100+ Instagram Marathi Attitude Captions | मराठी इंस्टाग्राम कॅप्शन | Instagram Marathi Status

100+ Instagram Marathi Attitude Captions | मराठी इंस्टाग्राम कॅप्शन | Instagram Marathi Status

आजची तरुण पिढी खूप जास्त इंस्टाग्राम चा वापर करते व त्या इंस्टाग्राम साठी त्यांना कायम कॅप्शन ची गरज असते कारण ती कायम फोटोज पोस्ट करत असतात आम्ही या पोस्टमध्ये एकदम नवीन आत्महत्या घेऊन आलो आहोत व तुम्हाला आवडत असलेले एटीट्यूड कॅप्शन फॉर इंस्टाग्राम इन मराठी किंवा इंस्टाग्राम कॅप्शन्स इन मराठी याबाबतीत आम्ही एकदम सखोल कॅप्शन तुम्हाला पुरवणार आहोत तसेच तुम्हाला काही कॅप्शन्स आवडले तर तुम्ही नक्की खाली कमेंट करू शकता व किंवा तुम्हाला अजून कॅप्शन फॉर इंस्टाग्राम इन मराठी पाहिजे असतील तर तुम्ही त्यासाठीही कमेंट करू शकतात आम्ही तुमच्या कमेंटचा मान ठेवून नक्की तुम्हाला प्रतिसाद देऊ.

Instagram Marathi Attitude Captions | मराठी कॅप्शन ,स्टेटस | Instagram Captions Marathi.


हे देखील तुम्हाला आवडेल-

Apj abdul kalam quotes

Motivational quotes


 Instagram Marathi Captions



विचार नेहमी Royal ठेवा..

कारण Brand बनण्यासाठी Royal विचार

करण गरजेचं असतं. 🤟🏻

#ThinkBigThinkRoyal..


“मित्रा तूच आहेस जो स्वःताला बनवू शकतो..

दुसरे फक्त तमाशा बघणार..आणि स्वतःचे निष्कर्ष लावणार”.


“संयम आणि माफ करण्याची ताकद माणसामध्ये असली की तो नक्की यशस्वी होतो.”


“मोठं होण्यासाठी कधीतरी लहान होऊन जगावं लागतं,

सुख मिळवण्यासाठी दुखाच्या सागरात पोहाव लागतं...”


“ज्यांना स्वप्न पाहायची असतात,

त्यांना रात्र मोठी हवी असते..

ज्यांना स्वप्न साकार करायची असतात,

त्यांना दिवस मोठा हवा असतो...”


Instagram Marathi college life Captions.



“कधीही शांत लोकांच्या नादी लागू नका, कारण ते वादळासारखे असतात....”


instagram marathi attitude captions



देव खरोखरच creative आहे..i Mean

फक्त माझ्याकडे पाहा.😜😎


विझलो जरी आज मि अंत माझा नाही

पेटेन पुन्हा नव्याने सामर्थ्य नाशवंत नाही....”


“स्वतःची वाट स्वतःच बनवा,

कारण इथे लोक वाट

दाखवायला नाही वाट लावायला बसलेत.....”


Happy instagram Marathi Captions


आनंद हा प्रत्येक गोष्टीत असतो..

फक्त तो आपल्याला अनुभवता

आला पाहिजे......


“क्षमतेपेक्षा जास्त धावल की दम लागतो

आणि

क्षमतेपेक्षा जास्त धावायला पण दमच लागतो.....”


“जे मी सांगतो त्याला मी जबाबदार आहे, पण जे तुम्ही समजता त्याच्याशी माझं काही घेण देण नाही…...


Instagram marathi Attitude Status



जे लोक तुमची परीक्षा पाहण्याचे प्रयत्न करतात..

त्यांचे निकाल लावण्याचे सामर्थ्य स्वतः जवळ ठेवा......


“मी असा एकच आहे. जो तुम्हाला एकाच वेळी Shock आणि Surprise देऊ शकतो....”


“आनंद हा आपल्या मानसिकतेवर आणि वृत्तीवर अवलंबून असतो..”

#AlwaysBeHappy..


“आपला चेहरा नेहमी सूर्यप्रकाशाकडे ठेवा, तुम्हाला कधीच सावली दिसणार नाही.”


“नेहमी सकारात्मक दृष्टीकोन ठेवा,

निकाल ही सकारात्मक येतील....”


“आपल्या पाठीमागे जे बोलतात त्यांच्याकडे लक्ष द्यायचे नाही..कारण कुत्रे कितीही भुंकले तरी ते वाघाला टक्कर देऊ शकत नाही....”


“तुम्ही माझ्याबद्दल काय विचार करता याची मला पर्वा नाही!  कारण मी प्रत्येकाचा विचार करत बसत नाही..”.


“अपमानाचे उत्तर एवढे नम्रपणे द्या की,

अपमान करणाऱ्याला स्वतःचीच लाज

वाटायला पाहिजे”.

