल मधील गर्दी कमी होण्याची वाट

पाहत होती.

मेडिकल चा मालक तिच्याकडे संशयास्पद

नजरेने पाहत होता.

थोड्या वेळा नंतर मेडिकल मधील

गर्दी कमी झाली.

ती सुंदर मुलगी मेडिकल स्टोअर च्या आत

गेली आणि एका सेल्समन ला कोपऱ्यात

बोलावले…

मेडिकलचा मालक सावध होऊन तिकडे पाहू

लागला..

त्या मुलीने हळूच एक कागद पर्स मधून

काढला आणि सेल्समन च्या हातात देऊन

म्हंटली,

भाऊ

माझं एका डॉक्टरसोबत लग्न जमलं आहे

आज त्याने पहिलं लव्ह लेटर पाठवलं आहे

अक्षर समजत नाही……

जरा वाचून दाखवा ना….?


बेस्ट मराठी जोक्स


कधी नव्हे ते काल बायकोने पेपर वाचायला घेतलापेपरची पहीलीच हेडींग ……

स्वाईन फ्लू चे 8 बळी……...

लगेच बायकोने मला हाक मारली …..

अहो ऐकलंत का……..?

हा स्वाईन फ्लू कोणत्या देशाचा प्लेअर आहे……...?

त्याने म्हणे 8 बळी घेतले

नवरा तिथेच वारला.


 Marathi Vinod Marathi Jokes


लहान मुलगा : आज्जी … नमस्कार करतो.

पळण्याच्या शर्यतीत भाग घ्यायला चाललोय.

.

.

आज्जी : आशीर्वाद … सावकाश पळ रे बाबा !

संता बंतालाः समज रस्त्यावर दोन नोटा पडल्या आहेत.

एक 1000 आणि 100 ची.

तु कोणती घेशिल?

.

.

.

.

बंताः 1000 ची.

संताः खुळ्या..म्हणून आपल्यावर joke होत्यात,

मी असतो तर दोन्ही पण घेतल्या असत्या.!




Boy : Hiii…‍

Girl : How are you..??

Boy : I am Fine..

Girl : bt How are you..??

Boy : I am Fine..

Girl : अरे I sead How are you..??

Boy : सांगितलं ना I am Fine.. 

Girl : च्यायला एक तर तुम्ही सगळे पोरं मठ्ठ गोळे,‍ Inglish येत नाही तर कशाला Fessbuuk वापरता रे ..

मी बोलले “How are you..?” म्हणजे “तू कोण आहेस?”

कळलं का?? का परत inglish मध्ये सांगू ?

Boy : हो कळलं ताई , चल bye नंतर बोलू..‍

Girl : परत तेच अरे “Bye” नाही “Buy” म्हणजे “जातो”

..

Boy : हो चुकलंच माझं, येतो ताई बोलू पुन्हा कधी तरी.. 

Girl : हो पण तू आधी Inglish Spoking चा kallas लावून घे.. 

Boy : काय लावून घेऊ..??

Girl : अरे गोळ्या inglish spoking चा kallas म्हणजे inglish ची शिकवणी लावून घे..

काय पोरगं आहे त्याला साधं Gromar पण येत नाही 

Boy : हो ताई आता तर खरच लावावा लागेल, 

तुझं inglish ऐकून मलाच चुकल्या-चुकल्या सारखं वाटायला लागलंय..!

..

Girl: okk चल buy ,

God Blast You..

Boy : 




एकदा एका गावात डाकू दरोडा टाकतात …..

.

आणि.

.

सर्व लोकांना मारून टाकतात…

.

घरी एक म्हातारी आणि म्हातारा असतात…..

..

डाकू : म्हातारे तुझ नाव काय ?

.

म्हातारी : माझ नाव गंगुबाई …..

.

डाकू : मी तुला सोडून देतो…..

माझ्या आईच नाव पण गंगुबाई होत…

.डाकू : म्हाताऱ्या तुझ नाव काय ?म्हातारा : माझ नाव ग्यानबा …

पण सगळे लाडाने गंगुबाई म्हणतात…



मी तिला बोललो ….I LOVE U

.

.

मग ती बोलली, मला BOY FRIEND आहे.

मेने कहा पुराना जायेगा तभी तो नया आएगा

OLX पे बेच दे।....


Post a Comment

Previous Post Next Post