Birthday Wishes in Marathi | Vadhdivas Shubhechha ,Marathi Birthday wishes | वाढदिवस शुभेच्छा | Happy birthday wishes in Marathi

Birthday Wishes in Marathi | Vadhdivas Shubhechha ,Marathi Birthday wishes | वाढदिवस शुभेच्छा

 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्ही यासाठीच इथं आलात ना. नक्कीच वाढदिवसाच्या शुभेच्छा कोणाला तरी द्यायचं असेल त्यामुळेच तुम्ही इथपर्यंत आलात तुम्ही आलात यासाठी धन्यवाद व तुमच्या सेवेमध्ये आम्ही खाली खूप साऱ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा सादर केले आहेत व त्या तुम्हाला नक्की आवडतील असे मला वाटते. आणि तुम्हाला ही पोस्ट ही नक्की आवडेल तर खाली जाऊन तुम्ही तुमच्या आवडत्या शुभेच्छा घेऊन कोणालाही पाठवू शकतात धन्यवाद.

 Happy birthday wishes in Marathi | वाढदिवस शुभेच्छा मराठी 


Birthday wishes in Marathi



🎂 केकवर लावलेल्या मेणबत्त्या विझण्याआधी

जे मागायचंय ते मागून घे

तुझी प्रत्येक मनोकामना पूर्ण होऊ दे.

मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे!🎂


मनाला अवीट आनंद देणारा

तुझ्या वाढदिवसाचा क्षण आला की

वाटतं आयुष्य आनंदाने भरलेलं आहे….

वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा..

 

नवा गंध नवा आनंद

निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा,

व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी

आनंद शतगुणित व्हावा…

ह्याच तुम्हाला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!!

🤩 Happy Birthday! 🎁


HAPPY Birthday Status In Marathi


🎂🎊 तुमच्या वाढदिवसाचे हे

सुखदायी क्षण तुम्हाला सदैव

आनंददायी ठेवत राहो..

आणि या दिवसाच्या अनमोल

आठवणी तुमच्या हृदयात

सतत तेवत राहो..

हीच मनस्वी शुभकामना..🎂🎊🎊


🎂🎊नेहमी निरोगी रहा, तंदुरुस्त राहा

आणि जीवनातील सर्वोच्च ध्येय साध्य करा.

भूतकाळ विसरून जा आणि

नेहमी भविष्याकडे मार्गस्थ व्हा.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !🎂🎊🎊


🎂🎊 उगवता सुर्य तुम्हाला

आशीर्वाद देवो,

बहरलेली फुले तुम्हाला

सुगंध देवो,आणि

परमेश्वर आपणांस

सदैव सुखात ठेवो.

वाढदिवसाच्या

मनःपूर्वक

हार्दिक शुभेच्छा….!🎂🎊

 

🎉🎂 संकल्प असावेत नवे तुझे

मिळाव्यात त्यांना नव्या दिशा

प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे

ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा…!🎂🎉

 

Heart Touching Birthday Shayari


सोनेरी सूर्याची…सोनेरी किरणे

सोनेरी किरणांचा…सोनेरी दिवस

सोनेरी दिवसाच्या…सोनेरी शुभेच्छा

केवळ सोन्यासारख्या लोकांना.

🎂Many Many Happy

Returns Of The Day🎂


🎂 शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी !

कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी !

तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे !

तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे !

तुला दिर्घ आयुष्य लाभो ही इच्छा !🎂


Birthday wishes in Marathi Shivmay | वाढदिवस शुभेच्छा मराठी शिवमय

🎊🎊🎊आपणास शिवनेरीची श्रीमंती,
रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता,
सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो,
हीच शिवचरणी प्रार्थना!
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो!🎊🎊🎊

🎊🎊🎊जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा..
आऊसाहेब जिजाऊ आपणास उदंड आयुष्य देवो हीच इच्छा..
शिवछत्रपतींच्या आशीर्वादाने गाठावी यशाची शिखरे..
आदर्श शंभूचा ठेवता लाभो मस्तकी मानाचे तुरे🎊🎊🎊

Birthday wishes in Marathi

.पार्ट्या करा, खा, प्या
नाच, गाणे, फटाके फोडा
पण वाढदिवसाच्या या पावन समयी
मित्रांना हि वेळ द्या कि थोडा
🎂वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा !🎂

तुझं आयुष्य ईमानदारीने जग,
हळूहळू खा आणि तुझ्या वयाबाबत खोटं बोलायलाही शिक.
वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा!🎂

तुझ्यासाठी महागडं गिफ्ट घ्यायला जाणार होतो
अचानक लक्षात आलं तुझं वय आता जास्त झालंय,
तसंच मागच्या वर्षीही खूपच गिफ्ट्स दिले होते
त्यामुळे यावर्षी फक्त शुभेच्छा आणि प्रेम....

