Good morning Messages Marathi | 1000+ शुभ रात्री शुभेच्छा संदेश मराठी मध्ये

100+ Good Night Messages, Quotes, Sms, Shayari In Marathi ,शुभ रात्री शुभेच्छा मराठी

आपल्या दिवसाची सुरुवात सुद्धा चांगली होते तसेच आपली रात्र सुद्धा चांगली जावो यासाठी आम्ही आज घेऊन आलोय तुमच्यासाठी शुभ रात्री च्या शुभेच्छा मराठी मध्ये. असे खूप लोक असतात जे झोपायच्या वेळेस लोकांना गुड नाईट मेसेज पाठवतात व त्यांची रात्र सुखमय करतात तरीही त्यांना अजून प्रतिसाद करत आम्ही आज खालील पोस्टमध्ये आपल्यासाठी सर्व प्रकारचे गुड नाईट मेसेजेस घेऊन आलो आहोत व ते तुम्हाला आवडतील हीच आशा करतो व हे मेसेज तुम्ही समोरच्याला पाठवून त्याची रात्र चांगली करावी अशी इच्छा धन्यवाद.

good morning marathi sms in marathi 




 

good morning images

good morning messages for sharechat 

❤️😊आपण ज्याची इच्छा करतो प्रत्येकवेळी तेच आपल्याला

मिळेल असे नाही परंतु नकळत बऱ्याच वेळा

आपल्याला असं काहीतरी मिळतं ज्याची कधीच

अपेक्षा नसते यालाच आपण केलेल्या चांगल्या

 कामाबद्धल मिळालेले आशिर्वाद असे म्हणतो😊❤️

🙏☺️🌼 शुभ सकाळ 🌼☺️🙏..


good morning messages for sharechat in marathi

❤️☺️आयुष्य खूप लहान आहे

प्रेमाने गोड बोलत रहा

धन-दौलत कोण कोणाला देत नसत

फक्त माणुसकी जपत रहा

प्रसंग कोणताही असो सुखाचा की दुःखाचा

तुम्ही हाक द्या मी प्रेमाने साथ देईन☺️❤️

🌼🥀💯 शुभ सकाळ 💯🥀🌼..


good morning sms in marathi for whatsapp

❤️☺️कोणतही फुल कधीच दुसऱ्या फुलांशी  स्पर्धा करत नाही 

कारण त्यांना पण माहीत असतं की निसर्गाने 

प्रत्येकालाच वेगळं बनवलयं प्रत्येकाला काहीतरी सुंदर दिलयं

पाण्यापेक्षा “तहान” किती आहे याला जास्त किंमत असते 

मृत्यू पेक्षा “श्वासाला”जास्त किंमत असते

या जगात नाते तर सर्वच  जोडतात

पण नात्यापेक्षा” विश्वासाला ” जास्त किंमत असते☺️❤️

🙏❤️ शुभ सकाळ ❤️🙏..



good morning sms in marathi for facebook

❤️ “माझ्यामुळे तुम्ही नाही ” तर “तुमच्यामुळे मी आहे”

ही वृत्ती ठेवा बघा किती माणसे तुमच्याशी जोडली जातात 

आपलं जगणं दुसऱ्यासाठी जेवणातल्या मिठासारखं असावं 

पाहिलं तर दिसत नाही, पण नसलं तर जेवणच जात नाही❤️

❤️🙏 शुभ सकाळ 🙏❤️..

good morning sms in marathi for sharechat


good morning msg in marathi images


good morning quotes marathi friend

💯स्वभाव अशी गोष्ट आहे जो नेहमीसाठी सर्वांचा प्रिय बनवतो,

कितीही कोणापासून दूर व्हा परंतु चांगल्या स्वभावामुळे 

कोणत्या ना कोणत्या क्षणी तुमची आठवण होतच असते म्हणूनच

स्वभावसुध्दा माणसाने कमावलेलं सर्वांत मोठं धन आहे 💯

🌹💯 शुभ सकाळ 💯🌹..


good morning quotes marathi images

❤️☺️ जिव्हाळायाचे ऋणानुबंध

असल्याशिवाय कोणी कोणाच्या 

आयुष्यात येत नाही☺️❤️

🌹❤️🥀 सुप्रभात 🥀❤️🌹..


good morning quotes marathi download

❤️☺️संपूर्ण जग सुंदर आहे फक्त तसं पहायला हवं.

