Shubh Sakal Marathi Suvichar Images,Shubh Sakal Positive Vichar,शुभ सकाळ सुविचार सह इमेजेस

Shubh Sakal Marathi Suvichar Images,Shubh Sakal Positive Vichar,शुभ सकाळ सुविचार सह इमेजेस 

काय मित्रांनो काय चाललंय आजची नवी सकाळ आजचा नवा दिवस हीच तुमची नवी सकाळ अजून चांगली व आनंदमय करण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत गुड मॉर्निंग मेसेजेस जे तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करून त्यांचे सकाळ सुद्धा अशीच आनंदमय करू शकतात किंवा अजून चांगली करू शकतात जर तुम्हाला खूप सारे गुड मॉर्निंग मेसेज टाकायचे सवय असेल तर तुम्ही नक्की खाली जाऊन बघू शकता आणि हे मेसेज तुम्हाला नक्की आवडतील अशी आशा करतो.Shubh Sakal Positive Vichar.

Shubh Sakal Mitra


शुभ सकाळ

प्रत्येकात काही विशेष गुण असतातच पण जर तुम्ही माश्याची परीक्षा त्याच्या झाडावर चढण्याच्या क्षमतेवर करू लागलात तर तुम्ही सर्व आयुष्य त्याला मुर्खच समजत राहाल – अल्बर्ट आइंस्टीन


Shubh Sakal Suvichar



दोन अक्षरांचे’ लक’, अडिच अक्षराचे ‘भाग्य’ 

तीन अक्षराचे ‘नशीब’ ऊघडण्या-साठी,

चार अक्षराची ‘मेहनत’ उपयोगाला येत असते,

तर एक अक्षराचा ‘मी’ माणसाचे जीवन नष्ट करते….....!! शुभ सकाळ




मैत्री आणि प्रेमाचं नातं कुठेही तयार होतं.

मात्र, ते रुजतं तिथेच जिथे आदर असतो.

शुभ सकाळ शुभ दिन


!! शुभ सकाळ शुभ दिन !!

छत्री पावसाला थांबवू शकत नाही पण

पावसात थांबण्याचे धाडस नक्की देवू शकते,

आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री

देऊ शकत नाही

पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो …....🙂


लाखो क्षण अपूर्ण पडतात आयुष्याला दिशा देण्यासाठी…

आपली एक चूक कारणीभूत ठरते ते दिशाहीन होण्यासाठी..

किती कष्ट घ्यावे लागतात यशाचं शिखर चढण्यासाठी…

क्षणभर गर्व कारणीभूत ठरतो वरून खाली पडण्यासाठी…

कितीतरी उत्तरे अपूर्ण राहतात जीवनाचं गणित सोडवतांना..

कधी आळसही कारणीभूत ठरतो जिंकता जिंकता हरतांना.......

शुभ सकाळ 🙂


विचार केल्याशिवाय विचार तयार होत नाहीत

आणि विचार मांडल्याशिवाय मतं तयार होत नाहीत.

आपण मानवी अस्तित्ववादाचा नीट अभ्यास केला तर

आपल्याला कळून येतं मानवी आयुष्य म्हणजे

दुसरं तिसरं काही नसून सुरुवातीच्या विचाराचं रुपांतर

शेवटी मतामध्ये होणं हेच आहे.........

शुभ सकाळ मित्रांनो





आयुष्य तुम्हाला मागे खेचत असेल

तर तुम्ही खुप पुढे जाणार आहात….

कारण धनुष्याचा बाण लांब जाण्यासाठी

आधी मागे खेचावा लागतो….!!!

शुभ सकाळ


“महत्वकांक्षा” असल्याशिवाय माणूस “मेहनत” करित नाही

आणि ”मेहनत” केल्याशिवाय” महत्वकांक्षा” पुर्ण होत नाही…!

आयुष्यात स्वत:ला कधी ‘उध्वस्त’ होऊ देऊ नका.

कारण लोक ‘ढासाळलेल्या’ घराच्या वीटा सुद्धा सोडत नाहीत......