देशातील सर्वात मोठं रहस्य म्हणजे तुझं वय.. असो..
रहस्य असंच कायम राहो आणि तुझा वाढदिवस छान साजरा होवो
🎁🎊....वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...🎂

तुझा वाढदिवस आहे खास
कारण तु आहेस सगळ्यांसाठी खास
आज पूर्ण होवो तुझी इच्छा खास
🎂|Happy Birthday|🎂

आपल्या दोस्ताची किंमत नाही आणि
किंमत करायला कोणाच्या 🤨बापात हिंमत नाही.
वाघासारख्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
🎂 Happy Birthday Bro 🎂

देवा माझ्या मित्राला सुखात ठेव
त्याचा वाढदिवस कधी ही असुदे
प्रत्येक वेळी मी तुझ्याकडे येवढेच मागणे मागतो
त्याला आनंदी ठेव
Happy Birthday Jivlag Mitra🎁🎊

काळजाचा ठोका म्हना किंवा शरिरातील प्राण
असाहा आपला मित्र आहे
भाऊ आयुष्याच्या वाटेत भेटलेला कोहीनुर हिराच आहे
काळजाच्या या तुकड्याला
🎂..वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..🎂


Birthday wishes in Marathi

🎊🎊🎊 झेप अशी घ्या की
पाहणाऱ्यांच्या माना दुखाव्यात,
आकाशाला अशी गवसणी घाला की
पक्ष्यांना प्रश्न पडावा,
ज्ञान असे मिळवा की,
सागर अचंबित व्हावा….
इतकी प्रगती करा की
काळही पहात राहावा
कर्तुत्वच्या अग्निबावाने
धेय्याचे गगन भेदून
यशाचालक्ख प्रकाश
तुम्ही चोहीकडे पसरवाल..
हीच आपणास वाढदिवसा निमित्त
मनस्वी शुभकामना.🎊🎊🎊

🎊🎊🎊 तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सारं यश मिळावं,
तुमचं जीवन उमलत्या कळीसारखं फुलावं,
त्याच सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहो!
हीच देवाकडे प्रार्थना आहे.
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा🎊🎊🎊

🎊🎊🎊 प्रत्येक वाढदिवसागणिक
तुमच्या यशाचं आभाळ
अधिक अधिक विस्तारीत
होत जावो !
तुमच्या समृध्दीच्या
सागाराला किनारा
नसावा,
तुमच्या आनंदाची फुलं
सदैव बहरलेली असावीत.
आपले पुढिल आयुष्य सुख
समृद्धि आणि ऐश्वर्य संपन्न
होवो हीच सदिच्छा..
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎊🎊🎊

आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतात असं नाही.,
पण काही क्षण असे असतात जे विसरु म्हणताही
विसरता येत नाहीत.
हा वाढदिवस म्हणजे त्या अंनत क्षणातला असाच एक क्षण..
हा क्षण मनाला एक वेगळ समाधान देईलच.
पण..आमच्या शुभेच्छानी वाढदिवसाचा हा क्षण
एक सण होऊ दे हीच सदिच्छा..!
🎊🎊🎊वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा 🎊🎊🎊

🎊🎊🎊शाश्वत शुभेच्छाच माणसाला या जन्मात तसेच,
पुढील जन्मातदेखील उपयोगी पडतात…बाकी
सारं नश्वर आहे!म्हणुन वाढदिवसाच्या या,
शुभदिनी तुम्हाला भरपुर शुभेच्छा .🎊🎊🎊

🎊🎊🎊 नवे क्षितीज नवी पाहट ,
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट .
स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो .
तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !🎊🎊🎊

🎊🎊🎊 तुला तुझ्या आयुष्यात सुख,
आनंद व यश लाभो,
तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो,
त्याचा सुगंध तुझ्या सर्व जीवनात दरवळत राहो,
हीच तुझ्या वाढदिवसानिमीत्त
ईश्वरचरणी प्रार्थना.🎊🎊🎊
🎊💐वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा💐🎊