प्रत्येक नातं जवळचं आहे फक्त ते उमजायला हवं.

प्रत्येक गोष्टीला अर्थ आहे फक्त तसं समजायला हवं.

 प्रत्येक वेळेत समाधान आणि आनंद आहे

 फक्त तसं जगायला हवं☺️❤️

🙏🌹🥀 शुभ सकाळ 🥀🌹🙏..


good morning quotes marathi sharechat

❤️☺️जिवनाला खळखळुन जगण्याचा

एक छोटासा नियम आहे

रोज काहितरी नविन लक्षात ठेवा

आणि काहितरी वाईट विसरा☺️❤️

💫🌼 सुप्रभात 🌼💫..


good morning quotes marathi images download

❤️☺️जुन्या वाटेवर अडचणी आल्याशिवाय

नवीन वाटांचा शोध पण लागत नाही

जीवनात स्वतःला न  पटणार्‍या गोष्टी

स्पष्टपणे जो नाकारतो

त्याला कधीच पश्चाताप करण्याची वेळ येत नाही☺️❤️

🥀💫🌼 शुभ सकाळ 🌼💫🥀..


good morning quotes marathi images download sharechat

❤️💯आयुष्यात कुणाची पारख

करताना त्याच्या रंगावरून न करता

उलट त्याच्या मनावरून करा कारण

पांढ-या रंगावर जर जगाचा विश्वास असता,

तर मीठानी सुद्धा जखमा भरल्या असत्या💯❤️

🌸🍁💯 Good morning 💯🍁🌸..


good morning quotes marathi motivation

❤️☺️एखाद्याच्या चेह-यावर जाऊ नये कारण

प्रत्येक माणूस हा बंद पुस्तकासारखा असतो ज्याचे मुखपृष्ठ वेगळे

आणि आतील मजकूर काही वेगळाच असतो☺️❤️

🙏❤️🥀 शुभ सकाळ 🥀❤️🙏..


good morning quotes marathi 2021

❤️☺️जेव्हा हरलेली व्यक्ती

हारल्यानंतरही Smile देते ना

तेव्हा जिंकलेली व्यक्तीही 

जिंकण्याचा आनंद गमावून बसते☺️❤️

🙏🥀😊 शुभ सकाळ 😊🥀🙏..


good morning quotes in marathi with images

❤️😑 हल्ली गावाकडे झाडावरचे आंबे 

कंटाळून स्वतःच खाली पडू लागलेत कारण 

त्या आंब्यांना माहित आहे, भर उन्हात नेम धरून 

दगड मारणारं बालपण आता मोबाईलमध्ये हरवलंय😑❤️

😑🍋🌜 शुभ सकाळ 🌛🍋😑..


good morning quotes in marathi for best friend

❤️☺️श्वास घेतोय तोवर जगून घ्यावं छान..

झाडालाही कळत नाही कोणतं गळेल पान

आयुष्य म्हणजे  शोधला तर अर्थ आहे 

नाहीतर नुसता स्वार्थ आहे☺️❤️

🌹🌼🙏 शुभ सकाळ 🙏🌼🌹..


good morning message in marathi images

Good Morning Marathi Status 

good morning quotes in marathi text

❤️☺️एखाद्याच्या चेह-यावर जाऊ नये

कारण प्रत्येक माणूस हा 

बंद पुस्तका सारखा असतो

ज्याचे मुखपृष्ठ वेगळे आणि 

आतील मजकूर काही वेगळाच असतो☺️❤️

🙏🌼 शुभसकाळ🌼🙏..


good morning quotes in marathi for husband

❤️☺️नाती आणि बर्फाचे गोळेे एक सारखेच असतात.

ज्यांना बनवणं सोप पण टिकवणं खूप अवघड असतं.

