शुभ सकाळ शुभेच्छा मराठी | 100+ Good Morning Message, Quotes, Status, Wishesh, Suvichar In Marathi With Best Images

Good Morning Messages in Marathi | 1000+ शुभ सकाळ शुभेच्छा मराठी मध्ये

आजच्या या पोस्टमध्ये आपण गुड मॉर्निंग मेसेजेस देणार आहोत. आपण जेव्हा कधी सकाळी उठतो तेव्हा आपली सकाळ चांगली करण्यासाठी आपण चांगले सुविचार वाचतो किंवा सकाळचे खूप मस्त मस्त सुविचार आपण आत्मसात करतो व त्यामुळे आपला दिवस सुद्धा चांगला जातो तरीही तुमचा दिवस अजून चांगला करण्यासाठी आम्ही घेऊन आलोय शुभ सकाळ मेसेजेस व स्टेटस इन मराठी व यामुळे तुमची सकाळ चांगली जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. खाली दिलेले सर्व मेसेजेस तुम्हाला आवडतील अशी आशा करतो धन्यवाद.

मराठीतील शुभ सकाळच्या शुभेच्छा





  राग आल्यावर थोडं थांबलं,

आणि चूक झाल्यावर थोडं नमलं,

तर जगातल्या सर्व समस्या दूर होतात …

शुभ सकाळ 




राग आल्यावर ओरडायला कधीच

ताकद लागत नाही,

राग आल्यावर खरी ताकद लागते ती,

शांत बसायला,

लक्षात ठेवा..

शब्द येतात हृदयातुन

पणअर्थ निघतात डोक्यातून…!

.शुभ रात्री .


रस्त्यात जर एखादे मंदीर दिसले

तर प्रार्थना केली नाही तरी चालेल

पण जर रस्त्याने एखादी

रुग्णवाहीका जात

असेल तर प्रार्थना जरुर करा….

कदाचित कोणचे प्राण वाचतील..

गुड मॉर्निंग



रस्ता कितीही दगड खड्यांनी

भरलेला असला तरीएक चांगलाबुट घालुन त्यावर

आपण सहज चालु शकतो.परंतु चांगल्या बुटामध्ये

एक जरी खडा असला तरचांगल्या रस्त्यावर

काही पावले चालणे कठीण होते.

मनुष्य बाहेरच्या आव्हांनानी नाही

तर आतल्या कमजोरीमुळे

अयशस्वी होतो.

आयुष्य खूप सुंदर आहे

एकमेकांना मदत करा

शुभ सकाळ 


शुभ सकाळ शुभेच्छा मराठी | 100+ Good Morning Message, Quotes, Status, Wishesh, Suvichar In Marathi With Best Images



यशाची उंची गाठताना

कामाची लाज बाळगू नकाआणि कष्टाला घाबरू नका

नशिब हे लिफ्टसारखं असतं

तर कष्ट म्हणजे जिना आहे

लिफ्ट कधीही बंद पडू शकते

पण जिना मात्र तुम्हाला नेहमीवरच घेऊन जात असतो…

 *शुभ सकाळ*



यशस्वी व्हायचं असेल तर,

सुरुवात एकट्यानेच करावी लागते ,

जेव्हा तुम्ही जिंकू लागता,

तेव्हा लोक आपोआप तुमच्या मागे येतात.

* शुभ सकाळ *


यशस्वी व्यक्तीच्या चेहऱ्यावर

दोन गोष्टी असतातएक सहनशीलता आणि हास्य .

कारण हास्य त्याचे प्रश्न दिसू देत नाही .

तर सहनशीलता प्रश्र निर्माणच करत नाही. सुप्रभात 

आपला आजचा दिवस आनंदात जावो 


मोबाइलला कुशीत घेऊन झोपलेल्या

व सकाळी झोपेतून उठून प्रथम

नेट चालू करणाऱ्या

"नेटसम्राटांना"शुभ सकाळ



मोठ्या झाडाखाली लहान

झाड वाढत नाही हे खरं आहे

पण मोठ्या झाडाचा आधार घेऊन

वेल होऊन वाढल्यास झाडाच्याशेंड्यावर सुद्धा आपलं अस्तित्व दाखवतायेतंबदल करून तर बघा तुमचं

अस्तित्व जाणवल्याशिवाय राहणार नाही

 शुभ सकाळ 

सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा



मोठं व्हायला ओळख नाही..

आपल्या माणसांची मन जपावी लागतात..

,प्रत्येक गोष्टीत रागवणारी,माणसं ,तीच असतात.

जी वेळोवेळी ,स्वतापेक्षा जास्त 

दुसर्यांची काळजी घेतात, शुभ सकाळ 



मोक्ष तुमचा तो देवा 

तुम्ही दुर्लक्ष तो ठेवा 

मज भक्तीची आवडी 

नाही अंतरी ते गोडी ।

मोक्षाचे आम्हासी नाही अवघड ।

तो असे उघड गांठेळीस

भक्तीचे सोहाले होतील जीवासी ।

नवल तेविशी पुरविता

ज्याचे त्यासी देणे कोणते उचित ।

मानूनियां हित घेतो सुखे ।

तुका म्हणे सुखे देई संसार 

आवडीसी थार करी माझे ।

शुभ सकाळ



मैत्रीत शिकावं, शिकवावं,

एकमेकांना समजावून घ्यावं.खुल्या मनानं कौतुक करावं,

चुकीचे होत असेल तर तेही मोकळेपणानं सांगावं.खरे तर मैत्रीत कोणतेही कुंपण नसावं

मात्र आदरयुक्त मर्यादांचं, एक मोकळं अंगण असावं.

मैत्री म्हणजे परस्पर आपुलकीचं जिव्हाळ्याचं

विश्वासाचं एक संजीवन नातं असावं..!