शुभ सकाळ


!! शुभ सकाळ शुभ दिन !! 🙂

डोक शांत असलं की

सहसा निर्णय चुकत नाहीत,

अन् भाषा गोड असली की 

माणसं तुटत नाहीत…....


!! शुभ सकाळ शुभ दिन !!

आयुष्य पण हॆ एक रांगोळीच आहे.

ती किती ठिपक्यांची काढायची हे नियतीच्या हातात असले तरी

तिच्यात कोणते व कसे रंग भरायचे हे आपल्या हातात असते.....


Shubh Sakal Marathi Suvichar Photo


शुभ सकाळ

शरीरामधे कोणतेच सौंदर्य नसते,

सत्कर्म, विचार, वाणी, वर्तन व संस्कार ज्याच्या आयुष्यात

हे सर्व असते तोच सर्वात सुंदर असतो.

तुम्हा सर्वांना खूप आनंदाचा आणि भरभराटीचा दिवस जावो.......



Shubh Sakal Marathi Suvichar Images


शुभ सकाळ

आयुष्यात सूखी आणि समृद्ध होण्यासाठी

‘रामाचा आचार’, ‘कृष्णाचा विचार’ आणि ‘हरिचा उच्चार’ फार गरजेच आहे......


Shubh Sakal Marathi Suvichar Image




तुमची कुशल वागणूक

हा तुमच्या जीवनाचा आरसा आहे,

तुम्ही त्याचा जितका वापर कराल

तितकी तुमची चमक वाढेल.......

शुभ सकाळ


Shubh Sakal Marathi Quote


शुभ सकाळ

पाण्याला बंध घातला तर ते “संथ” होते,

आणि मनाला बंध घातला तर “संत” होतात.


शुभ सकाळ शुभ दिन

“चंदन” पेक्षा “वंदन”

जास्त शीतल आहे.

“योगी” होण्यापेक्षा “उपयोगी”

होणे अधिक चांगल आहे.

“प्रभाव” चांगला असण्यापेक्षा

“स्वभाव” चांगला असणे महत्त्वाचे आहे.


Good Morning Hriday Marathi Suvichar


गुड मॉर्निंग

जगातील सर्वात सुंदर गोष्टी पाहिल्या जाऊ शकत नाहीत किंवा स्पर्शही करता येणार नाहीत, त्या केवळ मनापासून अनुभवल्या जाऊ शकतात.

म्हणून आपलं हृदय सुदृढ ठेवा.


शुभ सकाळ

जगण्यात मौज आहेच

पण त्याहून अधिक मौज

फुलण्यात आहे........


Shubh Sakal Manane Swikarleli Paristithi Sukh


शुभ सकाळ

मनाने स्वीकारलेली परिस्थिती म्हणजे सुख होय.


Shubh Sakal Mulgi Suvichar


शुभ सकाळ

असेल आनंदी नारी, सुख फुलेल घरीदारी.


शुभ सकाळ शुभ दिन




सकाळचा प्रणाम फक्त प्रथा नाही

तर तुमच्या काळजीची जाणीव आहे.

नाती जिवंत राहावीत व

आठवण सुद्धा राहावी म्हणून...........


Shubh Sakal Suvichar


Shubh Sakal Anubhav Suvichar


“ज्या अनुभवात तुम्हाला भितीचा सामना करावा लागतो,

तोच अनुभव तुमची शक्ती, धैर्य, व आत्मविश्वास वाढवतो”!

घरात रहा सुरक्षित रहा…!

शुभ सकाळ


Shubh Sakal Marathi Suvichar


Shubh Sakal Kalokh Andhar Kadhun Taku Shakat Nahi


शुभ सकाळ

काळोख, अंधार काढून टाकू शकत नाही;

फक्त प्रकाशच हे करू शकतो.

द्वेषयुक्त, द्वेषभावना काढून टाकू शकत नाही; केवळ प्रेमच ते करू शकते..........



Post a Comment

Previous Post Next Post