दोघांना वाचवण्यासाठी फक्त एकच उपाय कायम शीतलता ठेवा☺️❤️

🌼🙏 शुभ सकाळ 🙏🌼

💫🌼🌹 !! तुमचा दिवस छान जाओ !! 🌹🌼💫..


good morning quotes in marathi for family

❤️☺️साखरेची गोडी सेकंदच राहते

पण माणसाच्या स्वभावातील गोडी मात्र

शेवटपर्यंत मनात घर करून जाते☺️❤️

🌼🥀💫 शुभ सकाळ 💫🥀🌼..


good morning quotes in marathi sharechat.

❤️☺️शुभ सकाळ म्हणजे केवळ

शुभेच्छा देण्याची औपचारिकता नव्हे तर

दिवसाच्या सुरवातीच्या पहिल्या मिनिटाला मी तुमची

काढलेली “आठवण” आहे☺️❤️

🙏🥀 शुभ सकाळ 🥀🙏..


good morning quotes in marathi download

❤️☺️ह्या जगात प्रत्येक गोष्ट सुंदर आहे पण

ती तुमच्या विचारांवर आणि बघण्याच्या दृष्टिकोनावर 

अवलंबून आहे जशी सकाळची शाळा..

 भरताना घंटेचा आवाज कर्कश वाटतो  

पण त्याच घंटेचा 

आवाज शाळा सुटताना कानाला  मंजुळ वाटतो☺️❤️

🙏🌹 शुभ दिवस 🌹🙏


good morning quotes in marathi new

❤️☺️हास्य “ही निसर्गाने आपल्याला दिलेली..

देणगी संपत्ती आहे.

आपण हवी तशी आणि हवी तेथे

तिची उधळण करु शकतो अगदी निसंकोच पणे☺️❤️

💫🥀😘 शुभ सकाळ 😘🥀💫


good morning images in marathi for whatsapp

❤️😊हसून पाहावं, रडून पाहावं

जीवनाकडे नेहमी डोळे भरुन पाहावं..

आपण हजर नसतानाही

आपलं नाव कुणीतरी काढावं

प्रेम माणसावर करावं की

माणूसकीवर करावं

पण, प्रेम मनापासून करावं😊❤️

🌹💮🥀 सुंदर सकाळ 🥀💮🌹


good morning images in marathi for friends

❤️😊हसता-खेळता घालवुया....

दिवसाचा प्रत्येक क्षण

भगवंताच्या नामस्मरणाने

ठेवुया प्रसन्न मन

आनंदाने फुलवुया

जीवनाचा सुंदर मळा

सद्विचारांच्या रंगाने

रंगवुया मनाचा फळा..

सुर्योदयाच्या साक्षीने देऊ

सर्वाना शुभेच्छा

सुख-समाधान-शांती लाभो

हीच ईश्वर चरणी इच्छा😊❤️

😊🥀 सुप्रभात 🥀😊


good morning quotes

❤️☺️नाते कितीही वाईट असले तरी ते

कधीही तोडू नका कारण

पाणी कितीही घाण असले तरी ते..

तहान नाही पण आग विझवू शकते

| देव माझा सांगुन गेला

    पोटा पुरतेच कमव |

| जिवाभावाचे मित्र मात्र

   खुप सारे जमव     |

माणुस स्वता:च्या नजरेत चांगला पाहीजे

लोकांच काय ,लोक तर..

देवात पण चुका काढतात

   सुप्रभात

good morning message in marathi


मुखी साखरेचा, गोडवा असावा​

​मनी कुणाचा, कधी द्वेष नसावा

​जोडावी माणसे, जपावी नाते​

​विसरून व्यवहारी, फायदे तोटे

​क्षणांचे मणी, अलगद ओवावे​

​आनंदी सुरांनी, मनास छेडावे

   शुभ सकाळ ..

good morning quotes marathi


प्रेमळ माणसं तुम्हाला कधी वेदना देतीलही,​

पण त्यांचा उद्देश फक्त तुमची

काळजी घेणं हाच असतो.​

जगातलं कटु सत्य हे आहे की

नाती जपणाराच  नेहमी सर्वांपासून दुरावला जातो​..