* शुभ सकाळ *


शुभ सकाळ संदेश | Shubh Sakal | Good Morning Marathi Sms | शुभ सकाळ शुभेच्छा


मूस्कराहट का कोई

मोल नहीं होता,

कुछ रिश्तों का कोई

तोल, नहीं होता.

लोग तो मिल जाते है

हर मोड़ पर,

लेकिन हर कोई

आप की तरह

अनमोल नही होता..

Good morning *सुप्रभात* 



मी लोकांसाठी माझे विचार व

राहणीमान बदलू शकत नाही…

कारण खोटा देखावा करुन माणसे जोडण्यापेक्षा

ती दुरावलेली मला चालतात ,

शुभ सकाळ



 


शुभ सकाळ संदेश | Shubh Sakal.



मित्र खुप जोडा, पण जोडलेल्या

मित्रांसोबत राजकारण खेळू

नका 

शिक्षण, डिग्री, पैकेज यावरून माणूस

कधीच श्रेष्ठ किंवा मोठ्ठा

होत नसतो…

कष्ट, अनुभव व माणुसकी हेच

माणसाच श्रेष्ठत्व ठरवते.

-शुभ सकाळ 

-सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा-


शुभ सकाळ शुभेच्छा, Good Morning Marathi, Shubh Sakal Marathi Sms, शुभ सकाळ संदेश, gm sms, Good Morning Quotes, मराठी शुभ सकाळ संदेश,


 




लिहताना जपावे ते अक्षर मनातले,

रडताना लपवावे ते पाणी डोळ्यातले,

बोलताना जपावे ते शब्द ओठातले,

आणि हसताना विसरावे दु:ख जीवनातले..॥शुभ दिन॥



रेषा किती विचित्र असतात…

मस्तकावर ओढली तर नशीब घडवतात…

जमिनीवर ओढली तर सीमा बनवतात…

शरीरावर ओढली तर रक्तच काढतात…

आणि नात्यात ओढली तर भिंत बनवतात….

‘नातं’ म्हणजे काय???….

सुंदर उत्तर……

“समोरच्याच्या मनाची काळजी….. तुम्ही तुमच्या

मनापेक्षा जास्त घेता…..”

याची जाणीव म्हणजे ‘नातं’



रात्री झोपायच्या वेळेला

तीचाच वीचार मनात येतो

तीला आठवता आठवता

कधी झोप लागले

कळतच नाही

सकाळी सकाळी

स्वप्नात पण तीच राहते

तीच्यासोबत खूप साऱ्या

गोष्टी होतात मग

तिच्यासोबत फीरायला

जायाच ठरत,

बस आता तीच्या हातात

हात टाकायची वेळ येते

आणि आई म्हणते पोटाळ्या

ऊठ किती झोपत;हि मजा असते सकाळची

शुभ सकाळ




रात्र संपली,

सकाळ झाली.

इवली पाखरे
 किलबिलू लागली.

सूर्याने अंगावरची
 चादर काढली.

चंद्राची ड्युटी संपली

उठा आता सकाळ झाली!

शुभ सकाळ





"रात्र ओसरली दिवस उजाडला,

तुम्हाला पाहून सूर्य सुद्धा चमकला,

चिलमील किरणांनी झाडे झळकली,

सुप्रभात बोलायला सुंदर सकाळ उगवली"

शुभ प्रभात, शुभ दिन



 


Shubh Sakal Marathi Sms...


राग एकटाच येतो,

पण जाताना आपल्यातली सर्वचांगली लक्षण घेऊन जातो.

संयमसुध्दा एकटाच येतो,

पण येताना आपल्यासाठी कायमचीचांगली लक्षण घेऊन येतो.

फक्त निवड कोणाची करायची

हे आपणंच ठरवायचे आहे.

# शुभ सकाळ #




"शुभ प्रभात॥सुभ सकाळ॥
         ::मित्रांनु::
  :..आपली सकाळ भारी..:
   :..आपली दुपार भारी..:
     …संध्याकाळ भारी…
        च्या मायला पुरा
       दिवसच लय भारी"



"वेळ मित्र आणि नाती
ह्या अशा तीन गोष्टी आहेत की
त्यांना,किंमतीचे लेबल नसते
पण ह्या हरवल्या,की समजते
त्यांची किंमत किती मोठी असते"



वेळ सोडून ह्या जगात कोणीच
अचूक न्यायाधीश नाही..
कारण वेळ चांगलीअसेल तर,
सगळे आपले असतात आणि वेळ खराबअसेल तर,
आपलेपण परकेहोतात..
वेळच आपल्याव परक्यांची
ओळख करून देते…
शुभ सकाळ!


 

शुभ सकाळ शुभेच्छा, Good Morning Marathi, Shubh Sakal Marathi Sms, शुभ सकाळ संदेश, gm sms, Good Morning Quotes, मराठी शुभ सकाळ संदेश,


विहिरीचे पाणी सर्व पिकाला
सारखेच असते तरी पण
कारल कडू .
ऊस गोड तर
चिंच आंबट होते
हा दोष पाण्याचा नाही
तर बीजाचा आहे तसाच
भगवंत सुद्धा सर्वासाठी सारखाच आहे
दोष कर्माचा असतो.
Good Morning Marathi


वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा…
आजच्या सुंदर दिवसाची सुरुवात
गणपती दर्शनाने करूया…
शुभ सकाळ !



लोक जेंव्हा तुमच्या विरोधात बोलतील,
आवाज वाढवतील तेंव्हा, घाबरू नका.
फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा,
प्रत्येक खेळात प्रेक्षक आवाज करतात,खेळाडू नाही ..
खेळाडूला फक्त जिंकायचे असते..
शुभ सकाळ


Post a Comment

Previous Post Next Post