Best MARATHI ATTITUDE STATUS QUOTES IMAGES

 MARATHI ATTITUDE STATUS QUOTES IMAGES

आजच्या पोस्टमध्ये आपण अटीट्युड स्टेटस इन मराठी किंवा व्हाट्सअप साठी मराठी स्टेटस बघणार आहोत या पोस्टमध्ये आम्ही तुम्हाला सर्व प्रकारच्या अटीट्युड स्टेटस मुलांसाठी किंवा अटीट्युड स्टेटस मुलींसाठी हे देणार आहोत व आमच्या पोस्टमध्ये अजून खूप सारे अटीट्युड स्टेटस तुम्हाला दिसून येतील जेणेकरून तुम्हाला नक्कीच प्रोत्साहन मिळेल किंवा तुम्हाला ते आवडेल व अशा प्रकारच्या सर्व पोस्ट आम्ही कायम करत असतोच आणि पुढे देखील करत आहोत खाली आम्ही आमच्या काही पोस्ट किंवा काही पोस्टची लिंक दिलेली आहे ती तुम्ही नक्की बघा ती पण तुम्हाला नक्की आवडेल अशी आशा करतो धन्यवाद.


हे देखील तुम्हाला आवडेल-

Marathi attitude caption

Marathi attitude captions

Royal Attitude status in marathi for boys and girls....


परीस्थिती बघुन नाते कधीचं बनवु नका कारण बहुतेकदा नात टिकवणारी माणस गरीबच आसतात....



मी तोंडावर बोलतो आणि खरं बोलतो म्हणून लोकांना राग येतो पण मी गोड बोलून धोका देनाऱ्यांमधला नाही....?


वेळ तर लागणारच ना स्वत च्या जिवावर मोठं होतोय म्हटल्यावर.. Brand is Brand....


जगात धाडस? केल्याशिवाय कोणालाच यश? मिळत नाही… ? कारण…. ज्याच्यात हिम्मत ??त्यालाच किंमत........?.


ओळख ही नावात नाय..?? स्वभावात असावी लागते.....


Attitude status in marathi for boy images & text


ध्येय खुप मोठं आहे बोलुन नाही तर साध्य करून दाखवणारं...... ?



स्वाभिमानाचा लिलाव करुन मोठं होण्यापेक्षा अभिमानाने लहान राहणं कधीही चांगलं.....


ज्या लाेकांनी वेळ⌚पाहुन नकार दिला.ना?, त्यांना सांगा वेळ काढुण भेटा? कारण।।. वेळ जरी तुमची असली ना✌..येणारा काळ आमचा आहे⚔?.⚔.


मोठेपणा दाखवुन काही नाही भेटत हो, माणस कमवायला माणुसकी लागते...


मित्र किती आहेत हे महत्त्वाचं नाही, तर त्यातले किती जन मैत्री निभावतात हे महत्त्वाचं असत!..


Attitude Status Marathi download....


विचार Branded असले पाहिजे ?कपडे नाही.



स्वतःहुन मी कुणा पासुन ? दुर जात नाही ? आणि ज्याच्या पासुन दुर ? जातो त्यांच्या? कडे वळुन सुध्दा पहात ??नाही.


मनात कितीही दुःख असले तरी चेहरा मात्र हसरा ठेवा कारण.. दुनिया चेहरा पाहते मन ? नाही.?


Best Royal Attitude Status In Marathi With Quotes, Images Caption Lines For WhatsApp, Facebook & Instagram.....


मिञ बोलतात एक नंबर Status असतात तुझे..!! अरे आपण दोन नंबरचे काम कधीच केले नाही?.…?


आयुष्यात कट्टर रहा.. कारण बाप बदलनाऱ्यांची इतिहासात नोंद होत नाही.


Marathi Status on Life Attitude...

 

चाहते कमी असले तरी चालतील पन विरोधक हजारों पाहिजेत.


इतिहास साक्षी आहे, खवळलेल्या समुद्राचा आणि शांत दिसणाऱ्या माणसाचा, कधीच नाद करू नये.....


जमलं तर आमच्याशी चांगलच वागा, नाहीतर तुमची कालपण गरज नव्हती आणि आजपण नाही....


Attitude Marathi Instagram Caption Status Quotes Images For WhatsApp, FB & Instagram...


लोक माझ्याबद्दल काहीही बोलले तरी मी मला जे करायचं आहे तेच करणार.....


दम तर नावात असला पाहिजे, हवेत तर काय पतंग पण उडतात.......

.

बोलायला मलापण जमत पण आपण थेट तोंडावर बोलतो पाठीमागून काड्या करायची सवय नाय आपली.....


नेतृत्व करायच तर अस करा सत्ता जरी तुमची नसली तरी, लोकांनी राजा तुम्हालाच म्हटल पाहिजे.


वेळ आल्यावर `Attitude` दाखवण गरजेचं आहे.नेहमी झुकाल तर लायकी घालवाल...


अस्तित्व टिकवायच असेल तर स्वतःमध्ये हिम्मत पाहिजे, एकटं असल तरी सर्वांना पुरून उरायच....


असच आहे आमच, पटल तर बघा नाय तर सोडून द्या. किरकिर नको....


Royal attitude status in Marathi for boys | attitude quotes in marathi images...


Love Attitude Status In Marathi


प्रेमात कधीतरी टाईमपास करावा, पण टाईमपास म्हणून कधीच प्रेम करू नये....


आमचं कस आहे माहित आहे का, जीव लावला तर शेवट पर्यंत लावणार.. आणि नायतर मग बघणार पण नाय.....


मी अजून सिंगल आहे कारण, आपला घमंड उतरवणारी कोणी भेटलीच नाही....


Attitude Status Marathi....


मला एकट असण्याच मुळीच दुखः नाही.. दुखः आहे फक्त त्या मुलीचं, जी माझ्यामुळे एकटी आहे.. .......


जीवन अजून खूप सुखी, समाधानी आहे कारण अजून कुणाच्या प्रेमातच पडलो नाही.....


attitude status images marathi


Attitude Status In Marathi Images For WhatsApp

Post a Comment

Previous Post Next Post