तसे असले तरीही नाती जपण्यातच खरा आनंद आहे☺️❤️

🙏👏🌹🍀सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा 🍀🌹👏🙏

🙏🏻 शुभ सकाळ 🙏🏻..

good morning status


❤️☺️”नम्रपणा”

हा गुण सर्व गुणांपेक्षा जास्त किमती व मौल्यवान आहे

तो ज्याच्याकडे आहे

त्याच्याभोवती कितीही बलाढ्य स्पर्धक असले,

तरी तो आयुष्यात नक्कीच यशस्वी होतो☺️❤️..

💐🙏 शुभ सकाळ 🙏💐


good morning wishes / शुभ सकाळ शुभेच्छा

 

🙏🌻सुंदर पहाट🌻🙏

❤️☺️मंदिरातील घंटेला आवाज नाही

जोपर्यंत तुम्ही ती वाजवत नाही

कवितेला चाल नाही

जोपर्यंत तुम्ही ती गात नाही...

त्याच प्रमाणे तुमच्या भावनांना सुधा किंमत नाही

जो पर्यंत तुम्ही त्या व्यक्त करत नाही

मन वळु नये,अशी श्रध्दा हवी

निष्ठा ढळू नये,अशी भक्ती हवी

सामर्थ्यँ संपू नये,अशी शक्ती हवी

कधी विसरु नये,अशी  नाती हवी☺️❤️

🙏🌻शुभ सकाळ🌻🙏


good morning marathi status


🙏🌹 सुंदर पहाट 🌹🙏

❤️☺️दुःखाचे डोंगर कोसळले तरी

आयुष्याने पुन्हा सावरायला शिकविले 

सुखाचे पडणारे हळुवार चांदणे 

आयुष्याने पुन्हा पाहायला शिकविले

फुलाच्या वाटेवरचा प्रीतीचा गंध 

आयुष्याने पुन्हा घ्यायला शिकविले..

आपल्यासारखी गोड माणसे भेटली 

आणि आयुष्याने पुन्हा जगायला शिकविले☺️❤️

🙏🌹 शुभ सकाळ🌹🙏


good morning images marathi / गुड मॉर्निंग मराठी संदेश



❤️☺️आई ही जगातली इतकी मोठी हस्ती आहे

जिच्या घामाच्या एका थेंबाची सुद्धा परतफेड ..

कोणताच मुलगा कोणत्याही जन्मी करू शकत नाही☺️❤️

❤️शुभ सकाळ❤️

good morning marathi suvichar / नवीन गुड मॉर्निंग मराठी मेसेज


❤️😊 स्वतः साठी वेळ द्या, कारण

आपण आहोत तर जग आहे..

आणि अतिशय महत्वाचे,

दुसऱ्यासाठी वेळ द्या

कारण ते नसतील तर..

आपल्या असण्याला काहीच अर्थ नाही☺️❤️

🙏💫शुभ सकाळ💫🙏


good morning marathi shayari / गुड मॉर्निंग मराठी सुविचार


❤️😊चेहरा आणि पैसा पाहून आपल्याला

मैत्री किंवा नात 

करायला आवडत नाही..

आम्हाला फ़क्त “माणसे” महत्वाची आहे ..

ती पण तुमच्या सारखी😊❤️

🙏🥀शुभ सकाळ 🥀🙏


good morning marathi love



❤️😊जे हरवले आहेत

ते शोधल्यावर परत मिळतील

पण जे बदलले आहेत

ते मात्र कधीच शोधून मिळणार नाहीत😊❤️

🙏💫शुभ सकाळ 💫🙏..


good morning marathi images


good morning marathi madhe / गुड मॉर्निंग स्टेट्स 


❤️🕊️ बळ आल्यावर प्रत्येक पाखरानं

आभाळात जरूर उडावं..

पण ज्या घरट्याने आपल्याला ऊब दिली

ते घरटं कधी विसरु नये🕊️❤️

😊🙏शुभ सकाळ🙏😊


morning msg marathi / सकाळ चे संदेश मराठी 


❤️😊देवाने प्रत्येकाच आयुष्य

कसं छान पणे रंगवलय

आभारी आहे मी देवाचा..

कारण माझं आयुष्य

रंगवताना देवाने

तुमच्यासारख्या माणसांचा..