🎊🎊🎊 सूर्य घेऊन आला प्रकाश चिमण्यांनी
गायलं गाणं फुलांनी हसून सांगितलं
शुभेच्छा तुझा जन्मदिवस आला #हॅपी बर्थडे 🎊🎊🎊

🎊वर्षाचे 365 दिवस ..
महिन्याचे 30 दिवस ..
आठवड्याचे 7 दिवस..
आणि माझा आवडता दिवस,
तो म्हणजे तुमचा वाढदिवस !!
🎊🎊🎊वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा .🎊🎊🎊


Birthday wishes in Marathi

🎂वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
आयुष्याच्या या पायरीवर..
तुमच्या नव्या जगातील
नव्या स्वप्नांना बहर येऊ दे.

लखलखते तारे, सळसळते वारे,
फुलणारी फुले, इंद्रधनुष्याचे झुले..
तुझ्यासाठीच उभे आज सारे तारे,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा….

🎂 माझ्या शुभेच्छांनी
तुझ्या वाढदिवसाचा हा क्षण
एक सण होऊ दे हीच सदिच्छा…
🎁 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…🎂


Birthday wishes for friend in Marathi | वाढदिवस शुभेच्छा मित्रासाठी 🎂




🎂 चांगले मित्र येतील आणि जातील,
पण तुम्ही नक्कीच माझे खास
आणि जिवाभावाचे सोबती असाल.
मला तुझ्यापेक्षा चांगले कोणीही समजत नाही,
मी खूप नशीबवान आहे कारण
तुमच्या सारखे मित्र माझ्या जीवनात आहेत…
🎊🎊🎊 वाढदिवसाच्या प्रचंड शुभेच्छा 🎊🎊🎊

वाढदिवस येतो
स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो.
एक नवीन स्वप्न घेऊन येतो.
जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो.
आयुष्याला योग्य दिशा देतो जीवन
किती सुंदर आहे हळूच सांगून जातो.
🎊🎊🎊हैप्पी बर्थडे मित्रा🎊🎊🎊

🎊जिवाभावाच्या मित्राला
उदंड आयुष्याच्या अनंत
शुभेच्छा.🎊
happy birthday

🎂 काही माणसं स्वभावाने कशी का असेनात
मनाने मात्र ती फार सच्ची आणि प्रामाणिक असतात..
अशा माणसांपैकीच एक म्हणजेच तुम्ही!
म्हणूनच, तुमच्याविषयी मनात असणारा स्नेह
अगदी अतूट आणि जिव्हाळ्याचा आहे.
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा.🎂


Birthday wishes for friend in Marathi

माझ्या यशामागील कारण,
आणि आनंदमागील आधार असणाऱ्या
🎂माझ्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!🎂

सगळ्याच माणसांचे वाढदिवस आपण साजरे करतो
पण त्यातले काही वाढदिवस असे असतात जे साजरे करताना मन एका वेगळ्याच विश्वात हरवून जातं कारण ते असतात आपल्या मनात घर करून बसलेल्या काही खास माणसांचे वाढदिवस
🎂..वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ..🎂

🎂आयुष्यामध्ये बरीच माणसं भेटतात…
काही चांगले, काही वाईट काही कधीच लक्षात न राहणारे….
आणि काही कायमस्वरूपी मनात घर करून राहतात…
आणि मनात घर करून राहणारी माणसं त्यातलेच तुम्ही एक आहात…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

🎂ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी
आपली सारी स्वप्नं साकार व्हावी
आजचा वाढदिवस आपल्यासाठी
एक अनमोल आठवण ठरावी…
आणि त्या आठवणीने
आपलं आयुष्य
अधिकाधिक सुंदर व्हावं…
हीच शुभेच्छा!


Birthday wishes in Marathi

माझ्या प्रिय मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!
मी आशा करतो कि तुझा दिवस
प्रेम आणि हास्याने भरलेला जावो..
व तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होवोत..
माझ्या लाडक्या मित्राला
वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा..!

