Gudi Padwa Wishes in Marathi : नववर्ष आणि गुढीपाडव्याच्या सर्वांना द्या अशा शुभेच्छा

 Gudi Padwa Wishes in Marathi : नववर्ष आणि गुढीपाडव्याच्या सर्वांना द्या अशा शुभेच्छा

आजच्या पोस्टमध्ये आम्ही तुम्हाला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा याबद्दल मेसेज देणार आहोत या पोस्टमध्ये सर्वात चांगले व सर्वात आकर्षक गुढीपाडवा मेसेजेस किंवा गुढीपाडवा शुभेच्छा आहेत तर त्या तुम्हाला नक्की आवडतील अशी आशा करतो आणि खाली दिलेली पोस्ट जर तुम्हाला आवडली तर नक्की तुमच्या मित्र मैत्रिणी सोबत शेअर करा व अजून आम्ही तयार केलेले मेसेज किंवा आकर्षक पोस्ट मी वाचू शकता धन्यवाद.




उभारून आनंदाची गुढी दारी,

जीवनात येवो रंगात न्यारी,

पूर्ण होवोत आपल्या सर्व इच्छा-आकांशा,

नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा............


चंदनाच्या काठीवर,

शोभे सोन्याचा करा…

साखरेची गाठी आणि,

कडुलिंबाचा तुरा…

मंगलमय गुढी,

ल्याली भरजरी खण,

स्नेहाने साजरा करा पाडव्याचा सण…

गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा...............


प्रसन्नतेचा साज घेऊन,

यावे नववर्ष!

आपल्या जीवनात नांदावे,

सुख, समाधान, समृद्धी आणि हर्ष!!

गुढी पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा................




गुढी उभारू आनंदाची,

समृद्धीची, आरोग्याची,

समाधानाची आणि उत्तुंग यशाची,

नव वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या शुभेच्छा.........


नक्षीदार काठीवरी रेशमी वस्त्र,

त्याच्यावर चांदीचा लोटा,

उभारुनी मराठी मनाची गुढी,

साजरा करूया हा गुढीपाडवा

नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...........


सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे,

सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस..

सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा सोन्यासारख्या लोकांना..

गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा............


हे वाचलंत का ? –

Post a Comment

Previous Post Next Post