रंग माझ्या आयुष्यात भरलाय😊❤️

❤🙏शुभसकाळ🙏❤


good morning msg marathi love / शुभ सकाळ संदेश बायकोसाठी 


❤️😊चिखलात पाय फसले तर नळा जवळ जावे 

 परंतु नळाला पाहून चिखलात जावु नये

तसेच जीवनात वाईट परिस्थिती...

आली तर पैशांचा उपयोग करावा,

परंतु पैसा बघून वाईट मार्गावर जावु नये😊❤️

😊🙏शुभ सकाळ 🙏😊


good morning msg marathi download / शुभ सकाळ संदेश नवऱ्यासाठी 


❤️😊दिवा बोलत नाही

त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो..

त्याचप्रमाणे तुम्ही स्वतःविषयी काहीच बोलू नका

उत्तम कर्म करत रहा तेच तुमचा परिचय देतील..

सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा😊❤️

🌞🌹 शुभ सकाळ 🌹🌞


good morning msg marathi sharechat / Good Morning Sms Download


❤️😊चांगल्या लोकांच एक वैशिष्ट्य असतं

त्यांची आठवण काढावी लागत नाही

ते कायम आठवणीतच राहतात..

तुमच्यासारखे….ღღ😊❤️..

🙏😊 Good Morning 😊🙏


girlfriend good morning msg marathi / Good Morning Status In Marathi


❤️😊आपुलकी असेल तर जिवन सुंदर

फुले असतील तर बाग सुंदर

गालातल्या गालात एक छोटस हसु असेल

तर चेहरा सुंदर आणि..

नाती मनापासून जपली तरच आठवनी सुंदर😊❤️

🙏❤️शुभ सकाळ ❤️🙏


good morning marathi kavita | good morning status marathi


❤️😊छापलेली पुस्तके वाचल्याने

खरे ज्ञान मिळत नाही

अनुभवाचे पुस्तक वाचल्याने..

खरे ज्ञान मिळते कारण..

छापलेल्या पुस्तकांचे लेखक

अनेक असतात पण 

अनुभवाच्या पुस्तकाचे लेखक..

आपण स्वत: असतो😊❤️

🙏❤️Good morning❤️🙏


good morning msg marathi friend


❤️😊नारळ आणि माणूस

दर्शनी कितीही चांगले

असले तरीही नारळ 

फोडल्याशिवायवआणि...

माणूस जोडल्याशिवाय

कळत नाही😊❤️

🙏💯शुभ सकाळ💯🙏


good morning msg marathi hd


❤️😊जिवनात खरं बोलून “मन” दुखावलं तरी चालेल

पण खोट बोलून “आनंद” देण्याचा ..

कोणाला कधीच प्रयत्न करू नका कारण

त्यांच आयुष्य असतं फक्त तुमच्या “विश्वासांवर”😊❤️

🌺🙏 !! शुभ सकाळ !! 🙏🌺


good morning msg marathi new


❤️😊मानवी जीवन यशस्वी व्हायचा

तडजोड हाही एक मार्ग आहे

माणसाने ती करायला शिकलं पाहिजे..

जिथं जिथं  तडा  जाईल

तिथं तिथं जोड देता आला की

कुठलंच नुकसान होत नाही

तडजोड म्हणजे शरणागती नव्हे

तर ती परिस्थितीवर केलेली मात असते😊❤️

☕😊शुभ प्रभात😊☕...

💯🙏आपला दिवस आनंदी जावो🙏💯


good morning msg marathi download


❤️😊एखाद्या अडचणीत देवाने तुमचे 

लगेच ऐकले कि तुमची श्रद्धा वाढते

उशिरा ऐकले कि, तुमची सहनशक्ती वाढते

पण ऐकलेच नाही तर

समजून जा की देवाला ठाऊक आहे

हि अडचण तुमची तुम्हीच सोडवू शकता

स्वतःवर विश्वास ठेवा😊❤️

🙏❤️शुभ सकाळ❤️🙏


good morning msg images marathi


good morning msg marathi for love


❤️😊नारळाचे मजबूत कवच

फोडल्याशिवाय आतमधील

अमृताचा आस्वाद घेऊ शकत नाही.

त्याचप्रमाणे प्रगतीच्या वाटेत येणारी

संकटावर मात केल्याशिवाय

यशस्वीतेचा आस्वाद घेणे शक्य नाही.