करोडो
के बस्ती में
एक दिलदार
हस्ती है
🎂.Happy birthday bro.🎂

जल्लोष आहे गावाचा कारण
वाढदिवस आहे माझ्या भावाचा
एका मनमिळावू आणि हसऱ्या व्यक्तिमत्वास
🎂..वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..🎂

तुझा वाढदिवस म्हणजे आनंदाचा झुळझुळ झरा
सळसळणारा शीतल वारा
तुझा वाढदिवस म्हणजे सोनपिवळ्या उन्हामधल्या रिमझिमणाऱ्या श्रावणधारा
🎂...वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...🎂
हॅपी बर्थडे भाऊ

थांबा आज भाऊ बद्दल कोणीही काही
बोलणार नाही
कारण
मित्र नाही तर भाऊ आहे आपला
रक्ताचा नाही पन जिव आहे आपला
🎂...भाऊ तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा...🎂


#🎂हॅपी बर्थडे
🎂🎊 दोस्ती कभी बड़ी नहीं होती,
निभाने वाले हमेशा बड़े होते हैं…
पाटील….आपणास वाढदिवसानिमित्त
उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा..🎂🎊


Birthday wishes in Marathi

भाऊचा बर्थ डे म्हणल्यावर चर्चा तर होणार
भाऊ नी राडा येवढा केलाय की भाऊच्या बर्थ डे ला चर्चा कमी पण मोर्चाच निघेल
अश्या किलर लूक वाल्या माझ्या भावासारख्या मित्राला जन्मदिवसाच्या कचकटून मनापासून लाख लाख शुभेच्छा......
...Happy Birthday Bhava...

आला मनसोक्त केक खाण्याचा दिवस
माझ्या प्रिय मैत्रिणीचा आला आहे वाढदिवस
🎂..गॉड ब्लेस यू हॅपी बर्थडे!..🎂

प्रेमाच्या या नात्याला
विश्वासाने जपून ठेवतो आहे
वाढदिवस तुझा असला तरी
आज मी पोटभर जेवतो आहे
🎂..हॅपी बर्थडे..🎂

जल्लोश आहे गावाचा,
कारण वाढदिवस आहे,
माझ्या मैत्रीणीचा..!!!
वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा…..!🎂

जे देवाकडे मागशील तू ते तुला मिळो
हीच आज देवाकडे मागणी आहे माझी.
🎁🎊 वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा...🎂


Happy birthday wishes for sister in Hindi

Funny birthday wishes in Marathi | विनोदी वाढदिवस शुभेच्छा



आयुष्यात सगळी सुख तुला मिळो
फक्त मला बर्थडे पार्टी
द्यायला विसरू नको.
🎂 हॅपी बर्थडे 🎂

आपले लाडके गोजीरे
डझनभर पोरिंच्या मनावर राज्य करणारे
मुलींमधे #dashing_boy
या नावाने प्रसिद्द असलेले
आपल्या #Royal भावाला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

🎂 Birthday ची तर पार्टी झालीच पाहिजे
wish तर morning लाही करतात.🎂

एक वर्ष अजून जिवंत असल्याबद्दल
खूप खूप शुभेच्छा..हॅपी बर्थडे!..

स्वतः पण नाचेन तुलाही नाचवेन
मोठ्या उत्साहाने तुझा वाढदिवस साजरा करेन
गिफ्टमध्ये तुला देईन माझी जान, हॅपीवाला बर्थडे भावा..


Birthday wishes in Marathi

दिसायला हिरो..आपल्या कॉलेजचा कॅडबरी बॉय..
हजार पोरींच्या मनावर राज्य करणारं
ग्रुपचं लाडकं व्यक्तीमत्त्व
रॉयल माणसाला
वाढदिवसाच्या रॉयल शुभेच्छा.🎂🎂🎂🎂🎂

महाकवी रामदास आठवले यांच्या शैलीत
पावसाळे मे ऊन पडया
उन्हाळे मे गारा …
थंडी मे पड्या पाऊस…
और तेरा वाढदिवस आज पड्या…
इसलिये मैने फोड्या लवंगी लड्या
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!🎂

साखरेसारख्या
गोड माणसाला मुंग्या
लागेस्तोवर वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा🎂.