#GiveRespectTakeRespect..


“इतरांनी आपल्याकडे टाकलेल्या विटांपासून एक खंबीर पाया निर्माण करा...”


“जर तुम्हाला माझ वागणं आवडत नसेल तर तो तुमचा problem आहे माझा नाही..”


“नेहमी सकरात्मक विचार करा.कारण त्याने tension कमी येत आणि नवीन उत्साहाने जगता येतं...”


“विजेते जिंकण्यावर लक्ष केंद्रित करतात, हरवणारे विजेत्यांवर लक्ष केंद्रित करतात....”

#FocusOnYourSelf..


तुम्हाला हे नक्की वाचायला आवडेल:-


जगातील टॉप १० क्रिकेट स्टेडियम ची नावे अणि माहिती!


“जो तुम्हाला टाळण्याचा प्रयत्न करतो त्याच्यामागे धावू नका..”!


“कधीच स्वःताला कमी लेखू नका. कारण ह्या जगात

प्रत्येक व्यक्ती अनोखी आहे....”


Freelancing चा जॉब करायचा आहे? मग इथून करा सुरुवात!

फ्लिपकार्ट इ-कॉमर्स कंपनी बद्दल संपूर्ण माहिती!

“स्वःवर लक्ष केंद्रित करा. कारण तुमचं लक्ष विचलित करणारे खूप भेटतील....


“हे जग अस आहे जिथे मदत तर कुणी करणार नाही,

पण फुकटचे सल्ले द्यायला हजारो येतील....”


“मित्रा मी ना Only One Piece आहे ह्या जगात....”


“वेळ आल्यावर Attitude` दाखवण पण गरजेचं आहे..कारण नेहमी झुकाल तर लोक लायकी दाखवतील....”


“अस्तित्व टिकवायच असेल तर स्वतःमध्ये हिम्मत पाहिजे, एकटं असल तरी सर्वांना पुरून उरायच...”

🤓🤓


Instagram Marathi Attitude Status..


“आपले विचार हे नेहमी चांगले ठेवा.

तुमच्यासोबत कधीच वाईट होणार नाही...”


जास्त प्रामाणिक राहून

काहीच मिळत नाही इथे लोक

खोटेपणाला मोठेपणा समजतात....


काहीजण खूप शहाणे

असतात काम संपलं की

लगेच पप्पा बदलतात....


किती जरी बदललो तरी त्यांच्यासाठी

कायम तोच राहील ज्यांनी माझ्यासाठी

त्यांचा वेळ नाही पाहिला.....


शांत बसून आता फक्त जगाकडे

बघतोय, वेळ आल्यावर असं काही

करेल की तेव्हा सगळ्या जगाच लक्ष

माझ्याकडे असेल.....!


वेळ चांगली असो किंवा वाईट

साथ देणं आमच्या रक्तातच आहे....


“शांत राहुन निरीक्षण करायला शिका कारण,

प्रत्येक गोष्टीला उत्तर देणं गरजेचं नसत.....


““जगासाठी कुणीही नसलेली व्यक्ती आपल्यासाठी ‪‎विशेष‬ असते..””


“माणुसकी जगातील सर्वात मोठा गुण आहे.

परंतु फार कमी लोक या गुणाला सहजपणे

आत्मसात करतात.”


“चांगल्या वेळेपेक्षा ‘चांगली माणसं’ महत्त्वाची असतात कारण चांगल्या माणसांमुळे चांगली वेळ येऊ शकते...”


“मी तर साधा–सुधा..सज्जन माणूस आहे..

म्हणून माझे दुश्मन कमी आणि मित्र जास्त आहे..”


I Don’t Need tO Explain MyselF....

कारण नेहमी मीच बरोबर असतो..

समझल....


“Suno तो अपने DiL की..

बाकीचं जग जाऊंदे खड्डयात...”


“आपला Attitude असा ठेवा..की

ज्यांना तो समजला तर समजला..

नाही समजला तर त्यांच्याकडे दुर्लक्ष करा...”"


“आपण नेहमी तोंडावर बोलतो..

म्हणून लोक मला बत्तमिज म्हणायला लागलेत."


“वेळ कोणतीही असो..

इलाका कोणताही असो..

#हवा तर आपलीच असली पाहिजे..”


लहान मुलांचा नाद करा..मोठ्यांचा नाद करा..

पण आपला नाद..करायचा नाय..

महागात पडेल....


तेरा ‪AttituDe मेरे सामने चिल्लर है..

कारण भावा माझी #StyLe त्याहून #KiLLeR आहे....


लोकांची वेळ येते..

पण भावा

आपला ना काळ येणार....


जगात तुम्ही कोन्हाला ही हुशारी दाखवा..

पण आई वडिलांचां नेहमी आदर करा..


“जमलं तर आमच्याशी चांगलच वागा,

नाहीतर तुमची कालपण गरज नव्हती आणि आजपण नाही.”


Post a Comment

Previous Post Next Post