संकट म्हणजे अपयश

नव्हे तो यशाचाच

एक भाग आहे..💯

🙏🥀💫 शुभ सकाळ 💫🥀🙏


good morning msg marathi funny


❤️😊निर्मळ मनाने बनवलेली नाती

कधीच धोका देत नाही

म्हणून नात्यांमध्ये प्रेम निर्माण करा

नाती कधीच तुटत नाही😊❤️

🙏🏻🥀🌹 शुभ  सकाळ 🌹🥀🙏🏻


good morning msg marathi friend


❤️💯यशस्वी व्हायचं असेल तर

सुरुवात एकट्यानेच करावी लागते

जेव्हा तुम्ही जिंकू लागता

तेव्हा लोक आपोआप तुमच्या मागे येतात💯❤️

🙏🥀शुभ सकाळ🥀🙏


good morning msg marathi sharechat


❤️😊लाखो क्षण अपूर्ण पडतात आयुष्याला दिशा देण्यासाठी

आपली एक चूक कारणीभूत ठरते ते

 दिशाहीन करण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात

 यशाचं शिखर चढण्यासाठी क्षणभर गर्व कारणीभूत ठरतो 

वरून खाली पडण्यासाठी😊❤️

🍀🔱❤️शुभ सकाळ ❤️🔱🍀


good morning msg marathi hd


❤️💯वडील देव आहेत आईची माया 

धरणीमातेपेक्षाही महान आहे आणि वडीलांचे स्थान

 आभाळापेक्षाही उंच आहे जगात कुणी कुणाला

 आपल्यापेक्षा पुढे गेलेला बघू शकत नाही

 परंतु एक आई वडीलच असे आहेत की,

जे आपल्या मुलाला आपल्यापेक्षाही

 पुढे गेलेले पाहून आनंदी होतात💯❤️

💯❤️🙏शुभ सकाळ🙏❤️💯


good morning msg in marathi text


❤️😊आपण आपल्या सोबत घेऊन फिरतो

ते आपलं अस्तित्व असतं आणि...

जे आपल्या माघारी चर्चिल जातं..

ते आपलं व्यक्तिमत्व असतं आणि..

 व्यक्तिमत्व जर स्वच्छ असेल...

 तर आपल्या अस्तित्वाला सुध्दा...

नेहमी लोकांचा सलाम असतो

🙏🥀 शुभ दिवस 🥀🙏...

🙏❤️सुंदर दिवसाच्या शुभेच्छा❤️🙏


good morning msg in marathi for wife


❤️😊सत्याची महानता फार

मोठी आहे. सत्य बोलणारा

मनाने शांत असतो...

सत्याचे परिणाम कसेही..

झाले तरी त्याला तोंड देतो.

कारण त्याला माहीत..

असते विजय हा सत्याचाच होतो😊❤️

😊 ।।🌷शुभ सकाळ 🌷।। 😊


good morning msg in marathi on life


❤️😊कोणी तुमचा सन्मान करो अथवा ना करो

तुम्ही तुमचे कर्तव्य करीत चांगले काम करत रहा..

नेहमी लक्षात ठेवा..

करोडो लोक झोपेत असतात  म्हणून ..

सूर्य आपला विचार कधीही बदलत नाह..

सुर्योदय हा होतोच😊❤️

🙏❤️🥀शुभ सकाळ🥀❤️🙏


good morning msg in marathi for love


❤️😊प्रत्येकाचा “आदर ” करणे हा आपल्या स्वभावातला..

 एक सुंदर दागिनाच  नव्हे तर एक प्रकारची गुंतवणूक..

 आहे ती आपल्याला व्याजासकट नक्की  परत मिळते😊❤️

🙏🥀शुभ  सकाळ🥀🙏


good morning msg in marathi for friends


👌सुंदर ओळ👌

❤️😊देवाकडे काही मागायचे.

असेल तर नेहमी आईचे स्वप्न .

पूर्ण व्हावे हा आशीर्वाद मागा, 

तुम्हाला कधी स्वत:साठी  .