Smile हिची खास
तर कधी attitude पन झक्कास
कधी आंबट तर कधी गोड शब्दांचा घास
कधीमधी आवडीने सवडीने बोलनारी
बिनधास्त बोलता बोलता टोमणे मारणारी
whatsapp चे स्टेटस पाहताना उगीच गालातल्या गालात हसणारी
आणि विशेष म्हणजे
भांडण करण्यात कायम अग्रेसर राहणारी
थोडीशी angry थोडीशी प्रेमळ
चेहेऱ्यावर कायम smile आसणारी
असो
आयुष्याच्या प्रत्येक क्षणी नव्याने उमलत रहा
सुंदर गोड फुलाप्रमाणे फुलत रहा
आयुष्याच्या वाटेवर आनंदाचे क्षण वेचत रहा
प्रत्येक संकटांना, दुःखाला समर्थपणे हरवत रहा
नेहमी हसत आनंदी रहा.
🎂..HAPPYY BIRTHDAY SMILEY..🎂


Birthday Wishes For Brother In Marathi | भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

🎂भावापेक्षा चांगला मित्र
कोणी असूच शकत नाही..
आणि तुझ्या पेक्षा चांगला भाऊ
या जगात नाही..
दादा वाढदिवसाच्या
खूप खूप खूप शुभेच्छा..

🎂माझ्यासाठी मित्र, आई-वडील,
अशा सर्वच भूमिका निभावणाऱ्या
माझ्या प्रेमळ भावाला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!🎂🎊

भाऊ माझा मला जिवाहून प्रिय आहे,
तुला उदंड आयुष्य मिळो,
हीच ईश्वरकडे प्रार्थना करीत आहे..
हॅपी बर्थडे भाऊ..!🎂🎊

माझा आधार, माझा सोबती..
जो प्रत्येक संकटामध्ये खंबीरपणे
माझ्या पाठीशी उभा राहतो..
अश्या माझ्या भावाला
🎉🎊 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!🎂🎊

Birthday wishes in Marathi

मी श्वास घेण्याचं एकमेव कारण आहेस तू
माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम गोष्ट आहेस तू
माझं पहिलं आणि शेवटचं प्रेम आहेस तू
माझी अर्धांगिनी, माझ्या हृदयाची राणी आहेस तू..
आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे..
तुला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा!

तुझ्या वाढदिवशी मला जाणवलं की,
मी जगातील सर्वात सुंदर आणि प्रेमळ
स्त्रीबरोबर आणखी एक वर्ष जगलो आहे…
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा...

आयुष्याच्या अवघड वाटेवर तू दिलीस मला साथ,
कोणत्याही क्षणी सोडला नाहीस तू हातातला हात..
कधी चिडलो, भांडलो, कधी झाले जरी भरपूर वाद,
पण दुसऱ्याच क्षणी कानी आली तुझी प्रेमळ साद…
प्रिये तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ...

तू आहेस म्हणून मी आहे,
तुझ्याशिवाय जीवन अपुर्ण आहे..
तूच माझ्या जीवनाची सुरुवात,
आणि तूच शेवट आहेस…
Happy Birthday Dear..
I Love You So Much! ....

तुझ्या वाढदिवसाची भेट
म्हणून हे एकच वाक्य
मी तुला विसरणं
कधीच नाही शक्य..
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा..

जगातील सर्वात प्रतिभावान पत्नीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!
जगात कोणीही तुझ्याप्रमाणे मला माझ्या कार्य प्रति प्रोत्साहित करत नाही,
किंवा तुझ्यासारखी प्रेरणाही मला जगात कुठेच मिळत नाही,
एक संस्कारी पत्नी म्हणून माझी साथ दिल्याबद्दल धन्यवाद...

तू ते गुलाब नाही जे बागेत फुलतं,
तू तर माझ्या जीवनातील ती शान आहे
ज्याच्या गर्वाने माझे माझं हृदय फुलतं,
तुझ्या चेहऱ्यावरचे प्रत्येक हसू माझ्यासाठी एक भेट असतं.
...वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा...

माझा प्रत्येक श्वास आणि प्रत्येक आनंद तुझा आहे,
माझ्या प्रत्येक श्वासात तुझा श्वास दडलेला आहे,
क्षणभर ही नाही राहु शकत तुझ्याविना कारण,
हृदयाच्या ठोक्यांच्या आवाजात तू वसलेली आहे.
...Happy Birthday Bayko ...

तुझा चेहरा नेहमी असाच आनंदाने फुललेला राहो,
पक्ष्यांच्या थव्या प्रमाणे बहरलेला राहो,
जे पण जीवनात तुझी मागणी असेल ते तुला विना मागता प्राप्त हो.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...