काही मागयची गरज पडणार नाही

❤️🙏🥀शुभ  सकाळ 🥀🙏❤️


good morning msg in marathi for husband


❤️😊क्षमा म्हणजे काय” ??

सुंदर उत्तर……-

चुरगळल्यानंतरही फुलांच्या

पाकळयांनी दिलेला 

सुगंध म्हणजे

क्षमा….!👌🏻.

🙏🥀शुभ सकाळ🥀🙏


good morning msg images marathi.


good morning thoughts in marathi sms.


💯 लाखात एक सत्य 💯

❤️😊८४ लाख जीवांमध्ये फक्त माणूस पैसे कमावतो,

पण कुठलाचं जीव उपाशी रहात नाही.

आणि माणूस पैसे कमवून सुद्धा 

त्याचे कधीच पोट भरत नाही..?😊❤️

🙏💯 शुभ सकाळ 💯🙏


good morning msg for love


❤️😊जिथे दान देण्याची सवय असते

तिथे संपत्तीची कमी नसते आणि

जिथे माणुसकीची शिकवण असते

तिथे माणसांची कमी नसते

डोक शांत असलं की सहसा निर्णय चुकत नाहीत

व भाषा गोड असली की माणसं तुटत नाहीत

🙏❤️😊 शुभ सकाळ 😊❤️🙏


good morning msg for gf


❤️😊तुम्ही एकटे आहात म्हणून तुम्हाला

यश मिळणार नाही,

अशी भीती कधीच बाळगु नका

कारण थव्याने उडणाऱ्या पक्षापेक्षा 

गरुडाची झेप ही नेहमीच मोठी असते😊❤️

🙏🥀💯 शुभ सकाळ 💯🥀🙏


good morning msg for wife


❤️💯 सुख आहे सगळ्यांजवळ पण ते अनुभवायला वेळ नाही

इतरांकडे सोडा पण स्वतःकडे बघायला वेळ नाही

जगण्यासाठीच चाललेल्या धावपळीत आज जगायलाच वेळ नाही

सगळ्यांची नावं आणि नंबर मोबाईलमध्ये Save आहेत

 पण चार शब्द बोलायला वेळ नाही💯❤️

🙏💯🥀 शुभ सकाळ 🥀💯🙏


good morning msg for bf


❤️😊 इतरांना खाली पाडणारा व्यक्ती ताकदवान नसतो

पडलेल्यांना उचलणारा व्यक्ती खरा ताकदवान असतो

श्रीमंती ही वाऱ्यावर उडून जाते

कायम टिकनारी गोष्ट एकच

 ती म्हणजे स्वभाव आणि माणुसकी😊❤️

🙏💯🥀 शुभ सकाळ 🥀💯🙏


good morning msg in marathi for husband


❤️😊थंडी क्षणांची पण गारवा कायमचा

ओळख क्षणांची पण आपुलकी कायमची

भेट क्षणांची पण नाती आयुष्यभराची

सहवास क्षणांचा पण ओढ कायमची

हीच खरी मैत्री मनांची😊❤️

🌼🌹 शुभ सकाळ 🌹🌼

🍁🍃❤️ शुभदिवस ❤️🍃🍁


good morning msg for husband

❤️😊हसता हसता सामोरे जा “आयुष्याला”

 तरच घडवू शकाल  “भविष्याला”

कधी निघून जाईल “आयुष्य” कळणार नाही

आताचा “हसरा क्षण” परत मिळणार नाही😊❤️

🌺🌜💫 “शुभ सकाळ” 💫🌛🌺


good morning msg for friends

❤️🌹फुलाला वाढायला ज्याप्रकारे सूर्य

किरणांची आवश्यकता असते तसेच

मनुष्याला प्रगतीसाठी चांगल्या

विचारांची आवश्यकता असते..

तुमच्या गुणवत्तेवर किंवा क्षमतेवर

कोणी शंका घेत असेल तर

मुळीच कमीपणा वाटू देवू नका कारण लोक नेहमी

सोन्याच्या शुध्दतेवरच शंका घेतात,

लोखंडाच्या नाही🌹❤️

🌼💫 शुभ सकाळ 💫🌼

🌹🥀💫 सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा 💫🥀🌹


good morning msg in marathi for gf

❤️😊चांगली माणस आपल्या जीवनात

येणं हे आपली “भाग्यता ” असते

आणि त्यांना आपल्या जीवनात

जपुन ठेवणं हे आपल्यातली

“योग्यता ” असते😊❤️

💫🌼 शुभ सकाळ 🌼💫

शुभ सकाळ सुविचार इमेज

❤️💯 प्रत्येक “फुल”देवघरात वाहिलं जात नाही.