. तुझ्या प्रेमाने प्रत्येक दिवस उत्सवा सारखा वाटतो,
पण आजचा दिवस खास आहे.


Birthday wishes in Marathi

माझ्या आयुष्यात यशस्वी होण्यासाठी तू जे काही कष्ट घेतलेस,
ते आजही माझ्या डोळ्यासमोर आहेत..
त्यासाठी तुला अगदी मनापासून धन्यवाद..
तुला आयुष्यात सदैव आनंद मिळत राहो हीच ईश्वराकडे प्रार्थना..
🎉🎊 !!! वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा दादा !!! 🎉🎊

🎂🎊मनात घर करणारी जी माणसं असतात
त्यातलाच एक तू आहेस भावा..
म्हणूनच तुझ्या वाढदिवसानिमित्
तुला आपुलकीच्या शुभेच्छा !!🎂🎊

वाद झाला तरी चालेल पण नाद झालाच पाहिजे,
कारण आज दिवसच तसा आहे.
आज आमच्या भाईंचा बर्थडे आहे,
त्यामुळे सेलिब्रेशन तो बनता है,
🎂🎊!!! हॅपी बर्थडे भावा !!!🎂🎊

भाऊ नाहीस तू, मित्र आहेस माझा..
हक्काचा लाभलेला..
माझ्या मित्रांपेक्षा जास्त मैत्री असलेल्या भावाला,
उदंड आयुष्य लाभो..
🎂🎊 वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा भावा..! 🎂🎊

भावापेक्षा जास्त जो माझा मित्र आहे,
ज्याच्याशी मी माझ्या मनातील सर्व गोष्टी शेअर करू शकतो,
जो मला नेहमीच आधार देतो आणि मार्गदर्शन करतो.
!!! अशा माझ्या भावास वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा !!! 🎂🎊


Birthday wishes for wife in Marathi | बायकोसाठी वाढदिवस शुभेच्छा

सुगंध बनून तुझ्या डोळ्यात सामावेन,
समाधान बनून तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देईन
समजून घेण्याचा प्रयत्न करत दूर राहूनही मी तुझ्यासोबतच असेन.
वाढदिवसाच्या शुभेच्छा.

तुझ्या येण्याने आयुष्य सुंदर झालं आहे
हृदयात माझ्या तुझी सुंदर छबी आहे
चुकूनही जाऊन नकोस माझ्यापासून लांब
प्रत्येक पावलावर मला तुझी गरज आहे.
हॅपी बर्थडे

हसणाऱ्या हृदयातही दुःख आहे
हसणाऱ्या डोळ्यातही कधी अश्रू येतात
पण मी एकच प्रार्थना करेन तुझं हसू कधीच थांबू नये
कारण तुझ्या हास्याचे आम्हीही दिवाने आहोत.

परीसारखी सुंदर आहेस तू
तुला मिळवून मी झालो धन्य
प्रत्येक जन्मी तूच मला मिळावी
हीच आहे माझी एकमेव इच्छा तुझ्या वाढदिवशी....

तू नव्हतीस तेव्हाही मी जगतच होतो.
नाहीच असं नाही पण तुझ्या
येण्याने आयुष्याची बाग खर्‍या अर्थाने बहरून आली….
पूर्वीचेच क्षण तुझ्या सहवासात नव्या आनंदाने बहरून आले…
पूर्वीचेच दिवस तुझ्याप्रमाणे नव्या चैतन्याने सजून गेले…
आता आणखी काही नको,
हवी आहे ती फक्त तुझी साथ आणि तुझ्या प्रेमाचं अनमोल नातं !
बस्स ! आणखी काही नको… काहीच !
वाढदिवसाच्या प्रेम शुभेच्छा ..

कधी रुसलीस कधी हसलीस,
राग कधी आलाच माझा तर उपाशी झोपलीस,
मनातले दुःख कधी समजू नाही दिलेस,
पण आयुष्यात तू मला खूप सुख दिलेस…
वाढदिवसाच्या शुभेच्छा!


जर तुम्हाला
birthday wishes in Marathi, birthday wishes in Marathi shivmay, birthday wishes for brother in Marathi, birthday wishes for friend in Marathi, funny birthday wishes in Marathi, birthday wishes for wife in Marathi, birthday wishes for husband in Marathi, birthday wishes for sister in Marathi आवडली असेल comment करा

Post a Comment

Previous Post Next Post