तसं प्रत्येक “नात”ही मनात जपलं जात नाही. 

मोजकीच “फुलं”असतात, देवाचरणी शोभणारी. 

तशी मोजकीच माणसं असतात 

“क्षणोक्षणी आठवणारी”

जसे तुम्ही 💯❤️

🌹😊❤️ शुभ सकाळ⁠ ❤️😊🌹

शुभ सकाळ सुविचार दाखवा

❤️😊 काही गोष्टी आयुष्य बदलून टाकतात

मिळाल्या तरीही आणि

नाही मिळाल्या तरीही😊❤️

😊🌼 शुभ प्रभात 🌼😊

शुभ सकाळ सुविचार फोटो


good morning messages for whatsapp in marathi

❤️😊लोक म्हणतात तू नेहमी

आनंदी असतो….?

मी म्हणालो दुसऱ्याच सुख

बघून मी जळत नाही

आणि माझं दुःख कुणाला

सांगत नाही😊❤️

🙏❤️💫 शुभ सकाळ 💫❤️🙏


good morning messages for whatsapp 

❤️😊कपाळावरील रेषेत भाग्य शोधण्यापेक्षा.

कपाळावरील घामातच भविष्य शोधल्यास.

आयुष्यात कपाळावर हात टेकविण्याची कधीच ..

वेळ येणार नाही म्हणून नशिबवादी होण्यापेक्षा.

प्रयत्नवादी व्हा यश तुमची वाट पाहात आहे😊❤️

🙏🥀🌜 शुभ सकाळ 🌛🥀🙏


good morning messages for WhatsApp 

❤️😊 जो डोळयातील भाव ओळखून.

शब्दातील भावना समजतो .       

तो मन जिंकून कायम हृदयात राहतो😊❤️

🙏❤️🥀 शुभ सकाळ 🥀❤️🙏


good morning msg for best friend.

🌜 संस्काराचे मोती🌛

❤️😊जग गरजेच्या नियमनुसार चालत असतं.

थंडीत ज्या सूर्याची वाट बघीतली जाते.

उन्हाळ्यात त्याच सूर्याचा तिरस्कार केला जातो.

तुमची किंमत तेव्हा होईल जेव्हा तुमची गरज लक्षात येईलं😊❤️

🙏🌷❤️ शुभ सकाळ ❤️🙏🌷


good morning msg for whatsapp group

❤️😊माणसाचां जन्म.

हा प्रत्येक घराघरांत होतो.

परंतु माणुसकी ही ठराविक 

ठिकाणीच जन्म घेते.

व माणुसकी जेथे जन्म घेते.

तेथे परमेश्वराचे वास्तव्य असते😊❤️.

🙏❤️🥀 शुभ सकाळ 🥀❤️🙏


good morning message for facebook

❤️💯 आयुष्य दर दिवशी आपल्याला नवे कोरे २४ तास देते.

आपण त्यात भुतकाळाशी झगडत बसायचे कि 

भविष्याचा विचार करत बसायचे कि 

आलेला क्षण जगायचे हे आपण ठरवायचे

हसत रहा आनंदी रहा 💯❤️

❤️🌷शुभ सकाळ🌷❤️


good morning message for facebook in marathi

वेळ ही एखाद्या वाहत्या नदीसारखी असते

एकदा स्पर्श केलेल्या पाण्याला

तुम्ही पुन्हा स्पर्श करू शकत नाही

कारण नदीच्या प्रवाहाबरोबर गेलेले पाणी

कधीही परत येत नाही असेच वेळेचेही आहे

एकदा गेलेली वेळ पुन्हा येत नाही,

म्हणून आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या

🙏❤️🥀 सुप्रभात 🥀❤️🙏



 

Post a Comment

Previous Post Next Post